बघा हे खूप भारी किर्तन भारी आवाजात | हभप. देविदास महाराज निवळीकर | nivalikar maharaj kirtan
वै. शहाजी निवृत्ती जाधव यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त झालेली हि हभप. देविदास महाराज निवळीकर यांची अत्यंत गोड किर्तन सेवा.
मौजे.ढाकणी, ता.जि.लातूर.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
invitescon...
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#namachagajar
#नामाचागजर
#kirtan
#laturkirtan
Пікірлер: 68
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर
खूप छान कीर्तन महाराज व तसेच आपले गायन सुद्धा खूप छान आहे सात करीत असलेले मृदंग वादक सुद्धा खूप छान वाजवत आहेत गायक सुद्धा छान तुम्हा सर्वांना माऊली चा आशीर्वाद सदैव राहो हीच प्रार्थना......
@uttamlandage6619
2 жыл бұрын
ओओ ओं ओं औनंलल व् ओझं ध्येय ओश
@uttamlandage6619
2 жыл бұрын
्ओओ ्ऋ ंन
@navnathmhaske242
2 жыл бұрын
Ppppppp
@krushnatmugale4840
Жыл бұрын
ओझं जो
@krushnatmugale4840
Жыл бұрын
ओझं जो
खूप छान आवाज राम कृष्ण हरि
खुप खुप गोड आवाज आहे महाराजांचा 🙏🏻
असेच किर्तन झाले पाहिजे
देविदास महाराज .जय हो. एकदम मस्त.राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरीजय हरी महाराज श्री जय भैरवनाथ प्रसन्न रेल ता कन्नड सुंदर किर्तन
महाराज कीर्तन लयचं भारी झालं राव न.1 युट्युब चॅनल वाल्याचे खूप खूप आभार
मजलागी दु:ख व्हावे |ऐसे कोणी भावेना जीवे |न वांछिता दु:ख पावे |येणे न संभवे स्वतंत्रता || ए.भा.ओवी.......
खुप छान आवाज महाराज तसेच गायक व मृदुंग वादक सह गायक सुध्दा छान अप्रतिम
जय जय राम कृष्ण हरि छान गोड वारकरी किर्तन गायन। चिंतन।
तसेच नामाचा गजर हे चैनल माझे खूप आवडते आहे💐💐🙏🙏
@namachagajar
2 жыл бұрын
🙏🙏
खुप सुंदर चिंतन माऊली आपली सेवा अशीच अखंड घडो हिच पांडूरंगा चरणी प्रार्थना
खुप छान गुरू
छान छान दादा 👍👍👍
खूप छान महाराज ,बोकुड जळगाव ता.पैठण🙏💐💐
Jay hari
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
अप्रतिम खूप खूप छान कीर्तन झालं आवाज पण खूप छान आहे महाराज तुमचा राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर आवाज आहे महाराज आपला
जय हरि राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल छान अप्रतिम फारच 🌹💐👏👏👌👌🙏🙏
खूप खूप खूप छान महाराज खूप छान
ह भ प देविदास महाराज निवळीकर व नितिन महाराज जगताप एकच नंबर सर्वगुणसंपन्न आहेत , सांप्रदायाचे भूषण आहेत 🙏🙏🙏🙏🙏 , किर्तनात गाणे म्हणून टी आर पी मिळवणारांनी यातून बोध घ्यावा ही विनंती
खूप छान माहराज
शुद्ध ते चा अभावा श्री विठ्ठल
जय हरी महाराज वारीत सोबद रानाचा योग आला
🙏🙏
Mauli khup Sundar kirtan ramkrishn hari
राम कृष्ण हरी
गायक , वादक यांचे चरणी साष्टांग दंडवत
Ram krusna hari
अतिशय छान किर्तन , खरचं महाराज आम्ही भाग्यवान आहोत तुम्ही आमच्या छोट्याश्या गावात जे रोपटे लावले , माझे तर जिवन महाराज आपल्यासारख्या महाराजांची समाजाला खूप गरज आहे , रामकृष्ण हरी 💐💐💐🙏🙏
@bhagvatbhujang5500
2 жыл бұрын
Aaaaaaaaaaaaaaaaa
@pradipchaudhari3304
2 жыл бұрын
कीर्तन करीत महाराजांचा संपर्क नंबर मिळेल का
@namachagajar
2 жыл бұрын
+91 87881 48028
खूप छान वाटले
राम कृष्ण हरी माऊली कीर्तनाला जोड नाही
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान.आजीबात गप्पा मारल्या नाही.मला भावलेलं गोड किर्तन.राम कृष्ण हरी.
मस्त महाराज खूप छान गाता आणी बोलत
खुपच सुंदर महाराज
छान
जय हरी विठ्ठल महाराज
Ram krushan hari ,Namaskaram
मस्त पखवाज साथ राम महाराज
महाराज शेवटची चाल टाक ना
जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन तुमच्या चरनी माऊली जय जय श्री विठ्ठल रखुमाई🚩🙏🚩
गायक अफलातून जय हरी
Kirtan ayikat Astana mala vatale Mee sorgat aahe ramkrishn hari
Hmm
🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान महाराज पण गिरगावकर ची कॉफी
देविदास महाराज सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व आहे , दुर्मिळ ऊदाहरण 🙏🙏🙏🙏
विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
खूपच छान आणि गोड किर्तन आणि आपल्या सहकार्याची साथ अनमोल लाभली खूप खूप छान !!
महाराजांचा नंबर आहे का
🙏🙏👌👌
बावलट नूसत गायन, याला किर्तन म्हणत नाही.