Bachchu Kadu Amravati : आरक्षणात वाढ हाच तोडगा, भुजबळ, जरांगेंनी एकत्र लढावं : बच्चू कडू

#bachchukadu #amravati #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #Shivrajyabhishekdin #raigad #rajthackeray #nashik
Bachchu Kadu Amravati : आरक्षणात वाढ हाच तोडगा, भुजबळ, जरांगेंनी एकत्र लढावं : बच्चू कडू
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |

Пікірлер: 50

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar672921 күн бұрын

    एक मराठा कोठी मराठा आर्थीक द्रुष्टीने ‌व सामाजिक द्रुष्टीने मागास असलेल्याना आरक्षण दीले‌ पाहिजे.

  • @mas55555
    @mas5555527 күн бұрын

    सर्व obc नेते एकत्र होत असतील तर open वाल्यांनी का एकत्र येऊ नये मराठा , वाणी , मुस्लिम आणि इतर सर्व ओपन समाज

  • @abrarfaruqi2138
    @abrarfaruqi213821 күн бұрын

    100%आरक्षण वर काम झाल्यास सर्वांचे समाधान होईल "जिस की जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी"तत्वानूसार आरक्षण मंजुर केले पाहीजे.

  • @vaibhavthorat5931
    @vaibhavthorat593124 күн бұрын

    याला कोणी तरी एम लक्ष्मीकांत यांचे इंडियन पाँलिटी हे पुस्तक वाचायला दया। म्हणजे याच्या टाळक्यात प्रकाश पडेल।

  • @ramraokachate4369
    @ramraokachate436921 күн бұрын

    भाऊ आपण जे बोलले अगदी बरोबर भुजबळ व जरांगे आरक्षण जर वाढवून मागितले तर दोघ समाजात तेढ निर्माण होणार नाही 👍🏻

  • @laxmanshinde5311
    @laxmanshinde531127 күн бұрын

    साहेब आपण हे तोडगा काढला योग्य आहे.

  • @user-xn3jd5dv9d
    @user-xn3jd5dv9d10 күн бұрын

    एकदम बरोबर आहे साहेब केंद्राबरोबर लढावे तिसरी पास जरागेनी

  • @bapunile-fg3cr
    @bapunile-fg3cr23 күн бұрын

    आरक्षण वाढवून एक दोन ओबीसी आले तेही येणार नाही त्यामुळे वाढवणे हा ऊपाय नाही, होऊ शटत, स्वतंत्र हा पर्याय आहे,

  • @aruningle1901
    @aruningle190127 күн бұрын

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @KailashDhormare
    @KailashDhormare23 күн бұрын

    सामान नागरी कायदा कर

  • @nikhilgode6741
    @nikhilgode674123 күн бұрын

    सर्वाना सारख करा न मग लोड नाही

  • @sandeepbhosale9240
    @sandeepbhosale924020 күн бұрын

    बरोबर

  • @AnnasahebJadhav-fz5nf
    @AnnasahebJadhav-fz5nf20 күн бұрын

    बच्चू भाऊ आमचे नुकसान होऊ ध्या फक्त आरक्षण पाहेजे

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise200520 күн бұрын

    1994सालचा बेकायदेशीर जिरा रद्द करावा जातीय जनगणना करावी

  • @user-fd8qg6ir5c
    @user-fd8qg6ir5c27 күн бұрын

    लई 😂🎉 भारी मस्त

  • @babutalekar6437
    @babutalekar643723 күн бұрын

    जातीनिहाय जनगणना करून आरक्षण किंवा आर्थिक निकषावर आरक्षण हवे.

  • @gopalaghav4423
    @gopalaghav442327 күн бұрын

    साहेब तुमच्या मताशी आम्ही सहमत आहेत पण आमच्या राजकीय आरक्षणाला धक्का न लावता द्यावी

  • @ravindrajoshi504

    @ravindrajoshi504

    27 күн бұрын

    नावा प्रमाणेच भयंकर कडुच आहे

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs27 күн бұрын

    एल्गार सभा लावा नेरेटीव्ह सेट होईल 🍉 हद्दपार 288

  • @aruningle1901
    @aruningle190127 күн бұрын

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 201 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी

  • @user-ui4ok2oj3o
    @user-ui4ok2oj3o20 күн бұрын

    मराठा समाजाच्या अनेक कारखाने आहेत अनेक उद्योगधंदे आहेत मोठमोठे जमीनदार आहेत मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत नोकरदार आहेत 26 खासदार मराठा आहेत तरुण ओबीसी चे खासदार बच्चू भाऊ तुम्हीच करून द्या कुठून करतात ते 26

  • @shamraokawale5060
    @shamraokawale506021 күн бұрын

    नेते निवडून येण्यासाठी मनाला वाटेल तसं वक्तव्य करतात हेच या वरून दिसून येते, आरक्षणाची मर्यादा ओलांडताच येत नाही तर वाढवण्याचा प्रश्नच येत नाही ,मग संविधानाची पायमल्ली करून तुम्ही काही करत आससइल तर खुशाल करा,मला याही पेक्षा एक प्रश्न भेडसावतो तो म्हणजे ज्या समाजाला आरक्षण असूनही त्या आजपर्यंत सवलती त्यांच्या पर्यंत पोहोचल्या नाहीत ,परिणामी अजुनही ते गरीबच आहेत तर त्यासाठी कुनी आवाज का उठवत नाही

  • @vitthalborkar1992
    @vitthalborkar199220 күн бұрын

    पण आमाला येऊ दयचे नाही त्यांना

  • @user-ro6ld3uo8h
    @user-ro6ld3uo8h23 күн бұрын

    Aag tumich lavta

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c24 күн бұрын

    कुणबी सिद्ध झाल्यास घ्या ना म्हणलं की भेटायला ते काय

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav378424 күн бұрын

    Manojdada should lead Maharashtra. The entire Maharashtra is with Manojdada.

  • @SantoshD-rg9io
    @SantoshD-rg9io21 күн бұрын

    Ha paryay chagala ahe

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs27 күн бұрын

    एल्गार सभा लावा नेरेटीव्ह सेट होईल 🍉 हद्दपार

  • @vinodkhamkar9199
    @vinodkhamkar919921 күн бұрын

    कडू साहेब नारायण राणे म्हणजे मराठा नाही.नारायण राणे नको तर त्याला देऊ नका.असा कोकणात मराठा आहे ज्याला हवं असे भरपूर आहेत.कृपया चुकीचे बोलू नका

  • @user-gq2bz4ld8f
    @user-gq2bz4ld8f21 күн бұрын

    बच्चु भाऊ कोणाशीही जुळवून पण ओबीसीं दलाला सोबत कधीच नाही

  • @SunilNarodr
    @SunilNarodr20 күн бұрын

    😂

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji733420 күн бұрын

    100% barober he sodtat jatit bhandan lawtat

  • @tusharshinde5481
    @tusharshinde548121 күн бұрын

    मी कोकणामधील मराठा आहे परंतु मी विदर्भ आणि मराठवाडा या माझ्या भावांनो सोबत ओबीसी मधूनच आरक्षण मिळणार मी कट्टर जरांगे पाटील यांचा समर्थक जय जिजाऊ जय शिवराय

  • @sureshnaiknaware7139
    @sureshnaiknaware713921 күн бұрын

    भाऊ कुणबी हे पहिलेच ओबिसी मराठवाड्यात ले जे कुणबी आहेत ते आपोआप ओबीसी प्रवर्गात आहे राहिला प्रश्न उर्वरित मराठा समाजच नाहीतर 1994चां जीआर रद्दच करा

  • @santoshkilledar6295
    @santoshkilledar629524 күн бұрын

    khup chagle mude madle sir tumi

  • @satishmandumale4680
    @satishmandumale468027 күн бұрын

    Only OBC Aarakshan vad ha todaga nahi, Kendrakade jaun Maratha seperate aarakshan maga. Maratha samaj Paise wala aahe, OBC aala ki mag paise deyun noukari lavtil. Aaattaparat Maratha sama Maratha seperate aarakshan dya

  • @shrikantchavan3552

    @shrikantchavan3552

    26 күн бұрын

    तुझे किती लोक मराठ्यांपेक्षा मोठे आणि जमिनदार दाखवू? खाल्याला अन्नाला जागा जरा तरी.

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav328621 күн бұрын

    एकच पर्याय हरिभाऊ राठोड फोर्मुला 😂

  • @KailashDhormare
    @KailashDhormare23 күн бұрын

    सामान नागरी कायदा कर

Келесі