Bacchu Kadu On Abhimanyu Pawar: बच्चू कडूंनी वाढवली भाजप आमदाराची धाकधूक, बघा काय म्हणाले ?

Bacchu Kadu On Abhimanyu Pawar: बच्चू कडूंनी वाढवली भाजप आमदाराची धाकधूक, बघा काय म्हणाले ?
#bacchukadu #speech #vidhansabha #monsoonsession2024My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Пікірлер: 3

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u29 күн бұрын

    अहो बचू भाऊ कांदाच काय कोणतंही उत्पन्न जास्त झाले आणि ते जास्त प्रमाणात बाजारात आलं तर भाव कमी होणारच कि आणि कांदा लवकर खराब होतो म्हणून जास्त दिवस साठवता येत नाही तुम्ही कोनाविरुद्द प्रचार करणार हे सभागृहात कशाला सांगता तुम्ही नक्की भूमिका ठरवा एकदा सरकार ला पाठींबा देता तर काही दिवसात विरोध करता म्हणजे तुम्हाला मंत्री केल तर सरकार चांगलं आणि नाही केल तर वाईट हे कसं काय चालणार

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74Ай бұрын

    सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात ही बोलता आणि त्याच सरकारला पाठिंबाही देता,तुमचं काय चाललय हेच कळत नाही बच्चू भाऊ.

Келесі