आयुष्यभर काहीही केले तरी शेवटी एका स्त्रीला स्वयंपाक घरातच रमाव लागत स्वतःची कामे स्वतःलाच करावी लागतात आपल्याला कोणीही आयात देणार नाही ही खूणगाठ मनाशी बांधून कार्यरत राहावे लागते ,या आणि अशा कितीतरी गोष्टी मी शिकते तुमच्या व्हिडिओ मधून😊व्हिडिओ बनवत रहा डॉक्टर😊🎉
@vidyaupadhye697Ай бұрын
🌷🌷 अनघा मँडम तुम्ही कित्ती छांन छांन गोड बोलतां ; हसत खेळत..आमचाही वेळ मस्त जातो.. सारे पाँझीटीव्ह असते...मरगळ जाते माझी आणि नवीन चैतन्य येते... खास करून तुमची बाग आणि फुले बघून प्रसन्नता वाटते.....😀
@anuradhakulkarni5461
Ай бұрын
हो छान तळून घ्यावे सर्व फोडणी करून ठेवावी का बर अजून डबा मावशी नाही का आल्या हो न सारखं नको टेंशन खाण्याचा चिंता छान गप्पा हो शिट्टी च असंच आहे हो लक्ष पाहिजे जेव्हा जसं असेल तसं राहावं नो टेन्शन छान छान हो बोलत राहू प्रवचन छान झालं गोष्ट 😊😊😊😊❤❤ डॉ म्हणून पण सगळं छान सांगितले आहे सगळं 😊🎉🎉🎉🎉😊
@meghashinde2457Ай бұрын
कुकरनीच शिट्ट्या मोजायला पाहिजेत ही कल्पना आवडली.आपण का म्हणून मोजायच्या?शिट्टी त्याची आहे.मग त्यानेच मोजायच्या .🤣🤣
@ShobhaTannirАй бұрын
माझा दिवस तुमचा वीडियो बाघुंच सुरु होतो. खुप चान आणि प्रेरणा दायक अस्तात.
@jyotishirsat5177Ай бұрын
Mala tumche video khup aavadtat Jase aahe tase tumhi dakhvat. Ekdam masta.Very nice.
@archanadandekar6583Ай бұрын
जय श्रीराम, अनघाताई, आज तुम्ही ,कोथिंबीर निवडत छानच मजेशीर बोलताय गाताय, हसु थांबवत नाहीये अगदी!
@user-cx9er4mh1iАй бұрын
तुमच्या तिकडे ऊन आहे तर आमच्या इथे मुसळधार पाऊस सुरू आहे शाळेला चार दिवस सुट्टया आहेत 😊
@jyotihujband2365Ай бұрын
मॅडम मी पण तुमच्याच वयाची आहे.Working Women होते.आमचे एकञ कुंटूंब आहे.मी तुमचे Video कधीतरी बघते. मला तुमचे सकारात्मक विचार फार आवडतात.
@jamunachavan7669Ай бұрын
खूप छान संभाषण झाले,जे आहे ते रोकठोक सांगता,मी किचन मी रुल,आम्हाला हे फार आवडते,खूप सकारात्मक विचार आहेत तुमचे,उगाचच कुठल्याही गोष्टीचा बाऊ नाही ,मस्त असाच खुश रहा ❤
@madhuritalekar-tn7okАй бұрын
डिजिटल कुकर कल्पना खूपच छान आहे बाकी आजचा व्ही नेहमी प्रमाणे मस्त तुमचे व्हिडीओ खूपच उपवुक्त असतात तुमचे ऐकल्या पासून मी पण घरात मस्त ड्रेस वापरायला काढले आहेत व 7ते 8 ड्रेस आलटून पालटून वापरायला सुरुवात केली आहे छान वाटते
@vidyaupadhye697Ай бұрын
🌹 मँडम मी अगोदर आळशी होते ; स्वयंपाक ही आवडीनें करते..पण तुमचे ताजेतवानें व्यक्तीमत्व पाहून मन प्रफुल्लित होते.; आणि कामाचा कंटाळा येत नांही..मीही ह्यापुढे सोसायटीच्या बागेंत हिंडून फिरून येणार..सध्या अगदी greenary भरपूर ़आहे आहे...
@jyotishinde7908
Ай бұрын
Tr
@aparnas5823Ай бұрын
मॅडम तुम्हीं प्रयत्न पूर्वक तुमचे bad कोलेस्टेरॉल कमी केलेत त्या बद्धल तुमचे अभिनंदन ,,,असेच चांगली health राहावी या साठी काय करावे काय करू नये असे माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्यासाठी बनवत रहा plz ,,तुमचे व्हिडिओ बघून अनेकांना motivation मिळते
@urmilaapte18229 күн бұрын
तुमचं मोकळं ढाकळं बोलणं खूप आवडतं
@manishapimputkar4761Ай бұрын
छान मस्त सतसंग कथा.
@mayajangam4615Ай бұрын
Mi sarkhi chotya chotya goshtinch tention ghyaychi tyamulle mala hipper accidity trass hotoy pn mi tumche video baghayla laglyapasun mala navi umed millate ase vatate thanks mam mi tumcha adarsha theven
@saritajoshi117113 күн бұрын
डॉ सौ आनघा ताई आजच्या गप्पा खुपच सुंदर अप्रतिम आहे तुमची सतसघंग गोष्ट आवडली मुडही खुपच छान दिसतोय असो असेच छान छान व्हिडीओ आम्हाला पाठवा धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
@laxmishinde9522Ай бұрын
Bolata bolata shevati kiti chan fatty i liver vishaeee kiti chan sangitalat ,so nice of you madam 😊
@ikp5159Ай бұрын
Todays' video too amazing..loved this episode very much..I am a non Maharashtrian but can understand your language.
@manishasapate9939Ай бұрын
Khup sundar vdo me roj vat phate vdo che
@bharatilad6818Ай бұрын
आजच्या गप्पा👌👌👌 नाटकी पण छान वाटले गोष्ट सुंदर😍💓😍💓
@anuradhakulkarni5461Ай бұрын
सर्व गप्पा गोष्टी छान झालं प्रवचन पण छान झालं गोष्ट छान सांगितले
उत्तम नेहमी प्रमाणेच मस्त सल्ला जीवनाचे सार ईतक्या मोजक्या शब्दात व्यक्त करता एक धागा सुखाचा (असे आवाहन आनंदाने केले आहे) तो च पकडून रोजची जिवन फुले फुलवत रहावेसे सुखद धक्का दिला आहे ताई 😂😮🎉😅😊❤
@annapurnapawar9171Ай бұрын
Khup chan story hoti madam. Tumhi khup positive vicar saghitlay. Asech roj video banvet apan as vatat 👌👌👌👌👍👍
@mamtapaithankar5876Ай бұрын
Wah mast gosht aani updesh dila kaku.Tumhala udand aayshya labho ami tumhi aashyach kaam karat raho hich iccha.👌👌👌👌👌❤️❤️
@sanjivinibagul4654Ай бұрын
आजची गोष्ट खूप छान, विचाराला चालना देणारी आहे तुमचे बोलणे खूप आवडते
@user-fm3oj3md1eАй бұрын
Aaj cha video खूपच छान mam😊❤
@vimalrecipe2623Ай бұрын
खुप छान बोलता
@user-eo7yh2so7vАй бұрын
Khup chan mahiti tai
@geetajoshi2153Ай бұрын
Mam story khup ch chan hoti tumhi chan motivate karta
@kavitadeshmukh4118Ай бұрын
ताई खूपच छान. गप्पा गोष्टी मस्तच. आपल्याल ज्यात आनंद मिळतो ते कराव आपण ❤😊😊
@sureshshinde104Ай бұрын
अगदी छान खेळीमेळीचा व्हिडिओ मस्त मस्त
@roshanshaikh1996Ай бұрын
Nice video Mam Allah bless you ❤
@shanthamanchalu3463Ай бұрын
Khup chhan tai ❤
@shubhadanadkarni5262Ай бұрын
छान व्हिडिओ ताई
@hawkeye1146Ай бұрын
खूप छान व्हिडीओ आहे
@jayshreegandhi6656Ай бұрын
हो नंबर सांगत शिट्ट्या झाल्या तर खूप मस्त झाले असते.प्रवचन ,किर्तन आवश्यक आहे.मनाला शांती मिळते
@archanathombare798Ай бұрын
Mast video 😊
@aparnas5823Ай бұрын
मॅडम व्हिडिओ चा एंड एकदम फर्स्ट क्लास झालाय ,,,
@reshmadeshmukh4141Ай бұрын
I enjoyed the story ❤
@ujjwalaoke1579Ай бұрын
Wow..mastach..Chan vatle baghun..Mast Enjoy kara..swata banvalele Enjoy kara. Majja ali vidio baghun..Tumchi goshta khari ahe..Sangatimule apan ghadat asto ..keep it up..
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
@vaijayantimankar1333Ай бұрын
अनघा ताई माझी मोठी बहिन अगदी तुमच्या स्वभावाची आहे. 👌😊❤तुमचा व्हिडिओ बघताना मला तिची आठवण नेहमी येते.
@shubhangijadhav1878Ай бұрын
Mam tumhala baghitl ki chaan vatt❤❤❤
@unspokenexploringlife4162Ай бұрын
Mam ek request hoti, manatun khup ghabrayla hot kadhi kadhi chotya chotya goshtivarun pn, sadha sardi khokla zala tri aplyala kadhi bar watnar aplyach babtit as ka zal mich ka sarkh ajari padte as watat
@sangitadagade7369Ай бұрын
Khup chan vichar mandle hasun khelun kam kela.❤❤❤❤
@paragkanitkar961Ай бұрын
Sundar video
@minaximandavkar9470Ай бұрын
मॅडम छान व्हिडिओ आहे
@aparnas5823Ай бұрын
व्हिडिओ ऐकता ऐकता मी कमेंट टाकत असते ,,,मी म्हणणार होतेच की fatty liver var एक व्हिडिओ बनवा ,तेवढ्यात तुम्ही तो विषय काढलाच ,,, काय telepathy आहे 😊😊
@supriyaaigalikar2464Ай бұрын
खूप छान झाला आजचा vlog i🎉
@anuradhakulkarni144029 күн бұрын
खुपचं छान सुधारणा झाली स्वयंपाक करणे आनंददायक असते
@anuradhakulkarni5461Ай бұрын
छान
@SunitaSalunke-si8lwАй бұрын
छान आहे
@rajanij6898Ай бұрын
Chan video tai
@anitakulkarni7165Ай бұрын
वहिनी नमस्कार मी तुमचे विडीओ बघते खूप छान हसत खेळत तुमचे दाखवतात निर्मळता आहे तुमच्यात मनाला भावते आपण पण विचार करतो आपण बदललं पाहिजे विषय छान घरगुती तुम्ही कुटुंबातील सदस्य आहेत असं वाटतं छान देवत्व ते हेच आहे जीवनात छान नमस्कार तुम्हाला
@priyasanjaydeshpande2071Ай бұрын
Khup chaan bolta tumhi
@anushkadiwanji6225Ай бұрын
Chhan video
@user-br7fy9gj7o2 күн бұрын
Evda mota mag bhar chaha,?
@user-wl2zf7er8nАй бұрын
म्याडम कोलेस्टेरॉल वाढलयास काय काळजी घ्यावी माझे कोलेस्टेरॉल वाढलेले आहे (आशा)
@ujwalapatil2897Ай бұрын
मॅडम टमाटर जास्त खल्याणी काही त्रास होतो का ,म्हणजे खाज सुटते का
@anitaraval1660Ай бұрын
व्हिडियो खूप मस्त खूप हसले
@babitas6400Ай бұрын
Digital cooker ha ha ha. 😅😂mast gappa marlya. Mala pan फोडणी करायचा आणि कणिक भिजवायची कंटाळा येतो. पण करावे लागते. 😅
@ilakambli5343Ай бұрын
रोज तळलेल डायबेटिक पेशंट ने खावं का?
@user-qi7be1nj4bАй бұрын
😊
@user-zk6hs5re7bАй бұрын
मस्त video तुमचे मिस्टर पण डॉ आहेत का अनघा ताई ❤
@SatappaTawarКүн бұрын
Chan bolta
@swatikarambelkar1077Ай бұрын
आजच्या गप्पा एकदम भारी😂❤
@riahirlekar8690Ай бұрын
Waah khupach inspired kelat mam tumhi aaj chya video madhye hi gosta sangun darudyachi mam tumchya maushi khup dandya martat mala nahi aavdat tumhala kiti kaam padta extra cholesterol baddal chaan Sangitla mam mast video mam thank you take care
@dranaghakulkarni
Ай бұрын
या मावशी ...माझ्याकडे २४ पेक्षा जास्त वर्ष झाली...
@sushamasuryavanshi833Ай бұрын
Khup khup khupch chan video ahe aaj cha. Thoda sa vinodi angane suru zala pan satsangane honara badal ki jo darudya manscha zala, he farch chan sangitlat. Ani tumhi je bolalat, ki chinta mansala jast jalte, chitepeksha. Ani tumhala he mahitch ahe, karan maze sarv subscriber jam हुशार ahet हो! Yavar khup hasale me. Ani cooker madhech vissel( shittya) mojaychi soy pahije hoti jase ki eeek - doooo...n - tiiii.... n. Kiti chan idea ahe. Khup hasale. Laich bhari joke hote aajche. Mast-mast-mast😂😂😂❤❤❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
मस्त enjoy ना
@sushamasuryavanshi833
Ай бұрын
yes😊😂😂
@sumandaundkar4183Ай бұрын
Kiti chaan positively bolta tumhi. Tumcha video Roz avarzoon pahavasa watato. Kalat nakalt tumhi khup kahi sangoon jats❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
@sumitrakamath8386Ай бұрын
Very nice vlog 🎉
@RamaThakur-wo6fpАй бұрын
NiceVideo❤❤
@user-tw3xl9hb3v23 күн бұрын
तुमच्या ह्या सगळ्या गप्पा मनातल्या आमच्याही असतात त्यामुळे बरं वाटतंय
@pallavibharambe1839Ай бұрын
Me pan Chaha ghetey 😀😀
@mayajangam4615Ай бұрын
Good day mam
@dhanashreebhargave1085Ай бұрын
Madam mala kahi years pasun pcos cha tras hotoy. Mi normoz chi tablet ghete. Mala future madhe garbha pishwi cha cancer hoil ka mala khup bhiti vatate rahate sarkhi pl mala guide kara.....
@dranaghakulkarni
Ай бұрын
तुम्ही नेहेमी हा प्रश्न विचारता....त्याला उत्तर दिले आहे ...या पूर्वी
@soqqzrtyАй бұрын
Madam, your idea of making फोडणी for 3-4 days is fantastic as it is a time saver. I had a small query please..फोडणी 3-4 days store कशी करायची? Fridge मध्ये ठेवायची कि room temperature मध्ये store करायची? फोडणी केलेल्या भांड्यातच स्टोर करायची कि झाकण वाल्या बरणीत/बाटलीत store करायची? Kindly advice madam.
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ पुन्हा बघा
@archanachindhalore4220Ай бұрын
Like
@geetakulkarni6365Ай бұрын
आम्ही बिन साखरेचा चहा कॉफी पितो
@sunitasawant3754Ай бұрын
Jay Gajanan
@user-br7fy9gj7o2 күн бұрын
12 vajat chaha pinaar. Mag jevan keva karnaar?
@dranaghakulkarni
2 күн бұрын
एक वाजता
@atharvakulkarni5541Ай бұрын
अनघा ताई. तुम्हाला सांगायच आहे उरलय म्हणून बायका खातातच पण हे कधी तरी ठिक आहे रोजच असे असेल तर हे चुकीचे आहे.
@ranjanasudame1000
Ай бұрын
खरी भूक असेल तर शिळी भाकरी पण पचते.असे योगशास्त्र सांगते.
@santoshpatil6594Ай бұрын
ह... छान खायल मिळत.. तसेच वेळ जातो .
@aparnas5823Ай бұрын
चिंचेच्या नाही हरबऱ्याच्या 😂😂
@urmilaapte18229 күн бұрын
गोळी घालून चहा पिण्यापेक्षा आम्ही बिना साखरेचा चहा पितो
@BhartiAmrutkarАй бұрын
ताई माझे वय पन्नास वर्षे आहे मला मोनोप्जचा खूप त्रास होतो आहे खूप घाम येतो बिपी वाढतो नंतर मात्र कमी होतो कधी तर अचानक रडायला पण एत तर ताई उपचार सांगा कृपा करून
@dranaghakulkarni
Ай бұрын
होईल कमी हळू हळू
@SD-ws2tpАй бұрын
Chan video Tumche talks,recipes and tips khup Chan asatat
छान vdo , तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात का,तुमची energy पाहून आम्हाला पण उत्साह येतो काम करण्याचा😂 relatives से डर डर के जीना पडता है मॅडम😅
@dranaghakulkarni
Ай бұрын
मावशी येईपर्यंत मी kitchen queen आहे
@urmilaapte18229 күн бұрын
ताई चिंचेच्या नाही हरबर्याच्या झाडावर
@pallavibharambe1839Ай бұрын
😊😂😂
@jayshreegandhi6656Ай бұрын
ताई खूप छान बोलता.,तुम्हा दोघांना मधुमेह आहे.तर you tube वर Nrsp ऐका त्यातील जलसाधना करा.राम राम ची माळ केलीत तर नक्की फायदा होईल.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Balanced diet ने कंट्रोल राहतो
@aparnas5823Ай бұрын
दुपारी बारा वाजता चहा 😅😅😅 मी सुद्धा आज आताच साडे अकरा वाजता चहा करून घेतला,,, एकटीच होते ,,खिडकीतून पाऊस बघत बघत चहा घेतला ,,,मी सुद्धा तुमच्यासारखी चहा प्रेमी आहे ,,,वाढत्या वजना साठी चहा पिऊ नये म्हणतात ,,पण माझा चहा काही सुटत नाही ,,,😅😅.मग घरातले डोळे वटारतात तरी आता कमी केला आहे ,,, आज तुम्हाला बारा वाजता चहा पिताना बघून काय धमाल वाटली म्हणून सांगू ,,कोणी तरी सम दुःखी नाही नाही सम आवडीचे भेटले, असे वाटले ,,काय ते you tube वर लोकं सांगत असतात सकाळी उठल्यावर तुम्ही चहा पिऊ नका यंव नी त्यांव ,,चहा नाही प्यायचा मग जगण्यात काय मजा 😊😊
@rekhakilpady487
Ай бұрын
चहा घ्या मनात येईल तसे जगा पिणारे म्हणतात आमची लाईफस्टाईल आहे आपण पण तसेच समजावे व आनंदी रहावे
@rekhakilpady487
Ай бұрын
डाॅ व्हिडिओ लांब वाटतो दोन भाग करून पाठवा भुक लागते
@riyagulalkari89
Ай бұрын
Nhi o tai please mothe video rahuday samplech nhi pahije as vatte
Пікірлер: 152
आयुष्यभर काहीही केले तरी शेवटी एका स्त्रीला स्वयंपाक घरातच रमाव लागत स्वतःची कामे स्वतःलाच करावी लागतात आपल्याला कोणीही आयात देणार नाही ही खूणगाठ मनाशी बांधून कार्यरत राहावे लागते ,या आणि अशा कितीतरी गोष्टी मी शिकते तुमच्या व्हिडिओ मधून😊व्हिडिओ बनवत रहा डॉक्टर😊🎉
🌷🌷 अनघा मँडम तुम्ही कित्ती छांन छांन गोड बोलतां ; हसत खेळत..आमचाही वेळ मस्त जातो.. सारे पाँझीटीव्ह असते...मरगळ जाते माझी आणि नवीन चैतन्य येते... खास करून तुमची बाग आणि फुले बघून प्रसन्नता वाटते.....😀
@anuradhakulkarni5461
Ай бұрын
हो छान तळून घ्यावे सर्व फोडणी करून ठेवावी का बर अजून डबा मावशी नाही का आल्या हो न सारखं नको टेंशन खाण्याचा चिंता छान गप्पा हो शिट्टी च असंच आहे हो लक्ष पाहिजे जेव्हा जसं असेल तसं राहावं नो टेन्शन छान छान हो बोलत राहू प्रवचन छान झालं गोष्ट 😊😊😊😊❤❤ डॉ म्हणून पण सगळं छान सांगितले आहे सगळं 😊🎉🎉🎉🎉😊
कुकरनीच शिट्ट्या मोजायला पाहिजेत ही कल्पना आवडली.आपण का म्हणून मोजायच्या?शिट्टी त्याची आहे.मग त्यानेच मोजायच्या .🤣🤣
माझा दिवस तुमचा वीडियो बाघुंच सुरु होतो. खुप चान आणि प्रेरणा दायक अस्तात.
Mala tumche video khup aavadtat Jase aahe tase tumhi dakhvat. Ekdam masta.Very nice.
जय श्रीराम, अनघाताई, आज तुम्ही ,कोथिंबीर निवडत छानच मजेशीर बोलताय गाताय, हसु थांबवत नाहीये अगदी!
तुमच्या तिकडे ऊन आहे तर आमच्या इथे मुसळधार पाऊस सुरू आहे शाळेला चार दिवस सुट्टया आहेत 😊
मॅडम मी पण तुमच्याच वयाची आहे.Working Women होते.आमचे एकञ कुंटूंब आहे.मी तुमचे Video कधीतरी बघते. मला तुमचे सकारात्मक विचार फार आवडतात.
खूप छान संभाषण झाले,जे आहे ते रोकठोक सांगता,मी किचन मी रुल,आम्हाला हे फार आवडते,खूप सकारात्मक विचार आहेत तुमचे,उगाचच कुठल्याही गोष्टीचा बाऊ नाही ,मस्त असाच खुश रहा ❤
डिजिटल कुकर कल्पना खूपच छान आहे बाकी आजचा व्ही नेहमी प्रमाणे मस्त तुमचे व्हिडीओ खूपच उपवुक्त असतात तुमचे ऐकल्या पासून मी पण घरात मस्त ड्रेस वापरायला काढले आहेत व 7ते 8 ड्रेस आलटून पालटून वापरायला सुरुवात केली आहे छान वाटते
🌹 मँडम मी अगोदर आळशी होते ; स्वयंपाक ही आवडीनें करते..पण तुमचे ताजेतवानें व्यक्तीमत्व पाहून मन प्रफुल्लित होते.; आणि कामाचा कंटाळा येत नांही..मीही ह्यापुढे सोसायटीच्या बागेंत हिंडून फिरून येणार..सध्या अगदी greenary भरपूर ़आहे आहे...
@jyotishinde7908
Ай бұрын
Tr
मॅडम तुम्हीं प्रयत्न पूर्वक तुमचे bad कोलेस्टेरॉल कमी केलेत त्या बद्धल तुमचे अभिनंदन ,,,असेच चांगली health राहावी या साठी काय करावे काय करू नये असे माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्यासाठी बनवत रहा plz ,,तुमचे व्हिडिओ बघून अनेकांना motivation मिळते
तुमचं मोकळं ढाकळं बोलणं खूप आवडतं
छान मस्त सतसंग कथा.
Mi sarkhi chotya chotya goshtinch tention ghyaychi tyamulle mala hipper accidity trass hotoy pn mi tumche video baghayla laglyapasun mala navi umed millate ase vatate thanks mam mi tumcha adarsha theven
डॉ सौ आनघा ताई आजच्या गप्पा खुपच सुंदर अप्रतिम आहे तुमची सतसघंग गोष्ट आवडली मुडही खुपच छान दिसतोय असो असेच छान छान व्हिडीओ आम्हाला पाठवा धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
Bolata bolata shevati kiti chan fatty i liver vishaeee kiti chan sangitalat ,so nice of you madam 😊
Todays' video too amazing..loved this episode very much..I am a non Maharashtrian but can understand your language.
Khup sundar vdo me roj vat phate vdo che
आजच्या गप्पा👌👌👌 नाटकी पण छान वाटले गोष्ट सुंदर😍💓😍💓
सर्व गप्पा गोष्टी छान झालं प्रवचन पण छान झालं गोष्ट छान सांगितले
Mast khoop mjja vatali.tathastu tumhi aajari pdu naye kadhi
Chan manmokla video !
उत्तम नेहमी प्रमाणेच मस्त सल्ला जीवनाचे सार ईतक्या मोजक्या शब्दात व्यक्त करता एक धागा सुखाचा (असे आवाहन आनंदाने केले आहे) तो च पकडून रोजची जिवन फुले फुलवत रहावेसे सुखद धक्का दिला आहे ताई 😂😮🎉😅😊❤
Khup chan story hoti madam. Tumhi khup positive vicar saghitlay. Asech roj video banvet apan as vatat 👌👌👌👌👍👍
Wah mast gosht aani updesh dila kaku.Tumhala udand aayshya labho ami tumhi aashyach kaam karat raho hich iccha.👌👌👌👌👌❤️❤️
आजची गोष्ट खूप छान, विचाराला चालना देणारी आहे तुमचे बोलणे खूप आवडते
Aaj cha video खूपच छान mam😊❤
खुप छान बोलता
Khup chan mahiti tai
Mam story khup ch chan hoti tumhi chan motivate karta
ताई खूपच छान. गप्पा गोष्टी मस्तच. आपल्याल ज्यात आनंद मिळतो ते कराव आपण ❤😊😊
अगदी छान खेळीमेळीचा व्हिडिओ मस्त मस्त
Nice video Mam Allah bless you ❤
Khup chhan tai ❤
छान व्हिडिओ ताई
खूप छान व्हिडीओ आहे
हो नंबर सांगत शिट्ट्या झाल्या तर खूप मस्त झाले असते.प्रवचन ,किर्तन आवश्यक आहे.मनाला शांती मिळते
Mast video 😊
मॅडम व्हिडिओ चा एंड एकदम फर्स्ट क्लास झालाय ,,,
I enjoyed the story ❤
Wow..mastach..Chan vatle baghun..Mast Enjoy kara..swata banvalele Enjoy kara. Majja ali vidio baghun..Tumchi goshta khari ahe..Sangatimule apan ghadat asto ..keep it up..
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
अनघा ताई माझी मोठी बहिन अगदी तुमच्या स्वभावाची आहे. 👌😊❤तुमचा व्हिडिओ बघताना मला तिची आठवण नेहमी येते.
Mam tumhala baghitl ki chaan vatt❤❤❤
Mam ek request hoti, manatun khup ghabrayla hot kadhi kadhi chotya chotya goshtivarun pn, sadha sardi khokla zala tri aplyala kadhi bar watnar aplyach babtit as ka zal mich ka sarkh ajari padte as watat
Khup chan vichar mandle hasun khelun kam kela.❤❤❤❤
Sundar video
मॅडम छान व्हिडिओ आहे
व्हिडिओ ऐकता ऐकता मी कमेंट टाकत असते ,,,मी म्हणणार होतेच की fatty liver var एक व्हिडिओ बनवा ,तेवढ्यात तुम्ही तो विषय काढलाच ,,, काय telepathy आहे 😊😊
खूप छान झाला आजचा vlog i🎉
खुपचं छान सुधारणा झाली स्वयंपाक करणे आनंददायक असते
छान
छान आहे
Chan video tai
वहिनी नमस्कार मी तुमचे विडीओ बघते खूप छान हसत खेळत तुमचे दाखवतात निर्मळता आहे तुमच्यात मनाला भावते आपण पण विचार करतो आपण बदललं पाहिजे विषय छान घरगुती तुम्ही कुटुंबातील सदस्य आहेत असं वाटतं छान देवत्व ते हेच आहे जीवनात छान नमस्कार तुम्हाला
Khup chaan bolta tumhi
Chhan video
Evda mota mag bhar chaha,?
म्याडम कोलेस्टेरॉल वाढलयास काय काळजी घ्यावी माझे कोलेस्टेरॉल वाढलेले आहे (आशा)
मॅडम टमाटर जास्त खल्याणी काही त्रास होतो का ,म्हणजे खाज सुटते का
व्हिडियो खूप मस्त खूप हसले
Digital cooker ha ha ha. 😅😂mast gappa marlya. Mala pan फोडणी करायचा आणि कणिक भिजवायची कंटाळा येतो. पण करावे लागते. 😅
रोज तळलेल डायबेटिक पेशंट ने खावं का?
😊
मस्त video तुमचे मिस्टर पण डॉ आहेत का अनघा ताई ❤
Chan bolta
आजच्या गप्पा एकदम भारी😂❤
Waah khupach inspired kelat mam tumhi aaj chya video madhye hi gosta sangun darudyachi mam tumchya maushi khup dandya martat mala nahi aavdat tumhala kiti kaam padta extra cholesterol baddal chaan Sangitla mam mast video mam thank you take care
@dranaghakulkarni
Ай бұрын
या मावशी ...माझ्याकडे २४ पेक्षा जास्त वर्ष झाली...
Khup khup khupch chan video ahe aaj cha. Thoda sa vinodi angane suru zala pan satsangane honara badal ki jo darudya manscha zala, he farch chan sangitlat. Ani tumhi je bolalat, ki chinta mansala jast jalte, chitepeksha. Ani tumhala he mahitch ahe, karan maze sarv subscriber jam हुशार ahet हो! Yavar khup hasale me. Ani cooker madhech vissel( shittya) mojaychi soy pahije hoti jase ki eeek - doooo...n - tiiii.... n. Kiti chan idea ahe. Khup hasale. Laich bhari joke hote aajche. Mast-mast-mast😂😂😂❤❤❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
मस्त enjoy ना
@sushamasuryavanshi833
Ай бұрын
yes😊😂😂
Kiti chaan positively bolta tumhi. Tumcha video Roz avarzoon pahavasa watato. Kalat nakalt tumhi khup kahi sangoon jats❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
Thanks
Very nice vlog 🎉
NiceVideo❤❤
तुमच्या ह्या सगळ्या गप्पा मनातल्या आमच्याही असतात त्यामुळे बरं वाटतंय
Me pan Chaha ghetey 😀😀
Good day mam
Madam mala kahi years pasun pcos cha tras hotoy. Mi normoz chi tablet ghete. Mala future madhe garbha pishwi cha cancer hoil ka mala khup bhiti vatate rahate sarkhi pl mala guide kara.....
@dranaghakulkarni
Ай бұрын
तुम्ही नेहेमी हा प्रश्न विचारता....त्याला उत्तर दिले आहे ...या पूर्वी
Madam, your idea of making फोडणी for 3-4 days is fantastic as it is a time saver. I had a small query please..फोडणी 3-4 days store कशी करायची? Fridge मध्ये ठेवायची कि room temperature मध्ये store करायची? फोडणी केलेल्या भांड्यातच स्टोर करायची कि झाकण वाल्या बरणीत/बाटलीत store करायची? Kindly advice madam.
@dranaghakulkarni
Ай бұрын
व्हिडिओ पुन्हा बघा
Like
आम्ही बिन साखरेचा चहा कॉफी पितो
Jay Gajanan
12 vajat chaha pinaar. Mag jevan keva karnaar?
@dranaghakulkarni
2 күн бұрын
एक वाजता
अनघा ताई. तुम्हाला सांगायच आहे उरलय म्हणून बायका खातातच पण हे कधी तरी ठिक आहे रोजच असे असेल तर हे चुकीचे आहे.
@ranjanasudame1000
Ай бұрын
खरी भूक असेल तर शिळी भाकरी पण पचते.असे योगशास्त्र सांगते.
ह... छान खायल मिळत.. तसेच वेळ जातो .
चिंचेच्या नाही हरबऱ्याच्या 😂😂
गोळी घालून चहा पिण्यापेक्षा आम्ही बिना साखरेचा चहा पितो
ताई माझे वय पन्नास वर्षे आहे मला मोनोप्जचा खूप त्रास होतो आहे खूप घाम येतो बिपी वाढतो नंतर मात्र कमी होतो कधी तर अचानक रडायला पण एत तर ताई उपचार सांगा कृपा करून
@dranaghakulkarni
Ай бұрын
होईल कमी हळू हळू
Chan video Tumche talks,recipes and tips khup Chan asatat
मलातुम्हीबोलतात ते मला खुप आवडतेअशाच गप्पा सांगा.
किचन सुटत नाही काहीही झाल तरी
Madam tumchyakad bghun manatil bhiti, chinta nighun jate
छान vdo , तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात का,तुमची energy पाहून आम्हाला पण उत्साह येतो काम करण्याचा😂 relatives से डर डर के जीना पडता है मॅडम😅
@dranaghakulkarni
Ай бұрын
मावशी येईपर्यंत मी kitchen queen आहे
ताई चिंचेच्या नाही हरबर्याच्या झाडावर
😊😂😂
ताई खूप छान बोलता.,तुम्हा दोघांना मधुमेह आहे.तर you tube वर Nrsp ऐका त्यातील जलसाधना करा.राम राम ची माळ केलीत तर नक्की फायदा होईल.
@dranaghakulkarni
Ай бұрын
Balanced diet ने कंट्रोल राहतो
दुपारी बारा वाजता चहा 😅😅😅 मी सुद्धा आज आताच साडे अकरा वाजता चहा करून घेतला,,, एकटीच होते ,,खिडकीतून पाऊस बघत बघत चहा घेतला ,,,मी सुद्धा तुमच्यासारखी चहा प्रेमी आहे ,,,वाढत्या वजना साठी चहा पिऊ नये म्हणतात ,,पण माझा चहा काही सुटत नाही ,,,😅😅.मग घरातले डोळे वटारतात तरी आता कमी केला आहे ,,, आज तुम्हाला बारा वाजता चहा पिताना बघून काय धमाल वाटली म्हणून सांगू ,,कोणी तरी सम दुःखी नाही नाही सम आवडीचे भेटले, असे वाटले ,,काय ते you tube वर लोकं सांगत असतात सकाळी उठल्यावर तुम्ही चहा पिऊ नका यंव नी त्यांव ,,चहा नाही प्यायचा मग जगण्यात काय मजा 😊😊
@rekhakilpady487
Ай бұрын
चहा घ्या मनात येईल तसे जगा पिणारे म्हणतात आमची लाईफस्टाईल आहे आपण पण तसेच समजावे व आनंदी रहावे
@rekhakilpady487
Ай бұрын
डाॅ व्हिडिओ लांब वाटतो दोन भाग करून पाठवा भुक लागते
@riyagulalkari89
Ай бұрын
Nhi o tai please mothe video rahuday samplech nhi pahije as vatte
Tumchya manmokalya gappa khup aavadalya.yekdam tensain free jhale dhanyavad.
कोण होतीस तू काय झालीस तू ह्या कमेंट करणाऱ्याचे उत्तर सांगते मी कोणीही निंदा कोणी हे वंदा पण अम्मा महिलांचा सर्वांना आनंदी ठेवण्याचा धंदा
tissue ghalava, hya paper la asleli shahi health saathi changli naste.
Chinchechya nahi harbaryachya
@rajanimudalgi2792
Ай бұрын
बरोबर आहे
तुमची ओळख झाली तर मला खूप आवडेल पण ओळख होणार तरी कशी
@dranaghakulkarni
29 күн бұрын
KZread वर आहेच