बायाकोना सोमवारना उपवास !रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन ! Ravikiran maharaj kirtan Dondaicha
नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .
धन्यवाद
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||
#shravnsomvar
Пікірлер: 228
खुप सुंदर आवाज आणि छान उदाहरणा सह स्पष्टीकरण. जय हरी विट्ठल 🙏
जय हरी विठ्ठल......... लव जिहाद वर ही प्रत्येक कीर्तनात बोलावे रविकिरण जी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धर्माचा प्रचार होईल धन्यवाद............
महाराज नंबर एक...आम्ही खान्देश कर❤️🙏🙏🙏
महाराज आपले द्रुष्टांत उदाहरणे तंतोतंत सत्य आहेत. विशेष या आपल्या भागात
@arunkhairnar9949
Жыл бұрын
Ga cs❤
फारच बोधप्रद किर्तन रामकृष्ण हरि ,, ॐ
Lay bhari Maharaj 😊
खूप छान जय हरी विठ्ठल
प्रदीप मिश्रा,,, जी नी,,, म्हतारा,,जवान,,पोरे सोरे ले जगाडी टाक,,,, हर हर महादेव 🙏
खुप सुंदर महाराज 😊😊😊
खुप छान कीर्तन
जय हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹
अप्रतिम महाराज
एवढेच यस यले
Ek number Maharaj khup Chan bolta tumhi
Khup chan kirtan
खुप छान किर्तन करतात महाराज आम्ही दोंडाईचा चे आहोत असेच आपल्या गावाचे नाव अशेच रोशन करा राम कृष्ण हरी
राधे राधे राम कृष्ण हरी
लय भारी महाराज जय खांदेश
रामकृष्णहरी 🚩🙏🏻
Jay hari mauli 🙏🙏🙏
Krishna swarup maharajana Naman 🙏🏻🙏🏻
खूप खूप मस्त, आहे, महाराज,,
जय खान्देश
khup chan ahe kirtan maharaj
खूप सुदंर कीर्तन 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमच्या किर्तन वर खूप प्रेम झाले आहे 👌
@anandayadav5526
Жыл бұрын
😅😅k
👌👌🙏
राम राम माहराज
👌👌
❤❤😊
महाराज किर्तन खूप छान केले
जय हरी माऊली खूप छान
खूप छान आहे बुलढाणा
जयहरी,माऊली,खूबसंदर,आयराणी, कीर्तन करिसण,लौकेसले,चांगला,संदेश,देतस
Jai Shri Ram
खुप खुष गोड आवाज आहे माहाराज
राम कृष्ण हरी महाराज
Chhan kirtan
Very good maharaj ji
महाराज फूल कॉमेडी कीर्तन
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल हरी माऊली अप्रतिम
🙏🙏
खूप छान किर्तन अप्रतिम
राम कृष्ण हरी
अप्रतिम आहेत महाराज राधे राधे महाराज😂😂😂❤
lay bhari
जय हरी विठ्ठल 🚩🙏🙏
गयरं मस्त किर्तन 🙏🚩
@ahiranibhau
Жыл бұрын
🙏
@suhaspatil8348
Жыл бұрын
हा ना
गयर भारी शे भो जय हरी माऊली
Khipch chan
सुपर
छान
😊
Jai Khandesh 👍🙏🙏
छानच
Ok.mharaj,🚩🚩🚩🚩🚩
Me kirtan aikat nahi youtuber var pan aaj first time tumche aikle khup bhari kirtan kartat tumhi...
👍👍👍
2:45 🤣
खूप छान
@ahiranibhau
Жыл бұрын
🙏
जय हरी माऊली 💐🙏
❤❤❤ nice
Khupch Chan
खूपच भारी
खरंच खूप खूप छान प्रबोधन हसन्याच्या माध्यमातून का असेना समजणाऱ्याला इशारा काफी 👌👌great🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🙏
Super 🌷🌷👌👌👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼
❤❤
Khupach chhan
Lai Bhari kirtan Maharaj mazya mamache gaon malegao ahe ahirani bhasha Mala khup avedte Maharaj
Best wishes 🌹👍
Khup Chan
Ramkurshan hari mauli
Very nice
जय हरी माऊली आपले कीर्तन फार छान झाले
@ahiranibhau
Жыл бұрын
🙏
Jay Hari mauli kirtan khupach chhan ahe pan sound quality thodi changli pahije hoti baki tumhi samadhan Maharaj bhojekar che kirtan quality pahu shakta
Khuph chan aahy swami tumh kirtan an tevhdh manornjik pan aahy me pahilyanda pahil yikl 😂❤
🙏🙏🙏
😂👍🚩khup mast ahe ✨😇
Lay bhari maharaj.
🙏🙏🙏Ram Krishna Hari
राधे राधे जी
❤
पुर्वाभ्यासेन तेनेव
👌👌👌 छान कीर्तन दादा 🎉राधे राधे जी
इंदौरीकर पेक्षा जास्त हसवतात महाराज तुम्ही,,, मी मंदाणे गावाचा आहे
Bhatla bor Mari Rayna bho
Jay.hari.maharaj.
@MahadeoDivekar
Күн бұрын
Pajthan.
😊😊😊😊
@ahiranibhau
Жыл бұрын
🙏
1 number
Mast
@suhaspatil8348
Жыл бұрын
Chhan
Jay hari.....🙏🙏
Nice mauli
👌
🤣🙈
Super super super
@dhumdhadakaa
11 ай бұрын
Thank you so much
👍
@ahiranibhau
Жыл бұрын
🙏🙏
@vijaykapse9732
Жыл бұрын
नंबर पाहीजे महाराजा चांद🙏
Ravi kirta
खूपच छान😊😊😊😊😅😅😅😅😅😅😂😂
खुप छान किर्तन आहे
@lalitapatil3474
Жыл бұрын
😮hee
@ahiranibhau
Жыл бұрын
🙏