No video

बेसन भाकरी किती आवडीने खातात

Пікірлер: 28

  • @nehakakade6648
    @nehakakade6648Ай бұрын

    जगात भारी पंढरीची वारी पाऊले चालती पंढरीची वाट 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9iАй бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏रवी खूप छान नंबर एक 🙏🙏

  • @uttamchavan3378
    @uttamchavan3378Ай бұрын

    जारागे मुंबई ला निघाले होते तेव्हा लोकांनी गावोगावी जेवण आणि नाष्टा ठेवला होता तसं वारकरी साठी सुद्धा ठेवल पाहिजे

  • @nehakakade6648
    @nehakakade6648Ай бұрын

    जय राजसाहेब श्रीकांत ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय हरी विठ्ठल माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @janudrama1939
    @janudrama1939Ай бұрын

    हे सर्व दाखवतात वारकरी लोकांचे खूप छान दाखवतात लोकांना खूप बघायला आवडतं घरी बसून वारकरी लोकांचे कसे व देवाच्या पंढरपुरात धावपळ करतात ते सर्व दिसतं

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366Ай бұрын

    अभिनंदन ह्या मंडाळाचे सर्व मिळून वारकऱ्यांना जेवण देत आहे

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4evАй бұрын

    अहो माऊली लाखो माऊली साठी अवघड आहे भाकरी या गोस्टी मुळे च आहे पं ढ री ची वारी भारी

  • @pravinbudhbaware731
    @pravinbudhbaware73118 күн бұрын

    Jay Hari vithal Jay shree Ram

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836Ай бұрын

    🚩जय हरि विठ्ठल 🚩👏💐👍🙏❤😊

  • @vaishuskitchen395
    @vaishuskitchen395Ай бұрын

    आशी रांगेत उभे राहून पिठलं भाकरी खायला द्यावे मज्जाच न्यारी राम कृष्ण हरी 🙏 माउली 🚩🚩

  • @SonuPatil903
    @SonuPatil903Ай бұрын

    अन्नदान हेच श्रेष्ठ दान❤❤❤

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713Ай бұрын

    माऊली 🙏🏻

  • @jalindarkshirsagar1994
    @jalindarkshirsagar1994Ай бұрын

    जयहरी माउली

  • @khushalsaykar6865
    @khushalsaykar6865Ай бұрын

    जय हरी माऊली 🎉

  • @BhausahebBhill-dk1cv
    @BhausahebBhill-dk1cvАй бұрын

    🙏🙏🙏🙏👍

  • @radhaparit-eh7gq
    @radhaparit-eh7gqАй бұрын

    खूपच छान वाटले दादा की तुम्ही एवढं वारकरी वारकरी लोकांना महत्त्व दिलं त्यांच्यात अन्नदाना अन्नदाना ला महत्त्व दिलं तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटला दादा मी पण बामणी चे काय राम कृष्ण हरी

  • @meerasolanke7804
    @meerasolanke7804Ай бұрын

    Jay Hari mauli

  • @RajendraJadhav-qm2rc
    @RajendraJadhav-qm2rcАй бұрын

    राम कृष्ण हरि ❤❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648Ай бұрын

    महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास .

  • @janudrama1939
    @janudrama1939Ай бұрын

    आम्हाला तर वारकरी वारकरी लोकांचे खूप आवडतं बघायला ज्यांना कुणाला आवडत नसेल तर त्याने फालतू च्या कमेंट्स करू नये

  • @Archana.Baradkar
    @Archana.BaradkarАй бұрын

    शुटिंग करून गप्पा मारल्या की रांगेत उभे राहावे लागत नाही लवकर मिळते आणि संपत आलं तरी अजून बेसन टाका..वा माउली.. विठोबा पाहतोय की..खरं तेच 😂

  • @umakantshinde8810
    @umakantshinde8810Ай бұрын

    🙏🙏🙏

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4gАй бұрын

    Khupch chan video banvla aahe dada

  • @janudrama1939
    @janudrama1939Ай бұрын

    लोकांना खूप घाणेरडी सवय लागली आहे जे चांगले दिसते त्याच्यात वाईट काहीतरी काढून लोकांना काहीतरी बोलून

  • @Swarajgaidhar
    @SwarajgaidharАй бұрын

    मस्त

  • @venkatdevkatte2274
    @venkatdevkatte2274Ай бұрын

    chan

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil353517 күн бұрын

    वारकरी लोक खात, जेवत असल्याचे बरेच videos बनवता. खाण्याच्या शिवाय वारीत दुसरे काही दाखवावं वाटत नाही का?

Келесі