बारडगड - पावसाळ्यातील जत्रा (2 July) Full Video

Suraj Kaule,
बारडगड - पावसाळ्यातील जत्रा (2 July) Full Video #vlog / Barad Gad, Fort Trek - Suraj Kaule & Group.
Like, Share, Comments & Subscribe please.
THANK YOU FOR WATCHING 🙏
Song : Limujii - Sky Blue
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link : • Limujii - Sky Blue (Vl...
#surajkaule #vlog #baradgad #baraddongar #jatra #2july2023 #vlogs

Пікірлер: 29

  • @AjayB-ds6np
    @AjayB-ds6np19 күн бұрын

    Khup shan

  • @rohitsutar4316
    @rohitsutar4316 Жыл бұрын

    Full enjoy 😊 Suraj dada aani tumcha gurup 😊aani supar comeda Laden Bhau 👍Rohit Bhai .Mukesh Bhai ❤👍👌👈

  • @rohitvartha
    @rohitvartha Жыл бұрын

    मस्त व्हिडिओ झाला

  • @SagarShelakaofficial
    @SagarShelakaofficial Жыл бұрын

    Bhari video Suraj da

  • @sandiptandel7323
    @sandiptandel7323 Жыл бұрын

    व्हिडीओ तर फारच🌲🌳🌲🌳 😘सुंदर 👌

  • @uraderaan1978
    @uraderaan1978 Жыл бұрын

    जोहार . 🌳🌳🌱 ` *``~*2 जुलै~*```* *बारड गडा वरील* " पावस्या देवा चा कांबड नाच "🌞👯🏾‍♂️ पूर्वी आपल्या भागात पाऊस हा जूनच्या दुसऱ्या किँवा तिसऱ्या आठवड्यात यायचा त्यामुळें सर्व लोकांची पेरणी झाली की बारड डोंगराला कोली भाजी घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक वर गडावर चढतात सर्व एकत्र जमले की कांबड ना च करायचे. ज्या लोकांची भात पेरणी पूर्ण झालेली असायची ती च लोक कोली भाजी आपापल्या घरी खातात. ज्यांची अजून पेरणी बाकी असेल ती खात नाहीत कारण कोली भाजी खाण्याचा सण हा एकदाच करतात. पेरणी झाल्या नंतर जर पाऊस पडला नाही पेरणी झाली नाही, तर लोक समझायची की आपल्या गावातील लोकांकडून निसर्गा ची काही हानी झाली आहे, त्यामुळे आपल्या गावाला त्याचा कोप झाला आहे, त्या मूळे धोका निर्माण झाला असेल म्हणून आपल्यावर तो पावस्या देव रागावला असेल, म्हणुन पाऊस पडत नाही, आपली काय चूक झाली, आणि का आपल्यावरच पाऊस्या देव रागावला याचा माग घेण्यासाठी गावा गावातील काही भागत मंडळी, व जाणकार लोक च बारड गडावर चढायची आणि वरती कांबड नाच पाऊस पडे पर्यंत नाचायचे. काही काही वर्षी तर एक एक आठवडा लोक डोंगरावर राहायची कांबड नाचा साठी, प्रत्येक वर्षी जुलाई महिन्यातच बारड गडावर जातात कारण पूर्वी आपल्याकडे जो पाऊस पडायचा त्याची सुरुवात 12 -15 जून पासून व्हायची पण जर पाऊस नाही पडला तर वरील पावश्या देवा साठी कांबड नाच करून पाऊस पडण्या साठी लोक जुलै महिन्यात जात होती, यासाठी आम्ही गावातील पोर 2006 साल पासून दरवर्षी जायला केली होती पूर्वी आमच्या गावची लोकं जात होती पण date fixed नव्हती , 2006 ला हर्ष ग्रुप व नंतर युवा आदिवासी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून date fixed झाली तेव्हा पासून दरवर्षी आम्ही जायचे त्या वेळी आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम दरवर्षी राबवत राहीले पण पुढे 2011-12 च्या सुमारास फेशबुक सारख्या माध्यमातून पोस्ट मुळे बराच प्रचार झाला व 2 जुलै खूप प्रसिद्ध झाली आता खूप लाब लांब ची लोक यायला लागली . आता याला एक वेगळच वळण लागत आहे लोक आता याला' पोरांची जत्रा ' म्हणून प्रसिद्ध करत आहेत हे बरोबर वाटत नाही. बर पोरांची जत्रा ठीक आहे पण आपली संस्कृती चाली रिती नाही विसरले पाहिजे, आपण आदिवासी निसर्ग पूजक आहोत, हे कधीच विसरू नये . *आप रान उराडे* 6354955850बारडी ता. तलासरी जि.पालघर.

  • @surajkaule

    @surajkaule

    Жыл бұрын

    Wow nice history ❤️

  • @mr_rohit9750
    @mr_rohit9750 Жыл бұрын

    खूप छान ❤

  • @gurunathsahare7454
    @gurunathsahare7454 Жыл бұрын

    बारत गड 👌👌👌👌👌

  • @vinodwarli6152
    @vinodwarli6152 Жыл бұрын

    बारड गड पावसाच्या देव.... nice video bhava...⛰️🤗🥰🌧️.. like share comments..

  • @nayangahala1665
    @nayangahala1665 Жыл бұрын

    Nice dada ❤

  • @bhaveshgirane9158
    @bhaveshgirane9158 Жыл бұрын

    खतरनाक. व्हिडिओ

  • @TarpaYe
    @TarpaYe Жыл бұрын

    ❤❤❤❤

  • @a.s.vartha3260
    @a.s.vartha326018 күн бұрын

    फूडच्या वर्सा धूंधलवाडी चार रस्ता वरुण गांगनगाव ला या तिकडून चांगला

  • @umeshmhashya382
    @umeshmhashya382 Жыл бұрын

    Nice suraj Bhai phull rada

  • @pritamparhad8278
    @pritamparhad8278 Жыл бұрын

    भावा तुझे व्हिडिओ अरविंद बेंडगा दादा पेक्षा चांगले असतात, कारण तुमचे जे व्हिडिओ मुझिक मध्ये असतात कि जे बघायला आवडतात. पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दादा.

  • @MANGESHAADIWASI
    @MANGESHAADIWASI Жыл бұрын

    Nice Full Enjoy bhava ❤❤❤

  • @m.d.j5055
    @m.d.j5055 Жыл бұрын

    Nice dada

  • @THEGAREL
    @THEGAREL Жыл бұрын

    भावा व्हिडीओ मध्ये गडाविषयी माहिती थोडी सुद्धा तू दिली नाहीस यामुळे खूप वाईट वाटलं व्हिडीओ बघून 😔🙏🚩आमचं आराध्य दैवतं राजे छत्रपती शिवाजी महाराज🚩जय जिजाऊ🙏जय शिवराय 🙏जय शंभूराजे🙏🚩

  • @surajkaule

    @surajkaule

    Жыл бұрын

    Next time nakkich details pane video banven

  • @user-bu6zf4se3c
    @user-bu6zf4se3c Жыл бұрын

    Good 😊😊😊😊

  • @ratilalbhoye_46
    @ratilalbhoye_46 Жыл бұрын

    Super b ❤️

  • @roshankom1353
    @roshankom1353 Жыл бұрын

    👍🎉🎉🎉🎉👍

  • @KisanVartha-h1j
    @KisanVartha-h1j3 күн бұрын

    6

  • @KisanVartha-h1j
    @KisanVartha-h1j3 күн бұрын

    6 i6

  • @rohitvayada7955
    @rohitvayada7955 Жыл бұрын

    Mi tumala rasta dakhven 😊

  • @arvindbujad1384
    @arvindbujad1384 Жыл бұрын

    pblik dakhvlis pan kchra kelela to nay dakhvla to

  • @umeshbhurkud3884
    @umeshbhurkud3884 Жыл бұрын

    Amhala pn bolva na bhai

  • @surajkaule

    @surajkaule

    Жыл бұрын

    Next time nakkich 😄

Келесі