बारामती ते आदमापुर पायी वय वर्षे 88 |Balumama Krupa Part - 728 |

Ойын-сауық

Balumama Krupa Part 728
श्री बाळूमामा यांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.
आतापर्यंतच्या 8 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.
नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते

Пікірлер: 231

  • @vasantkamthe3054
    @vasantkamthe30542 жыл бұрын

    भक्ती कशी असावी तर अशी , जगातील सर्वांत श्रीमंत भक्त , बाळूमामा या अजोबांवरती अशीच कृपा ठेवा ही प्रार्थना धन्यवाद संतोषसर

  • @mayurbhat876
    @mayurbhat8762 жыл бұрын

    अशी सेवा घडायला भाग्य लागतं...🙏 खरोखर यांची या वयातील सेवा पाहुण डोळ्यात पाणी आले...🙏🙏🙇🏻‍♂️ मामा तुमच्या चरणी माझी एवढीच इच्छा आहे की शेवटच्या श्वासापर्यंत अशी सेवा माझ्या हातून घडुदे...🙏 जय बाळूमामा..🥲🙏🙇🏻‍♂️

  • @kisanshingare4921
    @kisanshingare49212 жыл бұрын

    देवा ने तूम्हाला जे शारीरिक धनसंपदा दिली ते मिळायला भाग्य लाभले बाबा

  • @vijayghatage9448
    @vijayghatage94482 жыл бұрын

    आपला वारकरी सांप्रदाय किती महान आहे हे या ८८ वयाच्या अाजोबांकडे पहिल्यावर लक्षात येते, सदगुरु श्री बाळुमामा ह्यांना असेच उदंड व निरोगी आयुष्य देवो हि प्रार्थना,सदगुरु बाळूमामांच्या नावानं चांगभल.

  • @shrutisupal145
    @shrutisupal1452 жыл бұрын

    आजोबाना कोटी कोटी प्रणाम 🙏 🙏 🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभल 🙏 🙏 🙏

  • @rsvlog7726
    @rsvlog77262 жыл бұрын

    ह्या वयात किती पण किती उत्साह आहे खरंच ही सगळी मामाची किरपा आहे जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏

  • @vijaygarkar7596

    @vijaygarkar7596

    Жыл бұрын

    Hat jodun namaskar,

  • @pravinarade3692
    @pravinarade36922 жыл бұрын

    आजोबा बाळूमामा तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही आता तुमची सगळी जबाबदारी मामांची..

  • @user-js8ju6tu8w
    @user-js8ju6tu8w2 жыл бұрын

    ऐवढे वयात जान मनजे बाळुमामाची बाळुमामाची कृपा

  • @rahulbodake7835
    @rahulbodake78352 жыл бұрын

    बोला बोला सदगूरु संत बाळूमामा च्या नावान चांगभल

  • @megharanipatilfor8807
    @megharanipatilfor88072 жыл бұрын

    धन आहे बाबा आजुण तरून तुमची इच्छा होऊदे मामाची कुरपा ,चांगभल चाँगभल🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌🏻

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile56912 жыл бұрын

    सेवा, भाव, श्रद्धा, विश्वास, भक्ती, वैराग्य, इ... अनेक गुण दिसतात... बाबांकडे.... जय हरी बाबा...

  • @manglaniklja7204
    @manglaniklja72042 жыл бұрын

    बापरे आजोबा खुप धाडसी आहे त त्यांना सलाम खुप खुप कौतुक खुप छान भारी होता व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar91292 жыл бұрын

    बाळू मामा आशीर्वाद असुदे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏। खरच आजोबांवर कृपा आहे बाबांची खूप भारी🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🐏🐑

  • @ushakhochage9534
    @ushakhochage95342 жыл бұрын

    🙏💐🙏🌹👌👍👏🔱🌿 खूप छान सर व्हिडिओ अपलोड केला खूप खूप धन्यवाद 💐

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe29142 жыл бұрын

    जगतपिता श्री सद्गुरू बाळुमामाचया नावाने चांगभल आजोबांना नमस्कार धन्य आहे त्याची सेवा त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना

  • @chandrakantpatil2601
    @chandrakantpatil26012 жыл бұрын

    बाळूमामाच अवतार आहे 🙏🙏🙏

  • @sangramkurane9736
    @sangramkurane97362 жыл бұрын

    बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @nananalawade7832
    @nananalawade78322 жыл бұрын

    तुझी चिंता त्यासी सवॅ आहे 🚩🚩🙏🙏

  • @popatmothe3472
    @popatmothe34722 жыл бұрын

    🙏🙏सद्गुरु बाळूमामा महाराज प्रसन्न 🙏🙏

  • @mauliwaghapure6680
    @mauliwaghapure66802 жыл бұрын

    संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न 👏👏

  • @rajaramsable2768
    @rajaramsable27682 жыл бұрын

    खुपच छान असा.आत्मविश्वास पाहिजे एकच ध्यास

  • @krishnasharadaayro3969
    @krishnasharadaayro39692 жыл бұрын

    बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane2562 жыл бұрын

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f2 жыл бұрын

    श्री सदगुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं 💐💐💐💐🙏

  • @PRAVINBHABAR_07
    @PRAVINBHABAR_072 жыл бұрын

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं भक्ती असावी तर अशी आजोबां सारखी 🙏🙏

  • @ganeshKadam-ny2uq
    @ganeshKadam-ny2uq2 жыл бұрын

    जय बाळुमामा 🙏🙏 यांच्या मुलाला बाळुमामा बुद्धी देवो

  • @prashantauti1538
    @prashantauti15382 жыл бұрын

    संतोष सर ह्या बाबांना साक्षात मामांचा आशीर्वाद आहे मामांनी त्यांना घरून निघाल्यापासून आदमापूर पर्यंत येईपर्यंत कुठेच अडचण येऊन नाही दिली आणि परत त्या बाबांना घरी पण सुखरूप सोडवायच काम मामा च करणार आहे

  • @deepakkhade6695
    @deepakkhade66952 жыл бұрын

    श्री बाळूमामां च्या नावान चांगभल राम कृष्ण हरी 🙏🌹

  • @satishlokhande4
    @satishlokhande42 жыл бұрын

    Balumama chya navan changbhal 🙏

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar662 жыл бұрын

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar34832 жыл бұрын

    Mamanchya pathishi Mauli ,Dev aahe tyana kuthe kahi Dev kami padu denar nahi.Namaskar tynchya karyala.Jay Sadguru Dev Maza.🙏🙏🙏💐💐💐

  • @satishpingale9893
    @satishpingale98932 жыл бұрын

    Jai Balumama🙏💐

  • @madhumatishinde5294
    @madhumatishinde52942 жыл бұрын

    खुपच भक्तीमय अनुभव, आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणा री वाणी आणि भक्ती आहे बाबांची 🙏🙏

  • @shankarsawant6126
    @shankarsawant61262 жыл бұрын

    सद्गुरू संत बाळु मामांच्या नावाने चांगभल

  • @sagarranaware5876
    @sagarranaware58762 жыл бұрын

    ।।चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या चांगभलं।।

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan87072 жыл бұрын

    आजोंबाची खुप खुप भक्ती आहे मामांवर आजोबा तुम्हाला मामा शतायुषी करोत हीच मामांच्या चरणी प्रार्थना करते बाळुमामांच्या नावान चांगभल देवा तुझ्या नावान चांगभल 🙏🙏🙏

  • @sandipbongarde2059
    @sandipbongarde20592 жыл бұрын

    बाळुमामाच्या नांवन चांगभल

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad65482 жыл бұрын

    Ajobana maja 🙏amhi baramatikar dhadsi balumamachya navane Chang bhle 🙏🙏🙏🙏🙏

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti45872 жыл бұрын

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketjankar
    @sanketjankar Жыл бұрын

    आजोबा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @kesharvairage7238
    @kesharvairage72382 жыл бұрын

    नमस्कार सर या आजोबांची किती निर्मळ भक्ती, स्मरण शक्ती,आणि उत्साह ,कीती ठाम विश्वास आहे ,आपली काळजी न करता ,मामांच्या दर्शनाची ओढ ,अभंग कीती पाठ आहेत. सर बाळूमामांच्या कृपेने आजोबांना उदंड आयुष्य लाभो हीच मामांच्या चरनी प्रार्थना. सर एवढे मोठे रत्न तुम्हाला मामांच्या कृपेने भेटतात नशीब तुमचे खूप मोठे आहे सर मामा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील अशी मामांकडे प्रार्थना सर बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏 केशरताई वैरागे (मदने)

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale3752 жыл бұрын

    जय बाळूमामा 🌺🙏

  • @sachinmakode1652
    @sachinmakode16522 жыл бұрын

    🌹🙏🌹🙏🌹 बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🌹🙏🌹 🌹🙏🌹

  • @sachinmakode1652

    @sachinmakode1652

    2 жыл бұрын

    🌹🙏🌹🙏🌹बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @dnyaneshwarjadhav7458
    @dnyaneshwarjadhav74582 жыл бұрын

    चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🚩

  • @rohanmane7328
    @rohanmane73282 жыл бұрын

    Shree Sant sadguru Balumamachya nawane changbal 💐💐🙏🙏

  • @laxmanchavan8090
    @laxmanchavan80902 жыл бұрын

    Changbhal changbhal Sadhguru santh balumamanchya navan changbhal

  • @sonalipatil3695
    @sonalipatil36952 жыл бұрын

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @advaitnaik1020
    @advaitnaik10202 жыл бұрын

    dada video baghun& hya aajobanchi bhakti & vishwas mamanvar pahun khup aananda zala 🙏balu mamancha navane chang bhala 🙏

  • @anandikolkar5964
    @anandikolkar59642 жыл бұрын

    बाळुमामाचां आशिर्वाद. काका खरी भक्ती तुमची बाळुमामांवर.धन्यवाद

  • @shivkumarmuddanna1342
    @shivkumarmuddanna13422 жыл бұрын

    Dev bhavaca bhukela bhakti bhukela he kharac ahe .Mamanacha ashirvad asel tar kahi ashaky kahi nahi 🙏🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sachinyele808
    @sachinyele808 Жыл бұрын

    बाळु मामांची उभारी असते मनात ,भक्ताला व भगवंताला भेटीची मोठी आस लागली आहे .जय बाळु मामा

  • @ushakhochage9534
    @ushakhochage95342 жыл бұрын

    🙏🌼🙏💐🙏 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏💐🌿🔱 आजोबांची खरी बघते आहे देवाचा आशीर्वाद आहे त्यांना खुप खुप नमस्कार आजोबा

  • @shobhajadav7935
    @shobhajadav79352 жыл бұрын

    बोला बोला बाळुमामा नावाने चंगभले

  • @balukapre7521
    @balukapre75212 жыл бұрын

    तुमच्या पाय वारीला साष्टांग दंडवत बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar91292 жыл бұрын

    आजोबांनी ची कमालच आहे 🥀 किती मेमरी शार्प आहे सगळं व्यवस्थित👌👌👌👌 मामांची कृपा आहे म्हणून कृपा असुदे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sandeepbongarde8921
    @sandeepbongarde89212 жыл бұрын

    बाळुमामाचया नांवन चांगभल

  • @mahadevphadtare5387
    @mahadevphadtare53872 жыл бұрын

    हे आजोबा काल 8/4/22 ला माझा हाँटेल मध्ये (कामेरी तालुका वाळवा, जिल्हा सांगली) आदमापुरहून बारामती ला परत जात आसताना आले, आजोबांची भक्ति आणी प्रचंड इच्छा शक्ती खरंच आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहे.

  • @rajashrisalgude185
    @rajashrisalgude1852 жыл бұрын

    🙏🌹👐🌹🙏 Balu mamanchya navne. Changbl 🙏🌹🌹🌹

  • @sonalipatil3695
    @sonalipatil36952 жыл бұрын

    Bola Bola Bola Dev Avtari Sadguru Sant Shri Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbhagat4656
    @dnyaneshwarbhagat46562 жыл бұрын

    🚩 जय गुरुदेव 🚩🌿🙏🙇🌳🌍

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode32892 жыл бұрын

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं 🙏

  • @sanjaydeshmukh9131
    @sanjaydeshmukh91312 жыл бұрын

    🌹🌹🙏🙏🌷🌷ॐश्री संत सद्गुरू बाळुमामाच्या नावाने चांगभलं चांगभलं 🌷🌷🙏🙏🌹🌹

  • @dipapatil4714
    @dipapatil47142 жыл бұрын

    आजोबा ग्रेट आहेत.सर्व विश्वास देवांवर ठेऊन आजोबा लागले वाटेला .बाळूमामा स्वतः भक्ताची काळजी घेणारच .आजोबांना शेवटच्या क्षणापर्यंत निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏾

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v2 жыл бұрын

    जय बाळुमामा

  • @santoshkachare1839
    @santoshkachare18392 жыл бұрын

    Jay balumama

  • @chitrapatil6209
    @chitrapatil62092 жыл бұрын

    चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं🙏🙏🙏

  • @anitagaikwad6750
    @anitagaikwad67502 жыл бұрын

    Balumama chya navana changbhal 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼

  • @sangeetanaikranshevare1829
    @sangeetanaikranshevare18292 жыл бұрын

    फारच छान.. काकाचा उत्साह वाखाण्याजोगा आहे...👏👏🙏

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande47982 жыл бұрын

    Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane Changbhala🙏🙏🙏

  • @nareshdevlekar2057
    @nareshdevlekar20572 жыл бұрын

    श्री सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं खूप छान

  • @bharatishelke3793
    @bharatishelke37932 жыл бұрын

    Jay Balumama 🙏 🙏 🙏

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan39662 жыл бұрын

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil17862 жыл бұрын

    Jay Balumama ❤️🌸🚩

  • @jayshrigadekar7630
    @jayshrigadekar76302 жыл бұрын

    Jay balu mama

  • @snehalsawant2369
    @snehalsawant23692 жыл бұрын

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🌷🌷🌷🌷🌷

  • @nitinchavan6716
    @nitinchavan67162 жыл бұрын

    Jay Balumama

  • @appupatil2315
    @appupatil23152 жыл бұрын

    Jai Balu Mama 🙏🙏🙏🙏🙏

  • @RJ-xk3er
    @RJ-xk3er2 жыл бұрын

    Balumama🙏🙏

  • @surekhadhawal6160
    @surekhadhawal61602 жыл бұрын

    jay balumama 🌷🌷

  • @sushantkamble211
    @sushantkamble2112 жыл бұрын

    🌺🙏 changbhal changbhal balumamachya navan changbhal 🙏🌺

  • @maheshakiwate3415
    @maheshakiwate34152 жыл бұрын

    Jai balumama

  • @abhishekpowar9167
    @abhishekpowar91672 жыл бұрын

    बाळूमामांच्या नावानं

  • @shreebalumama6467
    @shreebalumama64672 жыл бұрын

    जय बाळूमामा...

  • @madhumatishinde5294
    @madhumatishinde52942 жыл бұрын

    बाळूमामांच्या नावाने चांगभल 🙏🙏🙏🙏🙏

  • @Sunil-ck7cq
    @Sunil-ck7cq2 жыл бұрын

    *सद्गुरु* *बाळुमामांच्या* *नावाने* *चांगभलं* .. 💛🌼🙏

  • @shreebalumama6467
    @shreebalumama64672 жыл бұрын

    धन्य.... ही... माऊली 🙏🙏🙏

  • @sureshkumbhar3647
    @sureshkumbhar36472 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏 very nice video

  • @dattatrayghodekar246
    @dattatrayghodekar2462 жыл бұрын

    Balumamachi Krupa pandurangachi krupa

  • @babakatarekatare466
    @babakatarekatare4662 жыл бұрын

    श्री सद्गुरु संत बाळु मामाच्यानावान चांगभल चांगभल 🙏💐💐🙏🙏💐💐

  • @ananddaware2824
    @ananddaware28242 жыл бұрын

    Jay Balumama 🙏🙏

  • @maheshpawase691
    @maheshpawase6912 жыл бұрын

    चांग भल चांग भल बाळू मामांच्या नावानी चांग भल

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande47982 жыл бұрын

    Sastang namskar yanna. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshgore8637
    @rajeshgore86372 жыл бұрын

    एवढ्या वयात एवढया लांब येणं बाबांनी शक्य केलं बाबा खरच तुम्हाला माझा देव बाळूमामा तुम्हाला अजून आयुष्यात सुखात ठेवेल बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal30752 жыл бұрын

    🙏🏻🌺🙇🏻‍♂️🕉️श्री संत सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं🕉️🙇🏻‍♂️🌺🙏🏻

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar21262 жыл бұрын

    राम कृष्ण हरी। बाळू मामाच्या नावानं चांगभलं।।

  • @punampawar7524
    @punampawar75243 ай бұрын

    बाळूमाच्या नावानं चांगबल 🙏🙏

  • @avinashmadane6401
    @avinashmadane64012 жыл бұрын

    Jay Balumama 🙏🙏🙏🙏🙏

  • @panditkopnar9699
    @panditkopnar96992 жыл бұрын

    श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @ranganathkhodade3578
    @ranganathkhodade35782 жыл бұрын

    संत बाळु मामाच्या नावानं चांगभलं मामा शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नाम माझ्या मुखात राहु दे एवढीच इच्छा

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare77962 жыл бұрын

    बोलायला शब्द नाही 🙏🙏🙏🙏🙏

Келесі