बाप आयुष्यातून 4 दा रडतो....ज्ञानेश्वर महाराज जळकेकर

Ойын-сауық

#वारकरी_कीर्तन_यूट्यूब_चैनल_मुकेश_पाटील_नंदुरबार

Пікірлер: 686

  • @amargirigosavi4859
    @amargirigosavi48592 жыл бұрын

    सत्य आहे महाराज ह्याजगात तूमचा सारखे न्यानी विदंवान न्यानी महानपुरूसाची खूप खूप गअरवज आहे धन्यवाद महाराज 1लाइक आपल्या बापासाठी

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath10122 жыл бұрын

    खरचं माऊली बाप नावाच वादळ काय असतो ते बाप गेल्यावरच कळते आज किर्तन ऐकले आणि मला लहानपणाची आठवण झाली आईबाबा होते जीवनात सुख शांती समाधान होते पण आज मला बाप आणि माय काय असतो हे लक्षात आले आणि डोळ्यातून पाणी आले कधीच येणारं नाही ते दिवस गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @shahushinde5328
    @shahushinde5328 Жыл бұрын

    अतिशय योग्य मांडणी केली महाराज पण बाप गेल्यानंतर घरातील मोठ्या मुलाची भूमिका खुप अवघड असते त्याला आई , बहीण , लहान भाऊ या सर्वांची मने धारण आईला समजावण भावाच आयुष घडवण यात तो मोठा भाऊ स्वतःच आयुष, स्वतःची स्वप्न विसरून जातो कारण तो आता त्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख झालेला असतो . त्याच आयुष खूप अवघड असत त्याला नेहमी करावे लागते स्वतःशीच compramise 😢

  • @prashaligharat5628
    @prashaligharat56283 жыл бұрын

    बाप घराचा भक्कम खांब असतो संघरश्याच दुसरं नाव बाप असतं Miss you dad

  • @harshalpatil1081

    @harshalpatil1081

    2 жыл бұрын

    Tu

  • @cricketforever8145
    @cricketforever81452 жыл бұрын

    अत्यंत रदयस्पर्शी कीर्तन आपण 21 व्यां शतकातील तरुण पिढीला जाग आण्यासाठी मन हेलावणारी वानी शतशः नमन

  • @manepatil5957
    @manepatil59572 жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज.... तुमचे किर्तन रुपी व्याख्यान खूपच आजच्या पिढीसाठी महत्त्वाचे आहे. आजच्या बऱ्याच तरूणांना बाप काबाड कष्ट करतो याची जाण नाही म्हणून बापा वर बोलणं खूपच महत्त्वाच आहे. कारण बाप हा बापच आसतो. मुलांना विनामूल्य सल्ला देण्याचं ते व्यासपीठ. जगात हे व्यासपीठ निर्माण होत. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त प्रबोधन बाप या शब्दावर कराव. आपला विनम्र श्रोता..

  • @rameshwargayki7185
    @rameshwargayki71853 жыл бұрын

    महाराज अत्यंत हृदयस्पर्शी .व व वास्तव सादर केलं. धन्यवाद .महाराज.मी एक बाप म्हणून खुप समाधानी व सुखी आहे,। जय हरी. रामकृष्ण हरी.

  • @pankajrajput486
    @pankajrajput4863 жыл бұрын

    हृदयस्पर्शी ...!! ऐकून धन्य झालो महाराज जय हरी🙏🙏🙏

  • @ankitajadhav6362
    @ankitajadhav63623 жыл бұрын

    सलाम महाराज मंगरुळ व भरविर कराचा ता,चादंवड

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya5103 жыл бұрын

    देश को हिन्दू राष्ट्र घोषित करना चाहिए ।।

  • @mh18mrkomalpatildhulekar84
    @mh18mrkomalpatildhulekar842 жыл бұрын

    खर आहे महाराज आई-वडील नाही राहीलेत तर,सगळ आयुष्य ऊधवसत वाटत, मला "आई-वडीलांचे" Prem मिळालेच नाही, लहान असतांनाच आई वडील देवाघरी गेले,MISS YOU आई-दादा 😭😭💐

  • @ganeshkale2771
    @ganeshkale27713 жыл бұрын

    आमचे लाडके गुरुबंन्धू श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर खरच महाराष्ट्राला वेडलावून टाकणार कीर्तन सेवेचा आनंद घेताना खुप छान वाटल आईची म्हती सागणारे खुप कीर्तन ऐकली पण बाप नावाच चरित्र तुमच्या तोडून ऐकण्या खुपच सुन्दर योग आला महाराज डोळ्यातुन गंगा यमुना सरस्वती कसा वाहतात यांच खर उदाहरण म्हणजे आज ऐकलेल हे कीर्तन आहे माऊली

  • @kantaramjape2921

    @kantaramjape2921

    3 жыл бұрын

    Khupch Sundar kirtan Maharaj

  • @sanjivsonawane1156
    @sanjivsonawane11562 жыл бұрын

    "खान्देश भूषण" ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज - जळकेकर... म्हणजे एकच नंबर किर्तनकार...😢🌹👌👍

  • @Dop_Dipak_Sonar
    @Dop_Dipak_Sonar3 жыл бұрын

    माऊली आपल्या गावाची शान महाराष्ट्र ची शान सुपर कीर्तन😍😍😍😍👌

  • @sunilthkur6154

    @sunilthkur6154

    3 жыл бұрын

    छान🙏🙏🙏🙏🙏

  • @tiger5648

    @tiger5648

    Жыл бұрын

    Mobile no patava ho

  • @nirmalamahamuni4894
    @nirmalamahamuni48942 жыл бұрын

    आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या वडिलांनी कष्ट केलेले डोळ्यात अश्रू आले महाराज तुम्हाला शतक्षः प्रणाम

  • @vishnugaikwad5826
    @vishnugaikwad58263 жыл бұрын

    आई बापावर बोलणं काळाची गरज आहे खुप खुप छान समाज प्रबोधन

  • @balasahebsaid9190

    @balasahebsaid9190

    3 жыл бұрын

    व्वा महाराज नविन पिढीच्या कानात शिसे ओतून समाज प्रबोधन केले

  • @laxmanpimple8952
    @laxmanpimple89522 жыл бұрын

    धन्यवाद महाराज अप्रतिम. आपले कीर्तन ऐकून प्रिय दादांच्या आठवणी जाग्या झाल्या. राम कृष्ण हरी. .

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad50122 жыл бұрын

    खरोखर अप्रतिम ह्रदयस्पर्शी वर्णन बापाविषयी बापाच महत्व अधोरेखित केलय बाप हा बापच असतो

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke22693 жыл бұрын

    खरच, महाराज बाप या विषयावर किर्तनातुन महत्व पटवून देतांना काळीज चर्र पिळवटल्याशिवाय राहात नाही, आईवडीला विषयी नव्या पिढीला प्रबोधन करणे काळाची गरज आहे.तुम्ही हे करत आहात अतीशय चांगले. जय जय रामकृष्ण हरी

  • @shubhamdandnaik9106

    @shubhamdandnaik9106

    3 жыл бұрын

    The

  • @harishpanchagade6757
    @harishpanchagade67573 жыл бұрын

    वा महाराज पहिले कीर्तन बापा बद्दल बोलणारे खूप सुंदर कीर्तन धन्यवाद सादर प्रणाम

  • @dhaneshjagtap8696

    @dhaneshjagtap8696

    3 жыл бұрын

    🙄🙄😭😭

  • @brand_sk.02
    @brand_sk.023 жыл бұрын

    महाराज नमस्कार खरच खूप सुंदर कार्यक्रम I miss u 😢 dad

  • @akashmarathe6855

    @akashmarathe6855

    3 жыл бұрын

    चर्चर्चर्चचर्चर्चचर्चर्चर्चर्चर्चर्चर्चर्चर्चर्चचचणचणचचचणचण

  • @ashishjangere6996
    @ashishjangere69962 жыл бұрын

    Bahot dard bhara kirtan maharaj ... Dolyat pani aale khar ahe maharaj ki apla bap kay asto bapasarkha kuni risk nahi gheu sakt ...thanx ji asech tumch chalat rahudya

  • @tejrambopche8652
    @tejrambopche86523 жыл бұрын

    माऊली आपन खरच देव आहात, हृदयाला स्पर्श करनारे, किर्तन माऊलीला माझे सत सत नमन_______जय महाकाल जय जय राम कृष्ण हरी______

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade83283 жыл бұрын

    जय जय राम कुष्ण हरी ओम नमोजी श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी जनमो जनमी नमन श्री गुरुदेव माऊली कोटी कोटी नमन जय जय श्री विठ्ठल रखुमाई🙏🙏🙏🙏

  • @shivanishiau8475

    @shivanishiau8475

    3 жыл бұрын

    Tdyfsg

  • @chatakerajendra5870
    @chatakerajendra5870 Жыл бұрын

    खरं म्हणजे आई बाबाच प्रेम असतो डोळ्यात पाणी आलं ओ. महाराज💐💐😭😭🙏🏼🙏🏼💕

  • @ganeshtaras2042
    @ganeshtaras20423 жыл бұрын

    महाराज खुप छान... डोळ्यांसमोर माझा वडिलांचाच चेहरा दिसला..सर्व गोष्टी तंतोतंत जुळल्या!!!!

  • @rahulv8422
    @rahulv84223 жыл бұрын

    बरोबर खुप खुप धान👌👌

  • @govindpatil8503
    @govindpatil85033 жыл бұрын

    डोळयात पाणी आले महाराज. माझा बाप शेतकरी होता रात्र दिवस कष्ट करायचा.प्रामाणिक होता सत्य वचनी होता गरीब होता .स्वतः उपाशी राहून आम्हास सुखी समाधानी रहावं या साठी धडपडत राहिला... आज आठवण सतत येते

  • @bhahukandekr9066

    @bhahukandekr9066

    3 жыл бұрын

    झोप

  • @AkashJadhav-zt2uu

    @AkashJadhav-zt2uu

    3 жыл бұрын

    खुप छान महाराज

  • @akshaytupat

    @akshaytupat

    3 жыл бұрын

    @@bhahukandekr9066 fhaltu vichar tuja

  • @sameerjoshi2703

    @sameerjoshi2703

    3 жыл бұрын

    @@bhahukandekr9066 . 0ll

  • @vinodpilodkar1971

    @vinodpilodkar1971

    2 жыл бұрын

    👍👍👍

  • @santoshchopade3031
    @santoshchopade3031 Жыл бұрын

    ग्रेट महाराज जावा जावा मले मया बापाची याद येते तेंव्हा मी हे किर्तन पाहतो डोळ्यात पाणी येत बाप बापच राहतो तो गेल्यावर कडतो बाप काय आहे

  • @ganeshphuke8493
    @ganeshphuke84933 жыл бұрын

    खुप सुंदर आहे लाजा धंरा हिंदू नो जय क्षी राम जय भारत जय महाराष्ट्र जय भारत

  • @sanjayradhod8244
    @sanjayradhod82442 жыл бұрын

    खरोखरच महाराज तुमचं हे कीर्तन ऐकुनी माझ्या डोळ्यातून अश्रू च्या धारा वाहू लागल्या बाप तो बापच असतो महाराज माझं माझ्या माय बापावर खुप प्रेम आहे मी त्या दोघांचे चरणी माथा टेकलया शिवाय पुढील कामाच्या मार्गी लागत नाही महाराज.

  • @AbcAbc-xz3ys

    @AbcAbc-xz3ys

    2 жыл бұрын

    Welcome l mmmi milk millimeter kool-aid k kkiu My, Oo . Y.. M I um min.. Ryjkumm.. Mmuk in milkman jyom

  • @shivajichougule311
    @shivajichougule3113 жыл бұрын

    मस्तच हो नाद खुळा डोळात पाणी आले हो काय बोलाव शब्दच नाही हो बोलायला तुमच्या कीर्तन बदल

  • @milu-lx4tx
    @milu-lx4tx2 жыл бұрын

    आज तुमचं किर्तन ऐकून खरच माझ्या बाबाची खूप आठवण आली मी सासरला येताना रडत होता माझा बाप आज या जगात नाही माझे बाबा i miss u papa😭

  • @mayuripatil6045
    @mayuripatil60453 жыл бұрын

    हृदय स्पर्शी एकूण धन्य झाली मी महाराज 🙏🙏🙏🙏

  • @anandkshirasagar5099

    @anandkshirasagar5099

    2 жыл бұрын

    Mahrj supar

  • @chetanjadhav7462

    @chetanjadhav7462

    2 жыл бұрын

    @@anandkshirasagar5099 so 🥺

  • @user-or1qc6ev9u
    @user-or1qc6ev9u3 жыл бұрын

    अतिशय सुंदर चिंतन महाराज

  • @bhikanraosapkale253
    @bhikanraosapkale2533 жыл бұрын

    मंगला सपकाळे वडिलांविषयी खुप छान सांगितले महाराज 🙏🙏

  • @arjunambhore4295

    @arjunambhore4295

    3 жыл бұрын

  • @ravindrapawar6857
    @ravindrapawar68574 ай бұрын

    सत्याची जाणीव करून देणारे कीर्तन.. आज पासून आई वडिलच माझे सर्वस्व. 😢😢😢

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare2423 жыл бұрын

    आपण खरे सत्य सांगितलेत.....हे कळत नाहीत.....खरे आहे....आईचे मुलावर किंवा मुलीवर तसे संस्कार असे केले पाहिजेत...हे आईला कळायला हवे......खरंच आपण सत्य संगीलेत.....

  • @prakashchavan3295
    @prakashchavan3295 Жыл бұрын

    ज्या मुलाला आपला बाप कळत नाही कधी आपल्या बापाला प्रेमाने बोलत नाही मुलं आपल्या बापा संघ चांगला व्यवहार करत नाही याला कारणीभूत आई आहे कारण

  • @ganeshdike4523
    @ganeshdike45233 жыл бұрын

    धन्यवाद महाराज खरोखरच खूप छान किर्तन आहे.असे नवनवीन व्हिडिओ पाठवत जा.

  • @punampatilpatil66

    @punampatilpatil66

    3 жыл бұрын

    खुप छान माऊली

  • @aslammullani7519
    @aslammullani75193 жыл бұрын

    महाराज आपल्या बोलण्यातून खूप छान वाटले

  • @govindmane281
    @govindmane2812 жыл бұрын

    Khup chan jivla lagnre kirtan

  • @dineshraut7639
    @dineshraut76393 жыл бұрын

    अत्यंत भाऊक आणि मन हेलावून टाकणारे शब्द ,,....

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale60733 жыл бұрын

    महाराज रडवल तुम्ही या कीर्तनातून पण खरं सांगू आज अशा किर्तनाची खरोखरच नवीन पिढीला जागृत करण्याची गरज आहे कारण त्यांना बापाची आणि पापाची किंमत नाही कळत तरूण पिढी भरकटत चाललीये तुमच्या या कीर्तनाला शतकोटी प्रणाम

  • @nishigandhapatil8763

    @nishigandhapatil8763

    2 жыл бұрын

    Lp

  • @sandipnalawade.2035
    @sandipnalawade.20353 жыл бұрын

    रामकृष्ण हरि, खूप छान कीर्तन माऊली, अशा प्रकारचेच खरे जनतेचे उपदेशाचे प्रबोधन हवे,तर आणि तरच जनतेचे कोट कल्याण होईल, जय शिवराय

  • @dattaghogare1205

    @dattaghogare1205

    3 жыл бұрын

    Nice bro

  • @dattaghogare1205

    @dattaghogare1205

    3 жыл бұрын

    खरच महाराज

  • @rohanoffical7402

    @rohanoffical7402

    3 жыл бұрын

    Ho na

  • @anilvadtile1764
    @anilvadtile17642 жыл бұрын

    मनसे नमस्ते जय हरी

  • @komalmaragale9653
    @komalmaragale96533 жыл бұрын

    खुप चांगले किर्तन डोळ्यात पाणी येत आईपेक्षा बापाची माया खुप असते मुलींवर त्याच्या डोळ्यातील पाणी नाही दिसत खरी आहे गोष्ट

  • @shobhaauti2521
    @shobhaauti25212 жыл бұрын

    खरच बापावर किर्तन पहिल्या वेळी ऐकलं खुपच सुंदर काळाची गरज आहे

  • @vinodtarmale4700
    @vinodtarmale47003 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏 ऐकुन धन्य झालो महाराज जय हरी माऊली

  • @devidaskshirsagr6066

    @devidaskshirsagr6066

    3 жыл бұрын

    Devidas,Kshirsagar

  • @hemanturade9250
    @hemanturade92502 жыл бұрын

    खूप छान सुंदर अप्रतिम आजच्या पिढीला या मार्गदर्शनाची खूप गरज खूप खूप धन्यवाद महाराज 🙏🙏🙏

  • @ravijogdand1904
    @ravijogdand19042 жыл бұрын

    मागची धोनी बंद करा बाकी कीर्तन 1 नंबर आहे मन मारून आले ग्रेट महाराज सुपर

  • @meghamali9330
    @meghamali93303 жыл бұрын

    Khup sunder kirtan aahe maharaj 😢😢🙏🙏🌹🌹

  • @bapulotanpatilsirpalasner9050
    @bapulotanpatilsirpalasner9050 Жыл бұрын

    माझ्या बापाने खूप कष्ट केले तरी मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो

  • @vijayadhangar780
    @vijayadhangar7803 ай бұрын

    खुप.छाण.कितने.महाराज

  • @tutareshobha5490
    @tutareshobha54903 жыл бұрын

    अप्रतिम खूपच सुंदर विचार दादा.

  • @nitingalande5360
    @nitingalande53602 жыл бұрын

    खूप छान वास्तू परिसत्थी मांडली बाबा मनापासून दंडवत पण ना बापा एवढा मोठा माणूस कुणीही नाही.

  • @MaheshPatil-mb2qg
    @MaheshPatil-mb2qg3 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे महाराज खुप छान ,मार्मिक कीर्तन आहे.💐💐

  • @sunilmogare4580

    @sunilmogare4580

    3 жыл бұрын

    Kharch kirtan Barbar ahi

  • @kashinathkale7723

    @kashinathkale7723

    3 жыл бұрын

    Khupach chan kirtan maharaj

  • @sunilsonkamble5543
    @sunilsonkamble55433 жыл бұрын

    🙏🌹खूप छान महाराज 🌷👌☝️🌷

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap16432 жыл бұрын

    खरच नशीबवान आहेत जे ज्यांचे पाठीवर हात फिरवणारे आई बाप जीवनात आहेत. जे त्यांची सेवा करतात त्यांना पंढरपूर ,काशी चारधाम करण्याची आवश्यकता नाही अप्रतिम कीर्तन महाराज कृपया phone no द्यावा

  • @uttamkudale405

    @uttamkudale405

    Жыл бұрын

    No phone number

  • @sharadpuri3698
    @sharadpuri36982 жыл бұрын

    Dolyat pani aal maharaj.mazyahi babanni shunnyatun jag nirman kel .rab rab rable pan ashech shabda tyannahi sahan karave lagle aani 22_9-2020 la maze baba aamchyatun nughun gele

  • @omprakashsangle3149
    @omprakashsangle31493 жыл бұрын

    महाराज तुमचे मनापासून करावे तितके गुणगान कमीच आहे कारण प्रत्त्येक जण आई वरती किर्तन करतात महाराज तुम्ही बापावर किर्तन केले डोळ्यातून अश्रु थांबले नाहीत

  • @ganeshkarkute8509

    @ganeshkarkute8509

    3 жыл бұрын

    व्वा खूप भारी आहे ना

  • @y.v.j3082
    @y.v.j30822 жыл бұрын

    खूपच सुंदर किर्तन

  • @gopalrathod1245
    @gopalrathod1245 Жыл бұрын

    👆👍👍❤️ खुपच छान महाराज 🙏

  • @akshatagurude5799
    @akshatagurude57993 ай бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @namdevsutar8227
    @namdevsutar82273 жыл бұрын

    खुप छान गुरुवर्य आज खुप दिवसांनी परत एकदा सुट्टी घेऊन घरी आल्यावर आई वडीलांची सेवा केली खुप छान वाटत पन फौज मधे वेळ नाही भेटत खुप अठवन येते घरची हे कीर्तन खुपच भावनीक आणि सामाजिक आहे

  • @ashoknyaharkar4226
    @ashoknyaharkar42262 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली समाजप्रबोधन व्हावे यापुढे ही विनंती करतो की आपण खरोखर महाराज अतिशय मनमोहक मला ढसाढस रडू कोसळले

  • @yognapatil6365
    @yognapatil63653 жыл бұрын

    खरच खूप सुंदर माऊली ...

  • @sandipyadav2685
    @sandipyadav26853 жыл бұрын

    माऊली हे खर आहे बाप कुणाच्या चं आठवणीत राहत नाही 🙏🙏🙏🙏

  • @shivanishiau8475

    @shivanishiau8475

    3 жыл бұрын

  • @dadanitave9008
    @dadanitave90082 жыл бұрын

    खुप सुंदर किर्तन आहे

  • @vishalghule3538
    @vishalghule35383 жыл бұрын

    जय हरी माऊली... खूपच छान उपदेश केला

  • @komalmaragale9653
    @komalmaragale96533 жыл бұрын

    खुप छान महाराज प्रबोधनं करणं काळाची गरज आहे खुप आवडले किर्तन जय हरी माऊली

  • @gotupatil9678
    @gotupatil96783 жыл бұрын

    Khup Sundar राम कृष्ण हरी

  • @nikhilmhatre8062
    @nikhilmhatre80622 жыл бұрын

    Maharaj tumch kirtan aikun RDU laglo mzey baba amhala sodun gele wo 5 mahine jhale ani tyanchya punyatithi la tumcha kirtan mla hav ahe 😭🙏

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Жыл бұрын

    Thanks nmo budhay Jay savidhan Jay Maharashtra India.

  • @priyankabannagare4329
    @priyankabannagare43293 жыл бұрын

    Mze aii baba mze ideal Hero Ahet mza life mdhe.

  • @rutikadhurupe6379
    @rutikadhurupe6379 Жыл бұрын

    I love you so much dad 💗❤️😘😘

  • @premananddharade9731
    @premananddharade97312 жыл бұрын

    अप्रतिम ! खरच... खुपच छान किर्लन आहे.

  • @aniketbhagat9033
    @aniketbhagat90333 жыл бұрын

    Maharaj tumal salam ashay 🙏🙏🙏🙏

  • @bhushanlokhande6073
    @bhushanlokhande60732 жыл бұрын

    खुप आठवण येते महाराज माझ्या वडिलांची खुप कष्ट कले हो त्यांनी 😭😭😭😭

  • @op.aditya3919
    @op.aditya39193 жыл бұрын

    खूपच छान महाराज,

  • @sunilmule3811
    @sunilmule38112 жыл бұрын

    खूप छान महाराज रडवल खरंच

  • @user-vg3su2fx8o
    @user-vg3su2fx8o3 жыл бұрын

    बाप विषयावर खुप विचार मानडला अभिनंदन महाराज

  • @kishorsonbawane2039
    @kishorsonbawane2039 Жыл бұрын

    Far sunder kirtan man bharun al

  • @laxmandavane5530
    @laxmandavane55302 жыл бұрын

    महाराज खरोखर डोळ्यातून अश्रू आले माझा बाप रात्र दिवस कष्ट करतो पण काही कमी पडू देत नाही पण आईच प्रेम नाही मिळालं

  • @kalemd5872
    @kalemd58723 жыл бұрын

    अप्रतिम किर्तन महाराज 👍👍

  • @rajendrahinge912
    @rajendrahinge9123 жыл бұрын

    खरच डोळ्यात पाणी आले फारच छान राम कृष्ण हरी दादा

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Жыл бұрын

    आजी.बाबा.आई.बाप.हेच.खरे .शीक्षक

  • @udbhavlipne6711
    @udbhavlipne67113 жыл бұрын

    I love you my papa ❤❤💖💖

  • @rupchandpadar7529
    @rupchandpadar75292 жыл бұрын

    खूपच छान बाप हा बाप च आहे पण काळजी फक्त मुलगी च घेते

  • @uttamkudale405

    @uttamkudale405

    Ай бұрын

    ❤😢🥺💯🥹

  • @premananddharade9731
    @premananddharade97312 жыл бұрын

    ह्रदयस्पर्शी ....एकदम उत्क्रूष्ट किर्तन

  • @ramkishanmijgar
    @ramkishanmijgar3 жыл бұрын

    राम कृष्ण हरी सत्य आहे महाराज

  • @shridattapawar8736
    @shridattapawar87362 жыл бұрын

    बाप नावाचा माणूस हा प्रेमाचा अथांग सागर आहे ज्याला बाप नाही त्याला विचारा मला देवाने शेवटचे विचारले काय पाहिजे मी सरळ म्हणेल मला पुन्हा याच बापाच्या पोटी घाल महाराज तुम्ही डोळ्यात पाणी आनले

  • @patilgunjal3355
    @patilgunjal33552 жыл бұрын

    Ati sunder kirtan lajwab maharaj 👍👍😃

  • @mangeshgavale7017
    @mangeshgavale70173 жыл бұрын

    शेवटी बाप तो बाप असतो महाराज 😌😌😌

  • @aryanborse5938

    @aryanborse5938

    3 жыл бұрын

    ङ!

  • @santoshshitkar6087
    @santoshshitkar60872 жыл бұрын

    महाराज आपले अमृत बोल एका बापाची कथा ऐकून डोळ्यात पाणी आलं. मला पण मुलगी आहे अगदी तंतोतंत गुण माझ्या मुलीत आहेत

  • @sunilkulkarni4388
    @sunilkulkarni43882 жыл бұрын

    महाराज जे बोलत आहेत ते खर आहे डोळ्यात पाणी आलं 🙏🙏🙏🙏

  • @pankajchimote7076
    @pankajchimote70763 жыл бұрын

    खूप छान बरोबर महाराज

  • @ramdasnikam5095
    @ramdasnikam50953 жыл бұрын

    Maharajah tumhala charan sparsh khrarch bap suddha adrash aahe he dakhwnare tumhich khare sant Jay Bharat

  • @shubhamdendge1720
    @shubhamdendge17203 жыл бұрын

    अतिशय सुंदर... खूप अभ्यासू आणि रोमांचक वर्णन.

  • @yogeshshinde9625
    @yogeshshinde96253 жыл бұрын

    बाप बाप असतो तो शहरात राहू द्या नाही तर शेती करू द्या त्यांचे कष्ट कुणाला कळले ती खरी पोरो

Келесі