बाळूमामांनी सत्यव्वा आई साठी मारलेले रिंगण I भाग-१ I सर्व माहिती ऐका सवंगड्यांच्या तोंडून I
आजचा व्हिडिओ हा श्री संत बाळूमामांनी माता सत्यव्वा साठी काढलेल्या रिंगणाबद्दल माहिती सांगणारा आहे. हे ठिकाण सेनापती कापशी येथे असून मेतके पासून हे गाव फक्त 9
की.मी. आहे. सत्यव्वा आईच्या संरक्षणासाठी बाळूमामांनी रिंगण मारून बाहेर न येण्याचे सांगितले होते, ती हीच जागा आहे.या व्हिडिओ साठी मला सर्वांची मदत मिळाली, त्या बद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
माझ्या व्हिडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या कंमेंट मध्ये नक्की सांगत चला.
धन्यवाद !
Visit My Amazon Store :
www.amazon.in/shop/subodhkada...
________________________________________________________________
माझे सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ :
महापुरात बुडालेली सांगली २०१९ :- • Puramadhe Budalelei Sa...
श्री गणपती विसर्जन मिरवणूक २०१९ :- • ऐतिहासिक मिरज गणेश विस...
मिरज दसरा सोहळा २०१९ :- • मिरजेचा दसरा सोहळा २०१...
श्री क्षेत्र येडूर (जी. बेळगाव) :- • Yadur Veerbhadreshwar ...
श्री क्षेत्र आदमापूर :- • " Shri Kshetra Aadmapu...
_______________________________________________________________________
माझी चित्रीकरणाची साधने :
1) 3-Way Monopod :- amzn.to/2vyj6qR
2) Gopro Accessories/ Action camera Kit :- amzn.to/2Bg6I1l
________________________________________________________________________
My Social Links
Instagram : / aapla_subodh
_______________________________________________________________________
Image Credits :
__________________________________________________________________________
Visit me on my Facebook Page:- / aaplasubbodh
__________________________________________________________________________
Music Credits :
__________________________________________________________________________
Subscribe My Channel :- / subodhkadamvlogs
#SantBalumama #Kapshi #Metake #Ringan #KamteMama #Balumama #Kagal #Nipani #SatyavvaAai #SantoshRaut #KhushabaPatil
Пікірлер: 32
श्री संत सदगुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं बोला सर्व मनोकामना ईच्छा पुर्ण होऊन द्या सर्व विघ्न दूर होऊन द्या श्री संत सदगुरु बाळूमामा च्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं बोला 🙏🙏
माऊली तुम्ही खूप चांगले मामांचे विडोओ दाखवत आहात तुमच्या मुळे मामांचे दर्शन होत आहे माऊली मी रोज बाळू मामांची मालिका बघतो🙏🙏
@SubodhKadamVlogs
2 жыл бұрын
सर्व मामांची कृपा आणि तुमच्या सारखे भक्तांचा आशिर्वाद
Jai balumama
🙏🙏
Nice
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏
Jai Balumama 🙏🏼
Chan bhau
@SubodhKadamVlogs
2 жыл бұрын
Dhanyavad
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏
जय बाळूमामा 🙏🙏🙏
सर तुमच्या मुळे आम्हाला श्री संत बाळमामा यांच्या खूप छान व अविस्मरणीय गोष्टी ऐकण्यास मिळतात त्या बद्दल आम्ही subodh kadam vlogs ह्या यूट्यूब चॅनल चे खूप खूप आभारी आहोत 🙏 धन्यवाद सुबोध सर 🙏🙏
@SubodhKadamVlogs
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद विनित.
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा 🌹🙏🌹
कामते मामा 👌👌
चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं।
@SubodhKadamVlogs
3 жыл бұрын
ताई धन्यवाद सर्व व्हिडिओ पहिल्या बद्दल. जय बाळूमामा 🙏
मेटकी कसे जायचे मुंबई वरून बाळू मामाच्या नावांण चांग भलं
@SubodhKadamVlogs
10 ай бұрын
पुणे बेंगलोर हायवे वर निपाणी शहरापासून फक्त 10कि. मी. अंतरावर आहे
🙏🙏🙏
🙏🙏👍
@SubodhKadamVlogs
3 жыл бұрын
Thanks Sir
Balumamacha bhavu bhairu yache video dhakahava
Back graund sangit पाहिजे
Video changa fakt shant pane sanga
अंदाजे 10 मिनिटांचाच व्लाग असावा जेणेकरून सर्वांना थोडक्यात पाहता येईल मर्यादित शुटिंग असावे Kolhapur
दादा तुम्ही कुट राहताय
@SubodhKadamVlogs
Жыл бұрын
मिरज
Nice
@SubodhKadamVlogs
10 ай бұрын
Thanks