No video

बेकरीसारखा वॅनिला स्पॉंज केक | चहाचा कप आणि सोबत कापसाहुन मऊ स्पॉंज केक कढईमध्ये Sponge Cake Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon - www.amazon.in/...
बेकरीसारखा वॅनिला स्पॉंज केक | चहाचा कप आणि सोबत कापसाहुन मऊ स्पॉंज केक कढईमध्ये Sponge Cake Recipe
कढईमध्ये मऊसूत स्पॉंज केक रेसिपी | वॅनिला स्पॉंज केक रेसिपी | साधा सोपा वॅनिला स्पॉंज केक | स्पॉंज केक रेसिपी | अयंगार स्टाईल स्पॉंज केक रेसिपी | मऊसूत स्पॉंज केक रेसिपी | परफेक्ट वॅनिला स्पॉंज केक | Vanilla Sponge Cake Recipe | Simple Sponge Cake Recipe in marathi | Sponge Cake Recipe | soft sponge cake | Ayangar Style Sponge cake recipe |
साहित्य | Ingredients 01:40
* अंडी ३ | Eggs 3
* वॅनिला इसेन्स १ tsp | Vanilla Essence 1tsp
* साखर ३/४ कप | Sugar 3/4 cup
* तेल ३/४ कप | Oil 3/4 cup
* मैदा दीड कप | Maida 1.5 Cup
* बेकिंग पावडर | १.५ tsp | Baking pw 1.5 tsp
* दूध १/४ कप + 2 tbsp | Milk 1/4 Cup + 2 tbsp
There are a variety of Indian as well as western desserts available which we all love to have. Out of that cake desserts have a special place in our hearts. There are multiple ways in which cake can be made with multiple ingredients or just 2-3 ingredients. Out of that SPonge cake is one of them. It is also called Tea Time Cake. Especially children love to have sponge cake without cream. This can be given in school tiffins as well. With the basic ingredients and in kadai ,let's check this simple recipe .
How to make perfect soft vanilla sponge cake recipe - 02:00
* Into a bowl break eggs & vanilla essence & beat for 1-2 mins
* then to this add powdered sugar gradually & whisk until you get foamy texture
* then to add oil & whisk for a min
* then keep a sifter onto the bowl, to the sifter add all purpose flour, baking powder & sieve
* Mix with the help of a spatula
* Add milk gradually & mix to get lumps free batter
* we water ribbon fall consistency, you can adjust the milk quantity if required
How to bake cake - 05:10
* Put a parchment paper to a 8 inches cake tin / loaf tin
* pour the cake mixture to the tin
* preheat a kadai for 5 min on med flame, put a wire stand into the kadhai, put the cake tin onto the wire stand cover & bake on very low heat for 35 -40 mins or as required
Oven timing -
* bake on 160C for 30-40 mins in a preheated oven.
* once done insert the toothpick, if comes out clean our vanilla sponge cake is ready
* allow it to cool down & take it out
* super soft, super tasty & super easy vanilla sponge cake is ready.
* Enjoy with hot tea or coffee
Other Recipes
बिनामैदा अयंगार बेकरीसारखा रवा केक | ओटीजी आणि मायक्रोवेव्ह मध्ये काय फरक? Ayangaer bakery Rava Cake • बिनामैदा अयंगार बेकरीस...
केक। तोंडात टाकताच विरघळणारा सगळ्यात सोप्पा मिठाई केक। Mithai Cake। Cake By Sarita's Kitchen ma • मलाई केक। तोंडात टाकता...
नाचणी चॉकलेट केक | नको गूळ, नको साखर मुलांना आवडेल हलका फुलका चॉकलेट केक Chocolate SpongeCake Recipe • नाचणी चॉकलेट केक | नको...
कढईमध्ये करा खुसखुशीत चॉकलेट बिस्कीट | उन्हाळा सुट्टीला महिनाभर टिकणारा खाऊ Chocolate Cookies Recipe • कढईमध्ये करा खुसखुशीत ...
आज पर्यंत कुणी बनवला नसेल एवढा सोप्पा गव्हाच्या पिठाचे चॉकलेट केक । Chocolate moist cake
• आज पर्यंत कुणी बनवला न...
कुरकुरीत मिल्क टोस्ट & जीरा बिस्कीट | वाफाळता चहा सोबत खुसखुशीत जीरा बिस्कीट व टोस्ट Jeera Biscuits • कुरकुरीत मिल्क टोस्ट &...
मार्केटसारखी खुसखुशीत नानकटाई | योग्य प्रमाण परफेक्ट रेसिपी / Nankatai Recipe & Chocolate Cup Cake • मार्केटसारखी खुसखुशीत ...
1/2 किलो करा किंवा कसेही/कढईतच बनवा बिस्किटांपेक्षा खुसखुशीत/डबल फुलणारी नानकटाई । Nankhatai Recipe • 1/2 किलो करा किंवा कसे...
कढईमध्ये बनवा १ किलोचा चॉकलेट प्लम केक | बिना अंड्याचा जगातील सर्वात सोपा Chocolate Plum Cake Recipe • कढईमध्ये बनवा १ किलोचा...
नाचणी चॉकलेट केक | नको गूळ, नको साखर मुलांना आवडेल हलका फुलका चॉकलेट केक Chocolate SpongeCake Recipe • नाचणी चॉकलेट केक | नको...
कढईमध्ये करा खुसखुशीत चॉकलेट बिस्कीट | उन्हाळा सुट्टीला महिनाभर टिकणारा खाऊ Chocolate Cookies Recipe • कढईमध्ये करा खुसखुशीत ...
#Ayyengarravacakerecipe #spongecakerecipe #cupcakesrecipe #vanillaspongecake #cakerecipeinmarathi #bakingseries #saritaskitchencakerecipe #chocolatecakerecipe #वॅनिलास्पॉंजकेकरेसिपी #कपकेकरेसिपी #अय्यंगारबेकरीस्टाईलरवाकेक #रवाकेक #चॉकलेटकेक
बेकरीसारखा स्पॉंज केक | अय्यंगार स्टाईल स्पॉंज केक | कापसापेक्षा मऊ स्पॉंज केक | कढईमध्ये परफेक्ट केक | बिना ओव्हन केक रेसिपी | चॉकलेट केक रेसिपि | केक रेसिपी | रवा केक रेसिपी | बिनाअंड्याचा मऊ केक | Bakery Style Sponge Cake Recipe | Sponge Cake Recipe | Rava Cake Recipe | Chocolate Cake Recipe | Ayyangar Style Sponge Cake |
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 643

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017Ай бұрын

    खुप खुप खुप छान केला केक पण आम्ही अंडी मैदा खात नाही बीना अंडी बीना मैद्याच्या केक दाखव

  • @ashwinimore7723
    @ashwinimore7723Ай бұрын

    अरे वा छान सरिता अगदी माझ्या मनातच होता.असा व्हॅनिला केक करायच पण तु रेसिपी कधी टाकशील अशी मी वाटत बघत होते. आज टाकलीस रेसिपी Thank you ❤❤तुझी रेसिपी करायची पद्धत खुप सोपी असते. लगेच शिकता येते आणि करता पण येते.माझी मुलगी मोठी आहे. तिला स्वयंपाक करायला आजिबात आवडत नव्हते पण तुझ्या रेसिपी तिला बघायला लावले आता ती तुझ्या रेसिपी बघुन करायला लागली .आता तिला स्वयंपाक करायला आवडायला लागले. Thank you so much सरिता ❤❤❤ तु खरंच सुगरण आहे. मी पण सोलापूरची आहे.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    अरे वाह !! किती छान सुगरणीचा हात हात असेल तर आपोआप आवड निर्माण होते. 😊 नक्की करून बघा :) धन्यवाद

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासुन आभार आणि धन्यवाद वाचून आनंद झाला की माझ्या रेसिपीज मुळे कोणाला तरी मदत झाली.🙏🏻💕 असेच व्हिडिओ पाहत रहा

  • @punamasatkar4659

    @punamasatkar4659

    Ай бұрын

    ​@@saritaskitchenvanila essence kuthe midel tai

  • @shobhakurhade1394
    @shobhakurhade1394Ай бұрын

    मी नेहमी तुझ्या रेसिपी बघते . आणि आज हि cake ची रेसिपी try केली आणि खूपच छान झाला cake 👍🏻🙏🏻

  • @Bold_man1234
    @Bold_man1234Ай бұрын

    दोन दिवसापासून केक करायचा विचार मनात येत होता... आज तुझा व्हिडिओ पाहिला... आणि आता लगेच करून पाहणार... धन्यवाद दीदी❤❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की करून बघा :)

  • @shitaldhere9602
    @shitaldhere9602Ай бұрын

    Mazya mulala khup avdto sponj cake...me Nakki try Karen...pan tya aadhi kapnya karnar aahe..Thanks dear for lovely recipe..❤❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @suchitalad5866
    @suchitalad5866Ай бұрын

    मला पण ह्या केक ची चांगली recipe हवीच होती,...मिळाली... आता करून बघेन लवकरच...❤thanks Sarita...

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की नक्की :)

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971Ай бұрын

    खूप छान केक सरिता आता बिना अंड्याचा पण एकदा दाखव प्लीज❤❤

  • @reshamasathe8483

    @reshamasathe8483

    Ай бұрын

    Ho

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Nakki

  • @nutanshelke9246
    @nutanshelke9246Ай бұрын

    आता मी जेवण करत आहे.मेनू आहे तुमची पनीर दम बिर्याणी आणि कालच्या व्हिडिओ तील मिरची वडा . दोन्हीही मस्त झाले आहे 👌👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Wow... Khup chan... dhanyavad

  • @Deepalinair_10

    @Deepalinair_10

    Ай бұрын

    आम्ही पण येतो जेवायला❤😂

  • @swatisiddul4118

    @swatisiddul4118

    Ай бұрын

    Wow

  • @rahulpatil5608

    @rahulpatil5608

    Ай бұрын

    ​@@swatisiddul4118आहे जजललक्षज्ञृऋक्षृक्षक्षृऋऋक्षृक्षृऋज्ञृऋज्ञक्षृक्षक्षृक्षक्षृक्षक्षृऋऋऋऋक्षृऋक्षज्ञक्षृऋऋक्षृक्षृऋक्षृऋक्षृक्षृऋक्षक्षक्षक्षक्षृऋक्षज्ञृक्षृऋऋक्षज्ञृऋज्ञृक्षक्षज्ञृक्षज्ञक्षक्षृक्षृक्षृक्षक्षक्षक्षज्ञृऋऋज्ञक्षृऋऋऋक्षृक्षज्ञक्षृऋक्षक्षक्षक्षक्षज्ञक्षक्षृक्षक्षृऋऋक्षृऋक्षक्षक्षृक्षक्षृक्षज्ञज्ञृऋऋक्षक्षक्षक्षक्षक्षृक्षृक्षक्षृक्षक्षृऋक्षज्ञक्षक्षक्षक्षक्षक्षक्षृऋक्षक्षक्षृज्ञृऋक्षज्ञक्षृक्षृऋज्ञृऋक्षक्षृक्षक्षक्षज्ञृक्षज्ञक्षक्षक्षक्षज्ञक्षक्षृऋऋहक्षृऋज्ञृक्षक्षृक्षृक्षक्षक्षृक्षक्षज्ञक्षक्षक्षृक्षृऋऋक्षज्ञृक्षज्ञक्षृऋऋक्षृक्षक्षृऋऋक्षक्षृक्षक्षृक्षृक्षृऋऋक्षृऋऋऋऋक्षक्षज्ञृऋऋऋऋक्षृक्षृऋक्षृऋज्ञज्ञक्षक्षक्षृऋऋक्षक्षृज्ञृज्ञक्षज्ञक्षृक्षृक्षृक्षक्षक्षृऋज्ञक्षक्षज्ञृक्षज्ञक्षक्षक्षक्षज्ञक्षक्षृक्षृक्षृक्षक्षक्षक्षक्षक्षज्ञक्षक्षज्ञृऋक्षक्षृऋक्षक्षृ क्षक्षक्षक्षक्षक्षज्ञक्षज्ञृक्षक्षृक्षृक्षक्षक्षृज्ञृऋक्षक्षक्षज्ञक्षृक्षृक्षृक्षक्षक्षक्षज्ञक्षक्षृक्षक्षृक्षृज्ञक्षक्षृक्षक्षृक्षज्ञक्षक्षक्षक्षक्षक्षक्षृऋऋऋक्षक्षृऋज्ञृऋक्षक्षक्षृक्षृऋऋक्षक्षक्षृज्ञक्षक्षक्षृक्षक्षृक्षक्षक्षृऋक्षृक्षक्षक्षृक्षज्ञृक्षृऋक्षक्षज्ञक्षृऋऋक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षज्ञृक्षृज्ञक्षक्षृज्ञृऋक्षक्षक्षक्षज्ञृज्ञज्ञृज्ञृ ऋक्षज्ञक्षक्षक्षक्षक्षक्षृक्षृक्ष क्षक्षृक्षक्षक्षक्ष ख. ख.

  • @nutanshelke9246

    @nutanshelke9246

    Ай бұрын

    @@Deepalinair_10 या ना 😀😀

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104Ай бұрын

    सरिता तुझा आवाज खूप गोड आणि पदार्थ पण छान असतात. 👌🏻👍🏻🥰😍😘

  • @shobhameshram2106
    @shobhameshram210629 күн бұрын

    मी केक घरी बनवलाआणि खरचं तो खूप मऊ झाला . Thank you for shared this recipe 🙏

  • @swapnajamhatre-gq1jr
    @swapnajamhatre-gq1jrАй бұрын

    मस्त झाला आहे केक.नक्की करून बघेल😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thanks ..

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043Ай бұрын

    वा मस्तच केक आत्ता पावसाळा आहे तेव्हा गरमागरम वाफाळता चहा आणि हा व्हैनिला केक आत्ता पर्यंत मी तुझ्याकडून भरपूर पदार्थ शिकले त्यामुळे कोणता पदार्थ येत नाही असे नाही आणि तु शिकवल्या मुळे कोणताच पदार्थ अवघड वाटत नाही

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की करून बघा एखाद्या संध्याकाळी अगदी एन चुकता अभिप्राय देता रोज त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद 😊

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127Ай бұрын

    मला ice cake नाही आवडत, असा केक खूप आवडतो, असला cake बेकरीत पण नाही मिळत. मिळाला तरी टेस्ट नसते. आजच करून बघते. 😋😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की करून बघा

  • @AshwiniChaudhari-ox9zy
    @AshwiniChaudhari-ox9zyАй бұрын

    Wow cake khup ch chan disat aahe...aata karawach lagel❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासून धन्यवाद

  • @sujatagade1316
    @sujatagade1316Ай бұрын

    Can we use mixer instead of beater

  • @neilsstudios7103
    @neilsstudios710328 күн бұрын

    Thank you mam..tumhi sangitlya prmanec dahi vaprun cake banvle khupc mast zala.

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9xАй бұрын

    ताई खूपच छान केक झाला आहे मस्त ❤❤ तुझ्या रेसिपी खूप छान असतात केक नक्की करून बघते धन्यवाद रेसिपी खूप छान दाखवल्या बद्दल

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासुन खूप खूप धन्यवाद

  • @roopalim9819
    @roopalim9819Ай бұрын

    मस्त बघुनच तोंडाला पाणी आल.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923Ай бұрын

    Wow खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @user-gh2ym7yt5k
    @user-gh2ym7yt5kАй бұрын

    Hi sarita tai mi tumche sagle video baghte khup chan astat ani mla parfect jamt mi yach reciepe chi vat pahat hoti love you tai 🙌❤️

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thank You so much 😊👍🏻🙏🏻

  • @user-gh2ym7yt5k

    @user-gh2ym7yt5k

    Ай бұрын

    😊😊​@@saritaskitchen

  • @shobhakurhade1394
    @shobhakurhade13946 күн бұрын

    Hi sarita, मी तुझी ही केक ची रेसिपी try केली खूपच छान झाली. पण आता श्रावण सुरू आहे तर मग हिच केक ची रेसिपी अंड्या शिवाय कशी करायची याचा पण व्हिडिओ कर ना please. 🙏🏻

  • @anjaliveerkar1569
    @anjaliveerkar1569Ай бұрын

    मी पण असाच केक बनवते यात तेल ऐवजी तूप टाकते छान होतो.

  • @jionet2856
    @jionet285627 күн бұрын

    Chaan Mast zali ahe Venila cake Receipy. Mala khup Avadto venila cake. Thanks sarita.

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663Ай бұрын

    वाऽह खूपच छान बनवला आहे मी नक्कीच बनवणार आहे.

  • @varshagade8148
    @varshagade8148Ай бұрын

    Khup chan kela ahe cake tai masta 😊👌🏼👌🏼😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @amrutabhoite6899
    @amrutabhoite6899Ай бұрын

    Wah kya baat❤..try krylach hava 😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की प्रयत्न करा

  • @ankitachougale3326
    @ankitachougale3326Ай бұрын

    मस्तच मला खूप आवडतो.मी नक्की ट्राय करून बघेन

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की प्रयत्न करा. धन्यवाद

  • @anjalimore1027
    @anjalimore1027Ай бұрын

    Khupch bhari cake zala..❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @kalyanipolicehome8564
    @kalyanipolicehome8564Ай бұрын

    सरिता आज मी हा केक बनवून बघितला tea टाईमला. खूप छान झाला होता. माझ्या मिस्टरांना आणि मुलांना खूप आवडला. फक्त मला जरा बेकिंग ला 10 मिनिटे जास्त लागले पण खूपच छान झाला होता खूप स्पोंजी झाला होता

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    अरे वा !! मस्त बेकिंग टाइम साइज़ (केक ची जाडी) प्रमाणे बदलू शकतो 😊

  • @kalyanipolicehome8564

    @kalyanipolicehome8564

    Ай бұрын

    @@saritaskitchen yes🥰

  • @kavitakharge
    @kavitakhargeАй бұрын

    सरिता, कापण्या खूप कडकडीत झाल्या, same recipe follow keli तरीही

  • @komalshinde8651
    @komalshinde8651Ай бұрын

    Cake khup spongy ani mast zala .tyach texture sudha khupch sunder zle mi try kela ha cake .. Tai tumchya recipe kharch khup testy different astat. All the best sarita tai

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710Ай бұрын

    Sarita yar Kay Jadu aahe tuzya hatat....pratek recipe aagdi perfect aste... ❤..l always love your. Recipe,ssssss

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    😊😍

  • @rart4101
    @rart4101Ай бұрын

    वाह् अमेझिंग, बघितल्यावर जबरदस्त इच्छा जिद्द निर्माण होते,खरच खूप छान.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की करून बघा

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846Ай бұрын

    मस्त अप्रतिम..मी पण असाच बनवते.तू म्हणते तसेच ह्या केक ची सर कश्यालही येत नाही

  • @NilamJarande-uo9xx
    @NilamJarande-uo9xxАй бұрын

    मला खूप आवडतो. मस्त

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @vidyasawadkar7279
    @vidyasawadkar7279Ай бұрын

    खूप छान सरिता. मी काही वर्षापूर्वी करायचे. आता हे पाहून परत करायची इच्छा होतेय. नक्की करुन बघेन.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की प्रयत्न करा

  • @varshatalware172
    @varshatalware172Ай бұрын

    सरिता ,असा सेम केक माझी आई बनवते. मी हा केक लहानपणी खूप वेळा खायची आणि मी ती रेसिपी पण लिहून ठेवली होती. आणि एक गंमत अशी की आठ दिवसांपूर्वी मी आईची ती रेसिपी जुन्या वहीतून शोधून काढून पुन्हा एकदा बनवली . ती हीच रेसिपी होती.अतिशय चविष्ट केक. आणि खरंच या केक ची चव कुठल्याही मार्केटच्या केक शी येऊच शकत नाही.. पाच मिनिट सुद्धा राहिला नाही तो पाच मिनिटात फस्त झाला....जतन करून ठेवण्यासारखी रेसिपी....खूप खूप धन्यवाद.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    खुप छान आठवण.. मनापासुन आभार शेअर केल्या

  • @swatipadiyar2944
    @swatipadiyar2944Ай бұрын

    Teatime cake superb and awesome

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    thank you ❤️

  • @Manali1203
    @Manali1203Ай бұрын

    Khup chan me cake cha recipe chi ch vaat bgt hote

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    धन्यवाद... अत्ता नक्की बनवून पहा

  • @truptikapse3730
    @truptikapse3730Ай бұрын

    Mitha evji valu ghatli tar chalel ki tai please reply

  • @priyankashinde2465
    @priyankashinde2465Ай бұрын

    Thanku tai me sagnarch hoti tula asa cake banvayala

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासून धन्यवाद

  • @SapnaJoshi-dv4bg
    @SapnaJoshi-dv4bgАй бұрын

    खूप धन्यवाद, हा केक दाखवलात म्हणून. इलेक्ट्रिक whisk कोणत्या कंपनीचा आहे

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    agaro

  • @user-lh8ed6nt8b
    @user-lh8ed6nt8bАй бұрын

    मीं तुम्ही दाखवल्याप्रमाणे रेसिपी घरी बनवते घरच्याना खूप आवडतात. म्हणून मी तुमच्या रेसिपीचीं वाट बघत असते .

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासुन खुप खुप धन्यवाद

  • @Bold_man1234
    @Bold_man1234Ай бұрын

    🎉🎉 Vanilla sponge cake. तोही बिना अंड्याचा अरे वा आज माझा केक नाही बिघडणार... कारण तो sarita's kitchen चा आहे

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    wow !! So sweet of you ❤️ Thank you so much ☺️

  • @shreetejshinde4779

    @shreetejshinde4779

    Ай бұрын

    अंडी आहेत ना त्यात

  • @shrads10
    @shrads10Ай бұрын

    Tai maida aivaji gavhach pith vaparu shkto ka??

  • @mamtadhande1612
    @mamtadhande1612Ай бұрын

    Tai mi tray kel khup mhanje khupch chan zhalathanks

  • @sangitamane8283
    @sangitamane8283Ай бұрын

    Sarita, mastch thody valapurvich spong cakechi aathavan aali ani tuza vedio samor , kiti aanand zala !! Thank you Sarita .

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Manapasun dhanyawad

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609Ай бұрын

    Wow tea time cake Mi jaroor karoo baghnaar aahe

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thank You 💕

  • @priyankak8701
    @priyankak8701Ай бұрын

    Mulana chocolate flavour avdto so apan coco powder add karu shakto ka

  • @janhaviadhe6151
    @janhaviadhe6151Ай бұрын

    This is my childhood memories❤️....i love Britannia slice cake.....no doubt no difference... same as test and smell Britannia cake ❤️

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Absolutely..

  • @sheetalb3200
    @sheetalb3200Ай бұрын

    I am glad to know that we live in same building. Keep it up 🙌✌

  • @pradnyapore2216
    @pradnyapore2216Ай бұрын

    Perfect recipe 👍👌👌

  • @radhikaphadke2642
    @radhikaphadke264218 күн бұрын

    Very good cake receipe .Mouth temting .

  • @varshanashikkar4908
    @varshanashikkar490829 күн бұрын

    Khup chan pan undya sivay aani maidya sivay cha dakhva

  • @nehapawar2097
    @nehapawar2097Ай бұрын

    Tai eno vaprla tr chalel ka g

  • @shraddhagalave3086
    @shraddhagalave3086Ай бұрын

    खूप छान रेसीपी आहे. मी tr अगदी तुमच्या भाज्या सूप राइस असे बरेच रेसीपी करत असते.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @dhanukatre3124
    @dhanukatre3124Ай бұрын

    Please share vanila nankatai in kadhai

  • @Thecakestudio-kv5jc
    @Thecakestudio-kv5jcАй бұрын

    Khupach mast tai 😍👏😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thanks a lot..

  • @kiranthorat7557
    @kiranthorat7557Ай бұрын

    Jar hyat thodasa pineapple flavour pahije asel tar kay karayacha? Plus you said vanila cake so vanilla essence ghaltat ka hyat?

  • @enjoy_life...
    @enjoy_life...Ай бұрын

    आज माझा वाढदिवस अन् ताई तुझी recipe आली. धन्यवाद 😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    अरे वा !! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !! सदानिरोगी, सदासुखी भव !!

  • @enjoy_life...

    @enjoy_life...

    Ай бұрын

    @@saritaskitchen धन्यवाद ताई 😊🙏🙏

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8syАй бұрын

    Majhya kade net work cha problem aslya mule tumchya recipe velela baghata yet nahi jevha net chalu hoto theva baghate pan baghate naki Ani banavte pan khup surekh hotat dhanyavad Sarita tai tumche 🙏🙏

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासून धन्यवाद :) ❤️

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311Ай бұрын

    खूप छान मैदा ऐवजी बारीक रवा वापरला तर चालेल का?

  • @NURVINAIK
    @NURVINAIK27 күн бұрын

    Tai mast banvalay khup chan

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427Ай бұрын

    Tai khup chaan jhalay cake..👌Me try karen but Dahi use karun..👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्की

  • @Habitualoffroaders
    @HabitualoffroadersАй бұрын

    खूप मस्त झालाय केक. वजनी प्रमाणात मैदा किती आहे?

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032Ай бұрын

    वा अप्रतिम 👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @swatipadiyar2944
    @swatipadiyar2944Ай бұрын

    Please share more cake recipes and stir vegetables fry

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Surely will share. Thanks for watching

  • @shraddhavaychal311
    @shraddhavaychal311Ай бұрын

    Chan tai 😊 ,wheat flour cha banau shakto ka

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    चालू शकेल , चमचाभर बारीक रवा घाला, दुधाचे प्रमाण बदलेल

  • @madhuravyavahare1249
    @madhuravyavahare124915 күн бұрын

    Yache vajani praman milel ka?

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220Ай бұрын

    khupppppp goaddddddd sunder 🌹🌹🌹.tai me tu jashi paneer biryani recipe sangitale tasech me Keli khupppppp sunder zali.thsnks so much.god bless you and your family members.🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Wow.. amazing...khup khup dhanyawad

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796Ай бұрын

    Hoy mi pan asach banvate tai pan without egg kase banvayache te samjale thanks khupchan spongy jhala cake tempting THANKS for sharing 😋😋😋👌❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Most welcome.

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_JoshiАй бұрын

    Yummy Cake👌😋😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thanks a lot

  • @deepalifanse4834
    @deepalifanse4834Ай бұрын

    Chhan sarita

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thanks

  • @pratikshapatil8713
    @pratikshapatil8713Ай бұрын

    Thank you Tai ..mazi request purn kelyabaddal....mi nakki karun baghen

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Yes. Thanks and most welcome

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8syАй бұрын

    Mast khup surekh cakes chi recipe dakhavlli agdi sopya padhatine mast 👌👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासून धन्यवाद

  • @prishaachaudhary5180
    @prishaachaudhary5180Ай бұрын

    Roat recipe plz share Kara na

  • @mohiniugale1567
    @mohiniugale1567Ай бұрын

    Egg chya avji kay takayche tai

  • @priyarokade8499
    @priyarokade8499Ай бұрын

    Khupch chan g tai cake😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thank u so much

  • @AshviniMalve
    @AshviniMalveАй бұрын

    Vati barobar vajani praman pan sanga please

  • @nikitapatil73
    @nikitapatil73Ай бұрын

    ताई आज मी veg biryani बनविलेली खूप छान झाली, बर झाल आज केक रेसिपी आली मुलगी खूप मागे लागली केक बनवायला ,खूप छान रेसिपी नक्की banven😊😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    मनापासुन आभार आणि धन्यवाद ट्राय करण्यासाठी

  • @rajeshrigawalwad7051
    @rajeshrigawalwad7051Ай бұрын

    ताई मी आज पानिपूरी केले खूपच छान झाली ताई तुम्ही खूप छान आणि सुटसुटीत सांगता धन्यवाद ताई

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    वा वा !! पाणीपुरी मस्तच

  • @amrutashinde2306
    @amrutashinde230623 күн бұрын

    Khup chan cake zala

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    23 күн бұрын

    Thanks

  • @user-jw8rl9iq7e
    @user-jw8rl9iq7eАй бұрын

    Hii tai me pn same asach bnavta cake pn te oil ayvaje lone vaparta khup mst hoto cake majya ghari saglyanna khup avdto thank you

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    हो लोणी, बटर , तूप तेल काहीही चालेल

  • @artichavan8134
    @artichavan8134Ай бұрын

    Recipe is always rock nice

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thank u 😊🤗

  • @ruchitabaneshinge1124
    @ruchitabaneshinge1124Ай бұрын

    Aajch Kela cake khup chan zala...thank you so much 😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    अरे वा !! लगेच मस्त मस्त

  • @rajnikhuje7298
    @rajnikhuje7298Ай бұрын

    Sarita tai without egg cha vanila sponge cake dakhava na plz 🙏🏻🙏🏻

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    नक्कीच करूया

  • @Guitarrrrrrrrrrrrr484
    @Guitarrrrrrrrrrrrr484Ай бұрын

    Love tea and cake too 🤤👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thank u so much 😊

  • @user-cd4ke4hp3v
    @user-cd4ke4hp3vАй бұрын

    Mast mi wait ch karat hoti ki. Kadhi cake chi recipe yete mast❤️❤️

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    अरे !!! मग नक्की करून बघा

  • @madhuribole7466
    @madhuribole746617 күн бұрын

    Khuppp sundar ❤

  • @latarengade8119
    @latarengade8119Ай бұрын

    खूप छान दिसत आहे केक बनवून बघणारच मी

  • @harshvardhankamble6502
    @harshvardhankamble6502Ай бұрын

    Vanila essence nasel tr dusr kahi option aahe ka

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    वेलची पुड पाव चमचा, पण थोडी टेस्ट बदलणार

  • @amrutavarne8572
    @amrutavarne8572Ай бұрын

    Venila cake madhe prmana kas ghetl...... Mejrment cup ki ankhi sadha chacha cap te prman adhi sanga plese tai

  • @anujakakade5527
    @anujakakade5527Ай бұрын

    Aaj ch banawla me👌🏻turned out very spongy and delicious 😋

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Great 👍 enjoy

  • @SujataKolage-Birje
    @SujataKolage-BirjeАй бұрын

    दिल का रस्ता पेट से निकलता है..😍 very Nice Taii ❤

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thank u so much 😊🙏🏻

  • @AryanSingh10259
    @AryanSingh10259Ай бұрын

    खूप छान 👌👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @ShraddhaJadhav-mb2ms
    @ShraddhaJadhav-mb2ms22 күн бұрын

    Mixer madhe vip kele tr holi ka tai

  • @arifshaikh7789
    @arifshaikh7789Ай бұрын

    Very nice 😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Thanks 😊

  • @poojasalunkerecipes3475
    @poojasalunkerecipes3475Ай бұрын

    Your great Sarita tai majha cake nehami bighadayacha pan tumachi hi cakechi recipe baghun cake kela itaka chan jhala mhanun sangu mi tumachya sagalyach recipe karun baghat asate please yekada chocolate sponge cake banavun dakhav please

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    अरे वा !! क्या बात है Thanks for ur feedback :)

  • @muktapatil6778
    @muktapatil6778Ай бұрын

    Vat bght hoti ya recipe chi Thank you

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    Most welcome

  • @user-bd3pj5np2q
    @user-bd3pj5np2qАй бұрын

    Let me know instead using salt can we bake in cooker .

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Ай бұрын

    yes

Келесі