No video

बीजभाषण,कमलाकर चव्हाण,bhashan, kamlakar chavan,speech,vyakhyan,live,viral,कादंबरी लेखन कार्यशाळा,4k,

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि श्री गुरु बुध्दीस्वामी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने परभणीच्या पुर्णा येथे नवोदित लेखकांसाठी कादंबरी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.साहित्य अकादमीचे केंद्रीय सदस्य नरेंद्र पाठक यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुप्रसिद्ध समीक्षक, लेखक ,व्याख्याते तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. कमलाकर चव्हाण यांनी आपल्या बीज भाषणातून नवोदित लेखकांना अत्यंत महत्वाच्या टिप्स देतानाच मराठी कादंबरी लेखकांचा आढावा घेतला.
त्यांचे हे गाजलेले बीज भाषण खास आपल्यासाठी.
#marathispeech #bhshan #viral #trending #4kvideo

Пікірлер: 5

  • @kashinathchavan2773
    @kashinathchavan27734 ай бұрын

    अतीशय अभ्यासपूर्ण बीजभाषण..डाॅ.कमलाकर चव्हाण सरांचे हार्दिक‌ अभिनंदन...

  • @yuvrajkhalate7537
    @yuvrajkhalate75374 ай бұрын

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @NarendraNaik-mv8jh
    @NarendraNaik-mv8jh4 ай бұрын

    खुप सुंदर आणि अभ्यासपूर्ण भाष्य...

  • @Rumann11
    @Rumann114 ай бұрын

    ऐतिहासिक कादंबरीचा डॉक्टर श्री नरेंद्र नाईक सर यांच्या लिखाणाचे बहूआयामी पैलू आहेत त्यामानाने श्रीयुत चव्हाण सरांनी अत्यल्प वर्नीले आहेत.... तरीसुद्धा नवोदितांना प्रेरित करणारे मार्गदर्शन.. धन्यवाद सरजी

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod58354 ай бұрын

    छान😊😊

Келесі