बाजीप्रभू देशपांडे | जाणता राजा | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे | Babasaheb Purandare | Pawankhind
#BabasahebPurandare #Shivshahir #JaanataRaja #BajiPrabhuDeshpande #Pawankhind
#ChhatrapatiShivajiMaharaj
#PadmaVibhushanShriBabasahebPurandare is very well known #Writer, #Dramatist and #Historian recognized for his works dedicated to the life of #ChhatrapatiShivajiMaharaj. He was born on 29th July 1922 near #Saswad in #Pune district. Babasaheb Purandare's personality is a combination of pride in history, inquisitiveness to check the truth, patience, perseverance, memory etc. Along with these qualities, his personality is also characterized by intense intelligence, analytical ability and extraordinary writing talent and rhetoric to express inspiring history. As well as in-depth study, discipline, punctuality are the special features of his nature.He settled in Pune from his youth and started working with #IndianCouncilofHistoricalResearch. He had participated as a researcher in the research project of 'History of Maratha- 1740 to 1761' conducted by the University of Pune.
Babasaheb Purandare has given more than twelve thousand lectures on Chhatrapati Shivaji Maharaj till the year 2015.He along with #SudhirPhadke took part in the liberation struggle of #DadraNagarHaveli, which was fought for the rest of the Portuguese-occupied India after India's independence.He mainly wrote descriptive writings on historical subjects, writing fine novels as well as writing plays and directing plays called #JanataRaja and #पुरंदऱ्यांचीदौलत,#पुरंदऱ्यांचीनौबत,#गडसंच, #शेलारखिंड.With the aim of spreading Shivcharitra from house to house, he made #RajaShivchhatrapati a book through untiring research and hard work. To date, 16 editions of this book have reached about 5 lakh households. He donated lakhs of rupees to various organizations from the sale of books and lectures. With the #MaharashtraBhushan award which he received in 2015, he kept only ten paise out of ten lakh rupees and donated another fifteen lakh rupees to the cancer hospital.
His works have been praised by #RajmataSumitraRajeBhosale, #FormerPresidentPratibhaPatil, #FormerDeputyPrimeMinisterYashwantraoChavan, #FormerChiefMinisterVasantdadaPatil, #ShivSenaChiefBalThackeray, #FormerPrimeMinisterAtalBihariVajpayee, #NRPhatak, #PoetKusumagraj, #SetumadhavraoPagadi, #AcharyaAtre, #ShivajiraoBhosale, #NarharKurundkar, #LataMangeshkar, #DrRaghunathMashelkar and #DrVijayBhatkar.
Like, Comment, Share & Subscribe !
Social Media Handles 👇
Like us on Facebook: / lightandshadeevents
Follow us on Twitter: / lnsvenueexperts
Follow us on Instagram: / lightandshadeevents
Пікірлер: 151
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे - kzread.info/head/PLoJite_JKtlP0z60XAG5IL7r0NgQs4fph
बाजीप्रभू , फुलाजीप्रभू ,शिवा काशीद,शंभुसिह जाधव,रायाजी बांदल,कोयाजी बांदल,खाटपे,चोर,विचारे,गव्हाणे,चिकणे,खुटवड,साळुंके,दामगुडे,शिरवले. हे सगळेच लढले. लढणारे सगळे आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी लढले.
डोळ्यात पाणी येते, हिंदूंनो धर्माचे रक्षण आजही आवश्यक आहे. भारताचा काश्मीर होऊ देऊ नका. शस्त्र विसरू नका. हर हर महादेव. आजही औरंगजेबचे रक्त ओवेसीमध्ये दिसत आहे, . असले नवीन औरंगजेब अजून ओवेसीच्या रुपात आहेतच. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
इतक्या सुंदर शिवव्याख्यात्यावर आरोप व्हावेत म्हणजे कमालच आहे....
@ravipradhan4770
2 жыл бұрын
धन्य ते छ. शिवाजी महाराज आणि त्यांचें स्वमिनिशथ मावळे, इतकी एकनिष्ठ माणसे जोड नारे महाराज हे मलातर श्रीकृष्णा पेक्षा मोठे वाटतात. नमन
@santoshkhadilkar2089
2 жыл бұрын
tyanchyavar honare aarop he tyanchya jatimule hot hote.
@NoneOfTheAbove123
2 жыл бұрын
@@ravipradhan4770 ह्यात देवाला न आणता या सगळ्यांचा आदर करता येतो
@chandrashekhardeshpande2814
2 жыл бұрын
जातीने ब्राम्हण हेच त्यांचे दुर्दैव
@panghoda2003
2 жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 देवाला मध्ये, आधी, सर्वत्र आनणार. देव देश आणि धर्मासाठी मराठे लढले आणि पुढेही लढणार! महाराज, मासाहेब तुमच्या सारखे फुसके नव्हते. देवाची alergy असलेले पण नव्हते. स्वतः शिवाजी महाराजांच नाव देवीच्या नावावर आहे. तुम्हाला ब्रिगेडि stunt लखलाभ . आता मराठे ह्याला भुलणार नाहीत
काश्मीरी पंडितांमधे बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज निर्माण झाले असते, तर आज त्यांना सिनेमा बघून मुळूमुळू रडावं लागलं नसतं.
@SD-ro6lq
2 жыл бұрын
What rightly said
@prasannajoshi4557
2 жыл бұрын
मस्त
@aniruddhachandekar1894
2 жыл бұрын
स्मिता ताई आज भारत देशात प्रत्येक ठिकाणी नवीन कश्मीर निर्माण होत आहे, मि राहतो त्या ठिकाणी, तुम्ही राहता त्या ठिकाणी, अनेक बाजी व अनेक महराजांची गरज आहे बघा जमताय का निर्माण करणे😔
@VijayPatil-vm9re
2 жыл бұрын
आज पण गरज आहे त्या हिमतीची. तरुण पिढीला शरीर आणि मन मजबूत करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात काश्मीर सारखी परिस्थिती देशात होण्याचे संकेत मिळत आहेत.
@guruprasadkulkarni635
2 жыл бұрын
tumchya gharawar ashi paristithi alyavr tumhi aas dhadas karal ka?
जगातील ही सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ लढाई छत्रपतींचे युद्ध कौशल्य आणि बांदल सेनेचा अद्वितीय पराक्रम यामुळेच फत्ते झाली .
@prashantsurya3238
2 жыл бұрын
खर आहे , आणि तुम्ही त्या घराण्यात जन्मला याचा किती किती अभिमान वाटत असेल तुम्हास आमचा पण मुजरा त्या तुमच्या पूर्वजांच्या पराक्रमाला
@ashishdeshpande9775
2 жыл бұрын
Bajiprabhu yanche netrutva he advitiya aahe🙏
@sachin-kc9hb
2 жыл бұрын
बाजींच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन
@kamleshkshirsagar
2 жыл бұрын
Baji prabhu !! Jayjaykaar. Kuthun avdhibtakat , stamina aanla asel tyani
@tejasbandal2919
2 жыл бұрын
@@prashantsurya3238 धन्यवाद साहेब ....
बाजी प्रभू हे साक्षात रुद्राचे अवतार , कोणाची वाह वाह , कौतुक नकोत , हे "वीर " आणि दैवी लोकं आहेत !!!
प्रतिभावान शिवव्याख्याते श्री बाबासाहेब पुरंदरे
आरे सांगा त्या यमाला तोफेचा आवाज आल्याविन बाजी नमरे हर हर महादेव
बाबासाहेब पुरंदरेंकडून इतिहास ऐकणे म्हणजे शिवकाळात जाणे....कोटी कोटी नमन...
@savita.thikekar
2 жыл бұрын
हा अनुभव मी पण घेतला आहे. अगदी खरं आहे
स्वराज्यासाठी सर्व मावळे आपले बलिदान देतात ही काही सामान्य बाब नाही, जय शिवराय
धन्य ते बाजी प्रभू, धन्य ते शिवराय, ...धन्य ते बाबासाहेब पुरंदरे...🙏🙏🙏
Great man babasaheb purandare
त्या पावनखिंडीलाच माहित तो रणसंग्राम तो इतिहास सांगत आहे आजही त्या रणसंग्रामाचा मूक साक्षीदार ती पावनखिंड
बजिप्रभुंना शतश: नमन 🙏🙏🙏
डोळ्यात पाणी आले... आणि अंगावर शहारे.. रक्त सळसळल
Jai Shivray Babasaheb tumhi Shivray jevdhe samanya lokana aikavle tase koni nahi Great
धन्य ती स्वामिनिष्ठा🙏🙏 त्रिवार वंदन
🌞🕉Narveer Baji Prabhu Deshpande🙏⚔️
अप्रतिम👍👍👍👍👍👍
जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभूराजे
बाजीप्रभू देशपांडे असोत किंवा छोटा पंधरा वर्षाचा रायाजी बांदल असो त्यांचे एकच उद्दिष्ट होते आपल्या राज्याच्या स्वप्न पूर्ती साठी वाट्टेल ते करणे.
बाळासाहेब पुरंदरे यांच्या मुळे शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहचला
@rajivsavant8109
2 жыл бұрын
अगदी खरं आहे
@harshusuniverse4283
Жыл бұрын
का शाळेच्या पुस्तकात नव्हता का? मी नाही वाचले पुरंदरे मला सर्व इतिहास ठावून आहे.असंख्य पुस्तके आहेत छत्रपती शिवरायांवर.
त्रिवार वंदन 🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼
Baji was Sardar and Demolish his Jahagiri in swarajya at 60yrs🙏 as same by Shiva Kashid Baji pasalkar Bahirji Naik etc🙏
जय भवानी, जय शिवाजी
🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐😪 MANACHA MUJARA GREAT WARRIOR HON BAAJI PRABHU and HON FULAGI SARKAR AND BANDAL SENA & HON SHIVA KASHID JI GREAT WARRIORS GREAT HON BABASHEB JI OM SHANTI 🙏🙏💐😪🙏🙏💐😪 MANACHA MUJARA PRANAM 🙏💐🙏😪💐🙏🙏🙏🙏🙏
Kharch khup bhari ahe ,baba saheb ji,
Very touching
Naman mazya mawlyana🙏🙏🙏
रोमहर्षक
har har mahadev ..
डोळ्यासमोर चित्रच उभे राहिले 🙏
Har har mahadev ....Jai Bajiprabhu....
Jai bhavani jai शिवराय
अप्रतिम
Har har mahadeo 🚩🚩🚩
Apratim 👌
अश्रू अचानक झरून गेले उर अभिमाने भरून आले
Apratim. Khup Chaan
जय शिवराय...🙏🚩🚩
Ata navin ghoshana naka kadhu hote baji mhanun vachale Shivaji..
👏🙏🙏
खोटेच जगाला खूप भावतात
🙏🙏
🙏🙏🙏🚩💐💐💐
Digpal Lanjekar mast kam kartoy ! ithiaas padadyawar aanto aahe ! aata sher Shivraj hit karaycha aahe cinema.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🏼🙏🏼🙏🏼
@kedarjoshi1645
2 жыл бұрын
बाजी प्रभू देशपांडे ना मानाचा मुजरा धन्य झालो ऐकून
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😢🙏✨👍👌🙇🙌
Dalavi and suryarao surve was maharastian 🙏 not out Sider
Jihadio k khilaf av v ak shivraya 🙏 ak baji pravu 🙏 ki jarurat hi,sekro lakho Hindu Sikh marathao ki jarurat hi Taki a shivaji ka Des mein dusra Kashmir na bane,jaha Hinduo ka narsanghar ho nato humari Ghar ki owrato ka balatkar ho
Ha khota ahe
@doctorfootball1479
2 жыл бұрын
Te je mhanle te khota aahe tar mag khare sangshil bhava..ani tyatla kaikai khota aahe te pan sang
पुढे बसून आपसात बोलणारे राजकरणघ.. त्यांना कोण काय शिष्टसंमत आचार शिकवणार??
रायाजी बांदल , कोयाजी बांदल यांचे पण नाव आपल्या तोंडून कधी आले नाही.....
@nileshbenz1
2 жыл бұрын
हा आला जाती जातीवादी, अरे दस्तुरखुद्द शिवाजी महाराज च तुझ्या जातीतले आहेत न मग अजून काय हवे
@captionjacksparrow3708
Жыл бұрын
पवारांचे करेकर्ते आले बघ
शंभू सिंह जाधव आणि बांदल सेना यांची सुद्धा माहिती सांगा एकाकी इतिहास सांगू नका
@guruprasadinamdar9126
2 жыл бұрын
tumi sanga .......
@guruboss9710
2 жыл бұрын
Kujaka pawatya!!!bri gradi 😠😡😄🤣
@guruboss9710
2 жыл бұрын
Salvya leka BC tuji akkal tevadhich fuktya
@guruboss9710
2 жыл бұрын
Murkh yaamule koregaon la thokala tula
@ramvinu6938
2 жыл бұрын
बाजीप्रभू , फुलाजीप्रभू ,शिवा काशीद,शंभुसिह जाधव,रायाजी बांदल,कोयाजी बांदल,खाटपे,चोर,विचारे,गव्हाणे,चिकणे,खुटवड,साळुंके,दामगुडे,शिरवले. हे सगळेच लढले. लढणारे सगळे आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी लढले.
Ya mansa mulle maharaj cha khota ithihas kalala tezya sathi khup thankyou ek bapa cha baap badalla tari tula ragh yet kasa nhi bahujana
@gajanan6624
2 жыл бұрын
ज्यांना स्वतःचा बाप माहिती आहे त्यांना राग येत नाही. ज्यांना स्वतःचा बाप कोण आहे हे माहिती नाही त्यांना राग येतो.
@vbh4315
2 жыл бұрын
Fulyamule pan khotach itihas sangita tey kon sangnar.
@tarekfatahfanclub9043
2 жыл бұрын
Kamble na.. mag barobar, asach bolnar
@santoshkumar-vu2pw
2 жыл бұрын
Bhim vale dusaryachya jatit bhandan lavayavha kam karatat , 400 year purvi kahich kimmat nhavati , janu kay shivaji maharaj var tyanchi shradha asalyacha dakhavtat
@gajanan6624
2 жыл бұрын
@@santoshkumar-vu2pw एकिकड भीमा कोरेगावला नाचायचं आणि दुसरीकडे फक्त भांडण लावायला बेगडी प्रेम दाखवायचं