बाशिंग | BASHING WEB FILM | NEW MARATHI WEB FILM | SHREE PRODUCTION INDIA
Ойын-сауық
SHREE PRODUCTION INDIA
PRODUCER : GIRISH KUMAR
"बाशिंग" BASHING
मराठी वेब फिल्म २०२१ MARATHI WEB FILM
DIRECTOR : SURAJ BABAR
IDEA : SACHIN PATIL
STORY / SCREENPLAY / DIALOGUE : GANESH TUPE PATIL
DOP : MAHESH SHELAR
ASSISTANT DOP : GAJANAN JADHAV
EDITOR : SHAILESH AW
MUSIC : BHAGESH PATIL
TECHNICAL ASSISTANT : MAYURESH SURAYAVNSHI
ASSISTANT DIRECTOR : DHIRAJ GAIKWAD
PRODUCTION MANAGER : ABHISHEK AWGHADE
PRODUCTION : PRATIK RAJAPURE
कलाकार | ACTORS
सिद्धी महामुनी | SIDDHI MAHAMUNI
शैलेश Aw | SHAILESH AW
सायली जाधव | SAYALI JADHAV
प्रतिक सकटे | PRATIK SAKATE
मुनीर बागवान | MUNIR BAGAVAN
प्रतिक राजापुरे | PRATIK RAJAPURE
डॉ. राजेश इंगुळकर | DR. RAJESH INGULKAR
रुक्मिणी खुडे | RUKMINI KHUDE
रंगता बेडेकर | RANGATA BEDEKAR
धीरज गायकवाड़ | DHIRAJ GAIKWAD
मयूरेश सूर्यवंशी | MAYURESH SURAYNVASHI
सागर जायगुड़े | SAGAR JAIGUDE
संगीता राजापुरे | SANGITA RAJAPURE
BASHING TEASER : • BASHING TEASER | NEW W...
BASHING TARILR : • BASHING TRAILER | NEW ...
Enjoy & stay connected with us!
► to Shree Production India KZread channel: / @shreeproductionindia
► Like us on Facebook: shreeproductionindia
► Follow us on Instagram: shreeproductionindia
mail:shreeproductionindia@gmail.com
#Bashing
#Webfilm
#Shreeproductionindia
#surajbabar
#anushrimane
#marathiweb
#shravaniashish
#Lockdowncomedy
#shetkarimulga
#comedy
#marathiwebseries
#newwebseries
#familyweb
#comedywebseries
#marathitopwebseries
#marathifamouswebseries
#collegelove
#lovestory
#tamasha
#marathiinterview
#shortfilm
Пікірлер: 512
शिकलेला मुलगा एक अशिक्षित मुली सोबत संसार करू शकतो पण शिकलेली मुलगी अशिक्षित मूला सोबत संसार करू शकत नाही
@shubhangisart7286
Жыл бұрын
हो खरच... मुली शिकल्या पण माज चढलाय त्यांना.... माणसाची किंमत शून्य समजायला लागल्या
महाराष्ट्राची खरी परिस्तिथी समोर आणली आहे अप्रतिम आहे🥀👌🙏
खूप छान खूप खूप धन्यवाद समाजात आज अशीच परिस्थिती आहे थोड्या शिकलेल्या ओव्हर स्मार्ट मुली आपल्या अखुड विचार पोटी आपल्या जीवनाची आणि घरातील माणसाची वाट लावत आहेत
सिद्धी खूपच छान आमच्या शुभेच्छा तुझ्या सोबत नेहमी असतील अमृता भोसले वाई हॉस्टेल ची
🥰🥰🥰 शितले सुभाष बर लगीन कर... शेतात काम कर मंजी तुला कळल... भारी सुभाष खरा शेतकरी शोभतोस..
@user-ig9py3ke2w
Жыл бұрын
😂😊👌👍
खूप छान ... आजच्या वास्तविक परिस्थिती चे सत्य चित्रण यामध्ये पाहावयास मिळाले..खूप छान कथा... शहरातील जीवनाचे मुलांना व मुलींना आकर्षण वाटणे पण त्याचबरोबर तितक्याच सहजतेने ज्या मातीशी आपली नाळ जोडलेली आहे ते विसरून जाणं आणि वेळ निघून गेल्यावर पछाताप होणं , गणेश तुपे पाटील यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि सर्व बाशिंग टीम ने खूप छान रित्या अभिनय केला.. सर्वांना पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
Khup cham movie wwwaaaa , Sayali jadhav & ticha partner(annya) masta khup chan kam zalay tumch.
कथा कथानकपासून ते कलाकार आणि संगीतापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्वच पातळीवर बाशिंग मनाला भावून जातं. शैलेश च्या अभिनयात कुठेही कमी जाणवत नाही तर सुरज दादाच दिग्दर्शन देखील अप्रतिम आहे.आबांचा अभिनय अस्सल आणि नैसर्गिक वाटतो. खुप छान खुप खुप शुभेच्छा
khup Suntar
@namdevfadtale4188
2 ай бұрын
Hggtfft 🎉🎉🎉
कथा कथनातून सत्य परिस्थिती मांडली पटल भावा
शैलेश तुझा अभिनय खुप छान झाला.आणि कथेचा विषय पण भारी होता... तो पोचला. ती तिची मैत्रीण तीचा अभिनय खुप सारी होता.आणि जी मेन लग्न मोडलेली मुलगी होती तीला अजुन काही देता आलं असतं.१००% नाही दिलं तीने.पण मला तुझा अभिमान वाटतो शैलेश... खुप शुभेच्छा तुला
आमची माती आमची माणसं 👍
मातीशी असलेलं शेतकरी आणि आपलं नातं खूप छान पटवून सांगितले आहे,👌👌
खुप सुंदर कथा... वास्तविकतेच्या जीवनात संस्कृती अन मातीशी असणार माणसाच घट्ट नात कधीही संपणार नाही,याच च उत्तम अस उदाहरण या चिञपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा एक प्रयत्न केलात त्यामुळ सदर टीम च हार्दिक अभीनदन
❤️सिद्धी.तुच्या.भावी.वाटचालीस.खुपखुप.मनपुर्वक.शुभेच्या.यशवंत.हो👍👍💐💐
@siddhimahamuni1008
2 жыл бұрын
Thank you❤
आजकाल फक्त बाहेरच्या पेहराव बघून भुलतात मालिका बघून तर मुलींना तेचं खरं वाटत 🥰
सुभाष आणि आबा मनाला भावलेत रे हे असत प्रेम...
सद्यस्थिती चे खूप छान चित्र आणि कथा साकारली आहे
@shaileshaw9640
2 жыл бұрын
thanku🤗
खूप छान 👌🏽👌🏽👌🏽
अभिनंदन सायली स्टोरी मस्त आहे मजूची भूमिका मस्त झाली आहे
खुप हृदयस्पर्शी कथा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जीव ओतुन काम केलंय पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा सायली (मंजु)
@user-xm3yk6zg1k
2 жыл бұрын
🇨🇮🌾
चालू काळाच वास्तव योग्य चितारलय सगळ्या टीमन ते वठवलय पण चांगलं..गणेश भावा एक नंबर
खूप छान sir मस्त कथा आहे.
Real life varti aadharit... Khup Chan story ahe. Aavdli aaplyala 💯👍
खूप सगळ्यांची मेहनत मार्गी लागो आणि सिद्धी तू तुझं law चं करियर तर करतेसच पण तू acting पण खूप मस्त करतेस.. All rounder आहेस.. अशीच पुढे जा तुला खूप शुभेच्छा From कासुर्डे परिवार.. Adv.मोनिका कासुर्डे 🙏
खूप छान मनाला स्पर्श करणारी कहाणी आहे
खुप छान ,मस्त आहे मंजू Very Nice 😍👍🙏
Pudhachya watchalisathi shubhechya sayali di
@dhanajidoke5960
2 жыл бұрын
Mast 👌😊
Pratik sakte , pratik rajapure ,sangita kaki mast all the best 👍👌
Yes aapali mati aapali manas...
एक उत्तम लेखक माझा भाऊ - गणेश तुपे ( जिगरी ) तुम्ही आपल्या चागल्या विचारातून लिहलेला बाशिंग ला वेब सिनेमा मला तर खुप आवडला आहे खरं यातील कथा ,संवाद मनात वाहून नेण्या सारखे आहेत या सिनेमा पाहून सर्वांनपुढे एक आदर्श ठेवला आहेस तू खरंच खुप भारी आहे हा सिनेमा माझ्याकडून तुला व तुझा टीम ला पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर्वांचे अभिनंदन 👑🤝🤝 तू पुढे चालत राहा आम्ही तुमचा सोबत आहोत👬
सुंदर कथा खूप भावली मनाला
Khup chan part 2
Khup Chan
खूप सुंदर विषय मांडला आहे.वरवरच्या झगमगाटाला न भुलता योग्य काय ते पाहील पाहिजे.
Katha lekhan ani direction khup uttam 😍🥰
@ganeshtupe3142
2 жыл бұрын
धन्यवाद
वा र पठय शेतकरी जगाचा पोशिंदा
खुप छान विषय आहे सवॊंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
खूप छान कथा आहे सर्व कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले आहे मंजूची भूमिका आवडली . सायली(मंजू) तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@sonusorate6250
2 жыл бұрын
खूप छान आहे
@archanamore9141
2 жыл бұрын
Khup chhan story aahe
Pudhacha part chi aturta...💯💯💯
Ganesh bhau kadak story aahe
खूप मस्त , सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन , छान विषय उत्तम दिग्दर्शन आणी सर्वांची ऍक्टिंग बेस्ट आहे
खूप छान
अतिशय सुंदर web सिनेमा .......सिद्धी मॅडम अतिशय सुंदर अभिनय
सिद्धी मस्त काम केलेस 🥳 congratulations💐💐🥳🥳🥳🥳
Khupach chan ekdam sadyastiti mandli ahe avadla mala tumcha ha prayatna an vishay hi ekdam Khare bolala last la to
Director sir khup bhari Karun ghetalay Sagal
एक नंबर स्टोरी आहे गणेश भावा
Mast movie..agdi khare aahe..End chan watla..Hero swabhimani mast watla
Khup chan
Khup chhan vishy ghetala
स्टोरी खुप आवडली प्रतीक तू छान अक्टिंग केलीस पुढील वाटचालीस शुभेच्छा
Excellent सर्वांचा अभिनय आणि दिग्दर्शन सर्वोत्तम आहे खूपच छान असेच नवनवीन प्रयोग करत रहा 👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐
खुप छान....
Khup chan kelay abhinay saglyanni.. Story khup chan ahe. Fkt jine manju cha roll kelay time fkt language vr jra kaam krav. Ajun mehnat ghyavi tine. Ani shital ch kaam pn chan jhaly 100% ajun havay. Real abhinay vatla tichaa pn ajun work havy. Pn baki uttam shital pahil je radan hot te hi uttam khar vatal. Saglyannich khup ajun mehnat ghya. All the best team
नोकरीच्या नादात शहरो शहर गल्लोगल्ली हिंडल्यापेक्षा आपली शेतीच बरी तिकड नोकर होण्यापेक्षा ईकड मालक बना🎉🎉🎉
खुप छान आहे कथा. अभिनंदन 💐
Khupch sunder story aahe......
समाजात हीच परिस्थिती आहे ,
Really super movie Gharat mulagi asel tr khup prassana vatavaran aste
Chan Subjects mandala aahe chan kam zale aahe sarv janacha nice
@sunilnarawade4145
2 жыл бұрын
5ttt5moó🥳
खूप छान मस्त 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खूपच छान आणि सुंदर अशी स्टोरी आहे लय भारी सुरज सर खुप छान शैलेश दादा भारी acting केली बगा तुम्ही मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup ch chan kam camera acting actors all teams khup khup shubhecha
यातलं जास्त काही समजत नाही मला,,, पण स्टोरी खूप चांगली होती आणि ही खरी reality आहे मस्त काम केल आहे (💐स्पेशाली💐 शैलेश भाऊ 💐)❤️👌
अभिनंदन आणि शुभेच्छा
सायली खूप छान काम केलेस अभिनंदन
Mast re ..avadla aplyala .ssly saglyanni khup bhari kam kelay .n thoughtful vatla bghun
खूप छान आहे सीनेमा... आता पूढ काय दाखवनार आहे. वाट बघत आहे
'Aao yaa maati shi ekdaa naata jodun bagha....' Nice movie....Nice acting all the cast...
मस्त हे आहे वास्तव
शैलेश खुपच छान काम केले आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .🌷
कथा, पट कथा आणि संवाद अप्रतिम... आजच्या समाजाला वास्तविक परिस्थितीची जाणीव करुन देणारा WEB FILM
Sundar acting subhash
खूप सुंदर
मंजु खुप छान मला मंजुचे काम खुप आवडले
Subhash khup chan
Khupach cchhan
Ghyanya sarkh ahe hya story mdhun.. Khup ch sundar siddhi god bless you shitaleee 💗✉✉💗✉✉💗 💗✉✉💗✉✉✉ 💗💗💗💗✉✉💗 💗✉✉💗✉✉💗 💗✉✉💗✉✉💗
Khup mast
Khup sunder shree production Giresh sir suraj sir
काय बात आहे,,शब्दच नाहीत 👍👍👍❤️❤️❤️🙏🙏🙏
खूप खूप छान स्टोरी होती राव असा विचार आधी करायचा होता की 👍👍👍👌👌👌❤️
अप्रतिम कथानक, ओघवते संवाद,खूपच छान!!👌👌
बरोबर सुभाष 👍
अप्रतिम हृदयस्पर्शी कथा अभिनंदन टीम बाशिंग
खूप छान काम केलं आहे. शैलेश सर मस्त acting.
खूप खूप अभिनंदन
Khup chan 👍👍👍
Very nice story.... Hyachya next part pn kra na
Wa खूप मस्त
.......kadakkkkkkkkkkk
6:31सायली जाधव एन्ट्री मंजुला 👏👏🤭👌👌👍
🙏☝️👌
अप्रतिम व्हिडिओ
Manala bhavnari ashi ahe katha.. Mla khup aadmi nice siddhi n all team keep it up. ❤😍
मस्त स्टोरी सर्व कलाकारांचे अभिनय चांगले झाले
खूप छान काम केलं आहे सगळ्यांनी, मनाला भिडणारी चालू विषयावर स्टोरी आहे
End खूप छान केला खूप भारी वाटलं end अजून बघावंसं वाटतय खूपचं मस्त. शीतले you deserve your character. 🤟🏻
Bhari aahe