बोगस मतदानाच्या ट्रॅप मधून बजरंग सोनवणे कसे तरले ?| Pankaja Munde | Bajrang Sonwane | beed loksabha|

#loksabhaelection2024 #exitpollresults #beed #beedloksabha #pankajamundhe #bajrangsonawane #dhanjaymundhe #sandipkshirsagar #devendrafadnavis #sharadpawar #bjp #ncp #mahayuti #mahavikasaghadi #loksabharesult #loksabharesult2024
नुकताच लोकसभेचा निकाल जाहीर झाला. अनेक मतदारसंघात अनपेक्षित असा निकाल पाहायला मिळाला.सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात या निकालाने राजकारणाचा चेहरा मोहरच बदलून टाकला.त्यात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय वादळामुळे राज्यात तर सत्तेचं रूपच पालटलं.अनेक दिग्गज नेते खाली बसले आणि महाराष्ट्राला नवीन चेहरे खासदार म्हणून पाहायला मिळाले. यावेळी हाय व्होल्टेज बनवल्या जाणाऱ्या जवळपास दहा ते बारा मतदारसंघांमध्ये अतिशय टफ फाईट झाली.त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ.भाजपच्या मुंडे घराण्याचा बालेकिल्ला. या बालेकिल्लाला तडा दिला तो म्हणजे शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी.बजरंग सोनवणे यांनी सात हजार मतांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. बोगस मतदान,मराठा वंजारी संघर्ष अशा एक ना अनेक गोष्टींना तोंड देत शेवटी बीडमध्ये गुलाल उधळला तो बजरंग बाप्पांनीच. बजरंग सोनवणे यांनी हे यश कसं मिळवलं, कुठल्या मुद्द्यांनी बजरंग बाप्पांना वाचवलं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Пікірлер: 76

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karadАй бұрын

    2024 परळी आमदार बबन गित्ते ❤

  • @redgamer7896

    @redgamer7896

    Ай бұрын

    फिक्स आमदार धनंजय मुंडे जय मल्हार जय भगवान जय सावता माळी जय सेवालाला

  • @sanjaykumar-uz1bw

    @sanjaykumar-uz1bw

    Ай бұрын

    फक्त तुतारी

  • @TNM1988

    @TNM1988

    Ай бұрын

    बबन भाऊ गित्ते 🔥🔥🔥

  • @Venkatesh_karad

    @Venkatesh_karad

    Ай бұрын

    @@TNM1988 no dya Tumcha

  • @Gabru640

    @Gabru640

    Ай бұрын

    Nahi amchya lohar samajala umedwari Milali pahije​@@redgamer7896

  • @ashitoshmane1238
    @ashitoshmane1238Ай бұрын

    मराठा मतदान बबन गित्ते सोबत राहणार मी लातूर जिल्या चा आहे पण बजरंग बाप्पा नी आमचा ऊस नेहल्या मुळे मी बजरंग बापा लाचा पाठिंबा देणार

  • @shivajibhanudastavo9134
    @shivajibhanudastavo9134Ай бұрын

    खूप हिनकस डावपेच, दादागिरी, बोगस मतदान,.. ई. चा वापर करून सुद्धा बजरंगजी निवडून आलेच.

  • @raj87399
    @raj87399Ай бұрын

    म्हणजे बोगस मतदान झालंय शेवटीं मान्य केलं मीडिया ने pan

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406Ай бұрын

    बजरंग सोनवणे यांना खरी दीड लाखाची आघाडी आहे

  • @TNM1988
    @TNM1988Ай бұрын

    बबन भाऊ गित्ते fix आमदार परळी विधानसभा🔥🔥🔥

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dtАй бұрын

    बजरंग बप्पा विकास पर्व सुरू

  • @ravishep768

    @ravishep768

    Ай бұрын

    Khasdar kay aste mahit ahe ka tyana. Jativadi latet nivdun alet. Kalel lavkar saglyana

  • @Anubhav_79

    @Anubhav_79

    Ай бұрын

    ​@ravishep768 bhava tu aaram kar nako lai load gheu Na Taie na Bappa koni kahi det nasta Lai tension nahi ghyaicha aapla kaam aapli takat

  • @anilbangar7425

    @anilbangar7425

    Ай бұрын

    विकास baghyla लोक बाहेरून आलेत वाटत बीड ल

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7wАй бұрын

    शेवटी विजय झाला सत्या चा

  • @G.K.Pawar009
    @G.K.Pawar009Ай бұрын

    एका लाखाचे बोगस वोटिंग झाले बीडमध्ये

  • @Dms11122

    @Dms11122

    Ай бұрын

    तुफान मतदान केलं बूथ Capture परळी धनंजय मुंडे दादागिरी.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सत्य मेव जयते❤❤

  • @pradip43216

    @pradip43216

    Ай бұрын

    🎉🎉खरय्

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    Ай бұрын

    म्हणूनच धनंजय मुंडे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत पाडा मराठ्यांची ताकत दाखवा. परत तोंड दाखवणार नाही.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406Ай бұрын

    विधानसभेला बोगस मतदान घडणार नाही याची बीड कराणि काळजी घ्यावी

  • @smschannel1175
    @smschannel1175Ай бұрын

    बजरंग बप्पा सोनवणे ❤❤

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8zАй бұрын

    आता येथुन पुढे नवीन चेहरा निवडून देणार ज्या ठिकाणी विकास झाला त्याच जागेवर थोडा विचार केला जाईल मग कोणत्याही पक्षाचा असो

  • @ravishep768

    @ravishep768

    Ай бұрын

    Agodar nav lavun comment kara

  • @ravishep768

    @ravishep768

    Ай бұрын

    Mag 95 takke umedvar padave lagtil. Fakt jativad karu naka mhanje jhale

  • @shivajithokal4414
    @shivajithokal4414Ай бұрын

    जो माज दाखवल त्यांचा माज मराठा समाज असाच उतरवतात एक मराठा एक कोटी मराठा

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93Ай бұрын

    मागच्या वेळी च बजरंग बप्पाच विजयी झाले असते , पण एक जनाणे आयत्या वेळी गद्दारी केली 😢

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tnАй бұрын

    आव ई नाहीई परळीत बोगस मतदान झालय पूरन

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138Ай бұрын

    जय बजरंग बली

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406Ай бұрын

    बीड लोकसभा मतदारसंघात साई आमदार तुतारी चे 100%

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406Ай бұрын

    पराभव दिलदार मनानी मान्य करणं यात सुद्धा मोठेपण असतो ते तुमच्यात नाही

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9zАй бұрын

    बीड ला भाजपा उमेदवार निवडताना चुकली. एक वेळेस प्रीतम मुंडे उमेदवार व धनंजय मुंडे सोबत नसते तर भाजपा विजयी झाली असती.

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98Ай бұрын

    बोघस मत करून घेतली आणि मराठा ओबीसी वाद पेटवला.. बहीण भाऊ सत्तेसाठी काही पण करू शकतात..

  • @anantyadav4488
    @anantyadav4488Ай бұрын

    विधाण सभेला सूध मूणडे कूटूबा पासूण सावध राहा हे आपले कदीच होणार नाही

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632Ай бұрын

    सत्याचा विजय

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955Ай бұрын

    बजरंग बली की जय 👍👍👍👍👍👍👍👍👍 खासदार बीड ओन्ली शेतकरी पुत्र

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078Ай бұрын

    सत्य मेव जयते ✌️✌️

  • @ashokgaikwad5369
    @ashokgaikwad5369Ай бұрын

    सगळ्या मतदार संघात बीजेपी ने बोगस मतदान झाले

  • @malhariargude4296
    @malhariargude42965 сағат бұрын

    फक्त बाप्पा

  • @amolgiram624
    @amolgiram624Ай бұрын

    Right

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577Ай бұрын

    The Great Maratha बजंरग बाप्पा सोनवन 👍👍

  • @KandeAmar
    @KandeAmarАй бұрын

    Jai Bajrang

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5lАй бұрын

    Beedmadhi...marthaa.samaaz..jasatah..ahai.....only..marthaa..king......

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5lАй бұрын

    Marthaa..beedmadhi ..zaasath..ahii...😅😅😅..wanjari...gaap.basalae

  • @ramjisanap7134
    @ramjisanap7134Ай бұрын

    Bogash zhalate ka.....

  • @somnathshete8542
    @somnathshete8542Ай бұрын

    भाजप चे डाव उलटले

  • @user-ff4ti3gv7f
    @user-ff4ti3gv7fАй бұрын

    परळी only बबन गीते आमदार १००/

  • @gajanantekale3216
    @gajanantekale3216Ай бұрын

    Baban gite next mla parali

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819Ай бұрын

    B J P hatav Beed ONLY Tutari all M L A

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084Ай бұрын

    Baban gite

  • @sushims3942
    @sushims3942Ай бұрын

    Jo jita wo Sinkandar

  • @ravishep768

    @ravishep768

    Ай бұрын

    Jativad karun ka

  • @VishalJadhav-dn4uo

    @VishalJadhav-dn4uo

    Ай бұрын

    तुम्ही नाही का करत जातीवाद शेप साहेब😊​@@ravishep768

  • @politicalcandy7403

    @politicalcandy7403

    Ай бұрын

    ​@@ravishep768तुम्ही काय शेट उप टत होता का

  • @ravishep768

    @ravishep768

    Ай бұрын

    @@politicalcandy7403 are agodar bapache nav lavun comment kar. Kiti bhurta ahes tya Varun kalate. Asach chupa jativad karun nivdun alet mahit ahe saglyana. Ata dya mhanav arakshan mag baghu.

  • @ravishep768

    @ravishep768

    Ай бұрын

    @@Gabru640 agodar bapache nav lavun comment kar. Bhurte pana nako karu. Kiti obc ahes tya Varun kallatay. Obc ne kunala vote kelay mala nako shikavu

  • @sarjeraothombre5890
    @sarjeraothombre5890Ай бұрын

    दोन्ही बाजूंनी बोगस मतदान झाले आहे.

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    Ай бұрын

    दोनी बाजुन होनार आता मराठा बहुल गावात धनजय मुडे ला ल ई माज आलाय आता आमदार किला य मनाव मराठा गावात

  • @sagarchoudhari392

    @sagarchoudhari392

    Ай бұрын

    Thombare mhanje vanjari ....😂chiiki tai padli tumchi

Келесі