No video

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज कसा घडणार? सुषमा अंधारे यांचे अनकट भाषण Bahujan Samta Parva

Speech of Sushama Tai Andhare at Bahujan Samta Parva, Chandrapur

Пікірлер: 366

  • @kokilamore7634
    @kokilamore7634 Жыл бұрын

    Sushma tai सारखे खरंच उच्च शिक्षित सखोल ज्ञान असलेले व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभावा अशी माझी इच्छा आहे

  • @ShakuntalaShelar-wc7cr

    @ShakuntalaShelar-wc7cr

    3 ай бұрын

    अगदी बरोबर. सहमत आहे आपल्या मताशी पण पुरुष सत्ताक राजकारणात महिलांना डावल्या जात. आणि अशिक्षित विचारांचे अल्प बुद्धिहीन पुरुष मंडळी त्या पदावर विराजमान केले जातात ज्यांना समाज हित माहित नसतं. ज्यांना आपला इतिहास माहित नसतो. असे बिन विचारी लोक आता राजकारणाचा अड्डा. जनतेला लुटण्या साठी जाती पातीच विष पेरून धर्मा च्या नावावर लोकांना मारल्या जात.राजकारण म्हणजे पैसा पद. मिळवण्या पलीकडे. आणि लाखो करोडा चा भ्रस्टाचार करण्या इतकं राजकारण नेत्या च्या सोईच झाले आहे. कुठल्याही नेत्या कडे समाज भान जन हित नाही. त्या मुळे समाज अधोगती कडे आणि नेते.गुंड गिरीकडे पक्ष फोडून कुणाचं चिन्ह कुणाचा बाप चोरून महाराष्ट्राचा बिहार करणारे. सत्तेत असतात. खरं तर जनतेने आता ठरवलं पाहिजे. मुख्यमंत्री हा उच्च शिक्षित अभ्यासू असला पाहिजे. मग ती स्त्री.का असेना अशाच लोकांना योग्य पदावर विराजमान केल् पाहिजे. धर्म निरपेक्ष राष्ट संकल्पना सर्व मानवी मूल्यांच्या हितावह असेल तेव्हा च महाराष्ट्र घडल्या जाणार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम. 🙏

  • @rumkhanpathan2185
    @rumkhanpathan2185 Жыл бұрын

    शोषितो वंचितों के सहाई , नारी मुक्ती दाता, अच्छुतों पिछडों के सच्चे हितकरी , समानता के महानायक , न्यायप्रिय , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरजी को उनके जन्म दिवस पर , कोटी कोटी सलाम !

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 Жыл бұрын

    सुषमा ताई तुमचे अभ्यासपूर्वक भाषण ऐकून खूप मनापासून तुमचे आभार मानतो

  • @babanwarbhuvan

    @babanwarbhuvan

    2 ай бұрын

    🤣

  • @prabhakarshinde2025
    @prabhakarshinde2025 Жыл бұрын

    ताई जयभीम नमोबुध्दाय 🙏🙏तुमचं खूप मोलाच व्याख्यान चांगल्या चांगल्याचे डोळे उघडतात, 🌹🌹🌹

  • @manishakedar1963
    @manishakedar1963 Жыл бұрын

    खूप च हुशार आहेत ताई तुम्ही च महाराष्ट्राच्य मुख्यमंत्री झाल्या पाहिजे.❤❤

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Жыл бұрын

    मनुवाद्यांना समतेच्या नावाखाली लांबून दिसणारी "समरसता" दाखवायची आहे.. हे आत्ता समाजाने जानले आहे..! *One Tax, One Election, One Nation as well as One EDUCATION is must..!* This is equality..!! Art 19 of Constitution..!

  • @milindkharade7943
    @milindkharade7943 Жыл бұрын

    जय भीम. ह्या रत्नाला कोणत्याही कोंदणात बसवा.रत्नामुळे कोंदणाची किंमत वाढेल. रत्न अनमोल आहे.

  • @pratibhajawarepatil9205

    @pratibhajawarepatil9205

    Жыл бұрын

    खरच लढवय्ये व्यक्त्तिम्ंतव

  • @anitakhaire5992

    @anitakhaire5992

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂

  • @rekhapatil4969

    @rekhapatil4969

    Жыл бұрын

    ​@@anitakhaire5992 😂😂😂

  • @vishwanathgaikwad

    @vishwanathgaikwad

    3 ай бұрын

    ​@@pratibhajawarepatil9205ऊज़धकश

  • @BhimraoGaykwad-qt3pn

    @BhimraoGaykwad-qt3pn

    3 ай бұрын

    ​@@pratibhajawarepatil9205❤

  • @MAROTIKAMBLE-cu7xd
    @MAROTIKAMBLE-cu7xd Жыл бұрын

    अतिशय मार्मिक भाषण आई माझा मानाचा जय भिम

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Жыл бұрын

    सुषमा ताई झिंदाबाद 🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @tayyabkhanpathan206
    @tayyabkhanpathan206 Жыл бұрын

    ताई स्वतःला सांभाळा आपण समाजासाठी अनमोल आहात मानाचा मुजरा

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 Жыл бұрын

    खूप सुंदर भाषण.

  • @telmoresandeep
    @telmoresandeep Жыл бұрын

    सुषमा अंधारे... तूम्ही शिवसेनेची तोफ आहात. तुम्ही कोणाला ही न घाबरता रोखठोक भिडता. आता तुम्हाला राज्यसभेत रोखठोक भिडताना बघायचे आहे.

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 Жыл бұрын

    ताई मानाचा जय भीम तुमच्या बद्दल बोलण्यास शब्द सापडत नाहीत कशे व कोणत्या शब्दात तुमचे आभार व्यक्त करावे हेच समजत नाही मी झोपलेला दगड होतो पण तुम्ही जागे केले तुम्हाला शत शत नमन जय भीम

  • @shrikantkomalwar2085
    @shrikantkomalwar2085 Жыл бұрын

    आपणाला जर सुषमा ताईंनी मुख्यमंत्री या पदावर हवि असेल तर तर महाराष्ट्रातील सर्व obc&sc समाजातील सर्व प्रकारच्या मतदारांनी ऊबाठा शिवसेनेचे सर्व आमदार निवडून आनन्याचे मनापासून प्रयत्न करावे, हिच विनम्र विनंती🙏😊

  • @jyotsnameshram4712
    @jyotsnameshram4712 Жыл бұрын

    खूप हुशार आहात शुस्माताई जय भीम जय संविधान 🙏🙏

  • @mukundkhillare3913

    @mukundkhillare3913

    Жыл бұрын

    EVM बंद झाले पाहिजे, ताई जयभीम

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Жыл бұрын

    ताई मला असे वाटते आहे कि,आपण समाजातील परिवर्तनासाठी सावित्रीमाई फुले याचेऺ कार्याची धुरा पुर्णत्वास न्हावी हिच हात जोडुन विनऺती.जयशिवराय,जयशाहुमहाराज, जयमहात्वाफुले,जयसावित्रीमाईफुले,जयजवान,जयकिसान,जय सविधाऺन,जयभारत,जयमहाराष्ट्र.

  • @mahadeokakade5478
    @mahadeokakade5478 Жыл бұрын

    कुठल्याही पक्षात असल्या तरी आपली वैचारीक पातळी राज्याला प्रगती कडे नेणारी आहे.

  • @user-fb2kf4rt9i
    @user-fb2kf4rt9i Жыл бұрын

    Very very nice speech, Great madam ji 🙏 Jay Bhim Jay Bharat 🙏

  • @KishorMankar-jx8qb
    @KishorMankar-jx8qb Жыл бұрын

    समजने वालो को इशारा काफी हैं... जय भीम जय भारत

  • @pramodgobare
    @pramodgobare Жыл бұрын

    Excellent,Tai. 🙏 👍👍👍

  • @abhiabhi5663

    @abhiabhi5663

    Жыл бұрын

    Namobuddhy

  • @ravendkumarsaket9221
    @ravendkumarsaket9221 Жыл бұрын

    जय भीम सुषमा जी आपका चरण स्पर्श कर प्रणाम करता हूं और आपके इस सामाजिक परिवर्तनीय ओजस्वी भाषण को सुन कर मैं आपको धन्यवाद देता हूं।

  • @rameshail5742

    @rameshail5742

    Жыл бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤

  • @sangitathool6488

    @sangitathool6488

    Жыл бұрын

    फारच सुंदर भाषण

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Жыл бұрын

    ताई तुमची समाजाला प्रचंड गरज आहे आपल संविधान वाचायला पाहिजे

  • @manishasalve4749
    @manishasalve4749 Жыл бұрын

    नेहमीप्रमाणे तडफदार मार्गदर्शनपर, प्रबोधनात्मक भाषण जयभीम🙏

  • @varshadahiwale5110
    @varshadahiwale5110 Жыл бұрын

    Sushmatai Great speech, Go ahed we are with you. नव नविन क्षे‌‌त्र पादाक्रांत करा, शिखर गाठा. We want to see you as the PM of India.

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 Жыл бұрын

    सॅल्युट तुम्हाला। आम्ही नक्कीच सपोर्ट करीत आहोत जसे जमेल तसे।जय भिम। जय भारत।

  • @pritamkumarsarode6137

    @pritamkumarsarode6137

    Жыл бұрын

    Jaybhim Jaysamvidhan sushmatai you are Great Leader....

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 Жыл бұрын

    जय भीम सुषमा ताई बेडर पणे बोलत रहा.संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

  • @krishnas.k.1540
    @krishnas.k.1540 Жыл бұрын

    Jay bhim tumche speech anmol ahet tumhi phule shau. Amedker vicharachi mandni khup best sangta

  • @arunture9093
    @arunture9093 Жыл бұрын

    फारच सुंदर प्रबोधन .जय ज्योती.जय भिम.

  • @mangalajadhav2930

    @mangalajadhav2930

    Жыл бұрын

    ,🎉 Ç

  • @subhash.g.2869
    @subhash.g.2869 Жыл бұрын

    अंबेडकरी चळवळी तील पँथर सुषमा मॅडम धन्यवाद

  • @bhadantprajnasheelthero2725
    @bhadantprajnasheelthero2725 Жыл бұрын

    आजसे पंद्रह सालों पहले मुंबई की सामाजिक कार्यकर्ता अखिल भारतीय बौद्ध महासंघ की कार्यकारी अध्यक्षा दिवंगत आयुष्यमति सुशिला ताई पटेकर द्वारा अदृश्य वस्त्र और नंगे राजा की कहानी प्रवचन प्रबोधन में बताया जाता था।

  • @ratanyeljale674
    @ratanyeljale674 Жыл бұрын

    जय भीम ताई साहेब अप्रतिम भाषण.... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा....

  • @JagdishSingh-gi1oy
    @JagdishSingh-gi1oy Жыл бұрын

    We are of Punjab and not understanding your language but from us....... ... Congratulations........ Birthday of... Dr. B.R.Ambedkar Sahib ji. Jai Bhim Jai Bharat Jai sawidhan ................. ............. ..........

  • @santoshshirsat3424
    @santoshshirsat3424 Жыл бұрын

    आवाज़ e INDIA मैं एक सच्चा ईमानदार चैनल को सलूट। जय भीम।

  • @vilaspawar8812
    @vilaspawar8812 Жыл бұрын

    शिक्षण मंत्री झाल्या पाहिजे अंधारे ताई

  • @bhagvatwadmare1898
    @bhagvatwadmare1898 Жыл бұрын

    जयभीम ताई तुम्ही संविधाना बाबद खूप छान माहिती देता आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत

  • @knowledgeofspace4917
    @knowledgeofspace4917 Жыл бұрын

    ताई साहेबांना मानाचा ,सन्मानाचा, आदराचा, क्रांतीकारी, जय🙏 भीम

  • @rajwardhanbodele2190

    @rajwardhanbodele2190

    Жыл бұрын

    Very nice speech tai

  • @DnyanobaKamble-qj8rb

    @DnyanobaKamble-qj8rb

    11 ай бұрын

  • @shobhanaghusale4642
    @shobhanaghusale4642 Жыл бұрын

    जय भीम सुष्माताई समाजावर बुलंद तुमची ठाम पने आवाज आहे जनतेचा विचार करून निर्णय घेतला आहे तुम्ही खूप कळकळीने जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत जबरदस्त भाषण आहे

  • @jayshreekolekar8396

    @jayshreekolekar8396

    Жыл бұрын

    Great leader jai bhim

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Жыл бұрын

    Excellent, Brillient Speech. अप्रतिम, एक नंबर ताई, नाशिक

  • @subhashmanwar5323
    @subhashmanwar5323 Жыл бұрын

    Jai bhim, jai constitution of India, Jai bharat, jai bhim Tai

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Жыл бұрын

    अभ्यास पुरक. भाषण. नक्की. आपण. शिक्षण. मंत्री. व्हावे. आपण. कुणाला. बोलायला. जागाच. ठेवत. नाही. 100 /. नंबरी. सोन. यालाच. म्हणतात. जय. भीम. जय. महाराष्ट्र साथ

  • @krishnasatpute4442

    @krishnasatpute4442

    Жыл бұрын

    a 7

  • @Indianarmy-qs9yw
    @Indianarmy-qs9yw Жыл бұрын

    Mam really I salute you you are the best mam mala pan tumachya sarkha banyacha mam you are the my best motivator

  • @rupeshmore5248
    @rupeshmore5248 Жыл бұрын

    We are always with you...

  • @inderjeetsinghmehra381
    @inderjeetsinghmehra381 Жыл бұрын

    Madam Sushma Andhre excellent explained the reality facts, awakening people. Koti koti Naman on the occasion of Rastrapita Jyoti Rao Phule Jayanti & Dr. BR Ambedkar Jayanti. Best wishes to all. Jai Bhim 🙏🙏

  • @pankajsitaramkalbande2866

    @pankajsitaramkalbande2866

    Жыл бұрын

    ताई आपलं अभिनंदन करण्यासाठी माझे शब्द तोटके पडतात......समक्ष.

  • @sushilapatel7742

    @sushilapatel7742

    Жыл бұрын

    Super power lady

  • @diliptigote2908

    @diliptigote2908

    Жыл бұрын

    @@pankajsitaramkalbande2866 mmmm mm

  • @bhushankumar3588

    @bhushankumar3588

    Жыл бұрын

    18:49 ​@@sushilapatel7742😊1 😂🎉3

  • @tayappamaske3160
    @tayappamaske3160 Жыл бұрын

    जयभीम जय महाराष्ट् असे वक्ते हजोरो तयार व्हावेत तरच बहुजन हिताचा आहे

  • @ashoksakpal

    @ashoksakpal

    Жыл бұрын

    मूळ विषयाला बगल देत आहेत

  • @kusummore7789
    @kusummore7789 Жыл бұрын

    ताई तुमचं खूप सुंदर भाषण आहे अभिनंदन

  • @prahladchawhan525

    @prahladchawhan525

    Жыл бұрын

    डोळे उघडले पाहिजे सर्वांचे

  • @ninasawale3901

    @ninasawale3901

    Жыл бұрын

    Home minister kele tar uttam

  • @user-tz2es1sq5c
    @user-tz2es1sq5c Жыл бұрын

    ताई तुम्ही खुप अभ्यासपूर्ण विचार करून वखुपच परखड विचार मांडता मनापासून अडवतात अशेच परखड विचार मांडत रहा तुम्हांला मानाचा जय महाराष्ट्र 🚩🚩💐💐🚩🚩

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 Жыл бұрын

    Excellent Sushmatai...!!! Your presence of mind is remarkable.

  • @belikepro610

    @belikepro610

    Жыл бұрын

    ❤️🙏 seva johar very very Most beautiful Spich Taiji aamchakadun Seva Johar gondo ke liye shikshit karane ke liye Sudharne ke liye shikshit karane Dusro ki Gulami kab tak Gulami Dusro ki Gulami karte rahenge kam Didiji ❤️ nibedan hai ki AAP M.P.me ❤️karykram karane aapko carodo carodo Logo ka Aashivard bhi Jay seva

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Жыл бұрын

    Bharatiy ghataneche shilakar DR BaBasaheb aambedkar yahna koti koti pranam jay maharashtra om Ram Krushna Hari

  • @prasannaborkar
    @prasannaborkar Жыл бұрын

    Sushma Andhare is introducing Kanshiram's philosophy in Shivsena, Maharashtra.

  • @dineshujal2370
    @dineshujal2370 Жыл бұрын

    जय शिवराय ,..जय भीम सन्माननीय सौ. सुषमा ( ताई ) अंधारे आपण सुंदर वक्ता आहात . आपले वकृत्व अभ्यासू आहे , त्यात तीळ मात्र शंका नाही . मी आपली सर्व भाषण आत्म सात करतो . महाराष्ट्र वाचवायचा असेल तर शिव शक्ती आणि भीम शक्ती येण्याची गरज आहे . आणि आपण तसे प्रयत्न करावे .आमचा सिंहाचा वाटा नाही पण खारीचा वाटे असेल . जय महाराष्ट्र ..

  • @sidharthwadate4487
    @sidharthwadate4487 Жыл бұрын

    जयभीम ताई ताईस कुठलेही पद दिले तरी त्या ईमानदारीने पारपाडतील पण त्याना शिक्षण मंत्री बनवल पाहिजे जयभीम

  • @babawalke6414

    @babawalke6414

    Жыл бұрын

    Shushma andharetai jaybhim veri nice speach

  • @tayyabkhanpathan206

    @tayyabkhanpathan206

    Жыл бұрын

    गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री नाहीतर कायदामंत्री

  • @niwrutiambhore6868

    @niwrutiambhore6868

    Жыл бұрын

    जय भीम ताई

  • @somnathugale471

    @somnathugale471

    Жыл бұрын

    मुख्यमत्री

  • @dhanajikamble1063

    @dhanajikamble1063

    Жыл бұрын

    @@babawalke6414 ल

  • @suscord8452
    @suscord8452 Жыл бұрын

    ताई धन्यवाद माऊली आपण संविधान या विधानाला आम्हाला दिशा व सत्य सांगितले मी आपल्या सोबत आहे आपण पुढे चला bhimkant patil पनवेल

  • @jamesshingare7772
    @jamesshingare7772 Жыл бұрын

    Tai you are sharp shooter you shoot with your words.🎉 Jai bhim 🎉

  • @himanshushende2721
    @himanshushende2721 Жыл бұрын

    🔥🔥 GREAT SPEECH 🔥🔥 Tai 💙 KRANTIKARI 🙏 JAI BHIM ☸️ NAMO BUDDHAY ☸️

  • @dhanrajmeshram3272
    @dhanrajmeshram3272 Жыл бұрын

    Verry verry good sushmatai , namobudhay, you are budhist dhammadut,

  • @rahulathawale885
    @rahulathawale885 Жыл бұрын

    Great orator sushamatai..👍👍👍

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 Жыл бұрын

    jayla He Topi Basel Too Dhaya. Kamal Tai 🙏🙏🙏 Tume faar Talented Agat Lokani Samjaun Ghratle Pahije 👍👍👍👌👌👌 evergreen

  • @ushagopale322
    @ushagopale322 Жыл бұрын

    Excellent speach .god bless u

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Жыл бұрын

    सुषमा ताई तुम्हाला फक्त समाजकारण शोभते राजकारण नाही सोबत, म्हणून एक विनंती आहे बौद्ध वर्गाची तुम्ही शिवसेना हा जातीय वादी पक्ष आहे त्यांची साथ सोडली तर बर होईल, नाहीतर तुम्हाला पदरी काहीही पडणार नाही,

  • @thetruth.945
    @thetruth.945 Жыл бұрын

    मैडम आपलं खरं बोलणं काही चोरांना झोंबत.परंतू आपणाला मोठा पाठिंबा आहे.

  • @rekhapatil4969

    @rekhapatil4969

    Жыл бұрын

    चोर ने भगवा घेतलाय स्वतःच्या स्व रक्षण करण्यासाठी. 😂😂

  • @AkhileshKumar-lq2ok
    @AkhileshKumar-lq2ok Жыл бұрын

    Super

  • @hiralalindurkar8781

    @hiralalindurkar8781

    Жыл бұрын

    Madam,shushma andhareji, your speech is very excellent with reality.

  • @vidyaadsad4791
    @vidyaadsad4791 Жыл бұрын

    Great tai khup abhyspurovak speech असतात तुमचे.खूप आनंद वाटतो.देशाला तुमच्या सारखा हुशार नेता मिळेल

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 Жыл бұрын

    वा वा ताई जय भीम

  • @akhileshbagri1984
    @akhileshbagri1984 Жыл бұрын

    Jai bhim

  • @pradeepkamble6902
    @pradeepkamble6902 Жыл бұрын

    Thanks sis ji well come to sahitye aabhyash kramnooshar padhatine vichar mandale sis ji dilse salut aapko sis ji jay bhim jai bharat jay savidhan ji

  • @rupeshmore5248
    @rupeshmore5248 Жыл бұрын

    Great sister

  • @vishwanathmaghade3518
    @vishwanathmaghade3518 Жыл бұрын

    अलौकिक अभ्यासपुर्ण विश्लेषण. जयभिम जयशिवराय जयसंविधान

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 Жыл бұрын

    Jai Bheem Jai Bharat

  • @vlm7881
    @vlm7881 Жыл бұрын

    ग्रेट सुषमा ताई 👌🚩🔥🙏

  • @dadasodhanavade3255
    @dadasodhanavade3255 Жыл бұрын

    जयभिम प्रति. मा. सुषमाताई अंधारे मॅडम तुम्हाला भारत देशाचा प्रधान मंत्री बनवले पाहिजे अगदी बरोबर देशाचा जलद गतीने विकास होईल. नमो बुध्दाय जयभिम मॅडम

  • @deepakchabukswar375
    @deepakchabukswar375 Жыл бұрын

    Jai Bhim Tai.

  • @babulalsable3400
    @babulalsable3400 Жыл бұрын

    ताई आपण मुख्यमंत्रीच हव्यात.

  • @rajhanshramteke3780
    @rajhanshramteke3780 Жыл бұрын

    या तुमच्या चिरफाड करणाऱ्या वक्तव्यांनाच हे लोक घाबरतात, दुसरं काय? तुमचे हे वास्तववादी वचन यांच्या पचनी पडत नाही, हीच खरी गोम आहे.

  • @vikasbarde7721
    @vikasbarde7721 Жыл бұрын

    खूप खूप अभ्यासपूर्ण विवेचन 👌👌🙏

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 Жыл бұрын

    Correct sushmatai

  • @dr.lahanumisal91
    @dr.lahanumisal91 Жыл бұрын

    Great Leader on Great platform👍👍💐💐

  • @SanjayKumar-ng3qk
    @SanjayKumar-ng3qk Жыл бұрын

    Jai bheem

  • @govindram5054
    @govindram5054 Жыл бұрын

    सुषमताई को सुना बहुत क्रांतिकारी विचार है।धाराप्रवाह मराठी नॉन मराठी को भी समझ आता है।

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Жыл бұрын

    ताई जय भीम ताई खूप समजून सांगता ताई तुमच्या सारखे मुख्यमंत्री झाले पाहिजे 🙏🙏🙏

  • @Manojkumar-me9nk
    @Manojkumar-me9nk Жыл бұрын

    नमो बुद्धाय जय भीम

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 Жыл бұрын

    Excellent tai, Jay bhim🙏🏻🌹

  • @ramtejnishad7460
    @ramtejnishad7460 Жыл бұрын

    Jay bhim

  • @anilbhosale9308
    @anilbhosale9308 Жыл бұрын

    खूपच छान भाषण

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Жыл бұрын

    जयभिम ताई जयभिम

  • @user-vp5je8kw9i
    @user-vp5je8kw9i Жыл бұрын

    धन्यवाद.

  • @shashikalakasewar2778
    @shashikalakasewar27783 ай бұрын

    Sushmataitumhi mukhymantri ha dhanyawad tai

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale12094 ай бұрын

    फारच छान मार्मिक समिक्षात्मक विवेचन मॅडम

  • @vijayachaudhari8506
    @vijayachaudhari8506 Жыл бұрын

    खूप सुंदर भाषण

  • @sakshiravanang53
    @sakshiravanang53 Жыл бұрын

    सुषमाताई आपण ग्रेट आहात,तुम्ही आमच्या आदर्श आहात

  • @prafullapawar5099
    @prafullapawar5099 Жыл бұрын

    Excellent Tai ❤

  • @priyankaahire8235
    @priyankaahire823510 ай бұрын

    Good speech aandhare taai

  • @ejazshaikh4652
    @ejazshaikh46525 ай бұрын

    Chira ke rakhde jigal adhe idhar adhe udhar baba one of the great leader for SC and ST Sushmita tai zindabad

  • @tukaramkamble7311
    @tukaramkamble7311 Жыл бұрын

    Thanks

  • @pradeepmane7962
    @pradeepmane7962 Жыл бұрын

    Jai.bhim.tai

  • @rajeshumare8411
    @rajeshumare8411 Жыл бұрын

    Jai bheem tai khub Sunder bhasha dile mala tai tumche bhashan phar aawadte

  • @sanjivaniadsule31
    @sanjivaniadsule31 Жыл бұрын

    Exlent and very studious talk May God bless her and protect her life

  • @rajivkumar7348
    @rajivkumar7348 Жыл бұрын

    Jay bhim nmobudhy 🙏🙏🙏

  • @mangeshdevkant3528

    @mangeshdevkant3528

    Жыл бұрын

    Jay bhim jay bhart

  • @kishorkhetare7367
    @kishorkhetare7367 Жыл бұрын

    Jai ✊ Bhim 🙏👍

  • @ejazshaikh4652
    @ejazshaikh46525 ай бұрын

    Ek Nari sab pe bhari Sushmita Tai hamari

  • @sunilhari1696
    @sunilhari1696 Жыл бұрын

    Jai bhim jai bharat

Келесі