बाळंतणीचा आहार खसखस, बदामची पौष्टिक खीर./ भरपूर फायदे असलेली सर्वांनी आहारात ठेवावी अशी बहुगुणी खीर.
हि रेसेपी सर्वांनी नक्की पहा.
हि रेसिपी नक्की करून पहा, आपले आरोग्य सांभाळा शिवाय इतरांना सुद्धा सांगा. धन्यवाद🙏.
आपल्याला हा रेसिपि विडिओ नक्की आवडला असेल,
अजून विविध पाककृती पाहण्या साठी आपण आमच्या Pratibha Firodiya's Kitchen या facebook page ला नक्की like करा, तसेच आपण Pratibha Firodiya's Kitchen youtube.com या youtube channel ला subscribe नक्की करा . आपले खुप खुप आभार, धन्यवाद
• 'बाळंतिणीचा आहार'.
/ pratibhafiro.. .
kzread.info/dron/Z2m.html...
Пікірлер: 230
मावशी तुम्ही खुपच सोप्या भाषेत , घरगुती प्रमाणात सांगता त्यामुळे आपल्याला सहज जमेल असे वाटते . नवीनच झालेल्या आईला याचा खूप फायदा होईल.
धन्यवाद दिIदी
खूप छान 👌👌👌
अतिशय सुंदर आणि मौल्यवान माहिती दिलीत ताई तुम्ही आभारी आहोत.
@pratibhafirodiyaskitchen8702
4 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
Kup kup chhan mahiti kaku... I love you ....
Very nice recipe
Kaku kup chan mahiti dili tumi thanku so much
अशा वेळी आपण या अवस्थेतून गलो असलो तरी काही आठवत नाही त्यामुळे हा व्हिडीओ खुप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
धन्यवाद ☺️☺️🙏🙏.
रेसिपी खुप सुंदर रेसिपी आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
होय नक्कीच धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
Khoop khoop dhanyavad.mast kheer
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
Khup khup chan recipe 😋🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
हो.
Khupach chhan khir dakhavli tumhi thank you
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
हो ,छान होते .
खूपच छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
2 ай бұрын
धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
खूप छान रेसिपी आहे तुम्ही खूप छान समजून सगळी माहिती सांगता तुमचा आवाज पण खूप गोड आहे धन्यवाद ताई🙏🏻🙏🏻😘❤
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
खुप छान समजावून सांगितले आहे धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
Chhan
Khup khup chhan tumchya receip
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Thanks
Khup chan😋
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद.
Khup upayuktata mahiti sangitli
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद.
खूप छान आहे रेसिपी ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
खुपच छान माहिती दिली ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
Khupch mahatvapurn mahiti v receipe.❤
@pratibhafirodiyaskitchen8702
8 ай бұрын
धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
Khupch chhan
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
खुप धन्यवाद ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺️.
Khup chan mahiti 👌🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
Khup chan receipe
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Aai Khup Chan bolta Tumhi😊
बाळतपणात सपूर्ण दिवसाचा आहाराचा सविस्तर खुलासा द्या
Khup chhan 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
10 ай бұрын
Thanks.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.
खूप छान ताई खीर. टीप सहित दाखवल्याबद्धल खूप धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
Hii,,sizar delivery asel tr hi khir khalle tr chalate ka
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
हो
Nice
छान माहिती दिली आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद.
Khup chan
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
Khaskhas chya khirimadhe gul ghalu shakto ka
खुप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद.
Chan mahiti
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
Dhanyawad 🙏☺️.
Khup chan mahiti
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Thank u mam very very useful recipe
Masta
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
ताई खुप छान बदम वखसखसीची खीर बनवली होमलाखप आवडली आ हे मी पण अशी च खीऱ बनवणार
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद.भरपूर फायदे मिळतात .
Keep making this series
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
Sure thank you.
@sunandakatkar3207
Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 2:39 7⁸0o
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
@dineshdalvi97
8 ай бұрын
Very nice
Best recipe
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
रवुप ़छान रेसिपी आहे रवसरवस ची रवीर अशीच बनवतेा
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
dhnyavad.
aathavadyaat kiti vel khavi? aaj mi keli
Thank-you mam nice video will definitely try this.
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
धन्यवाद आणि नक्की करून पहा ☺️🙏☺️.
@jayshreekatke9113
3 жыл бұрын
खूपच चांगली माहिती मिळाली
Kiti divas ghyayachi ahe? Delivery nanatar kiti divsanni survat karayachi
Kiti divsane he kheer piyu shakta.mala cesar jhale ahe 15 divas jhalet Ter ata piyu shakte ka
Very nice tai
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Kharach khup chan mahiti sangitali kaku thank you so much 😘😘😘😘👍🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
गूल वापरतो.
@pratibhafirodiyaskitchen8702
9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
V nice good tip. For how many days should we give and from when
👌👌👌🌹🌹🌹🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
Mast
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
Nice ❤
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Mast aajunhi balantinichya recipe dakhawa
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
होय नक्कीच, धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/k6OTsLKpm6WnmdI.html
@damayntinagare7948
4 жыл бұрын
O.
Very Nice 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
Maji Dilevary Houn Aj 23divas jhale tar Mi he karun Khau sakte ka
Pratibhatai raksha bandhanasathi kasar chi recepi dakhwa na
Nice Video. Best Recipe 👌.
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
Khupach upyaukta ahe pan ek sanga jar kheer sakali karun divasbhar vaprli (balantinisathi) tar chalel ka
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
Ho
👌👍missaai😢
@pratibhafirodiyaskitchen8702
9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
Kaku majhi delivery 3 mahinyapurvi jhali ahe majhi tbbet khup week jhaliye mla ya khiricha fayda hoil ka?
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
होय
Namaskar mam, majhi mulagi 3 varshachi aahe ti khup ashkta aahe Tila he kheer aathavdyat kiti Vela n kiti chamche deu
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
आता थंडी सुरू झाल्यावर आठवड्यातून एकदाच भिजवलेला अर्धाच चमचा अळीव ची खीर मुलीला द्या. अळीव ची खीर शक्यतो बाळंतिनीने आणि तरुण पिढीने घ्यावी. तुमच्या मुलीला छोटा एक ते दोन चमचे खारीक पावडर आठवड्यातून चार ते पाच वेळा दुधाध शिजवून दणे. जमलं तर रेसिपी परत एकदा पहाणे.
Wheat flour kheer or barley chi kheer delivery nantar khau shakto ka
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
हो, छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
खूपच छान काकू,खूप छान पदार्थ तुम्ही शिकवता,आणि अगदी माझ्या आईसारखं च मिक्सरच भांड वगैरे धुवून घेता, अन्न वाया जाऊ नये म्हणून 👌
@namrataayakar7237
4 жыл бұрын
काकू आईची कमी भरून काढलीत.बाळंतपणात काय खावे ते खूपच informative and useful tips🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
धन्यवाद, रेसिपी दाखवण्याचे सार्थक झाले
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
खूप धन्यवाद
Khupch chaan tumche videos aami sarvjan pahato tepan khup vela. Recipe sadhi first tumche chanal pahato mag recipe karto khup fayda hoto Thankyou so much
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
mazya babysathihi sampurna aharachi mahiti dya thnx kheer apratim
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
प्रयत्न करते ..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
Khup chan me khaskhas bhajle nahi taai chalel ka me directly bhijat ghatle lakshat nahi aale tar kase karu ki nako kheer
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
ok bhjaun केली तरी चालेल,भाजले कि पचायला हल्के होते.भिजवले तरी पोषण मूल्य वाढतात.
Hi khir lahan mulana dili trr chalel ka?
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
6 महिन्याच्या पुढच्या बाळाला देऊ शकता पन 2 चमेच दूधात मिक्स करून घ्या.
@kidsfun6676
4 жыл бұрын
Thank you tai
He roj piyu shakto Ka alivachi kheer ani khas khas badamachi kheer
खूपच बडबड
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
ताई आपण विडिओ हवं तर परत एकदा पहा त्यात मी चांगली उपयुक्त माहितीच देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा नक्की इतरांना नक्कीच फायदाच होइल. आणि आपण या चांगल्या गोष्टीला बडबड म्हणताय. धन्यवाद.
खूप छान सांगितले ताई बाजरी चे काय बनवता का
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
बाजरीचा भरडा, बाजरीचा खिचडा, बाजरीच्या पापड्या या रेसिपी मी share केलेल्या आहे नक्की पहा.
Harila kasa banwaycha balantincha
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
आपला प्रश्न समजला नाही.
बाळा च्या घुटीतले साहित्य कोणते असते ते सांगावे
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
Ho nakkich
Alivachi khir
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
व्हिडीओ अपलोड आहे.लिस्ट पाहावे.
सिझर बाळंतीला देऊ शकतो का काकु खुप छान सविस्तर माहीती धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
हो,तरीही dr सल्ला घ्या.
Mastach. Mazya suunechi delivery nov madhe aahe. He sarv aamhi denar aahot. Tasech dink ladu methi ladoo pan. Ek sanga sakali breakfast kasa asava
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
छान, आनी येणाऱ्या नवीन बाळा साठी खूप खूप सुभेच्या, सकाळी नाश्ता मध्ये उपमा, पेज, शेवयाची, तांदळाची, इ आहार द्या. इतर माहितीचे video टाकणार आहे.
Kaku maza mulaga 5 varshacha ahe pn balantpana as healty khan nahi zal ata mala kambar ,gudghe an khube dukhatat tr hi kheer kashi gheu shakte tsch pcod cha problem chalu zala ahe
Delivery jhalela n la dudh vadonya sati kay karav sanga plz.. 🙏🏻
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
बाजरी भाकरी दुधात चुरून खावे.मेथीची पातळ भाजी.ज्वारी भाकरी.खसखस खीर. अहळीव खीर.बदाम खीर. हाडे पण बळकट होतात, कॅल्शियम मिळते दूध वाढते.मन शांत व प्रसन्न ठेवणे.
Aapan ya madhe tup taku shakato ka? Recipies chhan aahe
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
हो,छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
Balantinisathi Suntvdyache ladu dakhva
@kalpanashelar5459
2 жыл бұрын
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले
ताई डिंकाचे लाडू अळीव खीर दिंकवडा हे सर्व पदार्थ डिलिव्हरी झाल्या नंतर किती दिवसांनी सुरू करायचे ते सांगा pl माझ्या मुलीची आहे डिलिव्हरी आता
@pratibhafirodiyaskitchen8702
Ай бұрын
सध्या फार कडक उन्हाळा आहे, गरम गुणधर्माचे पदार्थ कमी प्रमाणात द्या. 8/१०,दिवसानंतर खिरी लाडू द्या.गाईचे दूध ज्वारी भाकरी.मूग डाळ, मेथी भाजी इ पचायला हलके पदार्थ द्या. डींकाची खीर द्या.रेसिपी आहे.सुंठवडा द्या.रेसिपी आहे. हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
Up to see hi
बाळंतीण चा दिवसभराचाआहार सांगा
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok,धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
Pregnant lady ghevu shakte ka hi kheer... Isha gurav
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
महिन्यातून 3 ते 4 वेळा रात्री घेऊन शकता. धन्यवाद🙏☺ Like, share आणि subscribe नक्की करा.
मस्तच खूप छान माझी मुलगी आता लवकरच बाळंती होणार आहे... मला नक्की याचा उपयोग होईल... धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
तुम्हाला याचा उपयोग होईल यातच मला खूप आनंद आहे, पुढे अजूनही बाळंतिणीचे आहार रेसिपी दाखवणार आहे
@bharatighewari1759
4 жыл бұрын
धन्यवाद मी नक्कीच हे करून बघणार आहे...
@karunakumbhare7035
4 жыл бұрын
Nice
ताई खडीसाखर ऐवजी गूळ टाकल तर चालेल का
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
नाही. दूध नासू शकते.धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
c section Delivery aahe,,tr aaiche dudh wadhavnyasati chya recipe plsss sanga na,,,,,
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok
@pooja9726
Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 tnx tai,,aata mazi second pregnancy aahe aani 8 wa month aahe,,,pahilya weli mla purese dudh nvhate,,,tr me methi dudh jast ghyaycha aaharat,,,ya veli pls dudh wadhavnyasatichya recipe taka jyane mla aani ajun khup ledis la fayda hoil,,,
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok
Khupach chan maushi ase kadi koni samjun sangitale nahi tum ache sagale video pahile kharach khup upyogi ahe👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
धन्यवाद🙏☺️🙏. pratibha firodiyas kitchen या you tube चॅनल वर पाहून बनवलेली रेसिपी चे फोटो आम्हला myrecipephoto@gmail.com या email id वर पाठवू शकता. किंवा facebook.com/Pratibhafirodiyaskitchen/ या फेसबुक पेज वर मॅसेज मध्ये फोटो पाठवू शकता. सोबत तुमचे नाव पण पाठवा. आम्ही आपले फोटो आमच्या you tube, fb, आणि instagram वर पोस्ट करू. धन्यवाद🙏.
Khaskhas bhajun thevali tar chalel ka?
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
हो..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@mandanaik1601
2 жыл бұрын
Khir karanasathi khaskhas bhajane Lonchae kay ghala paus padhlayvar Samazale nahi mala
दूध वाढण्यासाठी या खिरीची मदत होते का
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
हो,
Kiti mahine hi khir khaychi aste
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
15 दिवस खाली तरी चालते
@komalpawale5058
3 жыл бұрын
Ho pn...majhe bal 2mahinyache ahe...tyache potch bhart nhi...mg ata khir khalyawr chalel ka ani nehmich khir khalyawr khi problem nhi na
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
ताई आदलून बदलून खाऊ शकता, जेवण आणि खीर या मध्ये 3 तासाचे अंतर राहुद्या. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी खावी, सकस आहार घ्यावा. उन्हाळ्यात अहळीवची खीर जास्त खाऊ नये, अहळीव उष्ण असते. फक्त कोणत्याही गोष्टीचा खाण्यामध्ये अतिरेकी करू नये समतोल ठेवावा.
Kiti Divas ghyachi hi khir Mazi delivary houn 5 manth zale ahet
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
साधारण बाळाला दूध पाजत राहाल तोंपर्यंत .
@deepalisirsat5253
2 жыл бұрын
Thanks mam
माझी डिलीव्हरी 15दिवसांपुरवि झाली आहे ़दुध वाढण्यासाठी उपाय सांगा
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
बाळणातीनीच्या आहारातील सर्व विडिओ पाहावे
या खिरीने दूध वाढत का ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
Ho
Ghani chokhi hai ye khir the Ahmednagar side ra hai kai mhane sagli recipe aavde thani
@pratibhafirodiyaskitchen8702
4 жыл бұрын
हा. धन्यवाद 🙏☺️🙏.
काकू माझी डिलिव्हरी होऊन दिड महिना झाला आहे मग आता मी ही खीर खाल्ली तर चालेल का
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
हो .
@pratibhagadekar5643
3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 thank you kaku