अवघ्या ६० बाय ४० जागेत बनवलं ६८० झाडांचं मियावाकी जंगल | वसई जंगल | How to make Miyawaki forest
अवघ्या ६० बाय ४० जागेत बनवलं ६८० झाडांचं मियावाकी जंगल | वसई जंगल | How to make Miyawaki forest
६० बाय ४० च्या छोट्या जागेत दोन वर्षांत कोणी विविध प्रकारची ६८० झाडे लावून, जगवून घनदाट मियावाकी जंगल उभं केलं असं सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही मात्र वसईत हे सर्व प्रत्यक्षात साकारलेलं आहे.
भालीवली येथील सेवा विवेक केंद्रात कार्यरत असणाऱ्या श्री. राकेश अधिकारी सरांनी हे घनदाट जंगल उभं केलेलं आहे.
आजच्या व्हिडीओत आपण मियावाकी जंगलाबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत.
विशेष आभार:
सेवा विवेक केंद्र, भालीवली
श्री. लुकेश बंड सर
श्री. राकेश अधिकारी सर, ९०४९० ४५१२२
श्री. विनम्र आचरेकर सर
श्री. सुजित कुडू सर
गुगल मॅप लोकेशन:
maps.app.goo.gl/EdesfnGHVjHke...
संकेतस्थळ:
sevavivek.com/
संपर्क क्रमांक:
८०९७४ २३४४४
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#miyawaki #miyawakiforest #vasai #miyawakitechnique #manmadeforest #forest #vasaiforest #urbanforest #gogreen #haritvasai #saveharitvasai #trees #treeplantation #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
Пікірлер: 317
अवघ्या ६० बाय ४० जागेत बनवलं ६८० झाडांचं मियावाकी जंगल | वसई जंगल | How to make Miyawaki forest ६० बाय ४० च्या छोट्या जागेत दोन वर्षांत कोणी विविध प्रकारची ६८० झाडे लावून, जगवून घनदाट मियावाकी जंगल उभं केलं असं सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही मात्र वसईत हे सर्व प्रत्यक्षात साकारलेलं आहे. भालीवली येथील सेवा विवेक केंद्रात कार्यरत असणाऱ्या श्री. राकेश अधिकारी सरांनी हे घनदाट जंगल उभं केलेलं आहे. आजच्या व्हिडीओत आपण मियावाकी जंगलाबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत. विशेष आभार: सेवा विवेक केंद्र, भालीवली श्री. लुकेश बंड सर श्री. राकेश अधिकारी सर, ९०४९० ४५१२२ श्री. विनम्र आचरेकर सर श्री. सुजित कुडू सर गुगल मॅप लोकेशन: maps.app.goo.gl/EdesfnGHVjHketsC8 संकेतस्थळ: sevavivek.com/ संपर्क क्रमांक: ८०९७४ २३४४४ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच kzread.info/head/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES #miyawaki #miyawakiforest #vasai #miyawakitechnique #manmadeforest #forest #vasaiforest #urbanforest #gogreen #haritvasai #saveharitvasai #trees #treeplantation #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
आभारी सुनील आज जंगल सफारी दाखवली एकीकडे विकासचा नावाखाली जंगल तोड करतात पण ज्यांना झाडांची निसर्गाची आवड आहे ते जपतात धन्यवाद सुनील
@sunildmello
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. धन्यवाद
सुनिल ह्या जंगलात सुर्याचा एकही किरण पोहचू शकत नाही; परंतु आशेचा किरण मात्र डोकावतौ खरा. खूत छान माहिती. व हे जंगल निर्माण करणार्यांचे आभार मानावे तितके कमीच
@sunildmello
Жыл бұрын
खूब खूब आबारी क्लेमेंट
अप्रतिम. झाडें लावणे वाढवणे ही निसर्गाची सेवा. आहे स्तुत्य उपक्रम. व्हिडीओ खुप छान झाला आहे फोटोग्राफी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
मुलाखत खूप छान घेतली. यातून बरीच लोक प्रेरणा घेतील. हल्ली झाडांची नावं सांगणारे कमी लोकं मिळतील. माझी विनंती आहे की जमल्यास त्या झाडांना QR code लावावे आणि त्यात झाडां विषयी माहिती असेल. हे उद्यान बघायला येणाऱ्यांना माहिती मिळेल. विद्यार्थीना वनस्पती या विषयी गोडी निर्माण होईल. त्याला येणारी फुले, फळे यांचा अभ्यास करता येईल. खूप छान संकल्पना.
@sunildmello
Жыл бұрын
आपण खूपच उपयुक्त सूचना केलेली आहे. खूप खूप धन्यवाद, अशोक जी
वसईला तुम्ही अगदी वेगळ्या स्तरावर घेऊन अलात, कुठून येवढे वेगळे प्रकार असतात, vasai is really green vasai आहे, thanks Sunil🙏🙏👍👌
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेघना जी
महाराष्ट्रातील उघड्या बोडखे डोंगर आणि टेकड्यांवर चांगली जंगले निर्माण होऊ शकतात.
@sunildmello
Ай бұрын
हो, प्रयत्न केल्यास नक्कीच होऊ शकते. धन्यवाद, सतीश जी
सूनील जी अतिशय उपयुक्त आणि प्रेरणादायी माहीती दिलीत आपण.... आपले खूप खूप आभार 🙏🏽
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हृषी जी
तुमच्या मुळे खरेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतात .किती बुद्धीवन लोक आपल्याकडे आहेत
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी
मियावकी जंगल म्हहित होते पण प्रत्यक्ष अनुभव घेतला, बघितले. खूप छान.👌
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
खुप खुप छान संकल्पना आहे ज्याच्या कडे अशी पडिक जमीन असेल त्यांनी ह्यातुन प्रेरणा घ्यावी धन्यवाद सुनील जी अशा छान व्हिडिओ साठी 🙏🙏
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
झाडे जगवली तरच मानव जगेल. पर्यावरण संतुलित राखण्यासाठी उपयुक्त. 👍
@sunildmello
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद
अतिशय सुंदर काम दोघांचे ही. एकाने जंगल बनविले आणि दुसऱ्याने ते लोकांपर्यंत पोहोचविले. दोघांना शुभेच्छा आणि धन्यवाद.
@sunildmello
Жыл бұрын
खूब खूब आबारी एडू
खुप सुंदर व्हिडीयो. मियावाकी जंगलाबद्दल वाचले होते पण तुमच्यामुळे बघायला मिळाले. जास्तीत जास्त लोकांनी माहिती घ्यावी. दोनही सरांचे अभिनंदन.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हिना जी
सुनील जी तुम्ही जोहरी आहात नेमक्या मौल्यवान गोष्टी बरोबर हेरता. छान माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल आभार.
@sunildmello
Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिरीष जी
*Thankyou Sunil and Anisha for another wonderful Video* 🙌🏽 *Kudos to the entire team of Seva Vivek Kendra* 🤝🏼 *May their Tribe increase* 🕊️
@sunildmello
Жыл бұрын
Thank you, Baalah Ji
मियावाकी जंगल ची सफर खूपच छान झाली.एवढ्या कमी जागेत घनदाट जंगल उभ केले आहे.खूपच मस्त👌👌
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
खूप छान माहिती आणि व्हिडीओ 👌अभिनंदन सेवा विवेक केंद्र टीम आणि सुनिलजी-अनिशाजी🌹🌹
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
राकेश सर नैसर्गिक प्रेमी आहेत म्हणून हे शक्य झाले. ह्यामुळेच आम्हास प्रोत्साहन मिळाले आहे. चांगला व्हिडिओ दाखवल्याबद्दल सुनील साहेब आभारी.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नॉर्बन जी
अगोदर आपनास धन्यवाद . कारन कि आपण खूपच महत्वाचि व गरजेचि माहिति (विडिओच्या माध्यमातुन)दिलि. मि सुध्धा घराच्या भोवतालि असेच जंगल लाविल .
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा, महादेव जी
जबरदस्त, खूपच छान आणि प्रेरणादायी उपक्रम. मला खात्री आहे की असे जंगल लोकसहभागातून पूर्ण महाराष्ट्र आणि देशात उभारण्यात येतील👍💚🌿🌴 खूप खूप आभार सुनील तुमचे ह्या खास video बद्दल.🙏
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रीराज जी
हा विडिओ शेअर केल्याबद्दल सुनिल साहेबाना धन्यवाद .याचा फायदा फार मोठा आहे यामुळे लोकांना प्रेरणा नक्कीच मिळेल.सध्या जे जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाल लय ते मियावाकी मुळे वाढण्याची शक्यता आहे.या जंगलाची काळजी घेणे गरजेचे आहे कारण सुका पालापाचोळा आहे आग लागण्याची शक्यता असते. माझ्याकडे चार एकर घनदाट जंगल मी संभाळून ठेवलय.
@sunildmello
Жыл бұрын
आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी, विशेषतः शेवटच्या ओळीत आपण आपले जे कार्य सांगितले आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद, शेखर जी
अगदी अप्रतिम मिया बाकी जंगल पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आजी काळाची गरज प्रत्येकाने आपल्या घरात जवळ किंवा जागा असेल तिथे जर असे प्रयोग केले अगदी छान पैकी पर्यावरणाचं संरक्षण होऊ शकेल आज ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली मनपूर्वक आणि ह्या जंगलाचे संवर्धन करणाऱ्या दोन्ही सरांचे मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हेमचंद्र जी
Khup chan sankalpana aahe. Hhya janglavishai mahit navte tumchya video dvare mahiti milali dhanyawad sir 🙏👍
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
मियावाकी जंगल नवीन माहीती मिळाली. खूपच सुंदर व्हिडीओ.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आरती जी
खूपच छान उपक्रम! प्रत्येकाने यातून काहीतरी शिकावे.जेणेकरून पर्यावरणाचा समतोल साधला जाईल.ऑक्सीजन उत्सर्जन होत असल्याने तेथे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटले हे खरे आहे .धन्यवाद सुनील अशा प्रकारच्या उपक्रमांची माहिती दिल्याबद्दल. अजून काही उत्तम पाहायला मिळेल याची वाट पाहू.,🙏🙏💐
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
खुप छान प्रयोग..याची खुप गरज आहे शहरी भागात..मुंबईतील तसेच तिच्या लगत भागात मोठ- मोठ्या सोसायटी कॉम्प्लेक्सच्या ओपन स्पेसमध्ये असे करणे गरजेचे आहे...
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुदेश जी
Miyavaki forest chi knowledge nhavti pan aplya mule aaj prapth jhali. Khup chan method ahe forest plantations chi. Khup chaan sunil ji 🙏🏻👌🏻
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
सुनील हे फार निसर्ग प्रेमी आहेत आम्ही आरे मध्ये असच केलं काही ठिकाणी झाडे लावली पण आता😞ही त्यांची स्वतःची जागा आहे खूपच छान 🙏💐
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पूजा जी
सुनील सर मस्त व्हिडीओ।मस्त कल्पना अशीच माहिती देत राहा
@sunildmello
Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, नीला जी. धन्यवाद
Khop chaan mahiti milala 40 bay60 jangal ho shakto vismay he dakhavla. Thank you.
@sunildmello
6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Thank You for Sharing खुप छान ❤ मिनी मियाबाकी जंगल
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर व्हिडिओ आणि माहिती. मियावाकी जंगलाविषयी खूप ऐकलं वाचलं होतं. आज प्रत्यक्ष बघायला मिळालं. खूपच छान आणि यशस्वी प्रयोग. अभिनंदन ह्या प्रयोगकर्त्यांचं. आणि आभारही.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राधा जी
सुनिलजी, व्वा........ आजची "मियावाकी जंगल सहलही" बेस्ट. .................................................... कांहीं तरी हटके, अगदी *अफलातून* 👍 (बाकीचे राजकीय, सामाजिक वगैरे व्हिडीओ पाहून दमलो की हवा *सुनिल*) *ऑक्सिजनभरल्या खूप खूप शुभेच्छा*👍
@sunildmello
Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वैभव जी
खूपच छान प्रकल्प
@sunildmello
15 күн бұрын
धन्यवाद, राजू जी
दादा खूपच भारी विडिओ बनवला आहेस... मला सुद्धा खूप आवड आहे नैसर्ग मध्ये राहायची 🌳🌴 आणि तुमच्या vlog बघून अजूनच motivate झालो आहे.. सर्वांनी जास्तीत जास्त निसर्ग जपला पाहिजे 🌴🌳🌳🌳
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
Khup Khan Sunil sir. Aapan sheti kade far bolato pn making forest is need of hr..aapan pudhachya pidhila uttam atmosphere den he far important aahe. Property preksha pure air n food is the best heritage property.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
सुंदर कल्पना, अप्रतिम व्हीडिओ!
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
झाडे लावा झाडे जगवा.....सुंदर निसर्ग सेवा.👌🌳🌳🌳
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गणेश जी
Khupch cchan desh kuthalahi aso ji kala bhumi vardhanasathi asel ti kala sagalyanich atmsat keli pahi jech🎉❤ stutya upkram all the very best for your bright future and your search 💞
@sunildmello
Ай бұрын
अगदी बरोबर बोललात, माधवी जी. धन्यवाद
आमच्या कडे पण खुप झाडं आहेत पण काही कारणाने त्यांच्या फांद्या कापाव्या लागतात त्या वेळी खुप वाईट वाटतं., पण अशी गर्द झाडी पाहीली खुप मन प्रसन्न होते.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
खूपच छान , अप्रतिम आहे. भरपूर शुभेच्छा
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@abhijeetraut7315
Жыл бұрын
धन्यवाद सुनिल भाऊ , मि पण वसईकर आहे,आणि छोटा शेतकरी आहे.शेती ची भरपूर प्रमाणात आवड आहे, पण काही कारणांमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. झाडे,फुले, पशु पशी नी नटलेली माझी वसई आता काही ठिकाणी भकास झाली आहे. खूपच वाईट वाटते.
@sunildmello
Жыл бұрын
@@abhijeetraut7315 जी, आपण अगदी बरोबर बोललात. आपल्या सारखे काही शेतकरी जिद्दीने शेती करतात म्हणून वसईतील शेती व हिरवळ टिकून आहे. धन्यवाद
Wah khupach chhan vividha prakarchi zaade lavun paryavarnacha sundar samtol rakhala aahe mi sudhha nisarga vedi aahe mala zaade, sheti pahayla khup jaast pramanat aavadte..mi kuthehi baher gele ki aavarjun zaade aani phoole he pahun (प्रफुल्लित) hote, manala sukh milate.. thankyou Sunil bhau ashya videos sathi... 👌👍
@sunildmello
Жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी
खूपच छान , मी राकेश sir यांना लगेच फोन करून याबद्दलची विचारणा केली,त्यांनी अत्यंत नम्रपणे आम्हाला तिथे येण्याचे आमंत्रण दिले, व पूर्ण माहिती देण्याचे आश्वासन दिले.
@sunildmello
Жыл бұрын
वाह, खूप छान. धन्यवाद, पूजा जी
खूप सुंदर🌟🌟👌🌟🌟🙏
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, अरुंधती जी
खूप छान आणि माहिती पूर्ण व्हिडीओ आहे.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, युक्ता जी
आपले vdo माहितीपूर्ण उत्कंठावर्धक ... आत्मिकसमाधान देणारे असतात. आजचाvdoतर केवळ *अद्भुत *!सुनील.. अशीच छान छानvdoआमच्यसाठी बनवण्ययाची उर्जा कायम मिळत राहो.. धन्यवाद !!
@sunildmello
Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
सुनील दादा,फारचं छान व्हिडीओ. पाहून आपल्यालाही असं काही करावेसे वाटते.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
सुनील येवढे लहान जंगल पाहून आश्चर्य वाटले.माझी सुध्दा लहान मोकळी जागा आहे, आता मलासुद्धा असे जंगल करावे असे वाटतं आहे व्हिडिओ फारच आवडला तुझे खूप आभार!
@sunildmello
Жыл бұрын
आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, वीरेंद्र जी
खुप छान सुनिल सर.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
Dhanyavaad Sunil Ji.. Kharach khup chaan vatle Miyavaki Jangle chi safar. Mi nakki Miyavaki Jungle la bhet dein. Mi tumche video avarjun baghto.. Pratyek video madhe khup kahi shiknyasarkhe aste. Tumche Marathi bhashevarti apratim prabhutva ahe. Aple khup khup abhaar.
@sunildmello
Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
किती वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत तुम्ही खरोखर छानच धन्यवाद सुनीलजी
@sunildmello
3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
Sujit ji rakesh ji great job.🙌🙌 ..sunil ji kudos to your coverage of such interesting great things👍👌thanks 🙏
@sunildmello
Жыл бұрын
Thanks a ton for your kind words, Russell Ji
This is inspiring for Environmental care. This environment friendly person needs to be appreciated.
@sunildmello
Жыл бұрын
खूब आबारी आंटी
Khup chan Sunil Sir
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, योगिता जी
greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done
@sunildmello
Жыл бұрын
Thank you, Ramesh Ji
व्हिडिओ व्दारे बर्याच झाडाची माहिती मिळाली. प्रेरणा दारी व्हिडिओ आहे 🙏
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
Sunder video sunil ji
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, विशाल जी
Amazing. आज स्वर्गाची सफर घडविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय उद्बोधक video. Thank you once again. आमच्या कोकणात देवराया असतात त्यांची आठवण झाली. दोन्हीही सरांच्या चेहर्यावरचे समाधानच सगळे काही सांगून जाते.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
Amazing 😍 Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻
@sunildmello
Жыл бұрын
Thank you, Doctor Ji
Anishache bolne Eyekun chhan vatale. Chehera clear dakhva. As usual mahitipurna Ani sundar video.
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीना जी
सुनिल सर खुपच सुंदर व्हिडीओ मियावाकी जगंल सुंदर कल्पना दोन्ही सराना मानाचा मुजरा छानच
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
Again nice 👌 video and helpful information about our future lives and environment 👍 good job keep it up God bless you 🙏 and your family 👪 🙏 ❤️
@sunildmello
Жыл бұрын
Thanks a lot, Veronika Ji
Khup chhan vedio pahyla milala
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, वीणा जी
Came to know about man-made bower for the first time. Very informative video.
@sunildmello
Жыл бұрын
Glad you enjoyed it. Thank you, Shashank Ji
निसर्गमालवणी-कोंकणी स्वस्थता 🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 "'यस्मिन् स्थाने निसर्गः, नैसर्गिक एवं नैसर्गिकता, तस्मिन् स्थाने सुष्ठुं शरीरं एवं मस्तिष्कं भवति..."' निसर्ग आसा म्हणान् आपण आसंव... निसर्ग अस्तित्वाक् स्वस्थता जो जो दिता, त्या त्या प्रत्येकाक् 'निसर्ग स्वतः, "'सौंदर्य मार्ग"' दाखयता... भिन्न भिन्न वृक्षांत, अनाकलनीय आणि अज्ञात संवेदना लुप्त आस्ता... ❤ शुभेच्छाः सन्ति युष्मभ्यम् महोदयः डिमेलोः👍
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nisargshreekamnisargshreek574
Жыл бұрын
शुभेच्छाः सन्ति युष्मभ्यम् 👍
अप्रतिम माहिती आणि नेहमीप्रमाणेच येक सुंदर व्हिडिओ पाहिल्याचे समाधान. धन्यवाद सुनील. 👍
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रविण जी
Very very nice sir 👍🙌🙏
@sunildmello
15 күн бұрын
Thank you, Gajanan Ji
Chaan sir..baghun man hiravgaar zhale
@sunildmello
8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
मोठे वृक्ष उदा.वड,कदंब इ.वाढताना त्यांच्या खाली इतर झाडे वाढू शकतील का ?
@sunildmello
Жыл бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास राकेश सर आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, मदन जी
खुप छान आहे दादा
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कल्पेश जी
खूप,छान,आहे,मत,दाखता😇
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
Great Work 🎉🎉
@sunildmello
2 ай бұрын
Thank you, Madhavi Ji
थँक्स, super
@sunildmello
3 ай бұрын
धन्यवाद, मनोज जी
सुंदर
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पंढरीनाथ जी
Great work 😊 no words 👍
@sunildmello
11 ай бұрын
Thank you, Prashwin Ji
Very nice........❤
@sunildmello
7 күн бұрын
Thank you, Devendra Ji
धन्यवाद
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, परशू जी
Very good video
@sunildmello
Жыл бұрын
Thank you, Liyakat Ji
Thanks for the video. Very inspirational and informative. Our Late Fr.Alex Tuscano was one such inspiration to our society,but unfortunately he was discouraged and his efforts and intentions towards green earth were never appreciated.
@sunildmello
Жыл бұрын
Thanks a lot, Leena Ji
Amhi sudha durmil hot challet ashe zade laun jangal banvale,tyat kharutai,fulpakhare,anek pakshi yetat,8 varsh zalet,tyabarobar sarpatnare prani sudha yetat,tyasathi garud he mothe honare zade lavit sap yenar nahit.
@sunildmello
2 ай бұрын
वाह! खूप छान. कुठे आहे आपला हा उपक्रम. धन्यवाद
Wow so nice 😍😍👍
@sunildmello
Жыл бұрын
Thanks a lot, Roshan Ji
👍🏻👍🏻
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, साईराज जी
सुनील, मुंबई, वसई व ठाणे येथील इतर कुठे मियावाकी जंगल असेल तर तेही दाखवा...
@sunildmello
Жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, यामिनी जी. धन्यवाद
Khup chhan mahiti dili t👌
@rohininaik9445
Жыл бұрын
Sir
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी
Khup Chaan Dada
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, अँड्र्यू जी
Very nice 👍👍
@sunildmello
Жыл бұрын
Thank you, Gulab Ji
Sunil - check mulund che Hari om nagar efforts. BMC cha thodya madatine residents ni miyawaki forest tayar kela. Abdul kalam Park navane he garden kele ahe.
@sunildmello
6 ай бұрын
खूपच छान उपक्रम. धन्यवाद
very good ! एक प्रश्न आहे ... आता झाडे 2 वर्षाची आहेत , जेव्हा ती मोठी होतील किंवा काही वर्षाची होतील तेव्हा ते एकमेकांची वाढ रोखतील का ? त्यांची मुळे वाढायला जागा उरेल का ? Pls help to understand this ...
@sunildmello
Жыл бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये असलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास राकेश सर आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, अमोल जी
🙏🙏अद्भूत🙏🙏
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, निशा जी
Khup chaan
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, विनिता जी
सुनील सर खुप उत्तम माहिती दिली आहेत तुम्ही.. हे आम्हाला पहायचं असेल तर संस्थेचे नाव किंवा पत्ता द्या कृपया
@sunildmello
Ай бұрын
ही सर्व माहिती व्हिडिओच्या माहितीमध्ये (description) मध्ये दिलेली आहे. धन्यवाद, सचिन जी
Sunil Bhai Nice Information 👌👌
@sunildmello
Жыл бұрын
Thank you, Milton Ji
आपला उपक्रम खरोखर चांगला आहे. आम्हाला बघायला यायचे आहे. कृपया पत्ता व कॉन्टॅक्ट नंबर द्याल तर तुमची अपॉइंटमेंट घेऊन येता येईल.
@sunildmello
Жыл бұрын
व्हिडिओच्या माहितीमध्ये त्यांचा संपर्क क्रमांक व गुगल मॅप लोकेशन दिलेलं आहे. धन्यवाद, मुकुंद जी
@mukundathavale5040
Жыл бұрын
@@sunildmello धन्यवाद आपल्या त्वरित उत्तराबद्दल . व्हिडीओ व विषय खूप चांगला आहे.
सुनिल भाऊ, खुप छान माहिती दिली, आभार 🙏
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, देसाई जी
खूप छान वाटले घनदाट जंगल 👌👌👍👍
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जोसेफ जी
अप्रतीम
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, पराग जी
Tumhi Hatky Subject Geta Chan Maheti Melaty Mast Blog 👌👌👌👌👌👌
@sunildmello
Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधा जी
Sunil dmello Jivdani mandir Barobar mandir.. Pahije tevha jaga aahe . Tumhich aata tyasathi pudhakar ghevun as jungle banava lokana ghevun..
@sunildmello
Жыл бұрын
ह्या सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद
खूप छान 👍
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, मनोहर जी