डौल मोराच्या मानंचा र

Ойын-сауық

डौल मोराच्या मानंचा र
चित्रपट: तांबडी माती
संगीत: आनंदघन
गायक: हृदयनाथ मंगेशकर

Пікірлер: 1 000

  • @user-iq8hq6xe2m
    @user-iq8hq6xe2m9 ай бұрын

    ही बैलजोडी माझ्या आंबवडे गावातील माझ्या कुटुंबातील आहे माझे वडील व माझे चुलते असे आमच्या एकत्र कुटुंबातील आहे पन्हाळा गडाच्या पायथ्याशी हे शुटिंग झाले आहे फार सुंदर आणी बांधारी परिसरात प्रसिद्ध बैलजोडी होती

  • @RP11997

    @RP11997

    4 ай бұрын

    मस्तच भाऊ, आजूबाजूच्या परिसरावरुन वाटलच हा आपला जोतिबा किंवा पन्हाळ्याचा डोंगर आहे❤

  • @swapnilpatil3294

    @swapnilpatil3294

    3 ай бұрын

    @@user-iq8hq6xe2m जगदाळवाडी

  • @surajpatil4578

    @surajpatil4578

    3 ай бұрын

    Wow grt

  • @WorldOfWanderlustVlog

    @WorldOfWanderlustVlog

    3 ай бұрын

    भारी एकदम, पूर्वी दारात जेवढी बैलं, गाई तेवढी त्या कुटुंबाची श्रीमंती समजली जायची...

  • @pallavikr3643

    @pallavikr3643

    3 ай бұрын

    chhan .. .. 🌸🌸

  • @Navyuvakganeshmandalshivangaon
    @Navyuvakganeshmandalshivangaon2 ай бұрын

    2024 मध्ये एकण्याऱ्यानी लाईक करा ❤❤

  • @milindkrishna1
    @milindkrishna14 жыл бұрын

    चित्रपटः तांबडी माती गीतः योगेश (भालजी पेंढारकर) संगीतः आनंदघन (लता मंगेशकर) गायक: हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर चित्रीत: दादा कोंडके जीवाशिवाची बैलजोड लावील पैजंला आपली कुडं.. डौल मोराच्या मानंचा रं, डौल मानंचा.. येग रामाच्या बानाचा रं, येग बानाचा.. तान्या सर्जाची हनाम जोडी कुना हुवीत हाती घोडी, माज्या राजा रं.. धरती आबाळाची चाकं तेच्याव् दुनिवेची ओ गाडी सुर्व्या चंदराची ओ जोडी तेच्याव् सर्गाची रं माडी, सर्गाची माडी.. सती संकराची माया इस्नू लक्शीमीचा राया पुरुस परकरतीची जोडी डाव परपंचाचा मांडी, माज्या राजा रं

  • @fashionqueens

    @fashionqueens

    3 жыл бұрын

    Great lyrics

  • @vishwanathadmane3368

    @vishwanathadmane3368

    3 жыл бұрын

    Great bhau

  • @ajayraut3365

    @ajayraut3365

    3 жыл бұрын

    Superb 👌👌

  • @anujpatil6280

    @anujpatil6280

    3 жыл бұрын

    Nice

  • @shamraodeshmukh4464

    @shamraodeshmukh4464

    2 жыл бұрын

    खूपच छान.

  • @sumitteke6843
    @sumitteke68433 жыл бұрын

    कोल्हापूरी फेटा, कोल्हापूरी कपडे❤ #दादा 😍👍👍 फक्त एवढंच गाणं ऐकताना डोळ भरून येतात. आपलं लहानपनीच दिवस च वेगळं होत.

  • @somnathdeshkar

    @somnathdeshkar

    Жыл бұрын

    कोल्हापूर जगात भारी

  • @shubhammane.3132
    @shubhammane.31324 жыл бұрын

    नटसम्राट -: कृष्णा उर्फ दादा कोंडके . दादांच्या पवित्र स्म्रुतीस विनम्र अभिवादन ▪️▪️▪️▪️ 🙏 असा नट पुन्हा होणे नाही.

  • @prasadjoshi7373

    @prasadjoshi7373

    3 жыл бұрын

    🙏

  • @pailwan623

    @pailwan623

    3 жыл бұрын

    😍

  • @rushikeshshinde2526
    @rushikeshshinde25265 жыл бұрын

    आज काय दिवस आलेत... बैलपोळ्याला बैल नाहीत, गुणगान तरी कुणाचं गावं... 😔😔😞

  • @harshal2561

    @harshal2561

    5 жыл бұрын

    RUSHIKESH SHINDE politics madhe ahet khup

  • @deepakdalvi351

    @deepakdalvi351

    4 жыл бұрын

    Ahet ki bhava khup gav kont tujh mi pan mumbai cha pan amch gav Kolhapur bhava ahet ki bail

  • @vaibhavmate3748

    @vaibhavmate3748

    4 жыл бұрын

    😰

  • @vaibhavmate3748

    @vaibhavmate3748

    4 жыл бұрын

    भाऊ गेले दिवस राहील्या त्या फक्त आठवणी😢😢😢

  • @anilkoli1202

    @anilkoli1202

    4 жыл бұрын

    ऋषिकेश माझ्या घरी आहे

  • @realgigantic9737
    @realgigantic97377 жыл бұрын

    इतके निखळ सुंदर चित्रपट आणि सात्त्विक गाणी पुन्हा होणे नाही.

  • @vaibhavmane7955

    @vaibhavmane7955

    5 жыл бұрын

    हा चित्रपट अपयशी झाला होता फक्त हेच गाणे यशस्वी झाले

  • @vaibhavmane7955

    @vaibhavmane7955

    5 жыл бұрын

    हा दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट होता

  • @vijaypawar9927

    @vijaypawar9927

    5 жыл бұрын

    John the Gigantic

  • @sagarshinde4268

    @sagarshinde4268

    4 жыл бұрын

    barobr he divas parat nahi yenar

  • @ShubhamPatil-rl4jk

    @ShubhamPatil-rl4jk

    4 жыл бұрын

    Have you seen his other movies right?

  • @ankushdeshmukh3442
    @ankushdeshmukh34424 жыл бұрын

    लहान असताना सकाळी रोज असे छान गाणे लागायचे.....आज ऐकलं आणि परत त्या दिवसांची आठवण झाली .....miss my childhood days

  • @avinashchinchwadkar7525

    @avinashchinchwadkar7525

    2 жыл бұрын

    गीत, संगीत, गायन, चित्रीकरण सगळेच अप्रतिम. आज तब्बल ५२ वर्षानंतर ही गाणे तेव्हढेच मनाचा ठाव घेते! 🙏🙏

  • @amateurfanatic4131

    @amateurfanatic4131

    2 жыл бұрын

    Me muslim ahe pan maze neighbor roz sakali lavayche he gaane and after 20 years i feel like listening to it again😊

  • @siddharthnaik2361

    @siddharthnaik2361

    Жыл бұрын

    @@amateurfanatic4131 ma tyat tu musalman ahes he sangaychi kai garaz hoti? Gap gana aik ki

  • @mass2473

    @mass2473

    Жыл бұрын

    Ajramargit

  • @gayatriujankar9108

    @gayatriujankar9108

    Жыл бұрын

    ​@@avinashchinchwadkar7525 Ppo

  • @kailasjagdale8225
    @kailasjagdale82252 жыл бұрын

    किती भारी माणसं होती पूर्वी.काय तो रुबाब आणि त्या रुबाबाच्या जोडीला फेटा. अशी माणसं पुन्हा होणे नाही.👌👌

  • @arunsinnarkar7639
    @arunsinnarkar76394 жыл бұрын

    घनदाट झाडी , बैलगाड़ी, संगीताचा गोडवा, सारे गेले. आता सारे उजाड भकास झाले. जुने दिवसच छान होते.

  • @MarcusA6583

    @MarcusA6583

    Жыл бұрын

    असे वाटते पुन्हा त्या काळात जावे ...अताच्या या भकास काळात जगावेसे वाटत नाही राव ... काय सोनेरी काळ होता तो

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 Жыл бұрын

    हे गाणं कधीच जुनं होणार नाही जोपर्यंत शेतकरी राजा जिवंत आहे तोपर्यंत 🙏

  • @akshaygulmire1013
    @akshaygulmire10133 жыл бұрын

    मरे पर्यंत माझ्या स्मरणात राहील हे गाणे. त्या वेळेसचे दिवस खुपच सुंदर होते. दादा तू नेहमी माझ्या आठवणीत राहशील. जग खूप सुंदर आहेत रे फक्त ज्यांच्या मुळे हे सुंदर आहे त्यांना कधीही विसरू नका.

  • @shord2.046

    @shord2.046

    2 жыл бұрын

    Yes bro it made me cry 😭 what a masterpiece

  • @satyajeetkumbhar6201

    @satyajeetkumbhar6201

    2 жыл бұрын

    भाऊ खरच काय गाणं आहे....मी लहानपणी रेडियो वरती ऐकायचो.... Childhood Memories

  • @akshaymujmule1280

    @akshaymujmule1280

    2 жыл бұрын

    खूप छान बोललास दादा ... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SriShridhar

    @SriShridhar

    2 жыл бұрын

    कृतज्ञता दुर्मिळ आहे

  • @96gunjansonawane13

    @96gunjansonawane13

    Жыл бұрын

    खरंच खूपच सुंदर गाणं आणि खूपच लाख मौलाची प्रतिक्रिया

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh57292 жыл бұрын

    मर्द रांगडी मराठी संस्कृती पगडी नी धोतर पिळदार मिशा गाय बैलं घोडं अन त्या भोळ्या महादेवाची छाया आपलं अस्सल मराठी बाणा..हीच खरी जगण्याची शान...

  • @MarcusA6583

    @MarcusA6583

    Жыл бұрын

    एक दम खरं बोललात भावा... आताच्या य जमान्यात जगावे वाटत नाही आत्महत्या करावेसे वाटते ... तो काळ परत आणण्यासाठी मी माझे सर्वस्व देण्यास तयार आहे ... जुंने ते सोने ... असा काळ पुन्हा होणे नाही

  • @abhichavan6478
    @abhichavan64782 жыл бұрын

    का माहिती नाही पण डोळ्यात पाणी आलं आज हे गाणं एकूण

  • @swapnilthorbole2664
    @swapnilthorbole2664 Жыл бұрын

    अभिमान असला पाहिजे मराठी चित्रपटाचा आणि कलाकारांचा ❤️

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 Жыл бұрын

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालत,राहणार अमर राहणार...........................

  • @ns100ful
    @ns100ful10 жыл бұрын

    पंडित हृदयनाथ मंगेश कर यांचा आवाज .लता दीदींचे संगीत भालजींचा चित्रपट सुवर्ण योग

  • @rahulsadolikar3638

    @rahulsadolikar3638

    6 жыл бұрын

    पंडित जिचा आहे हा आवाज??माहित नव्हतं थँक्स!!!

  • @vijaypawar9927

    @vijaypawar9927

    5 жыл бұрын

    s1001ful

  • @arvindsathe6483

    @arvindsathe6483

    4 жыл бұрын

    @@rahulsadolikar3638 first song by panda ji

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande21732 жыл бұрын

    किती स्वच्छ आवाज आहे. कुठलाच फिल्टर नाही. आजकालचे गायक फिल्टर लाऊन पण इतके छान नाही जाऊ शकत

  • @amanrathore3088

    @amanrathore3088

    Жыл бұрын

    Did you autotune? Filter kya hota hai

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil56662 жыл бұрын

    बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. व्हिडिओ प्रथमच पाहिला.दादांचा नैसर्गिक अभिनय. ह्रदयनाथांना इतक्या टिपेच्या आवाजात गाताना ऐकून सुखःद आश्चर्य वाटलं.( हे गाणं त्यांनी गायलयं हे खरोखरच माहित नव्हतं. ) भालजींची सुंदर गीतरचना.सर्व काही सुंदर. धन्यवाद!

  • @gauravtekade5122
    @gauravtekade51223 жыл бұрын

    कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय

  • @shreeekviradeviproduction4605
    @shreeekviradeviproduction46052 жыл бұрын

    वर्तमान, वस्तुस्थितीला धरून, कोणाचीही तमा न बाळगता मनुष्याच्या खऱ्या जिवनाशी निगडीत वास्तव्य ज्यांनी आपल्या कथा, पटकथा, संवाद गीते, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार म्हणुन आज जगासमोर उभ केल अशा आदरणीय दादांच स्मरण म्हणजेच त्यांना आदरांजली होय. 🙏💐🙏

  • @knowledge668
    @knowledge6682 жыл бұрын

    आपले खुप आभार इतके सुंदर गीत दिल्याबद्दल , स्व.दादा कोंडके व भालजी पेंढारकर यांना श्रद्धेय नमन व आनंदघन लता मंगेशकर व पं.ह्रदयनाथ मंगेशकर यांना मानाचा मुजरा !

  • @user-sv4kh9od2w

    @user-sv4kh9od2w

    Жыл бұрын

    अप्रतिम

  • @amarpatil449
    @amarpatil4495 жыл бұрын

    असा काळ परत होणे नाही...सुवंॅणकाळ...

  • @mohammadnaseem2768

    @mohammadnaseem2768

    4 жыл бұрын

    Daav parpanchacha mandi mazya raaja rrrr !

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar7 жыл бұрын

    डौल मोराच्या मानंचा.. येग रामाच्या बाणाचा... असं म्हणणारं गाणं मराठीच असू शकतं! पोळ्याच्या शुभेच्छा! #ध्यासमराठीसंगीताचा

  • @aniketkashid4169

    @aniketkashid4169

    7 жыл бұрын

    Vishal V. Navek

  • @chetanwaghmare4293
    @chetanwaghmare42932 жыл бұрын

    2021 कोण कोण ऐकत आहे हे हृदयस्पर्श गाणं🙂🙂

  • @satishkarbate5829

    @satishkarbate5829

    10 ай бұрын

    31 Aug 2023

  • @sagardhomane9046

    @sagardhomane9046

    10 ай бұрын

    Sep 2023 भाऊ 🎉❤

  • @Villain_5673
    @Villain_56734 жыл бұрын

    किती पण वेळा हे गाणं ऐकलं तरी फार मन प्रसन्न होऊन जात राव 😍😍😍

  • @sunitasuryawanshi3017

    @sunitasuryawanshi3017

    Жыл бұрын

    he gan kadisudha विसरणार nahi

  • @kamleshhilal6933
    @kamleshhilal693317 күн бұрын

    प्रभु डोळ्यातुन पाणी आले … i love you प्रभु

  • @rajujadhav9465
    @rajujadhav94653 жыл бұрын

    सुख समृद्ध शेतकऱ्यांचे गीत पोळा

  • @commenterop
    @commenterop3 жыл бұрын

    मी पाहिलीत असताना आमचे गुरुजी रोज पार्थनेला म्हणायचे...😍😍

  • @furkanhawaldar4198
    @furkanhawaldar41987 жыл бұрын

    subhanallah , ya ganyala kontyach ganyachi sar nahi , dada kondake best

  • @snehamohite9847

    @snehamohite9847

    7 жыл бұрын

    Furkan Ahmad mashaAllah

  • @TheKANNATHIL

    @TheKANNATHIL

    4 жыл бұрын

    @@snehamohite9847 JAI SHREERAM

  • @ravirajtapase5527

    @ravirajtapase5527

    4 жыл бұрын

    बरोबर भाई जान

  • @Mr.Spock_sees_you

    @Mr.Spock_sees_you

    3 жыл бұрын

    Maza hi fav ahes ha song... Repeat vr lavun masttt aramat doley bnd krun sukoon yeto ... Fakt koni mla lyrics cha arth sanga ki!🙄🙄 Lay abhari asel mi 🙏

  • @strangeboltethedeadchannle666

    @strangeboltethedeadchannle666

    3 жыл бұрын

    Masha Allah

  • @ganeshshelar9786
    @ganeshshelar97864 жыл бұрын

    मला हे गाणं आयकुन जुना काळ आठवला. Salute Dada कोंडके....

  • @prakashjagtap1522
    @prakashjagtap15223 жыл бұрын

    मला माझ्या सारंग्या पैठण्याची खूप आठवण झाली. माझे बैल अतिशय चपळ प्रेमळ होते. आमची खूप छान गट्टी होती.

  • @akshaykamble1592
    @akshaykamble15925 жыл бұрын

    या माणसापॆक्षा श्रॆष्ठ कलाकार मी अजुन पाहीला नाही माझ्या कारकीर्दित..

  • @kalimkazi9101
    @kalimkazi91012 жыл бұрын

    आज कितीही भारी गाणी आली तर या गाण्यांना तोड नाही . मन प्रसन्न होतो हे गाणं ऐकल की ❤️❤️

  • @bhartwagh5112

    @bhartwagh5112

    Жыл бұрын

    First film by dada kondke

  • @copymemeb1231
    @copymemeb12314 жыл бұрын

    किती छान लिखाण , आवाज ❤️❤️ 2020

  • @sardarbhosale9696

    @sardarbhosale9696

    3 жыл бұрын

    👍❤️ पिराजी राव सरनाईक यांचे पोवाडे❤️, अमर भूपाळी चित्रपटातील होनाजी बाळा यांचे रचना पहा किती अप्रतिम आहेत मी तर रोज ऐकतो काय त्या लावण्या पोवाडे ❤️, रामशास्त्री चित्रपटातील सुंदरा मनामध्ये भरली लावणी ऐका❤️, पट्ठे बापूराव यांच्या रचना पहा लावण्या❤️, शाहीर अमर शेख यांचे लावण्या पहा❤️ कोळी गीत पहा, शाहीर साबळे यांचे पोवाडे ❤️, जुनी गीत पहा मी डोलकर दर्याचा राजा खूप मस्त कोळी गीत आहे❤️, बरेच आहेत pls पहा 🙏

  • @arvinddivekar2313
    @arvinddivekar23134 жыл бұрын

    खुप छान गाणे आहे .... हे गाणे कधीही लागते तेव्हा डोळ्यात पाणी येते .... कारण 15 वर्षा पूर्वी आमच्या कडे पण गुर (गायी - बैल ) होतीे ... पण एका कारणामुळे ती सर्व विकून दिली ...त्याला पर्याय नव्हता ...असो पण आज हि जेव्हा गावी जातो तेव्हा वाड्याची (गोठ्याची ) ती पडकी जागा पाहून डोळे , गळा भरून येते ...

  • @shubhamjadhav7780

    @shubhamjadhav7780

    Жыл бұрын

    Great😊

  • @anshuld.4573

    @anshuld.4573

    Жыл бұрын

    सेम माझी अशीच अवस्था आहे भाऊ

  • @shubhammane.3132
    @shubhammane.31324 жыл бұрын

    मला हे गाणं खुप आवडते . 👍 सुरुवातीच संगीत फार उत्कृष्ट आहे .

  • @rko5199
    @rko51994 жыл бұрын

    काय अप्रतिम गाने आहे वाह आज अस वाटत आहे की आपण 1990 च्या दशकात आहे ही गाणी रेडियो ऐकायचो जूने दिवस आठवले

  • @swapnilbamhane9387
    @swapnilbamhane93876 жыл бұрын

    जीवाशिवाची बैलजोड, लावल पैजेला आपली कुडं, लावल पैजेला आपली कुड, नी जिवाभावाचं लिंबलोण नीट चालदे माझी गाडी, दिन रातीच्या चाकोरीन, दिन रातीच्या चाकोरीन, जाया निघाली पैलथडी रं! डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा तान्या-सर्जाची हं नाम जोडी कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं धरती आभाळाची चाकं, त्याच्या दुनवेची हो गाडी सुर्व्या-चंदराची हो जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी माझ्या राजा रं सती शंकराची माया, इस्नू लक्षुमीचा राया पुरुस परकरतीची जोडी, डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं

  • @shubhadamulekar8175

    @shubhadamulekar8175

    4 жыл бұрын

    मस्तच

  • @aparnapujari7813

    @aparnapujari7813

    4 жыл бұрын

    छान

  • @SS-bw3gk

    @SS-bw3gk

    4 жыл бұрын

    खुप छान

  • @iamboss5661
    @iamboss56612 жыл бұрын

    अत्यंत जुन्या आनंददायी आठवणी 😥🙏

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh72723 жыл бұрын

    अहाहा!! काय निरागस भाव, सात्विक आवाज, संगीत तर किती शुद्ध ...

  • @sharduljadhav6745
    @sharduljadhav67455 жыл бұрын

    निव्वळ अप्रतिम.... मराठी जुनी गाणी फक्त ऐकत रहावीशी वाटतात

  • @awitpatil3730
    @awitpatil37304 жыл бұрын

    प्रतिभा ही शांततेच्या काळात जन्मते क्लासिक मराठी गीत आणि 90 नंतरच्या जागतिकीकरण नंतरच्या मारून टाकलेल्या प्रतिभेन संगीताचं देशीपण नेलं आणि उरलं फक्त आजचं बेसूर संगीत!

  • @kartikpawar8474
    @kartikpawar84742 жыл бұрын

    हे गाण ऐकून मी जुन्या काळात गेलो आता मी गाण रोज बघत जाणार

  • @amitbs7550
    @amitbs75505 жыл бұрын

    अप्रतिम , ऐकताना वेळ स्तब्ध व्हावा ,

  • @pranitasukale
    @pranitasukale6 жыл бұрын

    I'm going to sing this in my clg💓🤘

  • @SunilRTambe

    @SunilRTambe

    5 жыл бұрын

    Best luck, isn't as easy to sing as it sounds

  • @Dnyaneshwar_Mohite

    @Dnyaneshwar_Mohite

    2 жыл бұрын

    @@SunilRTambe right uncle👍

  • @maheshbhoye2844

    @maheshbhoye2844

    2 жыл бұрын

    Mam, sing it with original instrument without electronics

  • @prince15.7

    @prince15.7

    Жыл бұрын

    @Autodecept 5 varsh zale lakshat asel nasel

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins232 жыл бұрын

    बोल, संगीत, दृश्य, अभिनय सर्वच किती उत्तम । अशी मजा आजकालच्या गाण्यात नाही

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar21462 жыл бұрын

    इतकं सुंदर आवाज आणि सुरेख संगित साद अप्रतिम

  • @milindchaubal62
    @milindchaubal622 жыл бұрын

    अप्रतिम! गाणं, संगीत, गायन आणि अभिनय, सगळंच अप्रतीम! लहानपण आठवलं, डोळे पाणावले!!!

  • @mdcreation4521
    @mdcreation45212 жыл бұрын

    या गाण्याची कुठेच तोड नाही 🔥🔥😍

  • @arunmahamunkar3160
    @arunmahamunkar31605 күн бұрын

    किती छान गीत आहे.

  • @amolchaure821
    @amolchaure82126 күн бұрын

    सर्व कलाकारांना त्रिवार् नमन असा चित्रपट पुन्हा होणे नाही

  • @darkdevil9219
    @darkdevil92192 жыл бұрын

    Nearly no editing, no remix , no expensive instruments used , no expenses in vehicals , simple recording , simple dada (dada kondke ) ...... still bagging top position in entire music industry and now on instagram too . 🙏🙏 This is what the power of ' Marathi Cinema Industry ' ..... 🔥🔥🔥🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @user-zc8jr5om2q
    @user-zc8jr5om2q2 жыл бұрын

    सुवर्ण काळ होता. तो मराठी चित्रपटाचा मराठी चित्रपटात काळानुसार बदल हवा होता .तो झाला नाही

  • @chandramohanmore3651
    @chandramohanmore36512 жыл бұрын

    भालजींनी प्रथमच दादांना तांबडी मातीत संधी दिली तर दादांनी त्याचे सोने केले व डायरेक्ट गिनीज बुक मद्धे नोंद केली .या गीताला सुरेख आवाज दिला हृदयनाथ मंगेशकर यांनी.दादांना कोटी कोटी नमन.दादा सारखे कलाकार अता होणे नाहीच.

  • @pavanambhore4633
    @pavanambhore46336 ай бұрын

    असा नट पुन्हा होणे नाही , दादा म्हणजे अफाट कलाकार❤

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar87492 жыл бұрын

    जुनं ते सोनं ... म्हणतात ते उगीच नाही...

  • @muralidharchougale3917
    @muralidharchougale39172 жыл бұрын

    हे गान माझ्या खुप मनाला लागते. गावाकड़ची आठवण येते 😏miss u childhood days❤️

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal54252 жыл бұрын

    त्याकाळी असे चित्रिकरण करणे किती कठीण राव !!! संगीत🎤🎼🎹🎶 छान !!

  • @sudamtagad5475
    @sudamtagad54752 жыл бұрын

    अशी सुंदर गाणी दादा कोंडके यांच्या शिवाय पुन्हा होणे नाही किती -हृदयस्पर्शी गाणे आहे

  • @cooldudeimr
    @cooldudeimr4 жыл бұрын

    wow... just brought back so many childhood memories... watching this in 2019..

  • @RoyRider668

    @RoyRider668

    3 жыл бұрын

    Me 2021 madhye aikat aahe 😊

  • @chetankadam3890
    @chetankadam38902 жыл бұрын

    Think about it…it was 1969…no autotune or advanced studio and high pitch difficult song…. Hridaynath Mangeshkar’s voice so sweet and deep….great music director and singer in Marathi….And RIP Lata Didi….blessed family….!!!

  • @prathmeshnigudkar2431
    @prathmeshnigudkar24316 ай бұрын

    २०२४ मध्ये हे अप्रतिम गाणं पहायला आणि ऐकायला कोण कोण आलंय

  • @kamalgharat3460
    @kamalgharat34602 жыл бұрын

    छान डौलदार जोडी बैसला शेतकरी गडी। 🙏👌👌🚩🌿

  • @bharatkhadse1860
    @bharatkhadse18603 жыл бұрын

    असे गाणे पुन्हा होणे शक्य नाही असे कलाकारही पुन्हा होणे शक्य नाही

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 Жыл бұрын

    Old is gold... अप्रतिम 👌👌

  • @priyankap4433
    @priyankap4433 Жыл бұрын

    Happy बैल पोळा mazya marathi बांधवांना...

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453Ай бұрын

    Ha cenema realese zala tevha pahila hota, atishay lokpriya hota, tyavelli mi shalet hote 👌👌👌👌👌20/5/2024

  • @nileshpatil1856
    @nileshpatil1856 Жыл бұрын

    2023 मध्ये कोन ऐकत आहे हे गाणे

  • @santoshvlog2276
    @santoshvlog22762 жыл бұрын

    हे गाणं ऐकून माझ्या गावाची आठवण आली. आत्ताची गाणी मराठी गाण्या पुढी फिकी आहेत राव. आणि आत्ताची गाणी चव नं ढव नुसती मान हलव.

  • @shankysarkale5404
    @shankysarkale54042 жыл бұрын

    माझ्या महाराष्ट्राच्या मातीला जणू नवा रंग दिलाय ह्या गाण्यानं. हे गाणं ऐकल्यावर मला माझा गावच्या मातीची आठवण येते. हे आपल्या देशावर आणि आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवतं. वा खूप अप्रतिम गाणं आहे.

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav24642 жыл бұрын

    खूप छान आम्ही लहान होतो तेव्हा ही गाणी वाजत खूप ठिकाणी

  • @antoshnigade2402
    @antoshnigade24027 ай бұрын

    आमच्या भोर talukyachi ओळख ही shahir दादा kondake यांच्या मुळे आहे आणि मी त्या गावचा आहे याचा अभिमान वाटतो, Ingavali चा suputra

  • @ankushjabde893
    @ankushjabde8939 жыл бұрын

    Matichi athwan karun denare gane.shet wa shetkarya chya jevanat jyala devache sthan asa nandidevache he gun gan..wah wah...

  • @rupeshteli3011
    @rupeshteli30112 жыл бұрын

    अशी गाणी पुन्हा होणे शक्य नाही

  • @yuvrajpatil3593
    @yuvrajpatil3593 Жыл бұрын

    खुप आनंद वाटतो काय हा आवाज काय हे संगित

  • @user-xm5dh1ph5u
    @user-xm5dh1ph5u5 жыл бұрын

    मराठी गाण्याचं सुवर्णयुग

  • @ericbana191
    @ericbana1913 жыл бұрын

    Govinda would've perfectly suited to do his role if they ever thought of working on a movie on Dada. Sadly he's old, but still.

  • @mangeshjogdand8681
    @mangeshjogdand868110 ай бұрын

    आज बैल पोळा 2023 खूप मन प्रसन झाले हे गीत आयाकून. आणि थोडे डोळ्याला पाणी पण आले लहान पणीचा आठवणी मुळे ❤❤

  • @hemanttambade268
    @hemanttambade2682 жыл бұрын

    Aaprtim geet, utkrust chal, surekh gayab🤗👌tyaveli eke ka gane sathi sare lok jiv otun aapla best performance dyayche, salam sarv mandlina🙏, nahi tar aatachi kahi gani

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade95982 жыл бұрын

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी पण हे गाणे ऐकले की बैल गाडीमध्ये बसलेलो आठवते

  • @tejasjagtap636
    @tejasjagtap6363 жыл бұрын

    My all time favourite & one of the evergreen song of Marathi film industry......👌😊 This song is from the movie :- तांबडी माती &....sung by great musician & singer:- हृदयनाथ मंगेशकर.... & Present by great actor : दादा कोंडके...😊 खरच... असे चित्रपट, असे गाणे, असे गायक ,आणि असे कलाकार परत होने नाही.....🙂❤ Really old is gold......😌

  • @mohanmohod726
    @mohanmohod7262 жыл бұрын

    लहानपण आठवले अप्रतिम

  • @siddharamtolnure5577
    @siddharamtolnure55776 ай бұрын

    The Legend of Dada Kondke'ji❤️🔥👏✌️🙏

  • @akhileshshastri1278
    @akhileshshastri12783 жыл бұрын

    Just basic beats of Damaru, tabla, Dafli, and rudimentary violin and timeless Soulful music created with divine lyrics.

  • @Jokersworld894
    @Jokersworld894 Жыл бұрын

    Fun fact: Aanandghan is nickname of Lata didi which she used as Music composer for this and many such gem of musical pieces. RIP Didi 💐

  • @mangeshshiraskar
    @mangeshshiraskar2 жыл бұрын

    आनंदघन Hrudaynath, wa wa क्या बात incan still relat the same emotions as shown in video.....

  • @user-bm9sw6qq8l
    @user-bm9sw6qq8l25 күн бұрын

    जुने गाणे ऐकून खूप रडायला येते😢😢

  • @mrsairaj3509
    @mrsairaj35093 жыл бұрын

    गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी !

  • @ravindraparakhi8877
    @ravindraparakhi88779 жыл бұрын

    What a sweet voice of Pt. Hridaynath Mangeshkar - even at a very high pitch it does not sound shrill !

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar9252 ай бұрын

    Aamche Ballya , Panhallya aathvle 😊

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 Жыл бұрын

    खुप सुंदर ग्रामीण जीवन दाखवले आहे या चित्रपटात

  • @akshaybhai6245
    @akshaybhai62456 ай бұрын

    2024 मधे कोण ऐकतय ❤

  • @omkargosavi7915

    @omkargosavi7915

    2 ай бұрын

    मी

  • @ravindraparakhi8877
    @ravindraparakhi88779 жыл бұрын

    One word of praise for Lataji's music ! The 'laya'/ rhythm synchronizes so perfectly to the speed of the bullock cart - it looks as if, even the bullocks have taken their acting talent seriously.

  • @yogitathakar2514
    @yogitathakar25142 жыл бұрын

    Asa vatatai gana sampuch naye aani mi swapnatun jagi hou naye... God bless these artists who gave us such gems

  • @vinayakbhadale4711
    @vinayakbhadale47112 жыл бұрын

    भिर्रर्रर्र बारी चालू झाली एकदाची सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद

  • @yogitathakar2514
    @yogitathakar25143 жыл бұрын

    Kiti chaan no words to express.... Talent bhar bharun hota real love for their craft... They were not just artists but magicians who are mesmerising us till now even after so many years... Old is and always will remain gold forever

  • @tusharniras
    @tusharniras6 жыл бұрын

    I miss my Baarshya and Bhadurya.... I wish, I cloud build a time machine and meet them.

  • @sushantsarjine1653

    @sushantsarjine1653

    Жыл бұрын

    💯

  • @WAGH6789
    @WAGH67892 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @arundeshmukh8078
    @arundeshmukh80784 ай бұрын

    जुने तेच खरो खर सोने अप्रतिम आहे