Atma Pamphlet : परेश मोकाशी, आशिष बेंडे यांची दिलखुलास मुलाखत | LetsUpp Marathi

झी स्टुडिओज्, आनंद एल. राय आणि भूषण कुमार या तिघांनाही एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे 'आत्मपॅम्फ्लेट’. हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी, दिग्दर्शक आशिष बेंडे यांची विशेष मुलाखत सोहम ग्रुपचे सीईओ (डिजिटल) अमित भंडारी यांनी घेतली आहे.
-
#Aatmapamphlet #pareshmokashi #ashishbende #zeestudios #marathimovie #release #interview #entertainment #letsuppmarathi #tseries #ColourYellowProductions #berlin #internationalfilmfestival #anandlrai
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 11

  • @nikhilrktect
    @nikhilrktect2 ай бұрын

    मुलाखतीची मांडणी अतिशय मुद्देसुत वाटली, आणि छान गप्पा रंगल्या. आत्मपँफ्लेट!!अत्यंत दर्जेदार कलाकृती!! खरंच अभिमान आहे या चित्रपटाशी निगडित सगळ्या लोकांचा..

  • @subhashdongre3549
    @subhashdongre35498 ай бұрын

    भन्नाट... नवीन प्रयोग आहे. स्वागत आहे नवीन कलात्मक, वास्तविकता, पुरोगामी महाराष्ट्रातील समाज जीवनातील सत्य परिस्थिती प्रस्तुत करण्यासाठी. अमरावती तील कोणत्याही प्रेक्षकग्रहात नाही आहे ही शोकांतिका.

  • @s.p.2503
    @s.p.25038 ай бұрын

    खूप आवडली मुलाखत, all the best, नक्की पाहणार movie, trailer तर भन्नाटच

  • @jaysinhsubhedar8070
    @jaysinhsubhedar80708 ай бұрын

    सुंदर सिनेमा

  • @snehaljagtap
    @snehaljagtap8 ай бұрын

    Paresh Mokashi he world class picture banawtat

  • @travelforfood361
    @travelforfood3618 ай бұрын

    Ha Host khup divsatun disla❤

  • @kolinihar
    @kolinihar8 ай бұрын

    खूप छान विषय...मांडला आहे..

  • @kolinihar
    @kolinihar8 ай бұрын

    प्रत्येक शाळेतील मुलाना दाखवला पाहिजे.

  • @URBANCLOUD
    @URBANCLOUD8 ай бұрын

    नक्की बघावा असा चित्रपट आहे...😊

  • @29febboy
    @29febboy8 ай бұрын

    Why you are not becoming KZreadr. ❤

Келесі