अतिप्राचीन श्री पिंपळेश्वर महादेव विरोली,पारनेर

अतिप्राचीन श्री पिंपळेश्वर महादेव विरोली,पारनेर
#श्री काशी विश्वेश्वर महादेव विरोलीअ.नगर
#श्री पिंपळेश्वर देवस्थान विरोली अहमदनगर
#Pimpleshwar
पिंपळेश्वर मंदिर, विरोळी - -
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पारनेरपासून १२ किलोमीटर अंतरावर निसर्ग समृद्धतेने नटलेलं विरोळी हे छोटंसं गावं. गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर वृक्षवेलींच्या सानिध्यात, पिंपळ वृक्षांच्या छायेत पिंपळेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर उभे आहे. पिंपलेश्वर महादेवाचे हे जागृत देवस्थान असून ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. पिंपळ वृक्षाच्या सानिध्यात असल्याने येथील शिवलिंगाला पिंपळेश्वर म्हटले गेले असावे अशी प्राथमिक माहिती ग्रामस्थ सांगतात. (पिंपळेश्वर मंदिर, विरोळी)
मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या खाली उतरून जावे लागते. खाली आल्यानंतर आपल्याला एका पिंपळ वृक्षाखाली पिंपलाद ऋषींचे शीर तसेच काळ्या पाषाणातील नंदी व शिवलिंग नजरेस पडते. जवळच गंगाकुंड असून हे बारा महिने प्रवाहित असते. यातील पाणी देखील पिण्यायोग्य आहे. पिंपळेश्वर महादेवाचे मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरासमोर नंदीमंडपात नंदी विराजमान आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला दोन मोठ्या वीरगळ ऑइल पेंटने रंगवलेल्या आपल्या नजरेस पडतात. जवळच असणारा तलाव मंदिराची शोभा वाढवतो. निसर्गरम्य परिसर व मंदिर अतिशय सुंदर आहे
विरोली गावातील प्राचीन पिंपळेश्वर महादेव मंदिर.
माझा हा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि लाईक देखील करायला विसरू नका.
If you like the video, don't forget to Like, Share, Subscribe. And new videos like these will keep reaching you.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel👇
RANJANA'S campaign vlogs
@ranjanasvlogs
My channel👇
RANJANA'S campaign vlogs
‪@ranjanas07vlogs‬
#ahamadnagar
#parner
#villagelife
#nature
#animals
#god
#story

Пікірлер: 2

  • @dattuugale7455
    @dattuugale74557 ай бұрын

    Good morning chotu. Sunder video. Har har mahadev. Om nam shivay. Love you dear.🥰😋💝🤗🥳👍

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72687 ай бұрын

    Nice information 👍🙏

Келесі