Atharva Sudame: 'शाब्दिक गुगली' ते 'स्थळ पुणे' म्हणत रील्समागची गोष्ट सांगतोय पुण्याचा अथर्व सुदामे

Atharva Sudame: 'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या पाचव्या भागात आपण अस्सल पुणेकर 'अथर्व सुदामे' ला भेटण्यासाठी पुण्यात पोहोचलो आहोत. राज ठाकरे यांचा अत्यंत आवडता क्रिएटर ते रितेश देशमुख, सुनंदन लेले यांचा रील पार्टनर सगळ्या गमतीजमती अथर्वकडून जाणून घेणार आहोत. दर्शना पवार, कोयता गॅंग आणि अन्य अनेक प्रकारचे गुन्हे विद्येच्या माहेरघरात वाढण्याचे कारण काय व पुणेकरांच्या बाबतीतले समज खरे आहेत की खोटे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडीओत पाहा.
#इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #reelstar #series #youtubers #contentcreator #atharvasudame #pune
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 57

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar15507 ай бұрын

    सुदामे ,सर, आपणास मनापासुन एक सांगतो की राज साहेबांचा मराठी कलाकारांना फार मोठे पाठबळ आहे खरच, राज साहेबाचे सहकार्य तुम्हाला मिळालेच तर या वैभव शाली महाराष्ट्राला एक उत्तम कलाकार मिळेल,आणि हे राजकारणा विरहित शब्द आहे धन्यवाद साहेब खुप खुप शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @mamatalk1693
    @mamatalk16933 ай бұрын

    Atharv, तु काय comment तर वाचणारच नाहीस, पण जर माझी comment तु चुकुन वाचलीच तर मला तुला एक सांगायचे खरेच पुणेकर खुप गुणी आहेत, मी जेव्हा लग्न झाल्यावर पुण्याच्या बाहेर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात गेले तेव्हा जाणवले खरेच आपण पुणेकर गुणी आहोत. बाकी अफवा आणि मिथ्या आहे. मी तुझे Video खुप आवडीने बघते. You tube वर खुप crime stories दाखवितात. राजकारण भांडणे त्यापेक्षा तुझ्या script खुपच छान, त्यातील common sense, Human being and Humor sense खुपच close to my nature. फारच गोड Team. All the best. तुझ्या सारखे चांगला विचार करणारे तरुण आपल्या भारतात आज social media वर असावेत. तुझ्या सर्व Team साठी पण All the best. The great job. ❤

  • @sunilkatti8189
    @sunilkatti81897 ай бұрын

    राज ठाकरेंना कॉमेडी चा जबरदस्त सेन्स आहे. त्यामुळे तुझी कॉमेडी ही निश्चितच उच्च दर्जाची आहे आणि म्हणूनच त्यांनी दिलेली शाब्बासकी ही खूप मोटठी गोष्ट आहे. मला तर तुझे व्हिडिओ फारच आवडतात. मी फ्रेश होतो ते पाहून

  • @ramsontakke4345
    @ramsontakke43452 ай бұрын

    अप्रतिम

  • @jyotsmakarandikar2062
    @jyotsmakarandikar20622 ай бұрын

    चि.अथर्व ,तुझे सर्व रिल्स मी बघते .काही आमच्यात सुधारणा करणारेही असतात ,काही खूप हसवणारेही असतात.तुझे हावभाव खूप काही सांगून जातात. दिवस खूप आनंदात जातो. तुला खूप धन्यवाद आणि मी जेष्ठ असल्यामुळे तुला आशिर्वाद .

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni50038 ай бұрын

    You are a real Punekar ❤🎉🎉🎉

  • @arunagorde6942
    @arunagorde69423 ай бұрын

    अरे मी प्रथम पाहील्या पाहिल्या आदर्श शींदे (गायक)असेच वाटले असुदेत माय मराठी भाषा अभिमान वाटतो राज सरांनी कौतुक केले अजुन काय पाहीजे

  • @yeshwantbam9836
    @yeshwantbam98369 ай бұрын

    तुझे रिल्स एकदम खरे वाटतात ,म्हजे Natural presention filling असते

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh10775 ай бұрын

    समाज माध्यमातून हसवतात घडवण्याचा जाग करण्याच भान आहे हे आवडल.

  • @ramdasnilakh5320
    @ramdasnilakh53206 ай бұрын

    Very nice

  • @Anil-2711
    @Anil-27119 ай бұрын

    Khup chan astat rells mala khup aavdtat

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar45629 ай бұрын

    ❤❤ मनसे ❤❤

  • @DK-pw2yq
    @DK-pw2yq7 ай бұрын

    Truly a genuine fella . Kudos Atharva🤗👍 Being from Shivaji Housing Society ( bought up in the 70’s /. 80’s / 90’s) - all the videos truly resonates with me n my friends . Keep it up

  • @bhoopeshvahanwala381

    @bhoopeshvahanwala381

    4 ай бұрын

    High

  • @MrunalCollectionOfficial
    @MrunalCollectionOfficial5 ай бұрын

    वेगळेपणा आत्मसात करत, अथर्वने KZread वर simplicity maintain ठेवत Success मिळाले. प्रामाणिकपणा, आणि दर्शकांचे समर्थन वाढ आणि यश मिळाले...

  • @bharatigore1612
    @bharatigore16125 ай бұрын

    FAARCH SUNDER! AATHARVA, GO AHEAD. GOD BLESS U.❤

  • @mahadeoshete2341
    @mahadeoshete23416 ай бұрын

    Very nice video.

  • @vilasshelke4828
    @vilasshelke48285 ай бұрын

    Sudame sir total vidios nice ❤❤❤🎉

  • @marutiganga
    @marutiganga7 ай бұрын

    तुझं मनापासून अभिनंदन अथर्व ❤🎉

  • @gajananvadke2218
    @gajananvadke22188 ай бұрын

    You are. Realy. Great

  • @suhaspathak6550
    @suhaspathak65507 ай бұрын

    तरी खास पुणेरी शाब्दिक जोडे ( मार्मिक ) फार कमी वेळा पहायला मिळाले.

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni54859 ай бұрын

    Atharva really u r great... salut to u ... carry on ur work ... Best luck & enjoy us please

  • @savitasamant6707

    @savitasamant6707

    7 ай бұрын

    Best of luck

  • @surekhapant202
    @surekhapant2025 ай бұрын

    You are brilliant Atharva. Very hilarious and the face you make at the end of the video is to die for.....thanx for keeping a smile on our faces throughout the video...

  • @vaibhavwagh1660
    @vaibhavwagh16606 ай бұрын

    चष्मा भारी लावला आहे सुदामे ने😄✌️

  • @kailashnathpatil2312
    @kailashnathpatil23126 ай бұрын

    मध्ये मध्ये काही व्हिडिओ मध्ये खूप शिव्या देत होतास तेवढं बंद करा बाकी सर्व छान.....

  • @pandurangkudale391
    @pandurangkudale3916 ай бұрын

    All video nice 👌

  • @vijaychandiramsevaramanise9071
    @vijaychandiramsevaramanise90716 ай бұрын

    Chaan interview 🙏

  • @anilsawant4691
    @anilsawant46916 ай бұрын

    Atharva I am your big fan, my son name is also Atharva, so keep it, God bless you ❤

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni50038 ай бұрын

    Good time pass 🎉❤😊

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar77336 ай бұрын

    Genuine

  • @thegums7330
    @thegums73306 ай бұрын

    Kiti cool ani down to earth ahe ha :) hope he stays like this forever

  • @Timakiwala

    @Timakiwala

    6 ай бұрын

    नालायक फुकटे पुणेकर..दुसऱ्यांना लुबाडणारे.. १))पुणे लाॅज::: निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये.. पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये.. २)) आम्ही पुणेकर सर्कस पाहात नाही, परंतु शेवटच्या दिवशी शी सर्कस मिरवणूक पाहतो. ३) आम्ही पुणेकर बाहेरच्यांना चहा बिस्किटे जेवन देत नाही, येतांना जेवुन खावुन यावे... ४) वीडी सिगरेट प्यावी पण धुंवा बाहेर जावुन सोडावा,,तसेच पादणे सुद्धा..

  • @vishwaspawar4564
    @vishwaspawar45649 ай бұрын

    ☝️

  • @inehexustiblesac6907
    @inehexustiblesac69079 ай бұрын

    विद्यापीठात होतो खुप प्रेम केले या शहराने आम्हावर आज जे काही आहोत त्यात माझ्या पुण्याचे खुप मोठे योगदान आहे वाढत जाणारी गुन्हेगारी भीती घालते मनात पुणे माझे पुणे

  • @ravidhole8994
    @ravidhole89945 ай бұрын

    🎉nice attitude🎉

  • @shubhamyadav3368
    @shubhamyadav33687 ай бұрын

    My favorite ❤

  • @Timakiwala

    @Timakiwala

    6 ай бұрын

    नालायक फुकटे पुणेकर..दुसऱ्यांना लुबाडणारे.. १))पुणे लाॅज::: निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये.. पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये.. २)) आम्ही पुणेकर सर्कस पाहात नाही, परंतु शेवटच्या दिवशी शी सर्कस मिरवणूक पाहतो. ३) आम्ही पुणेकर बाहेरच्यांना चहा बिस्किटे जेवन देत नाही, येतांना जेवुन खावुन यावे... ४) वीडी सिगरेट प्यावी पण धुंवा बाहेर जावुन सोडावा,,तसेच पादणे सुद्धा..

  • @sudhakargawade5012
    @sudhakargawade50127 ай бұрын

    राज साहेबाना आवडत तर ते नक्कीच कॉमेडी चांगली आहे

  • @bajiraomahadik3499
    @bajiraomahadik34998 ай бұрын

    खुप छान you tube नाटककार असा अथर्व सुदामे आहे अद्वितीय बुद्धिमत्ता कलाकार अथर्ववेद च😂😊

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar78339 ай бұрын

    Tirakas bolanyacha tar Punekaryancha hakkach aahe tyat kay waiet watun ghyayache pan nakkalmein assal tar kautukachi thaap baba hi tumachyakadun konihi kadun ghewu shakat nahi ji aahe lakh molachi baki tumhala best of luck ani god bless you

  • @user-sl5cl4qk1e
    @user-sl5cl4qk1e6 ай бұрын

    सुनंदा वसंत मठकरी पुणे ‌पिसोळी. कांचन ओनेकस बी‌ 1108

  • @DrMangeshmundhe
    @DrMangeshmundhe9 ай бұрын

    4:30 😂😂😂😂

  • @sujit2819
    @sujit28196 ай бұрын

    सर्व व्हिडिओ हसणारे असतात व म आणि मनाला पटतात ही

  • @dipakgavali8161
    @dipakgavali81617 ай бұрын

    4:30 😂😂

  • @vishalbhoite2757
    @vishalbhoite27577 ай бұрын

    काय सुदामे पुढील भाग कधी बनवणार आहे

  • @Timakiwala

    @Timakiwala

    6 ай бұрын

    फुकटचा चहा प्यायलावर. नालायक फुकटे पुणेकर..दुसऱ्यांना लुबाडणारे.. १))पुणे लाॅज::: निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये.. पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये.. २)) आम्ही पुणेकर सर्कस पाहात नाही, परंतु शेवटच्या दिवशी शी सर्कस मिरवणूक पाहतो. ३) आम्ही पुणेकर बाहेरच्यांना चहा बिस्किटे जेवन देत नाही, येतांना जेवुन खावुन यावे... ४) वीडी सिगरेट प्यावी पण धुंवा बाहेर जावुन सोडावा,,तसेच पादणे सुद्धा..

  • @user-sl5cl4qk1e
    @user-sl5cl4qk1e6 ай бұрын

    छान छान जोकस‌करतात मी नेहमी जोक्स ‌बघते

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar84387 ай бұрын

    😄😄😄

  • @sushila-ik1lg
    @sushila-ik1lg5 ай бұрын

    Man Kami halawat ja

  • @user-xh4vh2st3x
    @user-xh4vh2st3x6 ай бұрын

    Marathi aahat na..... Mag interview madhe English shabda ka ghusavta....... Purna marathi bola na

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere7106 ай бұрын

    😂😂😂

  • @sunilbhide1674
    @sunilbhide16745 ай бұрын

    प्रामाणिकपणा जाणवला

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil50887 ай бұрын

    कसला घाणेरडा शब्द वापरतेस …..जबाबदारी 🤣🤣🤣🤣

Келесі