अर्ध्यावरी गेली कशी तुझी मैत्री देऊन दगा माझ्या जिवलगा,गायक आनंद शिंदे,कवी सागर पवार,मनोज भाई संसारे

#vishwasgaikwad #vishwasdgaikwad #Lokgeete
Director,Editor,Actor,अर्ध्यावरी गेली कशी तुझी मैत्री देऊन दगा माझ्या जिवलगा,गायक आनंद शिंदे,कवी सागर पवार,मनोज भाई संसारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्रातील उभरत्या कवींनी लिहिलेली गाणी व उभरत्या गायकांनी गायलेली गाणी तसेच महाराष्ट्रातील जुनेजाणते कवी व सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली गाणी ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या हक्काचे युट्युब चैनल विश्वास डी गायकवाड हे युट्युब चैनल सबस्क्राईब करा आणि रोज महाराष्ट्रातील हजारो कलाकारांनी गायलेली गाणी बघा सर्व कलाकारांचा आवडता एकमेव युट्युब चैनल विश्वास डी गायकवाड,vishwas D gaikwad,आणि,वि स्टुडिओ मुंबई,V STUDIO MUMBAI,हे दोनी,youtube channla subscrib KZread Channel bit.ly/3J9erMr
▶️ Subscribe Channel - bit.ly/3J9erMr
👍 Like Facebook Page - / vishwad-d-gaikwad-1091...
🐣 Foolow on Twitter - / vishwasdgaikwad
🐬 Instagrame - / vishwasdgaikwad
🥃 Tumblr - www.tumblr.com/blog/vishwasdg...
🤖 Redit - / vishwasdgaikwad

Пікірлер: 78

  • @maasmansuri8182
    @maasmansuri8182 Жыл бұрын

    मनोज भाई संसारे सारखा निडर दिलदार सच्चा बहूजनांचा गोरगरीबांचा कैवारी नेता पून्हा होणे शक्य नाही 🌹🤲🏻🙏🤲🏻🌹 मनोज भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🤲🙏🤲🌹 मनोज भाई संसारे अमर रहे 🌹🤲🙏🤲🌹

  • @priyankasansare4157
    @priyankasansare4157 Жыл бұрын

    स्वाभिमानी पँथर कधी न होनारा एकच पँथर मनोजभाई संसारे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @subhashhanwate3667
    @subhashhanwate3667 Жыл бұрын

    वाघासारखी डरकाळी फोडनारा असा आमचा दादा होता , दादा तुम्हाला अखेरचा मानाचा, स्वाभिमाचा , क्रातीकारी जय भिम व अखेरचा हा दडवत तुमा माझा.......👏🙏🙏🙏🙏

  • @sunilovhal4110
    @sunilovhal4110 Жыл бұрын

    आम्हा कलाकारांचा बुलंद आवाज स्वाभिमानी पँथर मनोज भाई संसारे अमर रहे ❤❤❤❤❤

  • @nilovhal8855
    @nilovhal8855 Жыл бұрын

    जो कोणी प्रकाश साहेबांसोबत असेल तोच निष्ठावंत नेता आहे

  • @ashokhasolkarofficial2369
    @ashokhasolkarofficial2369 Жыл бұрын

    खरच! खरा स्वाभिमानी नेता 🙏💐

  • @sunildhoke6766
    @sunildhoke6766 Жыл бұрын

    समाजाचा जिवलग, मनोज भाई अमर रहे.!

  • @ajaybharit8412
    @ajaybharit8412 Жыл бұрын

    आज मनोज भाई गेले

  • @vikaskamble1535
    @vikaskamble1535 Жыл бұрын

    माझ्या भिमाच्या स्वाभिमानी वाघाला अखेरचा जय भिम

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Жыл бұрын

    खरेच आहे कालकथीत पॅंथर मनोज भाई संसारे पुन्हा होणार नाही अग्नीचा गोळा थंड झाला हेच म्हणु शकतो

  • @rajeshramteke5833
    @rajeshramteke5833 Жыл бұрын

    मनोज राजा संसारे पँथर चळवळीचा.आता होणार नाही.भीमाचा निष्ठावंत वाघ होणार नाही.

  • @papanjondhale116
    @papanjondhale116 Жыл бұрын

    परमोद लोखंडे ला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले नव्हते आनंद दादा

  • @ranjanapathare4835
    @ranjanapathare4835 Жыл бұрын

    माझा नेता मेरा बडा भाई स्वाभिमानी जयभीम जयभीम

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 Жыл бұрын

    अशा लड वया, झुंझार तरुण भाई मनोज. संसारे यांना निळा. सलाम,जय. भीम,,नमो. Bhudhay,जय, संविधान,,,

  • @kisanawhad1810
    @kisanawhad1810 Жыл бұрын

    ऐसां स्वाभिमानी पँथर नेता होणे नाही💐

  • @bharattayade5100
    @bharattayade5100 Жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली सिंहाला

  • @gurunathsamant7377
    @gurunathsamant7377 Жыл бұрын

    मनोज भाई संसारे यांना अखेरचा निळा सलाम 💐💐

  • @dhammpalkhandare2027
    @dhammpalkhandare2027 Жыл бұрын

    भिमाचा ढाण्या वाघ

  • @samadhanankush2528
    @samadhanankush2528 Жыл бұрын

    💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @rekhasatpute8159
    @rekhasatpute8159 Жыл бұрын

    Akhercha swabhimani Jaybhim Bhai🙏🙏

Келесі