No video
अर्धा किलो प्रमाण मध्ये काळा तिखट मसाला | Kala Tikhat Masala | Pratibha Firodiya's Kitchen.
घरगुती काळा मसाला । गोडा मसाला रेसिपी योग्य माहिती सह.| KALA MASALA. रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇
• घरगुती काळा मसाला । गो...
घरी बनवा स्वादिष्ट असा ताजा ताजा गरम मसाला योग्य माहिती सह | घरगुती गरम मसाला. रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇
• घरी बनवा स्वादिष्ट असा...
Пікірлер: 150
सर्व गुणसंपन्न चविष्ठ , स्वादिष्ठ असा गरम मसाला आपण खुप मेहनत घेऊन तयार करून दाखविल्या बद्दल मावशीचे धन्यवाद . अश्या प्रकारे सविस्तर रेसीपी कोणी सांगत नाही .
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद.
*छान रेसिपी आहे काकू नक्की तयार करुन बघू* 👌👌👍
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
Khup mast banla masala
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
Khup Chan tai
@akak-bk6bi
3 жыл бұрын
Khup chan
मस्त झाला आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
ऐकच नंबर मसाला मि बनवला छान झाला आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
Thanks for sharing tai 👍 Perfect masala recipe 👍
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
@sunitamohod2575
3 жыл бұрын
Thanks Tai
@gajananmirge3895
3 жыл бұрын
@@sunitamohod2575 l
@dayajadhav6835
Жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702😮😮 ,, ।।
Thanks mam you all recpices are sooo good and tasty 😋😋 thanks it was helpful 🤗
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
Nice receipe.
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
आमचा शाकाहारी चॅनल आहे .
Khup chan Tai
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
VERY NICE RECIPES. 😊
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
प्रतिभाताई आपन a अतिशय छान समजुन सांगता
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
खूप छान प्रतिभा ताई. मसाला रेसिपी पाहूनच तोंडाला पाणी सुटले. सौ.सविता पवार पुणे.
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
नक्की बनवा.
Khupach chan Recipe aahe
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
नक्की बनवा.
Aunty very well explained
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
Maastach! Tai, 1 request, discription boxmadhe saglya samanache praman dya na plz..Request. Thanku.🎉
@pratibhafirodiyaskitchen8702
5 ай бұрын
Ok.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
Mavshi mi tumchya padhatine masala kela .Khup chan zala .Bhaji cha vas ghar bhar pasarat ahe,,👍👍👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
अरे वा छानच.आनंद वाटला.
लय भारी ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
नक्की बनाउन पहा.
मस्त
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
नक्की बनवा.
@mandapol3877
3 жыл бұрын
M
खूप छान सांगता
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
आम्ही तर टाकतोच कढीपत्ता कसूरी मेथी आपली मेथीची भाजी वाळवून टाकतोखूप छान होतो
@pratibhafirodiyaskitchen8702
5 ай бұрын
अरे व्वा. छानच!धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
Khup chan masala👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
खूप छान👍नवीन व्हिडिओज नक्की अपलोड करा तुमची माहिती सांगण्याची पद्धत अतिशय छान आहे ,रेसिपी करायला उत्साह येतो कारण कधी कधी काही पदार्थ करायला असा वाटत की जरा किचकट आहे पण तुम्ही सोप्पं करून सांगता त्यामुळे पदार्थ करून बघावासा vattto,तुम्ही दाखवलेली पाव भाजीचं रेसिपी पण छान आहे मी नक्की बनवणार आहे👍 🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.पदार्थ सोपा करून संगन्याचा प्रयत्न असतो .
Khup chan masala kelay kaki mi nakki karel
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
नक्की बनवा.
खूपच सविस्तर माहिती सांगितली समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद ताई
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@anjanashahapurkar6265
3 ай бұрын
😮 ही ूछ 10:00 😮@@pratibhafirodiyaskitchen8702
धन्यवाद खूपच छान
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
Radhika pujari.khupch chan aahe.khup aavadalya.pan masalyatil vastunche praman discripation boxmadhye jarur dakhaba.many manythanks.
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
व्हिडिओ मधे सांगितले आहे.नोट करून घेऊ शकता.
खुप छान👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
खूप छान
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
आपले रेसीपी पुस्तक आहे काय, असल्यास कोठे मिळेल व त्यांचे नाव काय
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
नाही .वेळ जमत नाही .मध्यन्तरी तब्बेत ठिक नव्हयी .
👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
👌👌👌 खूप छान काकू
Khup chan👌👌 tai masala che ingredients che pramaan description box det ja 🙏
Ha testy hoto ka ugr vass nay ynr na garm masalychi
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
करून पाहा .निरर्थक प्रश्न नको.
Nice amazing helpful useful video 👍 stay connected Thanks for sharing 😊
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
ok
Very nice ..
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
नक्की बनवा .
खूपच छान 🙏🏽💖
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
Inspirational 👍🏻
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.
Very nice
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
Thanks
👌
@surekhalokare4605
3 жыл бұрын
ताई मलाहे सांगा की ,काळा मसाला ,गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला यात फरक काय कारण तीनही मध्ये गरम मसाल्याचे जिन्नस जातात आणि भाजी मधे कांदा लसूण मसाला कसा वापरायचा म्हणजे लाल तिखट टाकावे की Please सांगा मला.
मी मसाले. विकते
@pratibhafirodiyaskitchen8702
5 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
Material chi list description madhe dyaycha na sarkha vedio pause karava lagto
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
Ok,.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
Tai kala masala and goda masala are different? And which curries do we use them? Please reply
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
काळा मसाल्यात खोबरे v मसाला जास्त प्रमाणात भाजतात. कुनी त्या मध्ये कांदा लसूण तळून टाकतात तर गोडा मसाल्यात फक्त मसाल्याचे पदार्थ भाजून करतात.तुमच्या आवडीप्रमाणे हा मसाला वापरू शकता.
कढीपत्ता टाकले तर मसाले वर्षभर टेकवतो का
@pratibhafirodiyaskitchen8702
6 ай бұрын
Ho.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.
Garam masala 1/2 kg recipe pls I want to make it
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/m2WemaSdqN3aXZs.html
कोथींबीर वाळवून टाकामस्त होतो
@pratibhafirodiyaskitchen8702
5 ай бұрын
आपल्या माहिती बद्दल धनयवाद,.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
Kasht use krych ha massla
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
काळ्या मसाला भाजीत !
काळ्या मसाल्यातील आवळा लोनचे कसे बनवावे ते सांगा!!
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
क्षमा असावी याची कृती मला माहित नाही .
नाकेश्वर नंतर काय सांगितले ते स्पष्ट कळाले नाही. कोणतेतरी फळ असे ऐकु येते. नेमके काय नांव आहे ❓ कृपया खुलासा करावा. माझी मिसेस हा मसाला करणार आहे.
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
तिरफळ. छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@mirakortikar4536
Жыл бұрын
तीरफोल नाव आहे
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
😍😋😋😋🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
ताई हा मसाला बनून मिळेल का प्लीज सागा
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
sorry.फार सोपा पद्धतीने सांगितले आहे.तुम्ही नक्की बनवा
मॅडम हळद पावडर बनविण्यासाठी कोणत्या प्रकारचे हळकुंड घ्यावी राजापुरी की सलेम
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
सॉरी मी बनविली नाही आजपर्यंत,
Namaskar. Masala khupa Chan disat ahe. Tumhì vikat deta ka.
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
सॉरी,धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
1 kg Mutton shijvnyasathi ya masalyache kiti praman ghyave...??
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
सॉरी, आमचा शाकाहारी चॅनल आहे .
he sarv khali lihun dyachy hoty list n sope jaty
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
तुम्ही नोट करून घ्या कुपया .
I don’t know Marathi . What is the difference between goda masala and Kala masala .
@manishapatil481
2 жыл бұрын
The major difference between Kala masala and goda masala is spicy Red chillies has been not used in goda masala. Even some bitter spices used in very less quantity. Goda masala is the lite version of regularly used masala which is useful for rice khichdi, bharwa baingan, masale Bhat, sprouted moong,matki usal, dry sabji(sukhi bhaji), dal,also useful in kachori ,chivda, bakarvadi. Kala masala is spicy version of so many spices which is useful for all types of veg and non veg gravies, other masala sabji and rassa bhaji
Thanks aai 🙏🙏 Lal thikhat kasa banavaych te pn shikava
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
रेसिपी दिलेली आहे.लिस्ट पाहू शकता.
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/h66Ku8OKpLjfpKg.html
मसाला जाळ लागु नये म्हणून काय करावे
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
खडे मीठ तळाला व वरून थोडे घाला .
Chngla hote ka g bai
@pratibhafirodiyaskitchen8702
8 ай бұрын
Ho.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.
कढीपत्ता कुरकुरीत तळून टाकतात मी साले विकते
@pratibhafirodiyaskitchen8702
5 ай бұрын
धन्यवाद.
Samnchi list dya
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
सर्व प्रमाण सांगितले आहे.व्हिडीओ काळजीपूर्वक पहावा .
Pl tell how many grams is hing
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
4 /5 grmगर.किंवा 1 छोटा चमचा धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .
Hu
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
Kashasathi use hoto ha masala
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
भाजीसाठी
मला खूप गरज होती 🙏🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
नक्की बनवा.😊
free
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
[
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
9
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
Madam tuchya masalyachi list dya pl.
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
हो.रेसीपी सुरुवातीला सांगितले आहे.
@kamalladdha3435
2 жыл бұрын
Mast Mast
No
Tumacja mobail nbar do
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
खुप छान