अर्धांग | गदिमा कथा | ग दि माडगूळकर |
Ойын-сауық
अर्धांग | गदिमा कथा | ग दि माडगूळकर |#gadima | kathakathan by deepak rege |
@sahityapandhari
marathi story by Ga Di Madgulkar |
marathi kathakathan |
Join this channel to get access to perks:
/ @sahityapandhari
story telling by Deepak Rege |
#marathikatha
#marathigoshti
#deepakrege
#marathistorytelling
#marathiaudiobook
#deepakregekathakathan
Пікірлер: 24
भावस्पर्शी कथा आहे आणि कथा वाचन अप्रतिम 🙏🙏
@sahityapandhari
18 күн бұрын
धन्यवाद मुळे सर
अप्रतिम सादरीकरण
@sahityapandhari
28 күн бұрын
धन्यवाद चव्हाण सर..!! 🙏
खूपच सुंदर कथा वाचन ही अप्रतिम
@sahityapandhari
27 күн бұрын
धन्यवाद...!!
खूपच सुंदर कथा वाचनही अप्रतिम 35:21
@sahityapandhari
27 күн бұрын
🙏🙏
सर तुमचे मराठी इचन्फर सुंदर aahe
@sahityapandhari
10 күн бұрын
धन्यवाद...तुम्हाला उच्चार म्हणायचं आहे...
किती भावपूर्ण कथा आहे , जी गोष्ट आपली नसते, ती कधी आपली होत नाही हे कळायला सुद्धा माणसाने शिकले पाहिजे ,ही कथा तेच सांगते, कि जे मिळाले आहे त्यात समाधानी असावे आणि जे आपल्याला नाही मिळाले ते कधी आपले नव्हतेच👍
@sahityapandhari
27 күн бұрын
प्रेरणा ताई...आभार
👌👌👌🌹🙏
@sahityapandhari
11 күн бұрын
🙏
❤
@sahityapandhari
24 күн бұрын
सूनीला ताई...आभार
Khup diwsanni khup sunder channel milala. Khup sunder vachan karta tumhi. PL aani Vapunchya katha aiklya. Tya nantar tumcha vachan aikla. Suspense, murder mystry aikayla awdel. Especially Agatha christie chya katha kadambrya aikayla awdtil..
@sahityapandhari
27 күн бұрын
धन्यवाद मेघा ताई....तुम्ही सुचवलेल्या कथा वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन..!! 🙏
Very nice story reading. With all pause and full stops.
@sahityapandhari
29 күн бұрын
Glad you liked it...!! मन:पुर्वक धन्यवाद...!! 🙏🙏
तुमच्या वाचनामुळे श्रोत्यांना एकपात्री प्रयोग ऐकल्याचेही पुण्य मिळते.मीही त्यातीलच एक. तुम्ही वाचल्या नसत्या तर गदिमांनी लिहिलेले हे साहित्य कदाचित आमच्या पर्यंत आलेही नसते. आळशांवर गंगा😂
@sahityapandhari
28 күн бұрын
धन्यवाद माणिक ताई
भाताचे फूल आणि अनेक कथा डिलीट का केल्या ?
@sahityapandhari
29 күн бұрын
सुमन ताई...त्या कथांना ..सुरुवातीला मी बासरीच म्युझिक लावलं होतं...ती बासरी मी आपल्या दुसऱ्या चॅनलला पण वापरली होती... Re-use content असा मेसेज आला त्या कथांना...त्यामुळे डिलीट कराव्या लागल्या...आता परत रेकॉर्डिंग करून..अपलोड करीन मी..