डेअरी पेक्षाहि टेस्टी ऊन्हाळा स्पेशल मलाई वाली गारेगार मँगो क्रंची कुल्फी | Mango Malai Kulfi Recipe

डेअरी पेक्षाहि टेस्टी ऊन्हाळा स्पेशल मलाई वाली गारेगार मँगो क्रंची कुल्फी | Summer Special Mango Malai Crunch Kulfi Recipe
कृती व साहित्य -
उन्हाळा स्पेशल गारेगार मलाई वाली मँगो क्रंची कुल्फी
-म्हशीचे १ लिटर दूध अथवा कोणतेही दूध (म्हशीचे दूध सर्वात उत्तम)
-४०% उकळून घट्ट करून घ्या
-मंद आच करून अमुलचे कंडेन्स मिल्क २00 ग्रॅम घाला. मिनिटभर ढवळून घ्या.
-१/२ वाटी थंड दुधात २ टीस्पून कॉर्नफ्लॉवर घालून एकजीव करा. दुधात घालून ढवळा व्यवस्थित दुधाला एक उकळी आणा.
-दुधाचे पातेले गॅसवरून उतरून पूर्णपणे दूध थंड करा व त्यात काजू बदाम पिस्त्याचे बारीक तुकडे तुमच्या आवडीनुसार घालून मिक्स करा.
-वाटीभर आंब्याचे बारीक तुकडे व पाव टीस्पून वेलची पूड घालून चांगले मिक्स करा..
-कुल्फी मोल्ड मध्ये मिश्रण घालून मोल्डमध्ये स्टिक लावून फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ६ ते ८ तास ठेवून द्या.
-फ्रिज मधून काढून सर्व्ह करा.
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
#shorts
@katkarshomerecipe
#thanks
#thankyou
#saritaskitchenmarathi
#saritaskitchenmarathi
#katkarshome
#madhurakitchenrecipe
mango kulfi recipe,mango and dry fruit kulfi recipe,roll cut mango kulfi,mango kulfi street food,how to make desserts using mangoes,how to make kulfi ice cream,milk kulfi recipe,quick kulfi recipes,kulfi serving ideas,recipes,seasonal fruit desserts,rajashri foods,fruit based kulfi,kulfi plating ideas,kulfi without corn flour,kulfi without custard powder,indiancuisine,rajshri foods
#मँगोकुल्फी #summerspecial #malaimango #kulfirecipe #मँगोकुल्फीsummerspecialmalaimangokulfireciperecipe #kulfirecipeand #मँगोकुल्फीsummerspecialmalaimangokulfirecipeandhra
#summerspecialrecipe
#summerspecialicecream
#summerspecial
#icecream
#icecreamrecipe
#icecreamflavours

Пікірлер: 2

  • @musicindiarocks9219
    @musicindiarocks9219

    Khup mast recipe tai

  • @vanshhinge6126
    @vanshhinge6126

    छान

Келесі