अप्रतिम अनुभव,, मेरा नाम गोपी है, मला यमुना नदीत ती रक्षा विसर्जित करायची होतi. Swami Om 🕉️

सत्य घटनांवर आधारित व्हिडीओ#pradipdadana Namaskar #श्रीस्वामीसमर्थ #भक्ताचेअनुभव #श्रीप्रदिपदादानासाष्टांगदंडवत #SwamiOm
#swamiom #स्वामीओम
#स्वामीसेवा#swamiseva
#swamisamarthanubhavinmarathi
#akkalkotswami
#jayjayswamisamarth
#swamisamarthstory
#pradipsonavane#प्रदीपसोनावणे #swamisamarthanubhavmarathi #स्वामीसमर्थअनुभवमराठी #अक्कलकोटस्वामी #akkalkotswami #jayjayswamisamarth #जयजयस्वामीसमर्थ #स्वामीचमत्कार #गुरूवारसेवा #गुरूचरीत्र #guruvarseva #swamichamatkar #guruchartra #swamisamarthstory #swamicharansparsh #swamikiran swamianubhav #swamikatha #स्वामीकथा #स्वामीचरणस्पर्श #स्वामीकिरण #गुरूचरीत्र #स्वामीभक्त #swamibhaktta #shreeswamisamrth #श्रीस्वामीसमर्थ #गुरूवारसेवा #guruvarseva #gurumauli #गुरूमाऊली #दत्तदिगंबर #dattadigambar #bhaktacheanubhav #भक्ताचेअनुभव
#100% शंभर टक्केप्रभावीतोडगे #100% prabhavitodage #foriegnlifeswamiseva #foriegnlifeanubhav #तोडगा #todaga #व्यसनमुक्तीसाठी #vyasanmukti #experiencechanel #sanket #संकेत #गिरनार #Girnar #श्रीपादश्रीवल्लभ #shreepadshreevallabh #मस्तानीबाबा #mastanibaba #केजंळेदादा #Kenjaledada #nandurshingotefata #bhosari #भोसरीपुणे #gurumauli #गुरूमाऊली #दिंडोरी #dindori #स्वामीगाथा #स्वामीराजापारायण

Пікірлер: 75

  • @kalpak9524
    @kalpak95242 ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏😇 Kupch Sundar anubhav 🙏🙏

  • @usharanigaikwad7992
    @usharanigaikwad79922 ай бұрын

    Shree Swami Samarth 🌺🌺🙏

  • @archanapatil8884
    @archanapatil888424 күн бұрын

    अप्रतिम अनुभव

  • @SangitaSonawane-kj2qj
    @SangitaSonawane-kj2qj2 ай бұрын

    Shree Swami Samarth Sangeeta Sonone

  • @SangitaSonawane-kj2qj
    @SangitaSonawane-kj2qj2 ай бұрын

    Shri Swami Samarth

  • @sandeshchavanchavan865
    @sandeshchavanchavan865Ай бұрын

    Shree Swami samartha ❤

  • @rqtnapimplikar1905
    @rqtnapimplikar19052 ай бұрын

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🙏 श्री श्रीकृष्ण महाराज की जय 🌺🙏

  • @deepalisuradkar8581
    @deepalisuradkar85812 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ, जय श्री कृष्ण

  • @sujatashewale9509
    @sujatashewale95092 ай бұрын

    सुनीता ताई तुम्ही सांगितलं म्हणून तुमची समाजसेवा आम्हांला समजली इतकं निस्वार्थी पणे तुम्ही काम करता आम्हांला वेळ देता खूप मोठी गोष्ट आहे

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213Ай бұрын

    अप्रतिम अनुभव आहे.खुप छान. जय श्री कृष्ण 🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vrushalisarjine5290
    @vrushalisarjine52902 ай бұрын

    Shree Swami Samarth ❤❤ अतिशय सुंदर अनुभव❤❤

  • @shobhadishes3840
    @shobhadishes38402 ай бұрын

    ळ अनुभव खूपच छान वाटला प्रत्यक्ष श्रीकृष्ण भेटले केवढे भाग्य आहे असेच सर्वांच्या पाठीशी उभे राहून कृपादृष्टी द्यावी व सर्वांचे कल्याण करावे खूप खूप धन्यवाद ताई खूप भाग्यवान आहात प्रत्यक्ष परमेश्वर भेटले जय श्रीकृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः,,🙏🏼🙏🏼🌹🌷🌸🌼🌺

  • @nilimaparte5026
    @nilimaparte50262 ай бұрын

    किती छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण 🙏

  • @vipulshetye3481
    @vipulshetye34812 ай бұрын

    Khup sundar anubhav aahe aiktaana sarkha dolyaat paani yet hotah. RAM KRISHNA HARI SHREE SWAMI SAMARTH🙏🌹

  • @rekhagangurde597
    @rekhagangurde5972 ай бұрын

    Khup chhan tai anubhv shri swami samrth mauli maze aai 🙏⚘️⚘️🙏🙏

  • @user-jh7ck2qh8b
    @user-jh7ck2qh8b2 ай бұрын

    Shreeswamisamarath❤❤❤

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan48012 ай бұрын

    श्रीखंड्या बनवून एकनाथांच्या घरी पाणी वाहत होता पण त्यांनाही एवढे कळून नाही आलं. पाबली बुद्धी भ्रमित होऊन जाते. खूपच सुंदर अनुभव.

  • @user-km9cc7ec2b

    @user-km9cc7ec2b

    2 ай бұрын

    Radha mhanje krishnacha h atma mhanuntar sangitle barsanala shriradhechya darshnala ja tevhach hi vari purn hoil jayshriradhekrishna svamisamarth

  • @jyotidarphale5510
    @jyotidarphale5510Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤ खूप छान ताई अनुभव आहे

  • @pallawichavhan2183
    @pallawichavhan21832 ай бұрын

    ताई खरचं खूप कौतुक आहे

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil31772 ай бұрын

    श्री स्वामी रमर्थ

  • @mangalpatole9364
    @mangalpatole93642 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ छान अनुभव ताई

  • @user-cq9lc7ry4h
    @user-cq9lc7ry4h2 ай бұрын

    Shri Swami Samarth ❤❤❤,hare khrusha khrush khrusha hare hare❤

  • @gayatriboraste9774
    @gayatriboraste97742 ай бұрын

    पुन्हा पुन्हा ऐका वा असा अनुभव आहे 👌👌🙏

  • @sunandagaikwad9380
    @sunandagaikwad93802 ай бұрын

    Shree swami samarth Jay Jay swami samarth ❤

  • @malini7639
    @malini76392 ай бұрын

    या ताईचा अनुभव खुपच छान होता .परमेश्वर स्वतः आले सर्व सांगायला . तसेच देवी ,गजानन महाराज स्वामीमाऊली दर्शन देतात पण जो पर्यंत आपण त्या ठिकाणी असतो तो पर्यंत लक्षात येत नाही .नंतर सर्व आठवते . व मन सांगते आपल्याला देवांनी दर्शन दिले .खुप रडायला येते आपण ओळखू शकलो नाही . पण आजपर्यंत कोणीच ओळखू शकले नाही . जनाबाई विठोबा सर्व काम करू लागायचे जनाबाई ओळखत होत्या पण लोक त्यांच्या वर विश्वास ठेवायचे नाही कारण प्रत्यक्ष कोणालाच असे प्रत्यक्ष देव ओळखता आले नाही .

  • @deepamotewar6404
    @deepamotewar64042 ай бұрын

    खुपच साक्षात अनुभव ,खरच आजही देव भेटतो आपली श्रद्धा दृढ पाहीजे अंत:करण शुद्ध पाहीजे.त्याच्यासाठी आपण एक पाउल टाकले तर तो ६०पाउले पुढे टाकतो.वेळोवेळी मदत केली तुमची एकटी आहे तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिले.आपल्याला त्यावेळेस भुल च पडत असते.तोच आपल्याला भुल पाडतो.आपल्याला तो देव आहे म्हणुन समजले तर आपण काहीच करु शकत नाही.म्हणुन तो साध्या मनुष्य रुपात येउन मदत करतो.कीती दयाळु माझा देव.🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vrushalisarjine5290

    @vrushalisarjine5290

    2 ай бұрын

    हो अगदी बरोबर❤

  • @mangalsable8790
    @mangalsable87902 ай бұрын

    श्री Swami Samrtha aai जय श्री कृष्ण

  • @shobhayeyeelwad1670
    @shobhayeyeelwad16702 ай бұрын

    Shree swami samrth ❤

  • @vanitasonawane5771
    @vanitasonawane57712 ай бұрын

    Kete chan Aubav आहे shree krishna jai jai swami samarth

  • @user-ss2ol2yg1e
    @user-ss2ol2yg1e2 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @krutikachavhan9266
    @krutikachavhan92662 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

  • @sunandagaikwad9380
    @sunandagaikwad93802 ай бұрын

    Shree swami samarth aai ❤

  • @s--s--sony5419
    @s--s--sony54192 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏 सुनिता ताई तुम्ही खरच खुप चांगले कार्य करत आहात कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला 🙏🙏🙏 आणि अनुभव सांगणाऱ्या ताईंना देखील कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @sadanandiradha6689
    @sadanandiradha66892 ай бұрын

    Hare Krishna Koti koti naman kitti bhagywan sakshat bhagavanta tumchya sobat hote khup bhagyawan sakshat Krishna bhagvan tumachya barobar hote khup khup khup bhagyawan tumhi tyachya bharawshar gelat tyala tumachi kalaji. Ani ho Radhakrishna vegale nahit ekach aahet parat tyala mulga mhanu naka sakshat Krishna bhagvan hote

  • @nalinidessai8007
    @nalinidessai80072 ай бұрын

    Sunitatai ,god will give u long life n all happiness in ur life, for ur great work which u r doing, shri swami Samarth🙏🙏

  • @someshmirage4394
    @someshmirage43942 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @mangalsable8790
    @mangalsable87902 ай бұрын

    ❤ नमस्कार Gurudevdatta नमस्कार Sunitatai

  • @nehavetal5833
    @nehavetal58332 ай бұрын

    हम हर उस दिल की सुनते हैं, जो सच्चे हृदय से हमें याद करता है.. तुम्हे इस बात पे शिकायत नहीं करनी चाहिए, की हम तुम्हारी बात नहीं सुनते...!!! 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @latikapatil6950
    @latikapatil69502 ай бұрын

    ताई खूप च सुंदर अनुभव ! श्री स्वामी समर्थ !💐💐 ताई तुम्ही खूप मोलाच असे सामाजिक कार्य करीत आहात.मला तुमची शाळा सुरु केल्याची संकल्पना खूप आवडली .त्या शाळेतील मुलांना मला शीकवातला आवडेल. मी एक रिटायर्ड शिक्षिकख आहे .

  • @bharatisyadnyakarmakitchen1763
    @bharatisyadnyakarmakitchen17632 ай бұрын

    खूप छान अनुभवताईंचा

  • @sadanandiradha6689
    @sadanandiradha66892 ай бұрын

    Krishnestu Bhagvan swayam Krishna hech Bhagvanta aahet Bhagavadgeeta vacha

  • @manishajadhav8794
    @manishajadhav87942 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @shwetapangam2532
    @shwetapangam25322 ай бұрын

    खूप छान अनुभव डोळ्यातून सारखं पाणी येत होतं श्री स्वामी समर्थ

  • @mangalsable8790
    @mangalsable87902 ай бұрын

    Swami Samrtha aai खुप सुंदर अनुभव Swami मलाही असाच छान अनुभव शेअर करायला मिळू द्या

  • @nileshpatil3709
    @nileshpatil37092 ай бұрын

    किती सुंदर अनुभव ... स्वामी लगेच भेटतात् पण श्री कृष्ण खूप कमी लोकांना भेटतो... तेवढ भाग्या लागत... चांगले कर्म करा... जय श्री कृष्ण

  • @kalpak9524

    @kalpak9524

    2 ай бұрын

    Khara ahe Ani te Krishna kadhe sodun jat nahi

  • @vaishalikuchekar4208
    @vaishalikuchekar42082 ай бұрын

    🙏🏻🙏🏻।। श्री स्वामी समर्थ ।।🙏🏻🙏🏻 ताई आपली शाळा कुठे आहे, यायचे झाले तर्

  • @user-gs7el3tb6e
    @user-gs7el3tb6e2 ай бұрын

    𝒦𝒽𝒶𝓃 𝓀𝒽𝒶𝓃 𝒜𝓃𝓊𝒷𝒽𝒶𝓋

  • @akshadacollection
    @akshadacollection2 ай бұрын

    Atynt sundr anubav tai agdi jiv otun syva kartat shree Swami samarth tai

  • @archanabhukte5776
    @archanabhukte57762 ай бұрын

    अतिशय सुंदर अप्रतिम अनुभव ताई 🙏🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी 🙏🌹🙏सुनीता ताई च्या कार्याला सलाम 🙏🌹🙏खुप मोलाचे कार्य करित आहे 🌹🙏🌹

  • @kanchanmarutishindeshinde15
    @kanchanmarutishindeshinde152 ай бұрын

    Jai shree krishna

  • @HEMANTNakhate
    @HEMANTNakhate2 ай бұрын

    Tumchi seva khup mahan ahe sunita tai

  • @archanabhukte5776
    @archanabhukte57762 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌷🙏🌼🙏🌺🙏

  • @vaishalikuchekar4208
    @vaishalikuchekar42082 ай бұрын

    🙏🏻🌿 ।। श्री स्वामी समर्थ ।।🙏🏻🙏🏻

  • @nirmalakasar8936
    @nirmalakasar89362 ай бұрын

    Shri Swami samartha Jay Jay Swami samartha 🌹🙏🙏🙏🌹

  • @user-gc8sn9mv5m
    @user-gc8sn9mv5m2 ай бұрын

    Shree Swami Samarth

  • @vimalm9510
    @vimalm95102 ай бұрын

    🙏🙏🌹🙏🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏 Shri Swami Samarth

  • @sanjaybeldar9955
    @sanjaybeldar99552 ай бұрын

    Shree Swami samartha

  • @rajanikose7059
    @rajanikose70592 ай бұрын

    सुनिता ताई तुम्ही शाळा सुरु केली खूपन छान . सलाम तुमच्या कार्याला

  • @sanjivaneekoli1572
    @sanjivaneekoli15722 ай бұрын

    सुनिता ताईंना सलाम 🙏🏻🙂

  • @UmaDudhgaonkar-yr2nt

    @UmaDudhgaonkar-yr2nt

    2 ай бұрын

    त्यांच्या patience, tolerance ला 😅

  • @maharastra269
    @maharastra2692 ай бұрын

    डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत अनुभव ऐकताना 🙏🏻 बरेचसे लोक असे आहात की आणखीन पण ह्या गोष्टीला सर्व जोक समजतात 🙏🏻 जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @akshayapatil702
    @akshayapatil7022 ай бұрын

    Nasheebwan aahat tumhi

  • @ArunaShinde-wq5dk
    @ArunaShinde-wq5dk2 ай бұрын

    Sriswamisamrth

  • @SangeetaMane-bt4sx
    @SangeetaMane-bt4sx2 ай бұрын

    Aprtim🎉❤❤

  • @user-gc8sn9mv5m
    @user-gc8sn9mv5m2 ай бұрын

    ❤🙏🙏🙏❤️

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar4949Ай бұрын

    राजपूत ताई तुम्ही कुठे शाळा सुरू केली आहे रेल्वेत भिंक मागणाऱ्या मुलांसाठी? मला काम करायला आवडेल व माझ्या ओळखीतही सांगायला आवडेल. कुणी पुढेही येऊ शकते

  • @malini7639
    @malini76392 ай бұрын

    सुनीताताईं गरजू लोकांना व श्री स्वामी समर्थ मठात पण युट्यूब चे पैसे दिले तर बांधकाम साठी कामात येतील ईतर युट्यूब वर काही महिला तर काही काही उपाय व अनुभव पण तेच तेच फिरवतात . श्री स्वामी समर्थ केंद्रात ,मठा जे उपाय सांगतात व खुलासेवार प्रश्न उत्तर जे केंद्रात पुस्तक आहे ते उपाय सांगतात . खरं तर आण्णासाहेब माऊली ,प्रदिपदादाच्यां परवानगी ने या बायका युट्यूब वर उपाय सांगतात का पैसा साठी युट्यूब चालवतात समजत नाही . श्री स्वामी चरित्र ,बखर त्यांनी वाचले पाहिजे .स्वामींना खोटे चालत नाही . त यांनी युट्यूब चे पैसे घरात वापरायचे नाही . स्वामींना आवडणार नाही . ऐकू स्वामीसेवक घडतात हे ऐक चांगले आहे पण घरात पैसा घ्यायला नकोच .

  • @lilavatifirke4622
    @lilavatifirke46222 ай бұрын

    Khbchananubavahaj0ayjaya 39:37 swamiswamesamaratha

  • @GeetaBuchade

    @GeetaBuchade

    2 ай бұрын

    Khup sunder anubhav

  • @sunandagaikwad9380
    @sunandagaikwad93802 ай бұрын

    Shree swami samarth Jay Jay swami samarth ❤

  • @krutikachavhan9266
    @krutikachavhan92662 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ

Келесі