॥'अनुदिन अनुतापे' भाग -१॥

॥श्रीराम समर्थ॥
समर्थांची करूणाष्टकं आपल्या चांगली परिचयाची आहेत.खरंतर अष्टक म्हणजे आठ श्लोकांची रचना.
या वाराच्या अष्टकांमध्ये श्लोकांची संख्या भिन्न भिन्न असली तरी ती करुणाष्टके म्हणूनच प्रसिद्ध आहेत.
सज्जनगडावर आणि गोंदवल्याला जी नित्य नैमित्तिक उपासना होते त्यात सवाया, करुणाष्टके म्हटली जातात.
आमच्या घरीही आम्ही अगदी नेमाने हे सगळं म्हणतो.त्यामुळे घरात प्रसन्नता अनुभवायला येते.
करूणाष्टकाची सुरवात ही 'अनुदिन अनुतापे तापलो रामराया' या करूण रसाने ओथंबलेल्या शब्दांनी होते. समर्थ रामदास स्वामींनी ही करूणाष्टके आपल्यासारख्या प्रापंचिकांसाठी अगदी सामान्यांच्या पातळीवर येऊन लिहिली आहेत.या शब्दांमध्ये इतकं प्रचंड सामर्थ्य आहे की ते म्हणत असताना आपण आतून मोकळे होत जातो.
हे करूणाष्टक पूर्ण ऐकायचं असेल तर काली लिंक दिलेली आहे.
• "अनुदिन अनुतापे तापलो ...
आपले अभिप्राय कळवत रहा. जेणेकरून पुढचा व्हिडीओ करताना मला त्याचा विचार करता येईल.

Пікірлер: 4

  • @shwetabagwe9414
    @shwetabagwe9414Ай бұрын

    जयजयरघुवीरसमर्थ 🙏🙏🙏

  • @sumedhadarbhe

    @sumedhadarbhe

    Ай бұрын

    जयजय रघुवीर समर्थ....

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756Ай бұрын

    जय जय रघुवीर समर्थ।

  • @sumedhadarbhe

    @sumedhadarbhe

    Ай бұрын

    जयजय रघुवीर समर्थ.....

Келесі