शनिवारवाड्याचा धसका घेतल्यानं दुसऱ्या बाजीरावानं बांधला विश्रामबाग वाडा | गोष्ट पुण्याची : भाग १५
शनिवारवाड्याचा धसका घेतल्यानं दुसऱ्या बाजीरावानं बांधला विश्रामबाग वाडा | गोष्ट पुण्याची : भाग १५
३० ऑगस्ट १७७३ ला शनिवार वाड्यात नारायणरावांचा खून झाला. त्यानंतर २७ ऑक्टोबर १७९५ ला सवाई माधवराव यांनी देखील शनिवार वाड्यामध्ये आत्महत्या केली. यानंतर जेव्हा दुसरे बाजीराव गादीवर बसले तेव्हा त्यांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी पुण्यात बुधवार वाडा, शुक्रवार वाडा आणि विश्रामबागवाडा हे तीन वाडे नव्याने बांधले आणि आलटून पालटून ते या वाड्यात राहू लागले. आज आपण त्यातल्याच विश्रामबाग वाड्याविषयी जाणून घेऊ
Vishram Bagh Palace was built by Bajirao II after defeating Shaniwarwada
On 30 August 1773, Narayan Rao was murdered in Shaniwar Wada. Then on 27 October 1795, Sawai Madhavrao also committed suicide in Shaniwar Wada. After this, when the second Bajirao ascended the throne, he built three new palaces in Pune namely Budhwar Wada, Phukarma Wada and Vishram Bagwada for his own residence and he started living in these palaces alternately. Today we will learn about Vishram Bagh Palace
#vishrambaghpalace #bajirao2 #shaniwarwada #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Пікірлер: 70
गोष्ट पुण्याची मध्ये गोठसकर सरांना घ्या..... निवेदन प्रभाव हीन असते...
माहिती खुपच छान दिलीआहे, पुण्यात राहुन खुप गोष्टी माहित नव्ह्त्या,तुमच्या मुळे त्या समजू लागल्या आहेत
Etaki important vastu japali pahije. Urdasha karun thevali ahe
Very special information u gave thanks.
वर्षा तुझे आणि लोकसत्ताचे मनापासून अभिनंदन, आज जी काही माहिती आणि इतिहास आम्हांला समजतो तो फक्त तुम्हां दोघांमुळेच... खूप खूप छान👍👌
😮 लोकांच्या संपर्कात असल्याने महत्त्व पुर्णपणे सहमत माहिती सादर केलीत अभिनंदनसतीशचांदवणकरपरीवार
सुंदर खूपच सुंदर पुण्याच्या इतिहासा विषयी आणि वास्तू विषयीची माहिती छान आहे
खूप माहिती पूर्ण, बाहेरील मेघ डबरी हे १९८३ साली बदलले आहे, जुन्याला कीड लागली होती
खूप छान माहिती दिली आहे,, धन्यवाद
अतिशय सुंदर अशी माहिती तुम्ही दिली. धन्यवाद
छान .माहिती.व ईतिहास .धन्यवाद.
Wah! Excellent information. Thanks
खुप छान माहीती.. मॕड
खूप छान...
खूपच सुंदर
खूप मस्त
खूप छान माहिती मिळाली.अशा वैशिष्ट्य पूर्ण इमारती विशेष काळजी घेऊन जपायला हव्यात. Thanks for sharing the information with all🙏
छान वाटला
Nice explained
खुप सुंदर माहीती
खूप छान
Evde divas pune madhe hoto pan ata punyahun dur gelyavar hi mahiti ektana punyachi athavan yet ahe.....
खुप छान 👌🙏
ऐतिहासिक संग्रहालयाचे नाव आहे "पूनवाडी ते पुने" पुण्याचा इतिहास लांगणारे प्रदर्शन
खुपचं. छान
Very nicely explained👌👌
Very interesting.
Well explained varsha mam....
Chan
मस्त
🙏🏻🙏🏻
nice
👍
Shanivar vada pune
👍🙏
chan
Hi very informative video. Small request if possible can u edit the video seens at 4.08 sec some women's are buying undergarments which dose not look good on public video. Just a request if possible please edit it.
Committed suicide. Madhavrao??. Now knew. Well informed. Vk. Thanks..9. 4..
मनपा कड काय पैशे नायत का? पार लाकडाच पॉलिश गेलय, कोरीव कामावर धूळ जळमटे झालीये, रंग उडालाय.... 2/3 भारतावर राज्य करणाऱ्या मराठी साम्राज्याच्या राहिलेल्या खाणाखुणा तरी जपल्या गेल्या पाहिजे अस वाटत... पुढच्या पिढीला काय असा वाडा दाखवायचा का?
😊😊
information
🔥🔥
@nilimarasal909
2 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे धन्यवाद
याच वाड्याच्या एका दालनात स्वामी मालिकेचे शूटिंग झाले होते.
खूप छान माहिती दिली 🙏
Mast
@Swapnill.01
2 жыл бұрын
Hi
@abhijeetbhosale6794
2 жыл бұрын
🔥🔥
सद्या टा पेशवा कुटुम्बा ला हा वाड़ा व त्यांची सर्व मालमत्ता परत करा
@dhirajjadhav29
2 жыл бұрын
द्यायला हवी । त्यांचा तो अधिकार आहे । पण त्या अर्थी छत्रपती घराण्याला सर्व महाराष्ट्र द्यावा लागेल । कारण मराठा राज्यच त्यांचे होते । आता ते शक्य नाही । हे ऐतिहासिक स्थळे आता सरकारच्या आणि इतिहास मंडळांच्या अखत्यारीत येतात
Haya Wadyamage.je.wade.aahet.taycha.iteehas.kalel.ka.
Khup chan peahwyancha itihas pan gali Galit mahiti asta jar Sadashiv rao bhauni panipat jinkla asta pan ajj cha jagat vavartana asa vatata janu peahwe villainach hotte peahwyancha yogdan purnapane visravnyacha kahincha shadyantra aahe pan satya aplya sarkhe lokanpasun lapvu shakat nahi
Nana sahebanchy nantar peshvapadi kon hote?
@dhirajjadhav29
2 жыл бұрын
माधवराव
👍👍👍✍✍✍✍👌👌👌👌👌💐💐💐
मराठी लोका आपल राज्य पुन:आणा आणी ब्रिटिशां चाबकिंघम आणी विंडसर कासल कब्जानकरा
बघण्यासाठी गेलो ,वाड्यात काही काम चालु होती, बघायला भेटल नाहि.
वर्षा रूक्ष बोलते
पेशव्यांनी वाडे बांधले पण ते वाडे बांधण्याआधी छत्रपतींची अनुमती घेतली होती का ते कळावे....
@kashinathkanawade8639
2 ай бұрын
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी शनिवार वाडा बांधला तेव्हा तो फक्त दुमजली होता. नंतरच्या पेशव्यांनी बांधकामं नंतर करून तो सातमदली केला नानासाहेब पेशवे यांनी वाड्याभोवती तटबंदी बांधायला सुरु केल्यावर शाहू छत्रपतींनी हरकत घेतली होती त्यांचे निधनानंतर इ स 1750 नंतर नानासाहेबांनी वाड्याभोवतालचा तट वमहादरवाजा बांधला विश्रामबाग वाड्यासाठी अशी कोणतीही हरकत सातारकर छत्रपतींकडून झाली नाही छत्रपती तोपर्यत नामधारी झाले होते
मेघडंबरी चा उच्चार चुकीचा आहे, माहितगार माणसाकडून योग्य उच्चार माहिती करून घ्या
@dhirajjadhav29
2 жыл бұрын
बर । अजून काय उपदेश
@aditideshmukh8044
2 жыл бұрын
.
उगीच हे पेशवेपुराण कशासाठी?😀
@DoneDealNikhil
3 ай бұрын
Because Pratap-Surya Shrimant Bajirao Peshwe expanded the Kingdom in a big way until Attok in present-day pakistan and made it into an Empire! And this big empire was all controlled by the Peshwas from Pune! Thats the reason all people are interested in this.
खूप छान माहिती दिली..