Anis Ahmed on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा आणि मंत्रिपद देण्यास काँग्रेस तयार

#anisahmed #prakashambedkar #vba #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #EknathKhadse #Nashik #chhaganbhujbal #sharadpawar #mva #mahayuti #Loksabhaseatallocation
Anis Ahmed on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा आणि केंद्रात मंत्रिपद देण्यास काँग्रेस तयार
Video Credit : #Nagpur | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
Eknath Khadse To Join BJP : एकनाथ खडसे भाजप पक्षात प्रवेश करणार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Bachchu Kadu vs Navneet Rana Live Updates

Пікірлер: 656

  • @kiranghodake1690
    @kiranghodake16904 ай бұрын

    सगळेच रामदास आठवले नसतात

  • @VishalJadhav-gl9mk
    @VishalJadhav-gl9mk4 ай бұрын

    अकोला मधील काँग्रेस ने उमेदवार अर्ज मागे घ्यावाच.बाळासाहेबांना पाठींबा द्यावा

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    3 ай бұрын

    Right पण

  • @rahulwavhle8041
    @rahulwavhle80414 ай бұрын

    काँग्रेस बीजेपी ची B टीम आहे

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik82504 ай бұрын

    बाळासाहेबांनी आधीच स्पस्ट केलंय मी एकटा मोठा होणार नाही वंचित समूहाला सतेत आणार bjp ने राष्ट्रपती पद दिलेलं ते नाकारलं

  • @MukundK-ci8dl

    @MukundK-ci8dl

    3 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर वंचित नेते आहेत ते सर्व समाज घटकासाठी काम करतात असे कितीतरी मंत्री पद मिळाले असते असे मागच्या दाराने मंत्री होणार नाहीत

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    3 ай бұрын

    @@MukundK-ci8dl आठवले,किंवा कवाडेंना आँफर केली तर....😂😂

  • @deepakparulekar3298

    @deepakparulekar3298

    3 ай бұрын

    Dee by by Jun by hu ji fr1w2😮 fr CR by by a by by by by hy by hu❤🎉🎉​@@MukundK-ci8dl

  • @Say_gaming_009
    @Say_gaming_0094 ай бұрын

    आता तुमच्या उरावर बसणारी आमची खंबीर आघाडी वंचित बहुजन आली आहे जय ओबीसी जय भीम जय सेवालाल

  • @drxgoldy4522

    @drxgoldy4522

    4 ай бұрын

    Bulla obc ambedkar sobat aahe obc cha neta bhujbal saheb

  • @GautamGhansawant-qo8hl
    @GautamGhansawant-qo8hl4 ай бұрын

    अकोल्यातून काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा

  • @thetiger247

    @thetiger247

    4 ай бұрын

    ka mag ghenar dam asel ladha

  • @MMNNPPKKRD

    @MMNNPPKKRD

    4 ай бұрын

    तुमच्या एक आमदार निवडून येत नाही तर खासदार कसा निवडून येणार सविधान ला मजबूत करण्यासाठी अकोला मध्ये अभय पाटील ला मतदान करावे

  • @nileshwankhade754

    @nileshwankhade754

    4 ай бұрын

    Congress che kiti aamdar aahet akolyat ​@@MMNNPPKKRD

  • @thetiger247

    @thetiger247

    4 ай бұрын

    @@MMNNPPKKRD बर झाल कुणीतरी सत्य बाहेर आल

  • @Lakhan2706

    @Lakhan2706

    4 ай бұрын

    स्वतंत्र लढून बघा तुम्हचा एकही निवडून येणार नाही... वंचित स्वतंत्र लढतंय तुम्ही युती करून लढता.. प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढल्यास वंचितची ताकत कळेल तुम्हाला.. कुबड्याचा आधार घेऊन लढणारे तुम्ही आणि चालले वंचितला नाव ठेवायला.. हिम्मत असेल तर लढा स्वतंत्र..​@@MMNNPPKKRD

  • @kiranghodake1690
    @kiranghodake16904 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर नक्की निवडून येणारं आत्ता पर्यंत तुम्ही असच राजकारण केलेय

  • @atulc1082
    @atulc10824 ай бұрын

    मुस्लिम समाजाने काँग्रेस ला मतदान करू नका एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही

  • @user-ei8cv9iw4k

    @user-ei8cv9iw4k

    4 ай бұрын

    Tu muslim आहे kaa tuzi sunta केली आहे kaa

  • @atulc1082

    @atulc1082

    4 ай бұрын

    @MdgausQurehj करा काही प्रॉब्लेम नाही

  • @janmanas555

    @janmanas555

    4 ай бұрын

    मग कुणाला चड्डी la करून पायावर धोंडा मारून घेवू का.....

  • @janmanas555

    @janmanas555

    4 ай бұрын

    काँग्रेस la ch karnar

  • @ashishphuladi7569

    @ashishphuladi7569

    4 ай бұрын

    Muslima sarkhe hushar matdar koni nahi te hindu sarkhe zilpya zadat nahi fate fodat nahi ha goon hinduni tyacha kadun shikawa aplyat ardhwatrao jatiche rajkaran karnyarala pahile kanda

  • @GautamGhansawant-qo8hl
    @GautamGhansawant-qo8hl4 ай бұрын

    उमेदवार मागं नाही घेतल्यास काँग्रेसचा महाराष्ट्रात एकही खासदार निवडून येणार नाही

  • @MMNNPPKKRD

    @MMNNPPKKRD

    4 ай бұрын

    काँग्रेसने वंचित चा नेता ला खासदार केले होते पाठीत खंजीर खुपसला ती चूक पुन्हा काँग्रेसने करू नये सविधान ला मजबूत करण्यासाठी

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation50504 ай бұрын

    अरे नालायकांनो राजकारण जमत नाही तर करू नका ना आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯

  • @SuhasSadavarte
    @SuhasSadavarte4 ай бұрын

    यांना पडण्याची भीती वाटली म्हणून अभय पाटील समोर केले आहेत राहिला सवाल लोकसभेवर घेण्याचा ती तुमच्यासारखे पदासाठी लाचार नाहीत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो एक मराठा लाख मराठा जय शिवाजी जय शंभुराजे जय भीम

  • @dadabhaikhairnar3775
    @dadabhaikhairnar37754 ай бұрын

    Vba कडून तुला राज्यसभेवर पाठवतो आम्ही

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    3 ай бұрын

    पुळचा काय बरोसा नाहीं

  • @VARTMANRASHTRA

    @VARTMANRASHTRA

    3 ай бұрын

    😂😅

  • @rajaramkolekar1202

    @rajaramkolekar1202

    3 ай бұрын

    दुसऱ्याला देण्या साठी अगोदर आपल्या जवळ देण्यासाठी असावे लागते

  • @rajaramkolekar1202

    @rajaramkolekar1202

    3 ай бұрын

    VBA चां चांगला माणूस राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी मताची बेगमी जवळ असावी लागते

  • @AnandKamble-tg9kx
    @AnandKamble-tg9kx4 ай бұрын

    काँग्रेस ने आकोल्यात आर.यस. यस. चा उमेदवार दिला त्याचे काय काँग्रेस बीजेपी येकाच नान्याच्या दोन बाजु आहेत

  • @MMNNPPKKRD

    @MMNNPPKKRD

    4 ай бұрын

    काँग्रेसने अभय पाटील ला उमेदवारी दिल्याने वंचित च्या जिव्हारी लागली आहे

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    3 ай бұрын

    राईट

  • @vivekmunbhe5335
    @vivekmunbhe53354 ай бұрын

    अकोल्यामध्ये काँग्रेसला मत करणे म्हणजे बीजेपीला मदत करणे आहे

  • @MMNNPPKKRD

    @MMNNPPKKRD

    4 ай бұрын

    अकोला मध्ये संविधान ला वाचविण्यासाठी अभय पाटलांना मतदान करावे

  • @thinker3852

    @thinker3852

    4 ай бұрын

    Tri pn vanchit la denar nahi , Congress la denar ...

  • @jagdishshirsat1831

    @jagdishshirsat1831

    4 ай бұрын

    ​@@MMNNPPKKRDभाऊ, संघ विचाराचा माणूस संविधान वाचवणार का?

  • @MMNNPPKKRD

    @MMNNPPKKRD

    4 ай бұрын

    @@jagdishshirsat1831 तसं नाही भाऊ अभय पाटील काँग्रेसमध्ये आले ते संविधानाला मजबूत करण्यासाठी आले जनतेचा काम आहे त्याला भरपूर मतानी निवडून द्यावे संविधानाला वाचविण्यासाठी

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    3 ай бұрын

    Right

  • @motivationalvideos746
    @motivationalvideos7464 ай бұрын

    पोत्यत गुंडाळून ठेव तुज मंत्रिपद.........इथ स्वाभिमानी नेतृत्त्व ❤❤❤❤ बाळासाहेब आंबेडकर आहेत❤❤❤

  • @sandipdhivar4560
    @sandipdhivar45604 ай бұрын

    असे किती मंत्रिपद बाळासाहेबांनाही आतापर्यंत नाकारलेले आहे असले मंत्रिपद तुम्हाला च लखलाभ

  • @sandiptelang2694
    @sandiptelang26944 ай бұрын

    काँग्रेस वंचित सोबत धोका धडी करेल. आमंच मत VBA लाच.

  • @GautamGhansawant-qo8hl
    @GautamGhansawant-qo8hl4 ай бұрын

    काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नाही

  • @MMNNPPKKRD

    @MMNNPPKKRD

    4 ай бұрын

    वंचित चे आमदार निवडून येत नाही तर खासदार कसे निवडून येणार काहीही कॉमेडी करतात लोकांना हसण्यासाठी

  • @GautamGhansawant-qo8hl
    @GautamGhansawant-qo8hl4 ай бұрын

    काँग्रेसने किती मुस्लिम खासदार उभे केले

  • @peacefulstudy650

    @peacefulstudy650

    4 ай бұрын

    लात मरतोत आम्ही तुमच्या मंत्रिपदाला खासदारकीला ... स्वाभिमानी नेता एकच बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @MMNNPPKKRD

    @MMNNPPKKRD

    4 ай бұрын

    @@peacefulstudy650 अचानक तिकीट बदलणारा नेता स्वाभिमानी कसा असणार वंचित च्या आमदार निवडून येत नाही तर खासदार कसा निवडून येणार

  • @shubhamsarnaik8250

    @shubhamsarnaik8250

    3 ай бұрын

    वोट करणार्यांनीच वंचित वर बोलाव वकिली घेऊन नको

  • @GautamGhansawant-qo8hl
    @GautamGhansawant-qo8hl4 ай бұрын

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi39614 ай бұрын

    सर किती मुस्लिम उमेदवार दिले हो किती बौद्ध उमेदवार दिले

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht61104 ай бұрын

    बॅरिस्टर adv प्रकाश यांना काही नको आहे पण प्रकाश आंबेडकर हे जो पर्यंत मुख्यमंत्री होत नाही तो पर्यंत शेतकरी , गरीब , कष्टकरी , गरीब मराठा , धनगर , गरीब ओबीसी , SC, ST , गरीब सवर्ण यांचे कधीच चांगले दिवास येणार नाही !! खुप मुख्यमंत्री पाहिले महाराष्ट्राने एकदा बॅरिस्टर ADV प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री म्हणून पहावे अशी नम्र विनंती सर्व समाजातील जनतेला 🙏🙏 VOTE FOR VBA ✌🏻🧡💙♥️💚

  • @gautamranvir6466
    @gautamranvir64664 ай бұрын

    हे कोण प्रकाशजीना राज्य सभेवर घेणारे.....यावेळी अकोल्यातून सुज्ञानी जनतेच्या जीवावर आंबेडकरजी बहुमताने विजयी होणार....

  • @nareshkamble7820
    @nareshkamble78204 ай бұрын

    राष्ट्रपती पद भेटत होते ते नाकारलं बाळासाहेबानी

  • @Dalestyen007

    @Dalestyen007

    4 ай бұрын

    काही ही सांगता का रे

  • @MaheshThakare-ti3os

    @MaheshThakare-ti3os

    4 ай бұрын

    Khare ahe bhau

  • @Dalestyen007

    @Dalestyen007

    4 ай бұрын

    उप राष्ट्र पती तुला करणार होते कांबळे.पण तू घरी नव्हता पोस्टमन निरोप घेऊन आला होता तेंव्हा

  • @sunilmore5930

    @sunilmore5930

    4 ай бұрын

    ​@@Dalestyen007म्हणून तुला झाटुगिरी केल्या काँग्रेसने

  • @vaibhavwaghmode7577

    @vaibhavwaghmode7577

    4 ай бұрын

    राष्ट्रपती नाही पंतप्रधान पद..पण काँग्रेसने अट घातली होती .. काँग्रेसमध्ये प्रवेश करावा..त्यामुळे बाळासाहेबांनी पंतप्रधानपदावर लाथ मारली

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble71254 ай бұрын

    अनिस अहमद काँग्रेसचा उमेदवार मागे घ्या. ह्याच्यात तुमचं हित आहे. काँग्रेसच फ्युचर वंचित वर अवलंबून आहे.

  • @shivajibhosle9083
    @shivajibhosle90834 ай бұрын

    काँग्रेस काँग्रेसने मुस्लिम उमेदवार किती दिले तेच पहिले सांगा

  • @MMNNPPKKRD

    @MMNNPPKKRD

    4 ай бұрын

    मुसलमान च्या खासदार निवडून येत नाही संविधानाला मजबूत करण्यासाठी तिकीट दिले नाही तसं वंचित च् आमदार निवडून येत नाही तरी वंचित ने उमेदवार दिला स्वतःच्या पराभव करण्यासाठी

  • @mia19622

    @mia19622

    4 ай бұрын

    भाजप ने किती दिले.

  • @rajabhauatkore7203
    @rajabhauatkore72034 ай бұрын

    काँग्रेस ने RSS ला उमेदवारी दिली चाललेत संविधान वाचवायला तुम्ही कोण आहात मंत्रीपद देणारे आमचा हक्क आहे.

  • @rajsabane7622
    @rajsabane76224 ай бұрын

    मंत्री पद काँग्रेस लाच लखलाभ आम्हाला नको

  • @Sachit_Auti

    @Sachit_Auti

    4 ай бұрын

    Kendrat mantri pad denyasathi kendrat sarkar yav lagat ani te yenar nahi 😂😂

  • @bhausahebsasane6511
    @bhausahebsasane65114 ай бұрын

    आता ha कोण आहे माकड मले😂😂😂 only vba powerful💪💪

  • @SachinShirsath-kf2uh
    @SachinShirsath-kf2uh4 ай бұрын

    Only VBA फक्त प्रकाश आंबेडकर साहेब खासदार होणारं

  • @sujitborkar3744
    @sujitborkar37444 ай бұрын

    Only VBA ❤

  • @diwakarpundge9228
    @diwakarpundge92284 ай бұрын

    राज्यसभेवर घेण्यासाठी संपूर्ण भरता मध्ये काँगेस चे एव्हढे खासदार येतील का याचा विचार करा , आणि या प्रक्रिये मध्ये व पक्षात तुमचे काय स्थान आहे हे तपासा. काँगेस आणि राष्ट्रवादी ने किती मुस्लिम उमेदवार दिले ते एकदा जाहीर करा. तुमच्याच झोळी मध्ये काही नाही आणि निघाले दुसऱ्याला वाटायला.महाराष्ट्रात काँग्रेस चा सुपडा साफ होणार.

  • @jivanmahire
    @jivanmahire4 ай бұрын

    साहेबांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारली तिथे खासदारी साठी माघार घेतील असे वाटते का तुम्हाला

  • @vickysuryawanshi1671
    @vickysuryawanshi16714 ай бұрын

    कांग्रेस पेक्षा वंचित बहुजन आघाड़ी ही हे सदैव मुस्लिम व बहुजन समाजचे काम करत आहे...

  • @sandipdhivar4560
    @sandipdhivar45604 ай бұрын

    अरे ज्यांनी राष्ट्रपदी पद नाकारले त्यांना काय तुम्ही देणार

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad52004 ай бұрын

    आमचे मोठे भाऊ म्हणायचं आणि मागून वार करायचे. तुमच्या सारखे सोबत राहून विरोध करणारे .

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale82184 ай бұрын

    अनिस अहमद साहेब,,महाराष्ट्रात एक तरी मुस्लिम उमेदवार तुम्ही देऊ शकला नाही...प्रकाश जी देणारे आहेत..त्यांना तुम्ही काय द्याल

  • @shrawankamble3217
    @shrawankamble32174 ай бұрын

    गेली 10 वर्ष झाली भाजपा मुस्लिम समाजावर आण्याय करत आसताना काय करत होते? समाजासाठी कधी नाही घर सोडले..

  • @devchandgade9975
    @devchandgade99754 ай бұрын

    Vote for VBA jay savidhaan Jay mharshtra

  • @BabaBaba-qw8rq
    @BabaBaba-qw8rq4 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर ऑफर इतकी उंची नाही तुम्ही भाजपची बी टीम आहोत काँग्रेस आता फक्त अकोल्यातून वंचित बहुजन आघाडी विजय होईल

  • @shubhamkapsikar934
    @shubhamkapsikar9344 ай бұрын

    मंत्रिपद तुम्ही च ठेवा लाचार नाही आम्ही

  • @vitthalvanjari
    @vitthalvanjari4 ай бұрын

    लोकांच्या तुकड्यावर जगणाऱ्याला आमचा नेता नाही आमचा नेता स्वाभिमानी आहे लोकसभेची उमेदवारी त्या रामदास आठवलेला द्या आम्हाला काही घेणं देणं नाही आमचा नेता एवढा स्वाभिमानी आहे कित्येक वेळा मंत्री पदाला लाथ मारून तुमच्या एका मंत्रिपदासाठी समाज विकणार नाही असं बोलणारा बाप माणूस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर.... तुमच्यासारख्या विकावी नेत्यांना आमच्या नेत्याला शिकवायची गरज नाही

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv4 ай бұрын

    ❤आमचे मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच..❤

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad52004 ай бұрын

    काँग्रेस किती चालू आहे याच उदाहरण

  • @vijaycreation864
    @vijaycreation8644 ай бұрын

    अकोल्यात काँग्रेस भाजपची B टीम आहे आंबेडकर यांच्याविरोधात उमेदवार देऊन सिद्ध केलं आहे

  • @sandiptelang2694
    @sandiptelang26944 ай бұрын

    काँग्रेस जवड दऱ्या टाकायला कार्यकर्ते उरलेले नाही.

  • @susentirpude1893
    @susentirpude18934 ай бұрын

    कांग्रेस ने अकोला मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना बिनशर्त पाठिंबा देत लोकसभा ला पाठवले पाहिजे, राज्यसभेत घेऊ, असे आश्वासन कशाला?

  • @shegokarsw7885
    @shegokarsw78854 ай бұрын

    अनीष अहमद साहेब तुम्हाला तरी केंद्र सरकार मध्ये जाता येणार का ते बघा, तुम्ही किती मुसलमान उमेदवार दिले आहेत ते सांगा

  • @user-dt1yz6re6p
    @user-dt1yz6re6p4 ай бұрын

    अनिश साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही अकोल्यामध्ये आंबेडकरांच्या विरोधात जी अभय पाटलाला दिलेल्या तिकीट ते मागे घ्या आणि प्रकाश आंबेडकर ला सपोर्ट करा अभय पाटील आरएसएसच्या हस्तक आहेत हे तुम्ही मान्य करा

  • @aryabhowate5596
    @aryabhowate55964 ай бұрын

    फक्त प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k4 ай бұрын

    आद,बाळासाहेब आंबेडकर ,दुरदृष्टी निस्वार्थी स्वाभिमानी सर्व वंचित बहुजनांचे नेतृत्व आहेत, वंचित बहुजन समाजाला खरा न्याय मिळवून देऊ शकतात ,म्हणून आम्ही सर्व वंचितलाच मतदान करणार आहेत

  • @user-mp7wn9nu7b
    @user-mp7wn9nu7b4 ай бұрын

    प्रकाश आंबेडकरांची उंची मंत्री पदापेक्षा किती मोठी आहे हे या लोकांना कळणार नाही!

  • @Mangalmaitri16
    @Mangalmaitri164 ай бұрын

    बाळासाहेबांना कोणत्याच पदाची अपेक्षा नाही त्यांना फक्त सत्तेच विकेंद्रीकरण करायचे आहे सर्व सामान्यांन पर्यंत सत्ता पोहचवयाची आहे.

  • @user-uv8tz2kw4d
    @user-uv8tz2kw4d4 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीकडून अहमद साहेब तुम्हालाच देणार राज्यसभेत खासदारकी वंचित ला पाठिंबा द्या

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad874 ай бұрын

    म्हणजे तुम्ही लोकसभा लढू नका. आमच्या मेहेरबानीवर जगा. आणि अनिस अहमदजी हीं ऑफर देण्याचा तुम्हाला अधिकार तरी आहे का?

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx4 ай бұрын

    काँग्रेस बीजेपी ला मदत करते का असं एक चित्र निर्माण होत आहे

  • @akshaydumne814
    @akshaydumne8144 ай бұрын

    तुम्हाला च राहू द्या तुमचे मंत्री पद

  • @devchandgade9975
    @devchandgade99754 ай бұрын

    Only king VBA jay savidhaan Jay mharshtra

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चे अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणारे एक मेव नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @papushelake7852
    @papushelake78524 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @nationalforum1006
    @nationalforum10064 ай бұрын

    काँग्रेसचे किती खासदार लोकसभेत निवडून येणार आहे तेवढा आधी सांगा त्यात प्रस्थापित आणि घराणेशाही वाले किती आहेत तेवढे सांगा

  • @sampatpayal9670
    @sampatpayal96703 ай бұрын

    🙏🏾 प्रकाश आंबेडकर, हे बाबासाहेब याचे नातु आहेत कधी कुणापुढे झुकणार नाहीत,100,दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस 🐯🐅 होऊन जगा हे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत,

  • @user-vu2ih2rt3v
    @user-vu2ih2rt3v4 ай бұрын

    Only VBA Jay bhim Jay shivray jay savidhan Jay maharastra Jay Bharat only prakash ambedkar..🎉🎉❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ v b a चे अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणारे एक मेव नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx4 ай бұрын

    काँग्रेसला मुस्लिम मतदान फक्त पाहिजे उमेदवार नाही चालत

  • @user-qb3rf7nw4h
    @user-qb3rf7nw4h4 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी फक्त

  • @vishalpathare1289
    @vishalpathare12894 ай бұрын

    Only VBA

  • @sanjaydhasal6571
    @sanjaydhasal65714 ай бұрын

    काँग्रेसवाले फक्त गाजर दाखवतात आणि त्यातले तुम्ही आहात तुम्ही कोण सांगणार आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना मंत्रिपद देणार आणि ते देणार.

  • @sudarshansable
    @sudarshansable4 ай бұрын

    बाळासाहेबांना मंत्री पद देऊन तुमचा फायदाच होईल साहेब ....

  • @shirishsabale4114
    @shirishsabale41144 ай бұрын

    अभय पाटील BJP चा माणूस आहे....

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आहेत वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आहेत, , आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v4 ай бұрын

    आंबेडकर कसे माघार घेतील,औकतीत रह,... येणार तर बाळासाहेब निवडून...नाहीतर तुम्ही पडा...

  • @RamaHatagale-zm8yx
    @RamaHatagale-zm8yx4 ай бұрын

    दलित मतदार आपण विचार करा यांना आपल दलित मतदान पाहिजे आपल्या नेता नाही पाहिजे बीजेपी जितली तरी चालेल पण दलित नेते नको आता मतदार सहाणे झाले तुमचे उमेदवार येणार नाही वंचित ने पाठींबा दिला तेवढेच उमेदवार येणार

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤❤वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ v b a चे महाराष्ट्र राज्यातील सर्व चे सर्व खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @pkharechocoboy
    @pkharechocoboy4 ай бұрын

    प्रकाश आंबेडकरांना साहेबांना तुम्ही सल्ला द्याल एवढं तुमच अस्तित्व नाही साहेबांना भिकच घ्यायची असती तर ते आत्ता राष्ट्रपती राहिले असते तुम्हाला बहुजनांची मत पाहिजेत पण तुम्हाला बहुजन नकोय हरण्याची भीती त्यांना दाखवा ज्यांचे अस्तित्व नाही प्रकाश आंबेडकर साहेब निवडून आम्हाला फरक पडत नाही ते कोणताही निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू

  • @anitagawai3767
    @anitagawai37674 ай бұрын

    किती हा कपटीपणा! तुम्ही बाळासाहेबांना रामदास आठवले समजू नका . बाळासाहेबांना एकट्याला मोठं व्हायचं असतं तर ते केंव्हाच मोठे झाले असते .

  • @gautamjanutambe5289
    @gautamjanutambe52894 ай бұрын

    काँग्रेस ने त्यांना आणि त्यांचे पाच उमेदवार निवडून आणावे त्या बदल्यात वंचित काँग्रेस चे २० उमेदवार निवडून देतील राज्यसभेवर कोणाला पाठवितात?याचा अर्थ काँग्रेसला कळतो का?प्रकाश आंबेडकर यांच्या अनेक वर्ष स्वतःचा अकोला हा मतदार संघ आहे तिथे पाठिंबा द्द्या ना.

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar35444 ай бұрын

    काँग्रेस पार्टीने हवेत राहू नये अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब हेच निवडून येतील आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा द्या तुमचा उमेदवार वापस घ्या आम्ही तुम्हाला सात ठिकाणी पाठिंबा जाहीर करणार आहोत त्यामुळे तुम्ही तुमचा उमेदवार मागे घ्या

  • @jyotibagholap8763
    @jyotibagholap87634 ай бұрын

    संसदेत.. आंबेडकर नावाचा आवाज सतत पाहिजेच... तरच स्पष्ट आणि सत्य, जनतेचा आवाज संसदेत गरजेल..

  • @Tantra691
    @Tantra6914 ай бұрын

    मेरे तमाम मुस्लिम भाईओंक़ो गुजारीस करूंगा, कांग्रेस ने महाराष्ट्र में 1 भी मुस्लिम उम्मीदवार नहीं दिया,,,,,बहुजन ह्रदय सम्राट बाडासाहेंब आंबेडकर को मतदान करे

  • @manyogisha....7918
    @manyogisha....79184 ай бұрын

    केंद्रात मंत्री पद..🤭🤣😂 त्या साठी सरकार बनवावे लागते काँग्रेस ५० वर पोचली तरी खूप मोठी गोष्ट आहे

  • @dr.ratnpal
    @dr.ratnpal4 ай бұрын

    काँग्रेस वंचित आघाडी ला ३जागा देऊन सपंवायच बघतय.आंबेंडकर साहेब यांचा स्वबळावर योग्य निर्णय. मी जिंकलो तरी राजगृह हारलो तरी राजगृह 🎉

  • @damodharsonkamble9529
    @damodharsonkamble95294 ай бұрын

    आधी अकोला येथील तुमचा उमेदवार मागे घ्यावा

  • @prakashuchit15
    @prakashuchit154 ай бұрын

    आदी 100 खासदार तर निवडून आना आणि मग लोकांना ऑफर देत बसा

  • @ravindragore6094
    @ravindragore60944 ай бұрын

    आहेमद सर तुम्ही तुमच्या समाजातील लोकांना किती लोकांना उमेदवारी दिली तुम्ही तुमचेच घर भरले समाजाचा कधी विचार केला पाहिजे आणि लोकशाही वाचवायची जबाबदारी संपूर्णपणे मुस्लिम व बहुजन समाजाने घेतली आहे का काही तरी वाटु द्या तुम्हाला आपको खुदा कभी माफ नहीं करेगा .

  • @milindpanpatil609
    @milindpanpatil6094 ай бұрын

    भाई साहेब जेव्हा दलित मुस्लिम वंचित समाजावर अन्याय अत्याचार होतं तेव्हा कोंग्रेस काहीच बोलत नाही

  • @bhagwatbhosale6468
    @bhagwatbhosale64684 ай бұрын

    मुख्यमन्त्री करा प्रकाश आंबेडकर करंना मग बगू

  • @Pragatirithe2000
    @Pragatirithe20004 ай бұрын

    काँग्रेस ची सत्ता येईल तेव्हाच ना. आता कश्याला बोलतो भा

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw20504 ай бұрын

    Only वंचित बहुजन आघाडी only 💪❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig4 ай бұрын

    शरद पवाराची मोठी पार्टी आहे आणि उद्धव ठाकरे ची मोठी पार्टी आहे कारण त्यांचे चाळीस चाळीस लोक बीजेपीच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत खूप मोठी पार्टी आणि संविधान वाचवण्याची भाषा करतात एवढा कळवळा असता तर वंचित ला सोबत घेऊन संविधान वाचलं असतं ना ते वाचवायचं नाही त्यांना बीजेपीला सपोर्ट करू नको करायचा आहे या दोघांनाही❤❤❤❤

  • @arunvighne5052
    @arunvighne50524 ай бұрын

    तुम्ही अकोला येथील उमेदवार मागे घ्यावा. पाठिंबा तुम्हाला दिला आहे वंचीतने

  • @user-wn2mr5qo1j
    @user-wn2mr5qo1j4 ай бұрын

    अकोला मध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना कांग्रेस ने पांठिबा द्यावा, वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो ❤❤

  • @BhagwanSalve-gx7wh
    @BhagwanSalve-gx7wh4 ай бұрын

    मुस्लिम. काँगेस. सोबत आहेत तर. मुस्लिमांना एकही उमेदवार दिला नाही. व इतर. समाजाला सुद्धा उमेदवार दिला.नाही.

  • @bhaulalnarwade133
    @bhaulalnarwade1334 ай бұрын

    तुम्ही नुसतं पत्रकारांमध्ये भुकत.रहातात सांगली भिवंडीच्या जागाच काय झालं तुमची हिंमत नाही उद्धवसांगा टक्कर करायची

  • @parthvijaylonkar1316
    @parthvijaylonkar13163 ай бұрын

    V B A.. बहुजन समाजाला दिशा व न्याय देणारा पक्ष आहे.. Jay Jijau Jay Shivaray.. Jay Jyotirav Jay Bheemrao..

  • @user-pq5qb5nu1t
    @user-pq5qb5nu1t4 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @PBS892
    @PBS8924 ай бұрын

    Hyala mahit nahi...aamhi mantripada sathi nahi ter sarv samjala nyay denya sathi ladto...Only vanchit....Jay shivray Jay shree Ram Jay Jyoti Jay muslim Jay sevalal Jay malhar Jay bhim...Bharat Mata ki jay

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale30233 ай бұрын

    अनिस अहमद तुम्हीच काँग्रेसचे जोडे उचला आमच्या नेत्याला तुम्ही मुख्यमत्री ना पंतप्रधान केले तरी लात मारतील आमचे साहेब आमची लढाई माना सन्मानासाठी आहे .

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ v b a चे सर्व उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤

Келесі