अनिल परब रडता रडता राहिले, नीलम गोर्हेंची नंतर दिलगिरी ? Anil Parab Nilam Gorhe adhiveshan live

अनिल परब रडता रडता राहिले, नीलम गोर्हेंची नंतर दिलगिरी ? Anil Parab Nilam Gorhe adhiveshan live
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #vidhansabhaadhiveshan #anilparab #nilamgorhe

Пікірлер: 664

  • @sharadgavande5871
    @sharadgavande587121 күн бұрын

    हिला कोण विचार त नव्हतं उध्दव साहेबांनी शेंदूर फासून मोठ केलंय, आता निवडणूक लढा म्हणा

  • @sunilgurav5536
    @sunilgurav553621 күн бұрын

    नीलम गोऱ्हेला खूप माज आहे

  • @SantoshKokare-mz4ro
    @SantoshKokare-mz4ro21 күн бұрын

    थोडे दिवस थांबा ठाकरे सरकार येऊदे कार्यक्रम बरोबर होणार

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue21 күн бұрын

    निलम गोऱ्हे यांना सत्तेचा माज आला आहे. त्या सर्वांना योग्य न्याय देत नाही.

  • @Nagannath
    @Nagannath21 күн бұрын

    फार दिवस राहीले नाहीत, त्यांचं नाव वर्तमान पत्रातही दिसणार नाही!🎉

  • @drrajeshwarkhakre5591
    @drrajeshwarkhakre559121 күн бұрын

    गोरेना चांगला समज दिला पाहिजे.

  • @bankatsurwase6200
    @bankatsurwase620021 күн бұрын

    मॅडम हे बरोब्बर नाही. लोकशाही चे पालन करा.

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar885221 күн бұрын

    पुढे ही सभापती होणार नाही, ही मिंदी झाली आहे .

  • @rahulchavan8241
    @rahulchavan824121 күн бұрын

    ज्या शिवसेनेत पक्षांना आपल्याला मोठं केलं त्या पक्षाशी इमान इतबारे ठेवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu21 күн бұрын

    निलमताई समान वागणूक द्या

  • @rahulchougule9538
    @rahulchougule953821 күн бұрын

    ही बाई आता मस्तीला आलीय

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav069421 күн бұрын

    या सभापतींना निलंबित करण्यात यावे.

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar138321 күн бұрын

    निलम गो-हे मिंथे गटात गेल्यापासून फारच तोल सोडून बोलतात .

  • @bspatil2109
    @bspatil210921 күн бұрын

    उध्दव ठाकरेंच्या कृपेमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलात हे लक्षित घ्या.एव्हढंच नव्हे तर हा मिंधेही ठाकरें कृपेमुळेच ईथवर पोहोचला आहे.अन्यथा आटो चालवत बसला असता.खाल्या मिठास जागणारी तुमची जात नाही .ही तुमची शेवटची टर्म लक्षात ठेवा.

  • @anilgaikar3830
    @anilgaikar383021 күн бұрын

    मिंधे ची चिक्कीखाऊ मॅडम

  • @shalulobo4941
    @shalulobo494121 күн бұрын

    आता पर्यंत ठाकरे यांच्या खाऊन झाल्यावर आता शिंदे गोड वाटला

  • @vedakene1469
    @vedakene146921 күн бұрын

    निलमताई खाल्ले ल्या घरचे वासे मोजु नका थोडे दीवस आहेत ..जैसी करनी वैसी भरणी दिसेल

  • @vasanttarate2391
    @vasanttarate239121 күн бұрын

    अनिल परब अगदी बरोबर आहे. उलट तुम्ही जे बोलला नाही ती गोष्ट मात्र अगदी बरोबर वाटते.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre961621 күн бұрын

    निलम गोऱ्हे तुम्हाला ऊद्ववजी बालासाहेब ठाकरे यांनी भरपूर काही दिले पण आज जी तुमची वागवनुक बरोबर नाही जनता कधी माप करणार नाही

  • @ramujal5863
    @ramujal586321 күн бұрын

    हिला म्हणाव निवडणूक लढव नंतर मोठेपणा दाखव

Келесі