Anil Parab | मुंबई आमच्या साहेबांची, नाही कोणाची बापाची हे निकालानं सिद्ध - अनिल परब
#MLCElection TeacherElection #GraduateElection #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 405
निष्ठावंत शिवसैनिक माननीय अँड अनिल परब यांचे अभिनंदन 🙏
@ashutoshupasani2747
2 күн бұрын
Hardik abhinandan
ही फक्त आणि फक्त झलक आहे विधानसभेला सन्माननीय आदरणीय पवार साहेब उद्धव साहेब व काँग्रेस पक्ष नाद खुळा कार्यक्रम करणार हे सर्व आम जनतेची इच्छा आहे
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤
अभिनंदन अनिल परब साहेब. जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.
@vitthaldesai522
2 күн бұрын
Jay Maharashtra Purab Sa
अनिल परब साहेब अभिनंदन तुमचं 🎊🎉🚩 एकनिष्ठ शिवसैनिक
आता तरी उठसुठ उबाठा शिवसेनेवर भुंकणाऱ्या ची शांती झाली असेल अशी अपेक्षा बाळगतो? अभिनंदन अनिलजी परब आणि अभ्यंकर गुरुजी यांच आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे 🎉😂😊😅
@rameshmore9352
2 күн бұрын
तरी पण काही विकले गेलेले भडवे..प्रत्येक गल्लीत भुकणारच..कारण त्यांच्या तोंडात त्या दोघांनी दिल आहे ...ते भाडखाव कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ,किंवा महाराष्ट्रातील पदव्या घेतलेल्या मुलांना नोकऱ्या नाहीत म्हणून भाडखाव कधी भुकताना दिसणार नाहीत ..यांच्या .. वर चढायला सकाळ संध्याकाळ ठाकरेच पाहिजे .तरच यांच दुकान चालू राहिल...
मुंबई मध्ये शिवसेनाच हवी.... 🚩🚩🚩
@sagarmokal913
2 күн бұрын
Ho te pan Ncp n Congress Sobat
@vishalgharat9962
Күн бұрын
@@sagarmokal913मग BJP सोबत आहे ना एकनाथ मग का नाही निवडून येत😂
निष्ठा 100% सोना आहे अभिनंदन अभिनंदन अनिल परब साहेब सत्यमेव जयते
जय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि विधानसभाला पण आहे.
अभिनंदन परब साहेब बाळासाहेबांचे निष्ठावान आणि कडवट शिवसैनिक आहात आपण जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
"मानाचा जय महाराष्ट्र " परब साहेब अभिनंदन . मुंबई ही आपलीच आहे आणि कायमचीच राहील . ( आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद . ) एकसामान्य शिवसैनिक .
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा शिवसेनेचा भगवा फडकला
एकदम बरोबर बोललात मा. आ. अनिल परब साहेब . आपल हार्दिक अभिनंदन ✌️💐 जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐 2:59
निष्ठावंत शिवसैनिक श्री अनिल परब यांचे अनंत हार्दिक अभिनंदन!🚩🚩🚩🚩🚩
आपले हार्दिक अभिनंदन साहेब हा आपल्या निष्ठेचा विजय आहे
फक्त उद्धव ठाकरे साहेब जय हो शिवसेना ❤
@deepakkokare7162
2 күн бұрын
❤❤ only thakare jindabad ❤❤
भाजपने कितीही शिवसेना संपवण्यासाठी निचता गाठली, तरी शिवसेना संपवू शकणार नाही, जरी मिंदे कितीही साड्या वाटून निवडून येण्याचा प्रयत्न केला, तरी हा जोश फक्त खोके संपे पर्यंतच सत्तेचा माज असू शकतो..
@ashutoshupasani2747
2 күн бұрын
Bjp ni pan Shivsena eknath shinde chya madtimule nirajan daavkhare vijyi zaale ahet.
अभिनंदन परब साहेब मुंबई फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मी एक शिवसैनिक जुन्नर तालुका जिल्हा पुणे फक्त उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
अभिनंदन अनिल परब साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🐯🐯
खूप खूप अभिनंदन अनिल परब साहेब💯💯🔥🔥🔥🔥🔥
Congratulations 🎉🎉
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
मुंबई। आफलि आहे गदाराची नाही है दिगवुऊन दिले धनयवाद परब साहेब व आभयंकर साहेब अभिनंदन
@vilassagvekar7614
2 күн бұрын
या फुडे पण असाच बांबू टाकणार शिंदे फडवणीस अजित पवार यांच काहीही चाँलणार नाही हे पाहुणे आहेत
मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 अनिल परब साहेब अभिनंदन...👍👍🚩🚩🚩🚩🚩 महाविकास आघाडी झिंदाबाद...👍👍🚩🚩🚩🚩🚩
साहेब प्रथम तुमचे अभिनंदन करतो, तुम्ही सर्वांचे आभार मानलेत त्या बद्दल धन्यवाद. पण ज्या पदवीधर मतदारांनी तुमच्या साठी विजयश्री खेचून आणली क्रुपया त्यांचे देखील आभार माना. जय हिंद जय महाराष्ट्र
परब साहेब अभिनंदन जय महाराष्ट्र मुंबईत फक्त ऊदवजी ठाकरेंची चालणार
King of Mumbai 👑
आपले हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन....ऋ❤❤❤जय महाराष्ट्र......्
Jay Maharashtra saheb
माननीय श्री अनिल परब साहेब निष्ठावंत साहेब आपला विजय झाला अतिशय आनंद वाटत आहे आपण असेच कार्य करत राहाल आपणास सर्व मुंबईतील जनतेचा आशीर्वाद राहील आपणास उदंड आयुष्य मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
अभयंकर साहेबांचा सुद्धा अभिनंदन
मुंबई ठाकरेंचीच ✌🏼🚩
खूप खूप अभिनंदन अनिल परब साहेब पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा❤
हार्दिक अभिनंदन परब साहेब जय महाराष्ट्र 🎉🎉
निष्ठावंत शिवसैनिक माननीय एडवोकेट अनिल परब साहेब
अभिनंदन सर 💐💐💐
अभीनंदन साहेब !! फडणवीसनी स्वताचा मुख्यंमञी पदाचा चेहरा घोषीत करुन वीधानसभा लढावी जनता त्यांना त्याची जागा दाखवेल !!
कट्टर शिवसैनिक जिंकला याचा मला अभिमान आहे...जय भवानी
अभिनंदन परब साहेब 🎉 🎉 🎉
मुंबई आमच्या बापाची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
Congratulations..jai Maharashtra Anil ji Parab zindabad
Congratulations 🎉
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
परबसाहेब जय महाराष्ट्र
अभिनंदन🎉🎊 जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Congratulations ❤
शिवसेना उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
अतिशय ऊत्तम संभाषन. आमचं मत आम्ही आपल्याला दिल्यामुळे आम्हीच निवडून आलो. येथेपण आपल्या शिवसैनिकांनी वर्डकप जिंकला आपले खूप-खूपअभिनंदन.
Congratulations Sir.... Only UBT
मुंबई फक्त मराठीच मानसांचीच. मराठी माणूस मुंबईत कसा ठिकून राहील. मुंबईच्या विकासात मराठी माणूस विस्थापित होणार नाही अस पहावयास हव.
Mumbai आमच्या साहेबांची ❤
ते कोणत्या रंगाचा विजय आहे ही बातमी कधी येणार आरे ही मुंबई आणी महाराष्ट्र आपला आहे मराठी माणसाचा जय शिव राय जय भीम जय महाराष्ट्र 🇮🇳
जय महाराष्ट्र साहेब आणि तुमचे अभिनंदन 🚩🚩🔥🔥🔥💐💐💐💐
अभिनंदन अनिल परब साहेब मुंबई ही बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच, जय महाराष्ट्र
अभिनंदन अनिल परब साहेब जय महाराष्ट्र श्री.उध्दवजी, बाळासाहेब ठाकरे, खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤
परब साहेब अभिनंदन
आपले हार्दिक अभिनंदन
जय महाराष्ट्र! शिवसेना नेते आमदार श्री. अनिल परब यांचा विजय असो. या पृथ्वीतलावर शिवसेना ही एकच आहे. व शिवसेनेची सर्व सूत्रे महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या हाती आहेत. जय महाराष्ट्र!
🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
आभिनंदन परब साहेब
अभिनंदन अनिल परब साहेब
अभिनंदन साहेब
जय हो ठाकरे साहेब कमळ हटाव
अभिनंदन
✌️✌️✌️
अभिनंदन... जय महाराष्ट्र...
हार्दिक अभिनंदन.....
अभिनंदन ,साहेब जय महाराष्ट्र ,
🎉
अभिनंदन उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब
Only Thakre Brand
साहेब आम्ही पंधरा वर्षे विना अनुदानित काम करतोय आमच्या लेकरा बाळाच बघा
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच ❤❤
एक नंबर
जय महाराष्ट्र 👍👍👍🚩🚩🚩
बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक अनिल परब साहेब यांचे अभिनंदन
अभिनंदन परब साहेब🎉🎉
शिवसेना जिंदाबाद
शुभेच्छा, अनिल परब साहेब...
अभिनंदन साहेब 🌹🌹🔥🔥🔥🔥🚩🚩
अभिनंदन....
विधानसभेला आम्ही उद्धव शिवसेनेलाच मतदान करणार
अभिनंदन सर
पुन्हा एकदा शिवसैनिकांनी दाखवून दिले मुंबईचा किंग फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत 🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र, ॲड. अनिल परब साहेब खूप खूप अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन साहेब 🎉🎉🎉
Nice Sir... अभिनंदन परब साहेब.. अभिनंदन अभ्यंकर साहेब... उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांचे अभिनंदन ..
येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मिंधे गट, महाराष्ट्र द्रोही बीजेपी यांना दे माय धरणी ठाय करण्याची वाट बघत आहे महाराष्ट्राची जनता. जय महाराष्ट्र.
Congratulations 👏👏👏 saheb
आता शिवाजी पार्कच कार्यालय भिवंडी किंवा मोहमद अली रोड वर न्या. जनाब उदय भाई ठाकरे तिथेच शोभतील.
Congratulation
अभिनंदन साहेब 💐💐
अभिनंदन फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
Congratulations Parab saheb
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️
अभिनंदन साहेब.... उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो..!
जय हो 🔥🔥🔥
बाळासाहेब चा हा गेंडा स्वामी महाराष्ट्र चा मुख्यमंत्री बनेल एवढं नक्की ✍🏻🔥🔥🔥🔥🔥