Anil Parab Angry on Mhada Officers : माझ्यावर काय गुन्हा दाखल करायचा तो करा - अनिल परब
#anilparab #politics #news
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. *टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा*
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: tv9marathientertainment/
► Twitter: Tv9marathi
►KZread : kzread.info
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : kzread.info/head/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
► Special Reports : kzread.info/head/PL0JoGmpTeMLMdYfum2p_IovwtFBGApv10
► 36 District 72 News : kzread.info/head/PL0JoGmpTeMLPkUmj_9OCO7L2tk4IOoQrn
► Latest 24 Headlines : kzread.info/head/PL0JoGmpTeMLMawxdPl-dXtuQoUkr_fArk
► Crime News : kzread.info/head/PL0JoGmpTeMLMH1Juc88u7BDfQHY3BdKGb
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Credit : #Political | Amar Bhingardeve /Producer | Bhanupriya/Editor | #TV9D
Пікірлер: 865
मुंबई मध्ये जर.. भाजपची सत्ता आली..भाजप हे मुंबईकरांना बोटावर फिरवल्या शिवाय राहणार नाही.. मुंबईकरांना शिवसेनेशिवाय पर्याय नाही.. सुखात दुःखात शिवसेनाच असते.. याचा अनुभव मुंबईकरांना आहे.. म्हणून तिथल्या नागरिकांनी भाजपला त्यांची जागा दाखवून..शिवसेनेला साथ द्यावी..
@devisingpatil804
Жыл бұрын
करेक्ट साहेब
@avinashbobade8378
Жыл бұрын
Barobar boltat tumhi..
@tecnicalart4059
Жыл бұрын
Aamhi tr mnse la vot karnar
@vinayakjadhav3601
Жыл бұрын
@@tecnicalart4059 bas mag bhandi ghasat
@tecnicalart4059
Жыл бұрын
@@vinayakjadhav3601 tumhi ghasa soniya sainik
जय शिवसेना जय महाराष्ट्र एक निष्ट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात अनिल परब साहेब
@cybkart5759
Жыл бұрын
हजारो एस. ती कर्मचारी आत्महत्या ह्याचं भिकारड्या मुळे 🤬🤬🤬🤬 जागे व्हा आणि अश्या भ्रस्ट पक्षाला पाठिंबा देऊ नका, अनधिकृत रिसॉर्ट, खोटे टेंडर खडून हजारो कोटी बुडावले एस. ती चे 🤬 कर्माची फळ भोगा आता 🙏
@sawantlife
Жыл бұрын
Jeva st karmachari jiv det hote teva kute gayab hote tumche Parab saheb??
परब साहेब एक नंबर या असल्या लोकांना हीच भाषा कळते👍
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩
परब साहेब खरच शिवसेनेचा खरा वाघ, जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@rambo-ol3rs
Жыл бұрын
Kutraa aahe kutraa
@sawantlife
Жыл бұрын
Wagh bolun tya waghacha kashala apman kartay hyach Parab mule Kiti st karmarchari jiv gamvun basle teva kute gele hote tumche parab??
परब साहेब तुम्हाला सुलुट
परब साहेब जय महाराष्ट्र ⛳️⛳️⛳️⛳️
@dnyaneshwarganjale139
Жыл бұрын
मराठी माणसाला मुंबई तून हाकलून देतील सगळें गुजराती आणतील भाजपचे कीती नगरसेवक मराठी आहे वीचार करण्या सारखे आहे फक्त ठाकरे शिवसेना
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏
@rohitmahadik3466
Жыл бұрын
Saheb tari basle ahet aata tari baher yayala sanga tyanchya goti cha office tutla ahe 😂
@swami_smartha
Жыл бұрын
Only shivsena Thackeray 🚩
मराठी माणसा जागा हो
@user-cy9pu1el4c
Жыл бұрын
आणि हप्तेखोर हिंदू विरोधी ग्यांग चा सफाया कर 👍👍👍
@prakashsawant8539
Жыл бұрын
Gadar minde gat 16 feb nantar zero hotil Bhagwan ke ghar me der hai अंधेर nahi. सत्यमेव जयते.
@user-th9nb4ln5r
Жыл бұрын
@@user-cy9pu1el4c ४० खोके वाल्यांचा आणि फेकू गँग ला या देशातून नष्ट करून टाक...
@user-dj8tg4vb4y
Жыл бұрын
@@user-cy9pu1el4c कसले हिंदु हिंदु भोकतोस तुझा बाप फेकुचंद सुतक असूनसुद्धा नविन प्रोजेक्टची उद्घाटने करत होता 🤷🤷🤷🤔🤔
@milindtawde5280
Жыл бұрын
Sagali dadagiri,sattecha Maj dakhawalyawar ya bhajipala walyana hindutw athawate. Kashmir madhe kay diwe lawalele .kadmhir panditan war honara anyay twyaweli hndutw kothe jat yanch.
अहो सोमय्या च्या घरावर हल्ला शिवसेनिकानी करावा त्याला गुजरातला हाकलुन द्या
@sahiltanpure2795
Жыл бұрын
Saral saral akh gujrat haklun dya
@nandkishorjadhav5605
Жыл бұрын
@@sahiltanpure2795 we
@surajkeni1630
Жыл бұрын
महाराष्ट्र द्रोही अनाजी पंत आहे ना त्यांना वाचवायला
@ganeshwankhede3329
Жыл бұрын
Yevdhi kimmat deu naka tyla sommaya is just a barking dog
@dadasopatil3161
Жыл бұрын
Bhadwa totla somya
साहेब नेहमी तुम्ही डिफेन्स मध्ये खेळायचे, आज चांगले षटकार मारले 💪👌👌👌👌👌
जय महाराष्ट्र साहेब
Great Anil ji
शौर्याच प्रतीक👍 महाराष्ट्राची शान👍 राजे 👑शिव छत्रपती शिवाजी👍 प्रेरणादायी अद्भुत शक्ती 👍जय 🙏जिजाऊ🙏
हे अगोदर च करायला हवे होते अशीच भुमिका घेणे गरजेचे आहे
@vaijayantidesai2662
Жыл бұрын
Utha Marathi mansa jaga ho मतदानातून दाखऊन दे bjp hatav maharastra bchao
शिवसेना शिवाय मुंबईला पर्याय नाही
@user-cy9pu1el4c
Жыл бұрын
🍌🍌🍌🍌हप्ते खोर ग्यांग
@devsarita8114
Жыл бұрын
घंटा
@user-dj8tg4vb4y
Жыл бұрын
@@devsarita8114 कारे तुला बायकोची बहिणीची दलाली मिळते का 🤷🤷
@sandykotkar7834
Жыл бұрын
Avdhi varsh kay kelat😂😂
@rishi19954
Жыл бұрын
😂😂😂shivsena nhi chiv sena
द ग्रेट अनिल परब साहेब
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
मराठी बाणा 👍👍
खिरीत शेवय्या माजला आहे, एक दिवस लय बेक्कार अडकणार आहे, तोपर्यंत तोतल्या मजा करून घे😑😑😎🙄😡
कडक परब साहेब
🚩जय महाराष्ट्र अनिल परंब साहेब 🚩
जय शिवसेना 🚩🚩🚩🚩
परब सर शिवसैनिक आहेत सोबत 😎😇🙌🙏🚩
well done saheb
शिव सेना राष्ट्र वादी शिवाय मराठी माणसांना पर्यय नाहीं .मराठी माणसं वाचवा 💪💪💪परब दादा एकदम ग्रेट
@nitinpradhan91
Жыл бұрын
असं घाबरवूनच आपली घर भरलीत यांनी
ही शिवसेनेची खरी ताकद आहे परब साहेब यांचा माज मस्त उतरवलाय हीच आपली मराठी माणसांची एकजूट मुंबई मध्ये दिसायला हवी शिवसेना🚩🚩🚩🚩🚩🚩
आरे बरोबर आस केलतर लोकशाही टिकल
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय अनीलजी परब साहेब
किरीट सोमय्या घाबरून रहा, सत्ता काय बदलत असते.
👍🏻👍🏻 जय महाराष्ट्र परब साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
याला म्हणतात खरा वाघ यापूढे जशास तसे उतर द्या म्हणजे हे वटणीवर येतील जय महाराष्ट्
सोमयला फक्त शिवसेनेचीच माणसे दिसतात bjp सोबत जातात ते कसे पवित्र होतात
@ashoklandge28
Жыл бұрын
जे गेले तेही चोर आहेत तेही चाटे चोर. सगळेच शेर बनुन चोर झालेत .मनुवादी गल्लीत भुंकणारे....
Mumbai madhe fakt shivsena ❤️
Well done parab saheb....yana jab vicharach pahije...👍👍👍
Well done Parab saheb 👍
@a.b8882
Жыл бұрын
Somyaa la golya ghatlya pahije rao
@rockstargamingff4964
Жыл бұрын
Parabawar i.d lawa
@dadasopatil3161
Жыл бұрын
@@rockstargamingff4964 bjp war deshdrohi ghunha lawa modi war
@amitkurane5623
Жыл бұрын
@@rockstargamingff4964 अंड भक्त
@adityashinde1229
Жыл бұрын
कसला well done भावा ह्या बिल्डिंग बाढल्या कधी माहीत आहेत का २०२१-२२ मध्ये permission कोणाचा आहेत . बघा आधी आणि उध्दव साहेब आता मुंबई चा मराठी माणसाची बाजू घेत आहेत की परब ची property वाचवत आहेत तेच बघा
Salute saheb tumhala, shivsena zindabad
गुजराती हताव मराठीच आहे मालक या मुंबईचे
@user-cy9pu1el4c
Жыл бұрын
एकनाथ शिंदेच 👍👍👍
@AN-uf7mk
Жыл бұрын
एवढी वर्ष पत्रा चाळ सारखे प्रकल्पात घोटाळे करून गरीब मराठी माणसाची जमीन खाऊन अमराठी लोकांना विकली ..... मराठी अस्मिता मराठी संस्कृती च्या नावाने 😌🙏🚩
@anildandkar3
Жыл бұрын
Tumhi gujrati ahat ka
@surajkeni1630
Жыл бұрын
An हा आला गुजरात चि side घेयाला, लाज वाटल पाहिजे मराठी माणसाची वाट लावत चालेत हे महाराष्ट्र द्रोही आणि त्यांना हा सपोर्ट करतो
@nileshdalvi7017
Жыл бұрын
@@AN-uf7mk मराठि mansachi शिवसेना sodun saglya pakshani vat लवली जय fakt शिवसेना bkichya urlelya khersena
👍👍👍👍👍👍
कडक 🇮🇳❤️ यांची अशीच ठोका माजली bjp प्रतेक गरीब घरात सोई नुसार मोड तोड करतो याचा फायदा घेऊन बुलडोझर चालवणार हा काय न्याय... अतिक्रण असेल तर तोडा तो विषय वेगळा
Well done saheb
परब साहेब आगे बढो Action सगळीकडे च झाली पाहिजे Target करतात हे ठरवलेल्या लोकांचे.
Well done👍👍
जय महाराष्ट्र🔥💯🚩
जीव घेत आहेत का राजकारणी अधिकारयानि कसे आणि कोणाचे काम करावे : एवढ्या धमक्या :
शिवसेनेचे खरे वाघ निष्ठावंत कार्यकर्ते आमदार श्री अनिल ची परब साहेब सलाम जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🔥🔥🔥
1 नंबर परब साहेब.
किरीट ला झापा ना मग.. .अधिकाऱ्याला का दम देतो 100 मानस सोबत घेऊन
दादागिरी करून काय उपयोग सत्य करून दाखवा म्हणजे लोकांना समजेल खरं काय आणि खोटे काय
Nice sir
नौटंकी सगळी, वसुली करायची आणि मराठी माणसांच्या आड लपायचे.
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब
ह्या स्वार्थी नेत्या मधे इमानदारी ने काम करणारा अधिकारी भरडला जातो.
@archerani80008
Жыл бұрын
स्वार्थी 🤣🤣
शिवसेना कधीच संपली आहे.
This man is shaha of Maharashtra 😅😅✌️✌️
भ्रष्टाचार व दादागिरी. काहीही केले तरी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही.
Jay Maharashtra 🙏
परब, हे काय असेल ते असेल पण ज्या आविर्भावात तू बोलत आहेस एव्हढ्या धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ आहेस का? हे ईश्वराला स्मरून सांग.
Perfect Saheb 👍🏻 Jai Maharashtra 🚩🙏🏻 Jai ShivSena 💐💪🏻🔥
Jai Maharashtra parab saheb
परब आता चांगलाच आडकणार 100%
@ashoklandge28
Жыл бұрын
चोराना अडकवलेच पाहिजेत. राजकीय वर्तुळात काम करतात यांच्याजवळ एवढ्या अल्प काळात एवढी करोडो रुपये कसे येतात . चोर साले भाडखाऊ .
अनिल परब यांच्या सोबत जे झालंय ते योग्य आहे
मिडिया आणि सोमय्या यांच्या मुळे सरकारी कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावे लागते. वाईट वाटते.
मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी संस्कृती अशीच भावनिक राजकारण करून 7 पिढ्या बसून खातील एवढे सर्व बोक्या नी मिळून खाल्ले आहे....... लोकांनी वेळेत योग्य काम करणारे नेते ओळखावे 😌🙏🚩🚩🚩
@sangeetajamgade3039
Жыл бұрын
मराठी माणसाच्या प्रगती वर जळणारे भिकारी बाहेरून येऊन पोट भरण्यासाठी आलेत आणि आमच्या ताटातले ओढून खातात, स्वतःच्या राज्यात समृद्धी आना ना, कशाला आमच्या मराठी माणसावर जळता
@arungajre3202
Жыл бұрын
अगदी बरोबर मराठी मराठी करून खुप घबाड जमा केले यांनी यांची जागा आता जेल मध्ये आहे गरीब मराठी माणसाने यात पडू नये आपल्या जिवावर हेच मोठे झाले सात पिढ्या बसून खातील येवढे कमावले यांनी यांना आता जेल मध्ये जाऊद्या जैसी करणी वैसी भरणी
दादागिरी करून गुन्हे माफ करून घेता काय 😂
EK number 🚩
बेकायदेशीर कामाबद्दल परबला अटक केव्हा होणार ????
नाद खुळा साहेब शिवसेना
दोन बड्या नेत्याच्या मध्ये सामान्य कर्मचारी मरतो😂 त्या पेक्षा या दोघांची (किरीट सोमय्या आणि परब )लावून द्या कुश्ती👍
@dattatrayyadav4001
Жыл бұрын
Kirit totrai khotia karvai karto. Theva thond. Bhandhla hoti ka
@nileshdalvi7017
Жыл бұрын
परब मराठि आहे khrit शेवया bahercha आहे heरवि merchi लाल thecha totyla disel तिकडे thecha i
@madhukaradsul4278
Жыл бұрын
त्या परब यांनी श्वास जरी सोडला तर तोत्रा गुजरात laa उडून जाईल
मराठी माणूस शिवसेना एकमेकांचा आत्मा आहे
नाना स्पॉट 🤣🤣🤣 परब
🍉🍉🍉 में न अनाजी पंत 🤪😜🤪
Jai maharashtra saheb
Nice work
मस्त परब साहेब👍👍🙏
Mumbai Marathi Lokanchich ani Maharashtrachich.... Jay MVA .... Jay Shivsena
जबरदस्त खरी शिवसेना जय बाळासाहेब जय उद्धव साहेब परब साहेब आगे बडो
ह्या सगळ्या राजकीय दुश्मनी मधे बिचारे प्रशासकीय अधिकारी लटकतात नेहमी
मस्त नडला तुम्ही परब साहेब. यांना असच केल पाहिजे. त्याशिवाय हे चाटू लाईनवर नाही येणार
किरट्याचे जावाई आहेत
परब महाराज नारायण राणे यांना ताबडतोब अटक करण्यासाठी दबाव तुम्हीच टाकला होता ना ??? सर्व जनतेने ऐकले होते, विसरले वाटतं तुम्ही.
Jai Maharashtra 🚩
उध्दव ठाकरे साहेब आहे म्हणुन मुंबई आहे हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
ये हुई ना बात जबरदस्त 😎😎😎😎साला पहेली बार शेर से पाला पडा
@user-on8cf7hw2s
Жыл бұрын
कुत्रा भोंक रहा है और खुद को शेर समझ रहा है.... इतना ही शेर था तो बांधकाम गिरा क्यूं लिया...?
अगदी बरोबर ब़ोलत आहेत अनिल भाऊ
तुम्ही सत्तेत असताना काय करत होता . कसे पोलीसांना आदेश देत होता
परब साहेब ..तुम्ही राणे बुटक्या लोकांना १०० वेळा विकत घेता ....💯💯
Parab saheb Jindabad 🚩🚩🚩
ONLY परब साहेब🔥🚩
आदरणीय श्री अनिलजी परब साहेब म्हाडा संस्था ही राजकीय नेते मंडळी आणि मंत्री महोदय तथा बिल्डर्स बांधकाम व्यावसायिक यांच्या मालकीची आहे. म्हाडा संस्था ही फक्त नी फक्त याच नेत्यांच्या अधिपत्याखाली कार्य करते मला वाटतं की पुढील निवडणुका येई पर्यंत म्हाडा कार्यालयाबाहेर ठाण मांडून मुंबईकर जनतेचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावा,.अनिल परब साहेब पुढील सर्वकाळ तुम्ही पोलादी पुरुष आणि देव माणूस म्हणून नावारूपाला येणार माझ्या सारखे तळकोकणातील तरुण तुम्हाला संरक्षण भिंत म्हणून उभे राहतील
परब साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे सात हे 🚩🚩🚩
बरोबर आहे परब साहेब अशा मुजोरी महाडा वाल्यांना त्यांची जागा दाखवाच तुमचं कार्य तुमचा करारीपणा असाच समाजासाठी दाखवा तेच बाळासाहेबांची शिवसैनिक तेच उद्धव साहेबांची निष्ठावंत पाईक जय महाराष्ट्र जय शिवबा
Parab Saheb 1no Jay Maharashtra
ही आहे शिवसेना स्टाईल 👍🏻😁
एकदम बरोबर आहे साहेब.या तोतल्याला त्याची जागा दाखवायला हवी.
मस्तच श्री.मा.परभ साहेब आपण अशीच कायदेशीर लडायी करायची आहे.
लोकं खुप अभ्यास करुन अधिकारी होतात, खुप नैतिकतेचे धडे शिकतात. आणि मग सत्तेमध्ये असणार्या पार्टीचे त्यांना गुलाम व्हावे लागते. हे आपल्या देशाचे वास्तव आहे.
परब साहेब तापलेत बुवा जरा दमान घ्या
Well done Parab Saheb Jay Maharashtra