No video

अनारसे बनवणे खुप सोपे आहे लाटून न थापायचे नविन पध्दतीने सोपे खुसखुशीत Aanarase|Cook Happy Home

🙏 लाटूनही अनारसे छान होतात 🌹एकदाच बनवून बघा नसेल पीठ तुम्हाला बनवता येत तर विकतचे पीठ आणून बनवून बघा 🤔आणि पीठ का बनवता येत नाही तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व भाग बघा सहज तुम्हाला बनवता येईल शेवटी घरच ते घरचं, साधे रेशनच्या तांदळाचे सुद्धा अनारसे फार छान होतात ..नक्की बनवून बघा मी खाली लिंक दिलेल्याच आहे किंवा लिंक मध्ये किंवा व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ सर्च करून बघू शकता ..तेव्हा तुम्ही जर माझे चैनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा 🙏रोज एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नवनवीन रेसिपी दाखवत असते तेही बघा 🤝इंस्टाग्राम फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा 🙏
अनारसे बनवणे खुप सोपे आहे
अनारसे भाग १ लिंक
• अनारसे करणे आता खूप सो...
शाही अनारसे लिंक
• शाही अनारसे सुकामेव्या...
अनारसे भाग २
• अनारसे करणे आता खूप सो...

Пікірлер: 261

  • @anitaghugarkar6190
    @anitaghugarkar61909 ай бұрын

    खुप छान आणि सोपी वाटणारी कमी वेळेत लवकर अनारसे होणारी पद्धत आहे , Thank u

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई नक्की करून पहा एकदा 🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @RajshreeKini

    @RajshreeKini

    9 ай бұрын

    ​@@CookHappyHomeóópp pp9 ni`pp9 ni on TV

  • @rupalipawar2902

    @rupalipawar2902

    Ай бұрын

    In.

  • @rupalipawar2902

    @rupalipawar2902

    Ай бұрын

    Ha hmm

  • @vinitasawant4800

    @vinitasawant4800

    18 күн бұрын

    सुंदर आणि सोपी पद्धत दाखवली ताई तुम्ही नक्की करून पाहणार मी धन्यवाद🎉

  • @shailajabangar1374
    @shailajabangar13749 ай бұрын

    रेसिपी सविस्तरपणे समजावून सांगितले....बोलण खूप छान.. एकदमच नैसर्गिक आपुलकीने.. साधं सोपं... घरच्या सारख.... आत्मविश्वास देणार..

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝 तुम्हाला माहीत आहे का या आधी ही अनारसे ची रेसिपी दाखविली आहे ,ती पण एकदा बघा ३ मिलियन च्या पुढे गेलेली आहे 🌷ती पण तुम्हाला खुप आवडेल 🤗

  • @minasurve4301
    @minasurve43019 ай бұрын

    छानच आहे रेसिपी सोपी पद्धत आहे धन्यवाद

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई शुभ दीपावली🪔🪔🪔

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog90379 ай бұрын

    खुप छान झाली अनारसे ताई 👌👌😋😋

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 शुभ दीपावली🪔🪔🪔🪔

  • @sunitascookcorner3035
    @sunitascookcorner30359 ай бұрын

    खूप छान पद्धती तुमची ताई

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹

  • @shivtejghorpade3034
    @shivtejghorpade303411 күн бұрын

    खुपच छान बनवले आहे

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    11 күн бұрын

    धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌷

  • @ashadevisuryavanshi8051
    @ashadevisuryavanshi80514 күн бұрын

    Khup chan

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    4 күн бұрын

    धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav87119 ай бұрын

    फारच सुंदर दिसत आहेत .😊😊धन्यवाद.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल 🤝या आधी अनारसेचे बरेच छान छान असे रेसिपी दाखवलेले आहे तेही बघा तेही तुम्हाला नक्की आवडतील आणि बनवा खा 🤗परत एकदा छान अशीच कमेंट करा🌹

  • @shilaugale3321
    @shilaugale33219 ай бұрын

    👌👌खुप खुप छान माहिती दिली ताई🙏 धन्यवाद

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई 🪔🪔 शुभ दीपावली या आधी ही अनारसे चा व्हिडिओ दाखविले आहे 🤗एक तर ३५ लक्ष च्या पुढे गेला आहे तो ही बघा🤝

  • @bhavanamarathe7152
    @bhavanamarathe7152Ай бұрын

    खुप छान बढिया है

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    Ай бұрын

    धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @sahebraopatil4166
    @sahebraopatil41669 ай бұрын

    खूप छान सोपी पद्धत दाखवली ताई

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल

  • @user-nu9ti8cd5s
    @user-nu9ti8cd5s9 ай бұрын

    खूप छान आयडिया , मी सुद्धा आता लाटून करते

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई यी आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🤝बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode41889 ай бұрын

    खूप छान आणि सोप्पी पद्धत दाखवली ताई तुम्ही......मी नक्की करुन बघेन😊

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा त्या व्हिडिओंन मुळे आनखीन सोपे जाईल 🤗 अनारसे बनवणे🙏

  • @deepalinaikode4188

    @deepalinaikode4188

    9 ай бұрын

    @@CookHappyHome हो नक्की

  • @Madhur_pickles
    @Madhur_pickles14 күн бұрын

    खूप छान आयडिया दिली ताई

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    14 күн бұрын

    धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल

  • @priyankarecipebook
    @priyankarecipebook9 ай бұрын

    Superb recipe share ki apne 💜💜💜 i will try this ur recipe 👍👍👍

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹

  • @user-lh5hp1wg2r
    @user-lh5hp1wg2r14 күн бұрын

    Aannrsasa कडकच testy लागतो

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    14 күн бұрын

    हो 🤝खरंय 😋पण वयस्कर मंडळी ना नरम हवा असतो🙏

  • @user-lh5hp1wg2r

    @user-lh5hp1wg2r

    14 күн бұрын

    @@CookHappyHome ho ते pn aahe

  • @anitanawale1043
    @anitanawale10439 ай бұрын

    खूप छान सोपी पद्धत दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली 🪔धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🪔

  • @shashikalakaranjule8169
    @shashikalakaranjule81699 ай бұрын

    खुप छान आहे ताई

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏

  • @deepikasawant9721
    @deepikasawant97219 ай бұрын

    Mast khup chaan

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @leelamundada4194
    @leelamundada41949 ай бұрын

    खूपच सोपी पद्धत दाखवली आहे

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल 🌹याआधीही अनारसे चे व्हिडिओ दाखवलेले आहेत, ती सुद्धा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला सहज जमेल असे ,एकदा त्या व्हिडिओवर पण नजर फिरवा म्हणजे सहज सोप्प जमेल तुम्हाला🙏🤝🌹

  • @SHITALshreeSwamishmarth
    @SHITALshreeSwamishmarth9 ай бұрын

    खूप छान ताई मस्त बनवले आहे.. तूम्ही खूप छान माहिती दिली खूप छान समजून सांगता तूम्ही 😊

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून पहा एकदा 🌹

  • @kavitag2192
    @kavitag21929 ай бұрын

    खुप छान केले आनारसै

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद ताई🙏याआधी,ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविलेले आहे तेही बघा ते बघून तर तुम्हाला नक्कीच बनवावे असे वाटेल आणि जमतील सुद्धा तुम्हाला

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap13699 ай бұрын

    Woow mast very nice and very testy.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    Thanku Dear🙏🤝

  • @meenaxizanwar3379
    @meenaxizanwar33799 ай бұрын

    Khupach chan ani soppi padath

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏अनारसे चा या आधीचा व्हिडिओ बघितला का तुम्ही ,तो पण थ्री मिलियन च्या पुढे गेलेला आहे आणि ती पण पद्धत खूप छान अशी आहे. तुम्हाला आवडेल अशी आहे नक्की बघा🤝

  • @asmitapanchal1206
    @asmitapanchal12069 ай бұрын

    खूप, छान, सागीतल

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई🪔 या आधीचा अनारसे चा व्हिडिओ बघितला का तो पण थ्री मिलियन च्या पुढे गेलेला आहे नक्कीच तुम्हाला तोही आवडेल

  • @priyankapangam1841
    @priyankapangam18418 ай бұрын

    खुप छान आहे

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    8 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @smitathakur9793
    @smitathakur97939 ай бұрын

    Khupach chhan.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🪔🪔 धन्यवाद 🙏 ताई

  • @vijaykumardeokate6891
    @vijaykumardeokate68919 ай бұрын

    Simply recipe 👍👍 अनारासा 🤤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

  • @rajaniwalunj9474
    @rajaniwalunj94744 ай бұрын

    Khupch chhan

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    4 ай бұрын

    धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni30709 ай бұрын

    खूप छान, ताई रेसिपी आणि टिप्स खूप छान !💐

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏ताई व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्याबद्दल🌹 तुम्हाला सांगते ह्याआधी अनारसेचे भरपूर व्हिडिओ दाखवलेले आहेत ते बघून तर तुम्ही चकितच व्हाल🤗 खूप सोप्या पद्धतीने डिटेल मध्ये सांगितलेले आहे तेही बघा अनारसे बनवा🤝खा आणि परत एकदा छान अशीच कमेंट करा🙏

  • @snehaltarde5767
    @snehaltarde57679 ай бұрын

    खुपच छान समजावून सांगितले धन्यवाद!! नक्की करून बघणार.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे तीन मिलीयन च्या पुढे गेलेले आहे ते ही बघा 🙏🤝

  • @deeptipatil9546
    @deeptipatil95469 ай бұрын

    Khup mast nice

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🌹अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @ashwinishirke3842
    @ashwinishirke38429 ай бұрын

    छान केले आहे

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई 🪔🪔🪔 शुभ दीपावली या आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🤝एक तर ३.३ मिलियन च्या पुढे गेला आहे👏

  • @sangitajadhav7852
    @sangitajadhav78529 ай бұрын

    ताई खुप छान नविन पध्दतीचे सात आठ आनारसे एकाच वेळी बनवलाय धन्यवाद ❤❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    🤗 धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏

  • @chetnasarode4929
    @chetnasarode49298 ай бұрын

    Very nice 👍

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    8 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे 🌹

  • @pirankmasal5091
    @pirankmasal50919 ай бұрын

    खूप छान

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ 🪔 दीपावली 🤝धन्यवाद 🙏

  • @hemlatamhatre9724
    @hemlatamhatre97249 ай бұрын

    खूपच सुहर👍

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari49649 ай бұрын

    Khup chhan

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल

  • @seemabhosale8627
    @seemabhosale86279 ай бұрын

    खूप छान, ❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🤝

  • @deepikasawant9721
    @deepikasawant97219 ай бұрын

    Khup chaan

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @shubhalaxmivadhavkar3407
    @shubhalaxmivadhavkar34079 ай бұрын

    खूप छान आहे रेसिपी धन्यवाद

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏

  • @pallavijoshi4090
    @pallavijoshi40909 ай бұрын

    छान ताई सोपी पध्दत सांगितली❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई 🤝या आधीचा अनारसे चा व्हिडिओ बघितला का ,थ्री मिलियन च्या पुढे गेलेला आहे .तोही तुम्हाला खूप आवडेल नक्की बघा🌹

  • @rajanijadva7388
    @rajanijadva73889 ай бұрын

    दोन दिवस तांदुळ भिजवून घेऊन अनारस होतात मी रेशेनच तांदुळ मी भिजत घातलेले बाकी विडीओ मस्तच 👌👌❤❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल या आधी अनारसे चे अनेक व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @lucifergaming869
    @lucifergaming86916 күн бұрын

    Nice betiful

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    16 күн бұрын

    धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami81528 ай бұрын

    My best wishes to your channel anarasay preparation method is best it's tradational sweet food makeing in festivel testy delicious crunchy not more thanks

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    8 ай бұрын

    धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल

  • @nandinipatil7452
    @nandinipatil74529 ай бұрын

    Mastch

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई

  • @gayatriyadav6631
    @gayatriyadav66319 ай бұрын

    Khup chan video

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹या आधी ही अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ,ते ही,परफेक्ट असे व्हिडिओ आहे .तेही बघा म्हणजे तुम्हाला आणखीन कळेल 🙏🤗की अनारसे बनवणे खूप सोपे आहे😘

  • @gayatriyadav6631

    @gayatriyadav6631

    9 ай бұрын

    1kg snkarpaliche prman sanga

  • @VarshaPenchalwar-jr3yd
    @VarshaPenchalwar-jr3yd9 ай бұрын

    Khup chan tai pan sakhareche dakhava

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad29289 ай бұрын

    खूप छान ❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल 🙏नक्की बनवून पहा एकदा तरी अशा पद्धतीने🌹

  • @pratibhababar9808
    @pratibhababar98089 ай бұрын

    Mast, teasty,easy making receip,Thank you

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @ushasalvi7672
    @ushasalvi76729 ай бұрын

    छान

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 शुभ दीपावली🪔🪔

  • @supriyachavan4037
    @supriyachavan40379 ай бұрын

    मस्त

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @kokillmaster1906
    @kokillmaster19069 ай бұрын

    Very delicious..simply a great making..n.looking Very juice...lovely Indian authentic sweet ..❤❤❤😊

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    Thank you☺️ I am glad that you liked my recipes videos.🙏🙏🤝

  • @kokillmaster1906

    @kokillmaster1906

    9 ай бұрын

    🙂👍

  • @vandanadange1115
    @vandanadange11159 ай бұрын

    खूप छान गोष्टी mam. 🎉❤🎉❤🎉❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल 🌹अनारसे बरेच भाग दाखवलेले आहे खूप प्रसिद्ध झालेले आहे तुम्हीही बघा आणि आवडल्यास लाईक शेअर 🙏

  • @sulbhadharmadhikari8126
    @sulbhadharmadhikari81269 ай бұрын

    Good idea

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🙏 धन्यवाद

  • @deepjyotirecipe-vq8vp
    @deepjyotirecipe-vq8vp14 күн бұрын

    Mast

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    14 күн бұрын

    धन्यवाद 🙏

  • @anitadhavale7634
    @anitadhavale76349 ай бұрын

    अगदीच सोपी रेसिपी 👍

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ 🪔🪔🪔🪔🪔🪔 दीपावली 🤝धन्यवाद 🙏 ताई

  • @hemasawaikar3341
    @hemasawaikar33419 ай бұрын

    Sopi.ani.massst

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🪔 धन्यवाद 🙏 ताई

  • @pratimanaik6819
    @pratimanaik68199 ай бұрын

    Verynicethankhiumadem❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🪔🪔

  • @MAYAMyArtYourArt
    @MAYAMyArtYourArt9 ай бұрын

    Yummy yummy yummy

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    Thanku Dear🤗🤗🤝

  • @suvarnajadhav2272
    @suvarnajadhav22729 ай бұрын

    Chan❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🪔🙏 धन्यवाद

  • @saralaprasad2834
    @saralaprasad28349 ай бұрын

    Really time saving. Thanks.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल

  • @ramkrishnaamin8420
    @ramkrishnaamin84209 ай бұрын

    Super...❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🪔🙏 धन्यवाद

  • @sangeetamankar2569
    @sangeetamankar25699 ай бұрын

    Kub chan

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹

  • @ushadandage4782
    @ushadandage47828 ай бұрын

    ❤ भ

  • @surekhatambat7989
    @surekhatambat798917 күн бұрын

    👌👌👌👌👌

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    17 күн бұрын

    🙏🤝🙏🤝

  • @purvaparkar3964
    @purvaparkar39649 ай бұрын

    Me tumchya padhatine karun baghenchan ahe.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून पहा एकदा 🌹 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌹

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi16539 ай бұрын

    I am your new subscriber . I like the way you show Anarse receipe... I never tried thus receipe in my life but this diwali definitely try... Thanks.. God bless u🙏

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 परफेक्ट अनारसे बनवण्यासाठी याआधी अनारसे चे व्हिडिओ दाखवलेले आहे🤝 व्हिडिओचे नाव असे आहे ,,अनारसे बनवणे खूप सोपे आहे ..नक्की बघा 🙏नक्कीच तुम्हाला छान असे अनारसे जमतील🤗

  • @SantosDage
    @SantosDage9 ай бұрын

    supar 4 pattaun dhya mala sunbai

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    🙏🙏🙏🙏सासरे पाटील पाया पडते ह 🤗

  • @manjugupta8122
    @manjugupta81229 ай бұрын

    Good

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    Thanks🙏

  • @sharvyogclass
    @sharvyogclass9 ай бұрын

    Hello tai me kele अनारसे असाच विचार केला की मला का नाही येणार.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    बघा बर 🤗फुल कॉन्फिडन्स असला कि बरोबर 🌹न जमनारी गोष्ट ही जमते👌🏽

  • @user-eu9oi8dd6m
    @user-eu9oi8dd6m9 ай бұрын

    👌

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    🙏

  • @vidyagaikwad8770
    @vidyagaikwad87709 ай бұрын

    👏👌👌👌💐💐💐

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई

  • @swatibhave3619
    @swatibhave36199 ай бұрын

    Madam Anarse khup Chan madam pethat garam Mohan ghatel tar chalel ka?

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🌹आतापर्यंत मी कधीच गरम तेलाचं मोहन टाकलेलं नाही तुम्हाला जरा हवच आहे तर थोडसं तूप टाका जेणेकरून तुमचे अनारसे खुसखुशीत होतील छान अशी जाळी पडेल🤝🙏

  • @artiraut5420
    @artiraut54209 ай бұрын

    👌👌 pan Mi tayar pithache anarase kele hote. kele teva kurkurit zale hote pan 2 diwasani naram padale aani anarase thapatana hatala pith chikatate aani ekveli 7-8 anarase karun thevale tr te plate la kiwa parchment paper la chikattat kahi solution asel tr sanga pl ..aani khup vel pan lagto banawayla

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    अगदीदी काही टेन्शन घ्यायचं नाही 🤗अनारसे बनवताना हाताला तेल किंवा तूप लावायचे भरपूर खसखस टाकायची खसखस थंडीच्या दिवसात पोटात गेली तर काही त्रास होत नाही ती आरोग्यासाठी चांगली असते🤗 जेणेकरून अनारसे थापले की ते चिटकत नाही .मी किती अनारसे बनवले 🌹तू बघितलेस ना कुठलेच चिटकत नाही ,कदाचित ते मी घरी तयार केलेले पीठ होते म्हणून तू माझ्या पद्धतीने ह्याआधी भरपूर अनारसेचे भाग दाखवलेले आहे ,एक भाग तर थ्री मिलियन च्या पुढे गेलेला आहे तोही बघ जेणेकरून तुला कळेल 🙏फक्त वाटीभर तांदळाचे बनव 🌹बरोबर तूला अनारसे जमतील 🤝काहीच टेन्शन घ्यायचं नाही हाताला तेल तूप लावायचं

  • @artiraut5420

    @artiraut5420

    9 ай бұрын

    Ho nakki try karen Karan aamchyakade saglyana anarase khup aawadtat mhanun tr bighadale kiwa trass zala tari mi karat aste . Pan asa vate ki aapale pan anarase vyavasthit zale tr karayla pan aanad vatato na 😊

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    @artiraut5420 काय करा मग शांत रीतीने अनारसे चा पहिला भाग पण दाखविलेला आहे ना तो व्यवस्थित शांत रीतीने बघा आणि एक वाटी तांदळाची लगेच करून बघा अगदी ह्या क्षणालाही एक वाटी तांदूळ भिजत घातले तरीही तुम्ही ते करून बघू शकता आणि नंतर जास्त बनवा🙏

  • @rohinijadhav4183

    @rohinijadhav4183

    9 ай бұрын

    ​@@CookHappyHometl4l41j7😮😅 1:55

  • @mangalpatil4133
    @mangalpatil41339 ай бұрын

  • @rakhisalunkhe6812
    @rakhisalunkhe68129 ай бұрын

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई

  • @swatipathewad2054
    @swatipathewad20548 ай бұрын

    ताई मी नवीन वीडियो पाहत आहे मला आवडली आनरसी❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    8 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई नविन व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🤝🌹

  • @akshaychavan7516
    @akshaychavan75169 ай бұрын

    ❤❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @rajanijadva7388
    @rajanijadva73889 ай бұрын

    हाय माझ्या अनारसाचया पिठात गुळ जास्त झाला आहे त्यावर उपाय सांगा मी आजच पिठ बणले आहे 👌👌❤❤❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    आता परत एक ते दोन दिवस वाटी दीड वाटी तांदूळ भिजत घाला ते सुकवा आणि ते त्या पिठात मिक्स करून द्या थोडे थोडे घेऊन

  • @rohinihalgekar1681
    @rohinihalgekar16819 ай бұрын

    Chan Chakli dakhva

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई दोन दिवसा पूर्वी चकली चा व्हिडिओ दाखविला आहे व्हिडिओ लीस्ट मध्ये बघा🙏 भाजणी चकली रेसिपी आहे मस्त ठिसूळ खमंग चकली बनते

  • @kajalghadge1017
    @kajalghadge10178 ай бұрын

    2 divs tandul bhijvle tr chalel ka

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    8 ай бұрын

    का बरे ग दीदी दोनच दिवस🤔 तसे तर मी एक वेळेस करून बघितले होते 🌹दोन दिवस भिजवले तरीही जमतात पण तीन दिवस भिजवायला काय हरकत आहे🙏 अनारसे बनवण्याची प्रोसेस ही अगदीच निवांत असते तांदूळ जर तीन दिवस पूर्ण भिजवले तर खुसखुशीत जाळीदार अनारसे होतात त्यानंतर पीठही जितके दिवस भिजल तितके दिवस चांगले असते

  • @pratimanaik6819
    @pratimanaik68199 ай бұрын

    Thankhumsfe

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @anuradhatarge1906
    @anuradhatarge19069 ай бұрын

    मी अजूनही अनारसे करायला घाबरते,आता एक वाटी चे करून बघते.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    धन्यवाद 🙏 ताई नक्की करून पहा एकदा 🌹

  • @jayshreewaingankar3204

    @jayshreewaingankar3204

    9 ай бұрын

    mi hi khup ghabarte.

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    @jayshreewaingankar3204 अनारसे चा मागच्या वर्षी चा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमची सगळी भिती निघून जाईल 🤗 अनारसे करणे आता खूप सोपे आहे 🙏

  • @ashaladkat6000

    @ashaladkat6000

    9 ай бұрын

    ​@@CookHappyHomeअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ

  • @shailajabangar1374
    @shailajabangar13749 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🪔🪔🪔🪔

  • @pratimanaik6819
    @pratimanaik68199 ай бұрын

    Thankhiysyi

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    once again thank you🤝

  • @smitarsawant
    @smitarsawant9 ай бұрын

    I don’t get indrayani or ration rice so can I use basmati rice

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    basmati तुकडा वापरा आणि अगोदर वाटीभर तांदळाचे करून पहा 🙏

  • @shriyashgaikwad9794
    @shriyashgaikwad97948 ай бұрын

    ताई तांदूळ जास्त सुकले गेल्यामुळे गूळ घालून पिठाचा गोळा होत नाही काय करावे

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    8 ай бұрын

    आता असही गूळ कालवला आहे ना तुम्ही मग तसंच राहू द्या पाच-सहा दिवस डब्यामध्ये 🤝आणि करायच्या वेळेस दूध घाला 🌹 बघु जमताय का

  • @kundajoshi9012
    @kundajoshi90129 ай бұрын

    मोहन ghatlela दाखवला नाही. गूळाचे प्रमाण पिठाला का तांदळाला आहे?

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    दीदी 🌹गुळाचे प्रमाण हे पिठालाच असणार की नाही 🤗आणि मोहन फक्त अनारसे जेव्हा आपण बनवायला घेतो त्यात दूध मिक्स करतो तेव्हा थोडंसं काहीतरी तूप टाका बस इतकच🙏

  • @surekhaambekar2398
    @surekhaambekar23986 ай бұрын

    खसखसवर साखर टाकली तर व्यवस्थित तळता येतात का

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    6 ай бұрын

    Yes Dear🤝 नक्की करून पहा एकदा 🌹

  • @varshawani7883
    @varshawani788323 күн бұрын

    मोहन साठी तूप पण टाकतात का

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    23 күн бұрын

    तुमच्या मणावर🤗 टाकले तरी चालेल🤝 नाही टाकले तर काही हरकत नाही😁

  • @latavaity1880
    @latavaity18809 ай бұрын

    🎉rhanks

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    शुभ दीपावली🪔🪔🪔

  • @pyaripihu17
    @pyaripihu179 ай бұрын

    Tumhi anarase expert ahat kaku❤❤❤

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    अग माझी सोनू 😘अगदी बरोबर ओळखलं इकडेही मला सर्वजण असेच म्हणतात 🤝🙏 Thanks again🌹 please share Link your friend

  • @pyaripihu17

    @pyaripihu17

    9 ай бұрын

    @@CookHappyHome छान मी तुमचे अनारसे video 3 million vala nehami पाहते

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    @pyaripihu17 Thanku Dear🌹

  • @jaalifestyles1793
    @jaalifestyles17939 ай бұрын

    अनारसे भरपूर तेल पितात व ते तेल कसे काढायचे

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    ओल्या तांदळाचे पदार्थ असल्यामुळे तो तेल पिणारच 🙏तर ऐका चाळणीमध्ये अनारसे उभे करून ठेवायचे खाली काही भांड ठेवून तेल निथळत जाईल ,नाही जास्त तेल निथरलं तर ए,का भांड्यात पोहे पसरवून त्यामध्ये या अनारसे उभ्या करायच्या ते तेल लवकर शोषून घेते 🤗आणि तिसरी आयडिया अशी की गव्हाच्या पिठाच्या डब्यामध्ये अनारसे, कपडा टाकून उभे करून ठेवायचे पीठ सुद्धा लवकर तेल शोषून घेते बघा 🌹तुम्हाला कुठली पद्धत आवडते मी ह्या सर्व पद्धत अवलंबते आणि भरपूर तेल निघून जाते🙏🙏🌹 धन्यवाद व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल

  • @sushmashete7396
    @sushmashete73969 ай бұрын

    आनारसे पीठ खूप फूगून आले तर काय करावे मैदा मिक्स करावे का

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    अहो छानच की मग 👏फुगलेल्याच पिठाच्या अनारसे छान अशा हसतात तेलामध्ये😁 छान जाळी पडते एक-दोन करून बघा बरं जमतंय का

  • @user-mb9lp3ti7j
    @user-mb9lp3ti7j9 ай бұрын

    गुल जात झाले आहे अनासा कडक होतो त्या साठी काय कराचे

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    अनारसे गरम गरमच डब्यात घालून ठेवा बरोबर नरम होतील 🤝थंड व्हायची वाट बघू नका

  • @vrushalipurohit9537
    @vrushalipurohit95379 ай бұрын

    ताई आपण सांगितल्या प्रमाणे मी त्या रीतीने अनायासे केले पण जाळी पडली नाही😢 कडक झाले ,काय करावेत?

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    पीठ जास्त दिवस भिजले नाही का आणि दुसरे म्हणजे असे की खसखस बरोबर साखर लावा कशी काय जाळी पडत नाही बघतेच लागलं तर मला इंस्टाग्राम पेजवर Cook Happy Home या नावानेच अकाउंट आहे त्यावर तुम्ही मला सेपरेटली फोटो काढून पाठवू शकता म्हणजे माझ्याही लक्षात येईल 🤝

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    कडक झालेल्या अनारसे कपडा टाकून रात्रभर तसेच एखाद्या भांड्यात टेबलवर वगैरे ठेवा जिथे पाली झुरळ मुंग्या येत नाही म्हणजे त्या नरम होऊन जातात इतकं काही टेन्शन घ्यायचं नाही 🤗छान होतील🌷

  • @keshavrajhagargi2583
    @keshavrajhagargi25839 ай бұрын

    Save time

  • @pratibhagavas8625
    @pratibhagavas86259 ай бұрын

    अनारसा कढईत टाकल्यावर पसरला काय करू ?

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    पीठ जास्त पातळ झाल्यावर असे होते तेल गरम नसल्याने असे होते

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    9 ай бұрын

    एक पळी घ्या ज्याने पातळ भाजी वाढतो ती त्यामध्ये ती अनारसे ठेवा आणि ती गरम तेलामध्ये थोडावेळ ठेवा पसरली तरी ती त्यातच राहील आणि छान अशी जाळी पडेल🤝 शुभ दीपावली🪔

  • @Pritamsinghkachhawah
    @Pritamsinghkachhawah8 ай бұрын

    माझे अनारसे तेलगत राहतात

  • @CookHappyHome

    @CookHappyHome

    8 ай бұрын

    एका ताटात पोहे पसरवून त्यावर अनारसे उभे करून ठेवा🤝

Келесі