Amrutganga Prakashan Sohala 2024 | अमृतगंगा प्रकाशन सोहळा २०२४

Amrutganga Prakashan Sohala | अमृतगंगा प्रकाशन सोहळा | Swami Makarandnath | 19 May 2024
0:00 कार्यक्रम सुरुवात
3:56 प्रास्ताविक
9:19 अमृतगंगा प्रकाशन
10:37 प्रकाशकीय मनोगत
28:40 निवेदन
37:33 प्रार्थना: नमो पार्वतीनंदना
41:37 अभंग क्रमांक १: अगा पांडुरंगा
46:58 अभंग क्रमांक ५५: गुरू दयाळ दयाळ
50:09 अभंग क्रमांक १०: देव व्हावा देव व्हावा
53:41 अभंग क्रमांक ३७: घननीळ वर्णी हरखूनि गेले
59:27 निवेदन
1:01:33 अभंग: अवचित सद्गुरू दृष्टीपुढे
1:03:18 निवेदन
1:07:08 अभंग क्रमांक २६: कौसल्यासुत जानकी जीवन
1:10:24 अभंग क्रमांक ४२: आता कैसा वानू
1:15:03 अभंग क्रमांक ८४: कर्मे करी ब्रम्हार्पण
1:17:36 अभंग क्रमांक ६०: धरिले वो मज धरिले वो
1:21:25 अभंग क्रमांक २७१: जीवन धन्य धन्य जाहले
1:25:48 निवेदन
1:32:38 अभंग क्रमांक ३४: हरीच्या संगे व्रजभूमीवरी
1:37:03 अभंग क्रमांक १३१: गुरू वसंत बहरणे
1:42:00 अभंग क्रमांक ९३: भक्तीचे भांडार सुखाचा सागर
1:45:03 अभंग क्रमांक १५९: संतांचिये पायी ठेवियेला माथा
1:48:24 अभंग क्रमांक २१७: कुणी येतील मज जवळी
1:53:37 निवेदन
2:00:00 अभंग क्रमांक २८८: सागरसरिता मिळणी होणे
2:04:38 अभंग क्रमांक १९४: पवनाचा झोका आकाशी पोचला
2:08:47 अभंग क्रमांक १९५: पूर्वपूण्ये फळा आली
2:12:18 निवेदन
2:15:12 हार अर्पण
2:17:23 प. पू. स्वामीजींचे आशीर्वचन
2:45:58 वरप्रार्थना - दयाळा सच्चिदानंदा
सद्गुरू पू स्वामी मकरंदनाथ हे आदिनाथ श्री शंकरांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि पुढे पावसचे स्वामी स्वरूपानंद तसेच पुणे येथील पू स्वामी माधवनाथ ह्यांच्यापर्यंत थेट चालत आलेल्या नाथ संप्रदायाचे सांप्रत अध्वर्यू आहेत.
राजयोगात सांगितल्या जाणाऱ्या भक्तीसहीत सोहम ध्यानसाधनेचे पू स्वामी मकरंदनाथ हे अंतरंग अधिकारी व मार्गदर्शक आहेत. पू स्वामी मकरंदनाथ 1996 सालापासून नियमितपणे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्या अद्वैत ग्रंथांच्या आधारे पारमार्थिक विचारांचे प्रबोधन ते करीत आहेत. समाजातील सुशिक्षित, तरुण मंडळींमध्ये ध्यान नामादि साधनेची गोडी निर्माण करून समाज घडविण्याचे गुरुपदिष्ट कार्य अव्याहतपणे करीत आहेत. प्रपंच व परमार्थ एकरूप करून धन्यतेचे जीवन जगता येते हा आदर्श वस्तुपाठ स्वतःच्या उदाहरणावरून त्यांनी समाजाला घालून दिला आहे.
स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ ह्या दोन संस्थांच्या माध्यमातून ते परमार्थाचा प्रचार आणि प्रसार कार्य गेली 35 वर्ष पुणे तसेच देश, परदेशात करीत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:
मंदार वझे - 9545388686

Пікірлер

    Келесі