Amravati Loksabha: Bacchu Kadu-पोलिसांमध्ये वाद, नेमकं काय घडलं? | Balwant Wankhade | Dinesh Boob

#amravati #bacchukadu #sakal
अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या म्हणजेच २४ एप्रिलला सायन्सकोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची सभा होणार आहे. हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केलं होतं. असं असतानाही याठिकाणी अमित शाहांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या मैदानावर अमित शाहांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. 'परवानगी आम्हाला मग सभा अमित शाहांची कशी?', असा सवाल करत बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. मैदानाच्या परवानगी प्रक्रियेवरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे.
Bacchu Kadu-Police Clash, What Really Happened?
---------------------------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #marathinews
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZread Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 1 900

  • @santoshmasankar-fz1nu
    @santoshmasankar-fz1nuАй бұрын

    हुकूमशाही कडे वाटचाल सुरू झाली आहे, लोकशाहीला धोका संभवतो।

  • @lion-eo4rn

    @lion-eo4rn

    Ай бұрын

    पाकिस्तान ल जा रे बाबा तू

  • @nareshshelar9816

    @nareshshelar9816

    Ай бұрын

    ब कडू हे गुवाहाटी ला पलुन गेले होते 😢😂😂😂

  • @Nishaquity

    @Nishaquity

    Ай бұрын

    ​@@lion-eo4rnतुझ्या आईच bhok

  • @ganesadabahar2909

    @ganesadabahar2909

    Ай бұрын

    ​@@lion-eo4rn yala mhantat hukumshahi thamba thode diwas bachhu bhau

  • @jayhind1280

    @jayhind1280

    Ай бұрын

    Hukum shahi asti tar tuzi himmat zali nasati lihaychi heknya😂😂😂😂

  • @shubhangi5859
    @shubhangi5859Ай бұрын

    अमरावतीकरानो BJP नवनीत राणा ला सोडून konala पण मत द्या....कारण bjp हटाओ देश बचाओ.. 😡😡😡💯

  • @abhimanadlinge1627

    @abhimanadlinge1627

    Ай бұрын

    जनता हुशार आहे तु नको सांगू.

  • @shubhangi5859

    @shubhangi5859

    Ай бұрын

    @@abhimanadlinge1627 याला सांगणं नाही म्हणत तर just self humble opinion म्हणतात..आता त्याला koni narrow mind ने घेते त्याला काय कराव.. 🤩 आता कोणी अंधभक्त असेल ते कस कळणार... 🙄

  • @user-zf5eg2in8j

    @user-zf5eg2in8j

    Ай бұрын

    Sangaav lagel barobar ahe

  • @sushil4472

    @sushil4472

    Ай бұрын

    ​@@abhimanadlinge1627abe takalu😮

  • @sushil4472

    @sushil4472

    Ай бұрын

    ​@@abhimanadlinge1627टकलू तू शांत हो.... 😮

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830Ай бұрын

    अमित शाह ची अशीच महाराष्ट्रासह देशात हुकुमशाही चालू आहे. जय महाराष्ट्र कडू साहेब 🚩👌👍✌️💪💐

  • @user-jq8iu1zs5h

    @user-jq8iu1zs5h

    Ай бұрын

    अमित शहा ला अजून ओळखत नाही,म्हणून, ह्या माणसाला मोदीजींनी रोखून ठेवला आहे,बाकी गुजरात मधे,धर्म द्रोहींना उंदीर बनवून टाकले आहे, गुजराती असून देखील शिवराय चा भक्त आहे,एवढेच पुरे,, जय शिवराय..!

  • @PavanJadhav-mf7et

    @PavanJadhav-mf7et

    Ай бұрын

    Bap to bap rahega

  • @anilgaikar3830

    @anilgaikar3830

    Ай бұрын

    @@PavanJadhav-mf7et तुम्हारर बाप मोदी-शहा झुटे है जिसने उसको साथ दिया उसको ही लाथ मारते है. महाराष्ट्र मे एक का ही राज चलेगा वो है शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥🔥🔥🔥 जय महाराष्ट्र 🚩

  • @samadhanbandgar5960

    @samadhanbandgar5960

    Ай бұрын

    ​@@user-jq8iu1zs5hww😮

  • @rahulpande3482
    @rahulpande3482Ай бұрын

    बच्चू कडू तुम्ही सुद्धा होता ना सुरत, गुवाहटी, आसाम.... आता भोगा कर्माचे फळ 🙏

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fkАй бұрын

    परवानगी असताना जर हुकूमशाही होत असेल तर हा लोकशाही वरती अन्याय आहे

  • @saurabhbibe6142

    @saurabhbibe6142

    Ай бұрын

    गप्प रे लोबंत्या

  • @yashwantkamble963

    @yashwantkamble963

    Ай бұрын

    पुलिस खाते सुद्धा लाचार झाले आहे राज्याचे मा. गृहमंत्री स्वताच कायदा मोड़त आहेत. सर्वत्र कायदा यांनी धाबयावर बस्विले आहेत. आता, असे आहे तर यापुढ नन्गा नाच दिसेल् असेच वाटते

  • @tufankamble8083
    @tufankamble8083Ай бұрын

    हुकुमशाही विरुद्ध मतदान करा आणि भाजपा ला हरवा

  • @ranjitgarad3314

    @ranjitgarad3314

    Ай бұрын

    भजपाची हुकूमशाही मोडून काढली पाहिजे

  • @ranjitgarad3314

    @ranjitgarad3314

    Ай бұрын

    भाजपाची हुकूमशाही मोडून काढली पाहिजे

  • @vishalpatil3177

    @vishalpatil3177

    Ай бұрын

    😂😂😂

  • @somputra1004

    @somputra1004

    Ай бұрын

    Katwa 😂

  • @user-gr43ipeoig

    @user-gr43ipeoig

    Ай бұрын

    आमचाच हिंदू जिंकणार फक्तं नवनीत राणा जी, जय श्री राम #हिंदुत्व

  • @prashantkumavat5733
    @prashantkumavat5733Ай бұрын

    भाऊ हीच वेळ आहे यांची हुकूमशाही मोडण्याची, यात जनता तुमच्यासारख्या नेत्यांसोबत आहे.... आम्हाला जनतेचा आवाज बनणारे नेते हवेत, स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला तुडवणारे भाजपा नेते नको...🙏🇮🇳🙏

  • @dhirajpatil5715

    @dhirajpatil5715

    Ай бұрын

    Jai Shree Ram

  • @rajendrawable2007
    @rajendrawable2007Ай бұрын

    अरे किती अन्याय करतात म्हणावा किती सरकारी यंत्रणांचा गैरवापर करतात यांना वेळेत यांची जागा दाखवायची आपला व्हिडिओ बच्चू कडू बच्चू कडू साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557Ай бұрын

    मोदी, शहा आणि फडणवीस तुमचा घडा भरला आहे.

  • @vikassatpute6802

    @vikassatpute6802

    Ай бұрын

    Kahi nahi bhrla tond band kr tumchya sarkhya nalayak chutya secular lokanmule mumbai mdhe bangladesh myanmar madhn illegal lok yeun bandra , kalyan , mumbra , bhiwandi mdhe kay sahan krava lagty marathi lokana mahitiye ka re , amhi kay bhogto na roj te amhala mahit . Tumhi jaun basa congress ani ncp chya gandit

  • @user-nq6mg3uw6f
    @user-nq6mg3uw6fАй бұрын

    निखिल वागळे ओरडून सांगत आहे हुकूमशाही कडे देश चालला आहे.

  • @RevnathWadgure-zt1pf

    @RevnathWadgure-zt1pf

    Ай бұрын

    जा दिवशी तुझ्या नावा ऐवजी तुझ्या आधार क्रमांक शासनाने तुला दिलेल्या नंबरने ओळखायला लागलास त्या च वेळी हुकुमशाही चालु झाली

  • @user-vt8zc7qg4r

    @user-vt8zc7qg4r

    Ай бұрын

    हुकुमशाही असती तर तुम्ही घरातून बाहेर पडला नसता😂

  • @nalinipatil6388

    @nalinipatil6388

    Ай бұрын

    ​@@user-vt8zc7qg4r humkumshahi in combo with freedom of speech,expression and basic rights😂

  • @Kokani_gossip

    @Kokani_gossip

    Ай бұрын

    होय

  • @brsaint7728

    @brsaint7728

    Ай бұрын

    ​@@RevnathWadgure-zt1pf थोडी बुध्दी वापरा साहेब.. unique identification number आहे तो. आपल्या देशात बाहेरून कोण आलंय कोण देशविरोधी कारवाया करते या सर्वांना अळा बसतो. तसेच population baddl info राहते government कडे.

  • @sachinbodke7169
    @sachinbodke7169Ай бұрын

    नेहमी लढणारा माणूस आहे, बच्छु साहेब तुम्ही परत उद्धव साहेब यांची भेट घेऊन साथ दिली पाहिजे , तुम्ही नक्कीच परत येतील मंत्री म्हणून

  • @ajinkyasuryawanshi1202
    @ajinkyasuryawanshi1202Ай бұрын

    सलाम तुमच्या संघर्षाला, बच्चू भाऊ 🙏👑

  • @kbnews1974
    @kbnews1974Ай бұрын

    कडुजी आपण चांगले आहेत.पन गुवाहाटी दौरा केल्यामुळे तुमची इज्जत कमी झाली आहे

  • @deepalishelar2634

    @deepalishelar2634

    Ай бұрын

    बरोबर बोल आहात

  • @Shelkeanand0043

    @Shelkeanand0043

    Ай бұрын

    गुवाहाटी ही सत्तेचा भाग होती पण विरोध करणं पण दम लागतो मनगटात

  • @chillucho3032

    @chillucho3032

    Ай бұрын

    ​@@Shelkeanand0043सत्तेचा भाग होता ना, भोगा आता कर्माचे फळे 😂😂

  • @ashokrane749

    @ashokrane749

    Ай бұрын

    Right

  • @sanjaythakre3584
    @sanjaythakre3584Ай бұрын

    हुकुमशाही चालू आहे मनमानी सरकार

  • @Indian-Tiger-
    @Indian-Tiger-Ай бұрын

    माझा छञपती शिवाजी महाराज यांनी देखील जनतेला कधी गृहीत धरलं नाही .... जनतेला पसंद तेच राजाला.... तेव्हा पासून लोकशाही आहे. .... आणि आज हे काय पाहतोय आम्ही 😢

  • @SantoshTorane-lv9wv
    @SantoshTorane-lv9wvАй бұрын

    बंचु कडु भाऊ साहेब हे मराठी मानसाच्या आसमीतेचा प्रशन आहे तुमी बंरोबर आहात मराठी माणसाचे तुमच्या साथी आहे ❤❤❤

  • @arti5444
    @arti5444Ай бұрын

    ठाकरे यांनी न मागता मंत्री पद दिले पण त्यांना धोखा देऊन शिंदे, फडणवीस ची साथ दिली आता तुम्हाला त्रास देत आहेत

  • @kishorbhagat6977

    @kishorbhagat6977

    Ай бұрын

    Jaisi karni vaisi bharni.

  • @deepalishelar2634

    @deepalishelar2634

    Ай бұрын

    दादा छान

  • @deelipfitnessstudio5040

    @deelipfitnessstudio5040

    Ай бұрын

    ठाकरे यांच्या शि गद्दारी नको करायला पाहिजे होती

  • @Shelkeanand0043

    @Shelkeanand0043

    Ай бұрын

    ठाकरे सरकार निष्क्रिय होतं संजया मुळे म्हणून सत्ता बदलात गुवाहाटी कळलं या प्रश्नाचे उत्तर बच्चू भाऊ चांगलं देतील

  • @amritraj794

    @amritraj794

    Ай бұрын

    Khar ahe sir 100%

  • @Siddharth3927
    @Siddharth3927Ай бұрын

    हुकुमशाही वृत्तीच्या भाजप ला सडकून पाडा, बबली 3 नंबर वर च गेली पाहिजे

  • @Shankarpatre

    @Shankarpatre

    Ай бұрын

    Kon babli

  • @Siddharth3927

    @Siddharth3927

    Ай бұрын

    @@Shankarpatre आमच्या नौटंकी खासदार राणा बाई

  • @Shankarpatre

    @Shankarpatre

    Ай бұрын

    माजी खासदार, राष्ट्रवादी च्या जिवावर झाले होते, आता नाही होणार, जनता सुज्ञ आहे.

  • @rahuljadhav1787

    @rahuljadhav1787

    Ай бұрын

    Deposite japt vhyala pahije tya natich 😂😂

  • @pathanhospital

    @pathanhospital

    Ай бұрын

    बबली??? 😂😂😂

  • @anilsawant5516
    @anilsawant5516Ай бұрын

    माननीय बचू भाऊ सलाम तुमच्या कार्याला

  • @sukalaldhanje1257
    @sukalaldhanje1257Ай бұрын

    नाराजगी आहे, परवानगी होती त्या दिवशी गृह मंत्र्यांनी आयोजन करायला नको होत , बचू भाऊंना सभा घेऊ देली पाहिजे होती हा न्याय होता आहे🙏🙏

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914Ай бұрын

    लज वटली पाहिजे मराठी माणसाना ..एक गुजराती येऊन परवानगी रंध करतों तो पन महाराष्ट्रात येऊन

  • @vikassatpute6802

    @vikassatpute6802

    Ай бұрын

    @@babapatil6120tumchi layki nahi kashta kraychi ani dusryala ghan bolaicha ani satranjya uchlaichya rajkarni lokanchya evdhyat marathi manus hushar ahe fkt chal nigh

  • @herogaming2525

    @herogaming2525

    Ай бұрын

    काहींना गुजरात चा गु चाटायला आवडतो त्याला कोण काय करणार 😂😂😂😂😂😂

  • @babapatil6120

    @babapatil6120

    Ай бұрын

    @@vikassatpute6802 आमची लायकी काढण्या अगोदर स्वतः ची बघा आम्ही कष्टाचेच खातो आणि इतरांनाही पोसतो 75 वर्षा नंतरही तुमची फुकट खायची सवय😄 अजून गेलेली दिसत नाही सतरंजी कोण उचलतयं स्वतः च्या कॉमेंट बॉक्स मध्ये तरी पहायच😗आणि हो पाटील कोणाच्या सांगण्या वरून निघत नसतात डायरेक्ट वाड्यावर बोलावतात 😇

  • @Gujuit34

    @Gujuit34

    Ай бұрын

    Babano savadh va BJP la pada. Nahi tar Maharashtra he tin tukde v Mumbai Gujaratla.

  • @aky1438

    @aky1438

    Ай бұрын

    ​@@Gujuit34ekdam correct

  • @savitamethe7142
    @savitamethe7142Ай бұрын

    अरे किती वाईट अवस्था झाली आहे। बच्चु कडुंची, उद्धव ठाकरेंना सारख्या चांगल्या माणसाला त्रास दिला ,बोलवून मंत्री पद दिले गरीबांचा नेता म्हणून, पण विश्वास घात केला यांनी,म्हणुन परमेश्वराने शिक्षा दीली आहे यांना।

  • @indrajeetsir6517
    @indrajeetsir651728 күн бұрын

    लोकशाही वाचवा....... बचू भाऊ तुमचं काम सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे.... दमदार भाऊ........ आमदार बचू भाऊ

  • @dadaraothakare395
    @dadaraothakare395Ай бұрын

    पोलिसांचा संयम, सलाम पोलीसांना

  • @Shankarpatre
    @ShankarpatreАй бұрын

    लोकशाही फक्त कागदावरच, हुकूमशाही कडे देशाची वाटचाल 😮

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806Ай бұрын

    Bjp असल्यावर असच होणार.

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5hАй бұрын

    हा व्हिडिओ संपुर्ण भारतात व्हायरल व्हायला हवा भाजपची नीचता देशाला कळेल.

  • @bhalchandra1419
    @bhalchandra1419Ай бұрын

    संयमी पोलिस अधिकारी यांचे अभिनंदन लोकशाहीच्या वल्गना करीत झुंड शाहीचा उत्तम नमुना

  • @haridasgote2926

    @haridasgote2926

    Ай бұрын

    तुमच ही अभिनंदन, रीतसर परवानगी घेऊन पोलीस अधिकारी परवानगी रद्द करीत आहे असं सांगून राहिले आणि त्याचा जाब विचारन म्हणजे झुंडशाही वाटते वा!

  • @goodlistner25
    @goodlistner25Ай бұрын

    बच्चु भाऊ चुक तुमचीच, जेव्हा यांची MVA जिरवत होते तेव्हा तुम्ही सरकार पाडल. आता त्रास करून घेताय. वाइट वाटतय पण चीड़ पण आहे तुमच्या बद्दल. 😢😢

  • @preshits

    @preshits

    Ай бұрын

    😢

  • @habibshaikh5658

    @habibshaikh5658

    Ай бұрын

    Barobar

  • @vinodsangare

    @vinodsangare

    Ай бұрын

    हेच लिहायला इथे आलो होतो, आपण आधीच कमेन्ट करून ठेवलीय

  • @niteshpatil1399

    @niteshpatil1399

    Ай бұрын

    Ekdam barobar

  • @toufikkhatib6102

    @toufikkhatib6102

    Ай бұрын

    Hech comment karu icchitat sarv jan pan bacchu bhauncha Aadar karun karat naahiyet sarv jan, mothi chuk bacchu bhaunchi

  • @rameshnirgun672
    @rameshnirgun672Ай бұрын

    महाराष्ट्राने ही हुकूमशाही मोडून काढली पाहिजे जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @vikassatpute6802

    @vikassatpute6802

    Ай бұрын

    Thobad band kr tumchya sarkhya nalayak chutya secular lokanmule mumbai mdhe bangladesh myanmar madhn illegal lok yeun bandra , kalyan , mumbra , bhiwandi mdhe kay sahan krava lagty marathi lokana mahitiye ka re , amhi kay bhogto na roj te amhala mahit . Tumhi jaun basa congress ani ncp chya gandit

  • @mohammadnazirshaikh7653
    @mohammadnazirshaikh7653Ай бұрын

    Bachu कडू आगे बढो, सब तुम्हारे साथ हैं.

  • @rajeshzele5569
    @rajeshzele5569Ай бұрын

    खर्‍या अर्थाने हुकुमशाही सुरु झाली आहे. पोलिसांची वाईट अवस्था आहे. कुणाचं ऐकायचं ?

  • @DastagirShaikh-iv3zg
    @DastagirShaikh-iv3zgАй бұрын

    बच्चू कडू तुम आगे बढो.जनता तुम्हारे साथ है.

  • @saurabhbibe6142

    @saurabhbibe6142

    Ай бұрын

    हट रे लोंबत्या, शट्या

  • @Rajput-zi1gb

    @Rajput-zi1gb

    Ай бұрын

    हम नई

  • @saurabhbibe6142

    @saurabhbibe6142

    Ай бұрын

    हम तो कदापि नहि,

  • @TanajiKamble-lu4ou
    @TanajiKamble-lu4ouАй бұрын

    हुकुम शाही बद करा

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    Ай бұрын

    Jumla

  • @user-ob6fr9cp8e
    @user-ob6fr9cp8eАй бұрын

    पोलीसांकडून सयंम बाळगलं त्याना सलाम..

  • @rajupawar82551
    @rajupawar82551Ай бұрын

    महाराष्ट्र संतांची भूमी आहे या शांततेत सगळं काही होत .पण या आमच्या पावन भूमीत हे हुकूम शही खपावली जाणार नाही.आम्ही सर्व महाराष्ट्र दिव्यांग व्यक्ती बचू भाऊ तुमच्या पाठीशी आहे बचू भाऊ तुमच्या साठी आम्ही जीव पण देऊ

  • @sanjaykhandarkar4257
    @sanjaykhandarkar4257Ай бұрын

    भारतात हुकूमशाही आहे की लोकशाही आहे हे कळतच नाही. गुजरात वाल्यांना गुजरात मध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे.

  • @vikassatpute6802

    @vikassatpute6802

    Ай бұрын

    Gp re mc tond band kr tumchya sarkhya nalayak chutya secular lokanmule mumbai mdhe bangladesh myanmar madhn illegal lok yeun bandra , kalyan , mumbra , bhiwandi mdhe kay sahan krava lagty marathi lokana mahitiye ka re , amhi kay bhogto na roj te amhala mahit . Tumhi jaun basa congress ani ncp chya gandit

  • @jyotsnamahakalkar2883
    @jyotsnamahakalkar2883Ай бұрын

    लोकशाही चा अपमान आहे हा गृह मंत्री महत्त्वाचा आणि बाकी कचरा आहेत काय बच्चू भाऊ आपले हे हाल आहेत तर जनसामान्य किती वाईट परिस्थितीत असतील.

  • @vikassatpute6802

    @vikassatpute6802

    Ай бұрын

    Thobad band kr tumchya sarkhya nalayak chutya secular lokanmule mumbai mdhe bangladesh myanmar madhn illegal lok yeun bandra , kalyan , mumbra , bhiwandi mdhe kay sahan krava lagty marathi lokana mahitiye ka re , amhi kay bhogto na roj te amhala mahit . Tumhi jaun basa congress ani ncp chya gandit

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772Ай бұрын

    बचू भाऊ तुम्ही सत्तेत आहात... बघा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र 🙏

  • @virebhan225
    @virebhan225Ай бұрын

    पोलीस काय करतात हे बच्चूभाईंनी सांगितले. बच्चू भाई तुम्हाला सॅल्यूट 🙏

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1rАй бұрын

    भाऊ आज कळलं का अनाजी पंत आणि त्यांचा पक्ष कसा आहे तो, हे भारतातील लोकशाही संपवत आहेत

  • @ishwariaher7279
    @ishwariaher7279Ай бұрын

    😊😊😊😊 गद्दारी केल्या वर काय होते हे ताजे उदाहरण

  • @vishnuchavan8254
    @vishnuchavan8254Ай бұрын

    मंत्रीपद दिले नाही म्हणून असा वागणे चुकीचे आहे शासनाचे कर्मचारी यांना धमकावणे पोलीस अधिकारी यांना अर्वाच्य भाषेत बोलने गोंधळ घालणे अस कायदा सांगतो का बाच्चू भाऊ मले सांगा बरं एक जागा निवडून येते मग मंत्रीपद कसकाय मिळल बुवा तुम्हाले

  • @vishnusarwade8513
    @vishnusarwade8513Ай бұрын

    आपण सत्तेला मद्दत केली त्याच हे फळ आहे भाऊ.

  • @maheshdesai7129
    @maheshdesai7129Ай бұрын

    बचू भाऊ सुरत गुवाहटी ला गेला नसता.तर आज सर्व महाराष्ट्र तुमच्या बरोबर असता.

  • @sanjaywankhede9484

    @sanjaywankhede9484

    Ай бұрын

    सो टके की बात है चलो इंसान से गलती हो जाती हैं और एक बार गलती हो गयी

  • @onevsnsgsgvs5752
    @onevsnsgsgvs5752Ай бұрын

    काय दिवस आलेत..... गुहाटीला एका फोन वर.... गेले..... आता एक फोन करा..... आणि मैदान भेटते का ते बघा.. बच्यु भाऊ खुप आदर होता... तुमच्या बदल पण... आता काही वाटत नाही.... ..

  • @digvijaypatil8415

    @digvijaypatil8415

    Ай бұрын

    अरे येड्या भाऊ गुवाहाटीला गेल्यामुळे देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय मंजूर झालं

  • @Shelkeanand0043

    @Shelkeanand0043

    Ай бұрын

    नेता स्वतः बरोबर जणता आणी कार्यकर्ता दोघासाठी असे निर्णय घेतो गुवाहाटी हा चांगला पर्याय होता म्हणून विकलांग मंत्रालय झालं माहीती घ्या जरा

  • @sureshmore3676
    @sureshmore3676Ай бұрын

    बच्चुभाऊ च्या कार्याला सलाम

  • @quazihamedahmed1138
    @quazihamedahmed1138Ай бұрын

    बीजेपी सोडून त्याचा टक्करचं जे उमेदवार आहे त्याला मतदान करा ते कोणतेही पक्षातला असू दया कारण बीजेपी निवडून आली तर नंतर मतदान नाही होणार हुकुमशाही चालणार जर हुकुमशाही आली तर ह्याच नुकसान सर्वाना भोगावा लागेल. जय हिंद 🇮🇳

  • @archanatemgire5847
    @archanatemgire5847Ай бұрын

    BJP विरोधात जनता BJP हटाव देश बचाव गृहमंत्री सगळं करतात

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596Ай бұрын

    शरद पवार यांना सोडलं काय होते हे सर्वांना माहीत झालं पाहिजे

  • @sumedhpadghamol

    @sumedhpadghamol

    Ай бұрын

    Non sense comment

  • @kokanimanus6155
    @kokanimanus6155Ай бұрын

    जय महाराष्ट्र कडू साहेब...या देशा मध्ये जर हुकूमशाही जाऊन जर का लोकशाही यावी असे वाटत असेल तर आणि विकास व्हावा असे वाटत असेल तर ....या देशाचा प्रधानमंत्री बचू कडू साहेब असायला पाहिजे....आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भास्कर राव पेरे पाटील असायला पाहिजे ...लोकशाही आणि विकासच विकास

  • @prajaktashelke7127
    @prajaktashelke7127Ай бұрын

    या राजकारणी लोकांच्या भांडणात पोलिसच मरण होते😥😥

  • @india-og1vl
    @india-og1vlАй бұрын

    #मोदी शहा मसाला हटाव देश बचाव

  • @rameshpande6283
    @rameshpande6283Ай бұрын

    बच्चुभाऊ! अजूनही वेळ गेली नाही😢 महविकां स आघाडी सोबत रहा! या महाआघाडीच्या नादी लागून आपण राजकारणाचे बळी ठरू नये?. हीच इच्छा!

  • @premanandbhedurkar3088
    @premanandbhedurkar3088Ай бұрын

    हे शेवट ची वेड आहे, पुन्हा तुम्हाच्या vote ची गरज पड़नार नाही, याच् हे उदाहरण आहे पुन्हा बारामती मधे तुतारी हे चिन्न दूसर्या उमेदवाराला पन दिल, हुकुमशाही आहे, सावद् व्हा वेड गेला तर पन्ना बोम्बा मारू नका 🔥🙏🙏🙏

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410Ай бұрын

    पोलिसांनी कायध्या प्रमाणे काम करावे.सरकार येते जाते नंतर नाहक त्रास होतो.फारफार तर बदली होईल.तुकाराम मुंडे साहेब कसे वागतात तसे शिकावं.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557Ай бұрын

    महाराष्ट्रातील जनता हे सर्व पहात आहे. उद्या मतदानाच्या दिवशी काय करायचे, हे जनतेने ठरविले आहे.

  • @vikassatpute6802

    @vikassatpute6802

    Ай бұрын

    Thobad band kr tumchya sarkhya nalayak chutya secular lokanmule mumbai mdhe bangladesh myanmar madhn illegal lok yeun bandra , kalyan , mumbra , bhiwandi mdhe kay sahan krava lagty marathi lokana mahitiye ka re , amhi kay bhogto na roj te amhala mahit . Tumhi jaun basa congress ani ncp chya gandit

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114Ай бұрын

    गद्दारी केली कि असेच होते आता उद्धव साहेब आठवले असणार

  • @user-jq8iu1zs5h

    @user-jq8iu1zs5h

    Ай бұрын

    उध्दव,भयानक स्वप्न 😂

  • @ashwinkoli786
    @ashwinkoli786Ай бұрын

    सकाळ वृत्तसेवा ला मनापासून धन्यवाद

  • @jamy12345
    @jamy12345Ай бұрын

    बच्ची कडू हम तुम्हारे साथ है

  • @chetan3087
    @chetan3087Ай бұрын

    यावरून असच दिसतंय ज्याची सत्ता त्याचेच आधिकार

  • @prakashsalunkhe2015
    @prakashsalunkhe2015Ай бұрын

    भाजपची हार ईथेच झाली

  • @Arifkhanphatan-po9uy
    @Arifkhanphatan-po9uyАй бұрын

    Shabash bacchon Dada Ki Ladai hakkachi Aaye

  • @r1bigb112
    @r1bigb112Ай бұрын

    Ess Baar Satta Parivartan Hona Chahiye Jago Bhartiyon Jago 💯👈

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1rАй бұрын

    ह्याना 2 खोके मिळाले असतील त्यामुळे ह्यांनी परवानगी नाकारली

  • @user-qe7ti2sl7u
    @user-qe7ti2sl7uАй бұрын

    पोलिसांना दबाव आहे ग्राहमंत्री नाही तो त्याला सांगा राजीनामा दे

  • @thegumnaamshayarofficial
    @thegumnaamshayarofficialАй бұрын

    #Maharashtra 💪 Vote For Development Vote To Save Democracy

  • @tarangimumbaikar8730
    @tarangimumbaikar8730Ай бұрын

    खरच खुप वाईट वाटतंय, कोणाचं पण सरकार येऊदेत पण ही अशी परिस्थिती नको 🙌🏻.

  • @mahadevsolanke8127
    @mahadevsolanke8127Ай бұрын

    सर्व समाज बांधवांची एक भारतीय म्हणून जिम्मेदारी आहे की लोकशाही टिकून राहण्यासाठी भारतीय जनता पक्षाला प्रत्येक ठिकाणी हरवावे लागेल

  • @saurabhbibe6142

    @saurabhbibe6142

    Ай бұрын

    जा रे माकडा

  • @sachinsawant8003

    @sachinsawant8003

    Ай бұрын

    Kahihi upyog nahi.karan tumhi konalahi matdan Kara BJP ch nivdun yenar evm ghotala aahe

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4orАй бұрын

    आता उठाव झालाच पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही

  • @KaranTravelling

    @KaranTravelling

    Ай бұрын

    करा उठाव 😂

  • @Vijay-xf4or

    @Vijay-xf4or

    Ай бұрын

    @@KaranTravelling 😂

  • @artandcraftbyaaryan8143
    @artandcraftbyaaryan8143Ай бұрын

    बच्चु साहेब जिंदाबाद

  • @adarshwankhade4067
    @adarshwankhade4067Ай бұрын

    BJP ला सोडुन कोणालाही मतद्या जय हिंद

  • @vilaspawar8393
    @vilaspawar8393Ай бұрын

    हुकूमशाही कडे वाटचाल सुरू.. येणा-या काळात अजून वाईट परिणाम दिसून येतील. .

  • @samidhabhusawalkar1981
    @samidhabhusawalkar1981Ай бұрын

    पोलीसांचा काय दोष त्यांच्यावर कशाला ओरडता.बरोबर आहे भारताचे गृहमंत्री आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस लागतीलच न.....कशाला त्यांना ओरडायचे.... काहीही

  • @ganeshchormale9407
    @ganeshchormale9407Ай бұрын

    जाहीर निषेध

  • @nareshpanchal5718
    @nareshpanchal5718Ай бұрын

    बचु भाऊ यांना पन असच पाहिजे कस हाय बर हाय का आता ठाकरे च सरकार पाडले होते ना आता बगा

  • @SunilPenkar-ke7jl
    @SunilPenkar-ke7jlАй бұрын

    ऐक नंबर साहेब अभिनंदन तूमचे 🎉

  • @dayanaik620
    @dayanaik620Ай бұрын

    Jo boya, wahi paaya. Police are made scapegoat. They should be sincere to constitution. Jai Ho 🙏

  • @tukramkale8732
    @tukramkale8732Ай бұрын

    हुकूमशाही सरकार चा निषेध

  • @yogeshnanote4890
    @yogeshnanote4890Ай бұрын

    बच्चू भाऊ तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मंडळींमध्ये मन जिंकली अभिनंदन. याला म्हणतात प्रहार संघटना

  • @onkarchavhan4362
    @onkarchavhan4362Ай бұрын

    सर... आपल्या संयमाला...सल्युट

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269Ай бұрын

    महाराष्ट्र पोलीसांना लाज वाटत नाही?? महासंचालक काय काय करत आहे?? निवडणूक आयोग झोपले आहे का?? कोण आहे अमित शाह?? तो काय आकाशातून पडला आहे??

  • @muzakkir3718

    @muzakkir3718

    Ай бұрын

    AMIT SHAHA ATA BHARTA CHA RAJA JHALA AAHE

  • @milindwaghmare4193
    @milindwaghmare4193Ай бұрын

    बच्चू, गुवाहाटीला जाण्याअगोदर विचार करायचा होता. आत्ता अन्याय झाला म्हणून कशाला कोकलता

  • @entertain2u191

    @entertain2u191

    Ай бұрын

    Bacchu pn gele hote?

  • @SalimKhan-jv2vx
    @SalimKhan-jv2vxАй бұрын

    संपूर्ण देशात प्रशासन हुकूमशाही ची गुलाम आहे बाकी काही नाही

  • @rajupawar82551
    @rajupawar82551Ай бұрын

    छ.संभाजीनगर येथे आंदोलन करू भाऊ आम्ही दिव्याग भाऊ बहिण तुमच्या बरोबर आहे भाऊ जय महाराष्ट्र

  • @kishorlandge3017
    @kishorlandge3017Ай бұрын

    पोलीस प्रसासन चुकीचं आहे

  • @vinodrane7949

    @vinodrane7949

    Ай бұрын

    Dagda, police prashasan kay karnar tyanna sattadharyanche eikavach lagt

  • @jitendrajadhav3143

    @jitendrajadhav3143

    Ай бұрын

    यात पोलीस यांची भूमिका नाही निवडणूक आयोग जिला अधिकारी सर्व पाहतात उगाच पोलिस सोबत कशाला वाद करतात पोलीस फक्त सुरक्षा करतात बाकी परवानगी निवडणूक आयोग व जिला अधिकारी देत असतात

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7gАй бұрын

    बच्चू भाऊ जिथं होत तिथ चांगल होत

  • @shrikantkudal7133
    @shrikantkudal7133Ай бұрын

    महाराष्ट्राची आणि देशाची अवस्था खूप बिकट होत चाललीय. लोकहो कृपया आपल्या विवेक बुध्दीने मतदान करा

  • @hasratkhan4235
    @hasratkhan4235Ай бұрын

    Jay Maharashtra

  • @NageajWaghmare
    @NageajWaghmareАй бұрын

    ना मंत्री पण ना मैदान सरकारकडून काय मिळवले याचा विचार बच्चू कडून जरूर करावा व संपूर्ण राज्यातच महायुतीच्या विरोधात प्रचार करावा

  • @akashsalve6547
    @akashsalve6547Ай бұрын

    Bjp च्या प्रचारासाठी येणाऱ्या अमित शहा साठी एवढी दादागिरी का....?लोकशाही ची गळचेपी.... गृहमंत्री न येता डायरेक्ट evm घरी घेऊन जा मंत्री आणि रानाच्या घरी😡😡😡😡😡😡

  • @vikassatpute6802

    @vikassatpute6802

    Ай бұрын

    Thobad band kr tumchya sarkhya nalayak chutya secular lokanmule mumbai mdhe bangladesh myanmar madhn illegal lok yeun bandra , kalyan , mumbra , bhiwandi mdhe kay sahan krava lagty marathi lokana mahitiye ka re , amhi kay bhogto na roj te amhala mahit . Tumhi jaun basa congress ani ncp chya gandit

  • @SANJAYKUDKE-fv4ey
    @SANJAYKUDKE-fv4eyАй бұрын

    great

  • @I-love_India
    @I-love_IndiaАй бұрын

    पोलिसांनी राजीनामे द्यावे पण अशी लाचार होऊ नये

  • @seoulgirl9408

    @seoulgirl9408

    Ай бұрын

    बरोबर सर

  • @balajighule2518
    @balajighule2518Ай бұрын

    बीडमध्ये पंकजा गोपीनाथ मुंडे नी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरा वा पंकजा मुंडेंना मतदान करू

  • @jayshhreeshinde6846
    @jayshhreeshinde6846Ай бұрын

    जागा हो... जागा हो... मतदार राजा जागा हो.... नाहितर..... राजा तर राहुच दे, पण.......... मतदारसुध्दा राहणार नाहीस, मतदानाची वेळच येणार नाही......

  • @chandrakantbalgade3677
    @chandrakantbalgade3677Ай бұрын

    आता बर वाटत का बच्चु भाऊ परवागी रध्य झाले मुळे घ्या तानुन

  • @ramdasgaikwad3725
    @ramdasgaikwad3725Ай бұрын

    मतदानातून या लोकांची. हुकुमशाही मोडली पाहिजे

  • @dnyaneshwarmugave3954
    @dnyaneshwarmugave3954Ай бұрын

    आमदारांना न्याय भेटत नाही सामान्य माणसाला काय न्याय भेटणार

  • @aijazahmad68shaikh75
    @aijazahmad68shaikh75Ай бұрын

    ही तर उघड उघड दादागिरी आहे.बच्चु साहेब मागे हटू नका.राणाचा पराभव ही अमरावती करंची जबाबदारी आहे.

  • @prakashsawal4389
    @prakashsawal4389Ай бұрын

    बच्चू दादा तुम्ही अगदी बरोबर बोलतात बीजेपी ने वाट लावले महाराष्ट्राची

Келесі