Ambedkar Gharanya shivay deshala paryay nay_MukundTambe_2024
Музыка
SM Music Present Ambedkar Ghranya shivay deshala paryay nay_MukundTambe_2024
गीत , संगीत, गायक - मुकुंद तांबे
संगीत संयोजक - कुणाल मोहिते,राजू मोरे
कोरस - सुभाष सावंत, अनिल रिंगणेकर
Video Creator - Sunny pawar
ALL COPYRIGHTS RECEIVED BY SM MUSIC
आवडल्यास like comment Share subscribe......
#ambedkar #jaybhim #bhim #india #jaibhim #buddhism #babasahebambedkar #buddha #buddhist #ambedkarism #babasaheb #drbabasahebambedkar #status #bhimarmy #jay #bhimsainik #jaybhimboys #brambedkar #bhimraoambedkar #bhimkanya #periyar #jaybhimgirls #mahar #periyarist #jatav #ambedkarjayanti #ambedkarites #bhimrao #dalit #periyarism. #aghadi #congress #aaghadi #samajwadi #vanchitbahujanaghadhi #aimim #aurangabad #prakashambedkar #congressparty #vanchitbahujaanaagahadi #akbarowaisi #vanchitbahujaanaaghadi #asaduddinowaisi #samajwadiparty #maharashtra #owaisi #ambedkar #bahujan #bahujansamajparty #bsp #vanchitbahujanaghadi #akbaruddin #vanchit #akhileshyadav #yadav #party #samajwadidigitalforce #prakash #uttarpradesh #bhfyp
Пікірлер: 61
Very Nice👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायकी सुद्धा अतिशय सुंदर अभिनंदन
लय भारी आहे दोस्तांनो मी लय खुश आहे मित्रा नो
जबरदस्त मुकुंद साहेब.तुमचा हॉस्टेल मित्र V. R . Pawar
Sahi
अप्रतिम
Very nice dada carect🎉
खुपच छान कडक जय भीम 🙏🙏🙏
खुप छान गीत
Sundhar songs gaylat
जयभिम शर
अप्रतिम ❤
Kadaak
छान मुकुंद दादा 👌👌
अप्रतिम लिखाण आणि सादरीकरण सुद्धा अप्रतिम सुपर
दादा.बरोबर आहे.जय.भीम
खुप सुंदर गीत आणि गायकी भारी
अप्रतिम लिखाण आहे.... तेवढ्याच ताकतीने गायलंय.. विषय खूप छान आहे..सत्य आहे..सर्वानी..एक होऊ..एकच आंबेडकर..बाकी त्याचा मागे राहतील.. जय भीम..जय शिवराय..❤
गीत, संगीत, गायन सादरीकरण उत्तम
सुंदर साहेब
अप्रतिम रचना आणि सादरिकरण फारच सुंदर खरोखर बांबांच्या घराण्या शिवाय आता कोणीही देश चालवू शकणार नाही
सूंदर गीत
दादा साहेब जबरदस्त 👌👌👌छान गाणं
100%बरोबर आहे दादा खूप छान अप्रतिम गायले
तुफान आहे
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तसेच संविधानाची गरज आज देशाला हाय म्हणून आंबेडकर घराण्याशीवाया पर्याय नाय जय भीम जय भारत जय संविधान
जबरदस्त गायलं दादा अप्रतिम
Khup chan, Jaibhim
क्या बात हैं❤जबरदस्त संगीत, गायलं ही छान आणि तबला ढोलक अप्रतिम संगीत संयोजन❤
Chan saheb ❤❤🎉🎉
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मुकुंद तांबे साहेब जबरदस्त गीत गायीले आहे त्याबद्दल आपले मानावे तेवढे कमीच आहेत. आपले माझ्या सवे बहुजन बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.💐🙏🏻लक्ष्मण वि कांबळे (कासार्डेकर)
Kup Sundar Tejal jadhav gaayan parti yancha krantikari Jay bhim 🙏🙏🙏
खूप छान
छान मुकुंद साहेब 🙏कडक जयभिम 🌹
Khup chan
Khup chan ❤❤🎉🎉
Khup Sundar rachna apratim sadrikaran dada
खुप खुप छान 🎉🎉🌹💐🌹💐👍🏽
Khup chhan dada Jay bhim
फार सुंदर विषय बंधू छान विषय मांडलाय 👌👌👌👌👌
छान झालंय गाणं गायलं सुद्धा अप्रतिम 👌
जयभिम
गाणं खूप सुंदर आहे.लिहिले पण छान आहे आणि तुम्ही गायले पण छान आहे. 🙏🙏🙏
खुप छान 🎉🎉🎉 जय भिम
साहेब खूप खूप सुंदर 🙏👌👌👌👍👍👍💐💐💐
खूपच छान 👌👌👌
फार छान गीत गायलं आहे अश्याच प्रबोधनाची गरज आपल्या समजला आहे समजानी देखील ह्या गाण्याच्या प्रत्येक शब्दा अगदी विचार पूर्वक ऐकावं आणि त्या प्रमाणे वागावे.... दादा फार सुंदर गीत तुम्हांला क्रांतिकारी जय भिम 🙏🙏🙏
@mukundtambe3763
3 ай бұрын
🎉
Khup Chan 👍🤝
@mukundtambe3763
3 ай бұрын
Thanks
सुपर छान तांबे साहेब कडक 👌👌 🙏 जय भिम 🙏
Apratim dada khupach chan🎉🎉🙏🙏🙏👏👏👏
🙏👌
आता फक्त वंचित
संगीत..गायकी... संगीत संयोजन कुणालजी मोहिते कडक तबला आणी कडक अरेंजिंग झाले आहे.... एकदम झकास्स्स्स
खुपच सुंदर गीत संगीत आणि गायकी जबरदस्त
मुकुंद तांबे साहेब गाणं खूप छान झालआहे क** मस्त लेखणी ही सुंदर आहे जय भीम
@mukundtambe3763
3 ай бұрын
❤
फार सुंदर गाणं गायलय मुकुंद दादा आणि लिहिलंय सुद्धा छान 🎉🎉🎉🎉
@mukundtambe3763
3 ай бұрын
❤