Ambadas Danve यांना शिवीगाळ भोवली, निलंबनाची कारवाई होताच विधानपरिषदेत काय घडलं? सगळा गोंधळ

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#AmbadasDanve #VidhanParishad
अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आलं.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 888

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar42142 күн бұрын

    एकतर्फी न्याय करुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.अंबादास दानवे यांना निलंबित केले परंतु श्री.अंबादास दानवे यांच्या संयमाचा बांध फुटण्यास जबाबदार असलेल्या व वारंवार इतरांना तुच्छ समजणाऱ्या लाडाला मोकाट सोडणे हा शुद्ध पक्षपातीपणा होय.

  • @balkrushnabhambere6049

    @balkrushnabhambere6049

    2 күн бұрын

    यांचे दिवस भरले आहेत

  • @machindrashinde5722

    @machindrashinde5722

    2 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @shivajideore6408

    @shivajideore6408

    2 күн бұрын

    Nilam gorhe beakkal Bai aahe

  • @sagardivase-uh3en

    @sagardivase-uh3en

    2 күн бұрын

    Right

  • @kiranmanjare6874

    @kiranmanjare6874

    Күн бұрын

    Ekdam barobar Lad, Jase peral tasech ugvel

  • @ashokgahine
    @ashokgahine2 күн бұрын

    हे असं एकतर्फी वागून विधानसभा निवडणुकीत तुमच्या पुन्हां बारा वाजणार

  • @vijaykumartekawade3374

    @vijaykumartekawade3374

    2 күн бұрын

    नक्कीच

  • @prakashrajput6596
    @prakashrajput65962 күн бұрын

    विरोधी आवाज दाबण्याचा प्रकार आहे. अब्दुल सत्तार,मुनगंटीवार, पाडळकर यांना कोणती शिक्षा केली

  • @dilipdhamal7198

    @dilipdhamal7198

    Күн бұрын

    He Tighe pan manavar aslyasarke boltat.

  • @dilipdhamal7198

    @dilipdhamal7198

    Күн бұрын

    Majavar

  • @nileshdughad

    @nileshdughad

    Күн бұрын

    दानवे चा घरचा कायदा आहे काय. या शिव्या द्याला मी असतो तर दानवे ला बाहेर आल्यावर मारले असते. म्हणुन मी आमदार होत nahi🤣

  • @dinkaraher478
    @dinkaraher4782 күн бұрын

    प्रसाद लाड ह्यांना सुद्धा निलंबीत करायला. पाहिजे होते. सरकारला सत्तेचा माज आ हेका.

  • @ashokgahine
    @ashokgahine2 күн бұрын

    प्रसाद लाड बोट करून बोलत होता त्याचे सुद्दा निलंबन करा की मग

  • @universalthoughts1758

    @universalthoughts1758

    Күн бұрын

    खरं आहे...

  • @jayshivray387

    @jayshivray387

    Күн бұрын

    अरे बोट करून बोलन काही चुक नाही. आणि व्हिडिओ बघा दानवे पण हात करूनच बोलत होते.

  • @wavtal

    @wavtal

    Күн бұрын

    😂😂😂

  • @mchannel9772

    @mchannel9772

    Күн бұрын

    mazyakd bot kel tr mi tula shivya deu ka ng baba chalat asl tr

  • @nishakulkarni367

    @nishakulkarni367

    Күн бұрын

    भाजपचे लोक काही बोलले तर चालत चित्राताईनी त्या संजय राठोडवर एवढे आरोप केले आणी ते भाजपला पाठिंबा दिला कि गोमुत्र टाकुन पवित्र झाल हे आहे का लाडच हिंदूत्व

  • @sanjaysarode1015
    @sanjaysarode10152 күн бұрын

    श्री. अंबादास दानवे यांनी वापरलेली भाषा एकदम बरोबर आहे. सध्या bjp च्या लोकांना हीच भाषा कळते...I appreciate...

  • @Jm32203

    @Jm32203

    2 күн бұрын

    तुझ्या आई ल पण हीच वापरावी....म्हणजे कळेल

  • @vijayjoshi9893

    @vijayjoshi9893

    2 күн бұрын

    उबाठा चा तोल सुटला बावचले अन तू क़ाय घंटा एप्रिशिएट करतोस ह्याच भाषेत बाकी पक्षाचे लोक सुधा बोलू शकतात बैला

  • @motivationalspeech880

    @motivationalspeech880

    2 күн бұрын

    दानवेला कुठे नेऊन ठेवले असते लाड नी पण बीजेपी शिस्त पाळते

  • @ishwargaikwad5287

    @ishwargaikwad5287

    2 күн бұрын

    Gp शेमण्या

  • @Satya29Nov85

    @Satya29Nov85

    2 күн бұрын

    ज्यांच्यावर आई-वडिलांच्या नावावर शिवीगाळ करून संस्कार झालेत ना तेच तुझ्यासारखं बोलू शकतात!

  • @pandharinathghadge1096
    @pandharinathghadge10962 күн бұрын

    मॅडम अभिनंदन तुमचे पक्षपाती निर्णय दिल्या बद्दल एक वाघीण बिल्ली 🐈 मांजर झाली धन्यवाद

  • @paritosh_financial_literacy

    @paritosh_financial_literacy

    Күн бұрын

    अरे बिलली पेक्षा दलाल म्हणा

  • @prashantkamble4374

    @prashantkamble4374

    Күн бұрын

    Shivsenat asale ki vagh nahitar manjar aare tumchi kutra sarkhi halat keli shindeni

  • @avinashkale2694

    @avinashkale2694

    Күн бұрын

    ही बाई आता देवेंद्र च्या वाड्यावर जाते म्णून अशी वागते

  • @sanjeevgawas4683

    @sanjeevgawas4683

    Күн бұрын

    Nilam tai ...vilon Bai Kiti nalayak nirnay dila tumhi Tya bhikkarchot Abdul sattar. Sudhir munguntiwar Nitesh rane He changle wagtat ka Prasad laad. Tumhla janta payakhali tudvinaar

  • @sambhajibarve8550

    @sambhajibarve8550

    Күн бұрын

    परत आमदार होयचे आहे म्हणून

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar83592 күн бұрын

    ही गोरे आता पर्यंत शिवसेनेच्या जीवावर या खुर्चीत बसली पण या पुढे हीची जागा कळेल

  • @User.ONLY_MOVIES

    @User.ONLY_MOVIES

    2 күн бұрын

    खुर्ची साठी अजून पून्हा पक्ष बदलेल ही बाई

  • @IAN-ej1wg

    @IAN-ej1wg

    2 күн бұрын

    ​@@User.ONLY_MOVIES काही सांगता येत नाही.

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure50302 күн бұрын

    ह्या दोन सभासद ना निलंबित झालीच पाहिजेत नाहीतर मी सातारकर म्हणून निषेध व्यक्त करीत आहेत हा लोक शाहीचा अपमान आहेत जनताच या लोकांनाच घरीच बसवणार आहेत

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks2 күн бұрын

    मोतीलाल शर्मा. चोपला आसता तर बरे झाले आसते. निलंबन चे वाईट वाटले नसते.

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl2 күн бұрын

    दानवे नच विधान पण चुकीचं होतच पण या अगोदर अब्दुल सत्तार आणि आणि हिंगोली चे कोण ते आमदार त्यांनी जे केलेलं विधान योग्य होत का?

  • @Dhairyagawas

    @Dhairyagawas

    2 күн бұрын

    Shri ambadas danve ji great leder Original shivsena tigers leder Jabbardast Pan Bhadotri janta party rk no nalayak aahe he siddha Zale. Nilamtai gore khoke gheun vikli geli.. Bhikkarchot phadanvis aata tuzhi baari yenaar

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad66172 күн бұрын

    सलाम दानवे साहेब अभिमान आहे आपला शिवसैनिक म्हणून जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sandhyasathe3081

    @sandhyasathe3081

    Күн бұрын

    😂😂😂 Junglee manse

  • @naredathakur6482

    @naredathakur6482

    Күн бұрын

    आई वरून शिवीगाळ म्हणजे आभिमान, तुझ नशीब राजे जिवंत नाही, नाहीतर

  • @dnyaneshwarkad6617

    @dnyaneshwarkad6617

    Күн бұрын

    ते मुनगंटीवार आणि सातारला सांग मला नको ते चालते का निर्लज्ज सरकार

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk2 күн бұрын

    बिजेपी ला सत्तेचा माज आलेला आहे

  • @sunilaher8858
    @sunilaher88582 күн бұрын

    दळभद्री चंपा

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar83592 күн бұрын

    खुरचीवर बसलेली बाहूली ठराव मांडताना डोळा मारते बघा जरा.

  • @ankushraut3577

    @ankushraut3577

    2 күн бұрын

    😂😂😂

  • @shreenathgaming8888

    @shreenathgaming8888

    Күн бұрын

    Barobar

  • @sanjeevgawas4683

    @sanjeevgawas4683

    Күн бұрын

    Bhikkari phadanvis kiti neechpana kartos

  • @santoshsali2089
    @santoshsali20892 күн бұрын

    ठाकरेंचा वाघ महाराष्ट्राची शान आन बाण अंबादास दानवे जय महाराष्ट्र

  • @pradeeptalekar3585
    @pradeeptalekar35852 күн бұрын

    छगन भुजबळ मराठा समाजाला सातबारा तुमच्या बापाचा आहे का असं संपूर्ण मराठा समाजाला जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची निलंबन का होत नाही

  • @riteshingole4555
    @riteshingole45552 күн бұрын

    वा.. वा. दानवे साहेब... खरा वाघ शोभलास... आणि वाघ कधी टरबूज खात नाही

  • @sandippatil-qv6qv

    @sandippatil-qv6qv

    2 күн бұрын

    to shett khato

  • @alkamahale7498

    @alkamahale7498

    Күн бұрын

    ,,,😭😭😭

  • @Pratik4518

    @Pratik4518

    Күн бұрын

    वाघ नरभक्षक असतो माणसाला मारून खातो.

  • @nivruttigavate

    @nivruttigavate

    Күн бұрын

    घंटा🔔 वाघ

  • @tukaramfarkade9724
    @tukaramfarkade97242 күн бұрын

    निलम गोऱ्हे चा जाहीर निषेध

  • @bhupalbhilawade8412
    @bhupalbhilawade84122 күн бұрын

    विधान सभेला ह्याची जागा महाराष्ट्राची जनता नक्कीच दाखवेल

  • @shreenathgaming8888

    @shreenathgaming8888

    Күн бұрын

    Yana nivdnukit ghari ghalvane

  • @rameshbhalerao3735
    @rameshbhalerao37352 күн бұрын

    लाड व दरेकर हे सुद्धा खुप जोरात बोलत होते व हातवारे करत होते ते योग्य होते का याबद्दल सत्ताधारी व उपसभापती यांनी काही सांगीतले असते तर जनतेला आवडले असते.

  • @nishakulkarni367

    @nishakulkarni367

    Күн бұрын

    लाड व दरेकर ह्या औलादी सतरा घर फिरुन आलेल्या आहेत

  • @pradeeptalekar3585
    @pradeeptalekar35852 күн бұрын

    छगन भुजबळ च्या सभेमध्ये जेव्हा कोयता ची भाषा होते तेव्हा त्याचा निलंबन का होत नाही

  • @Pratik4518

    @Pratik4518

    Күн бұрын

    विधानसभेत बोलला असता तर केले असते निलंबन.

  • @sharadam3348
    @sharadam33482 күн бұрын

    नीलम गोऱ्हे चां जाहीर निषेध आमच्या समोर जे दिसतय ते पाहून आम्ही जाहीर निषेध करतो नीलम गोऱ्हे चां का करायचा पक्षपाती पणा

  • @satvik7589
    @satvik75892 күн бұрын

    कोणी बोलायचे नाही का विरोधी पक्ष नेते निलंबित मग आधिवेशन कोणासाठी

  • @skadam124
    @skadam1242 күн бұрын

    ह्या महाशय आध्यक्षा आहेत की सरकारची कामगार आहे काय पण निर्नय देतेत सर्व जनता पहात व्होती चुकल व्होते आमरारचे शिक्षा मात्र विरोधी पक्षनेता ला

  • @umeshmulik4261
    @umeshmulik42612 күн бұрын

    गोऱ्हे बाई सगळ्यात मोठी छीनाल आहे

  • @omkargaikwad2808

    @omkargaikwad2808

    2 күн бұрын

    😂

  • @ajinkyakhatake1811

    @ajinkyakhatake1811

    2 күн бұрын

    😂

  • @yuvrajmahabare4840

    @yuvrajmahabare4840

    Күн бұрын

    झवाडि😂 बोला

  • @thetruth.945

    @thetruth.945

    Күн бұрын

    🎉🎉🎉🎉

  • @isaknagansure3096
    @isaknagansure30962 күн бұрын

    अध्यक्ष महोदय गोपीचंद पडळकर यांना का निलंबित का केले नाही

  • @user-wt8sf8pr3z

    @user-wt8sf8pr3z

    2 күн бұрын

    तूझ्या आईचा नवरा असल्यामुळे

  • @isaknagansure3096
    @isaknagansure30962 күн бұрын

    पडलकर यांना एक न्याय विरोध पक्षाला एक न्याय

  • @AnilSalekar-ew8ph
    @AnilSalekar-ew8ph2 күн бұрын

    सभापती ताई लय हलकट आहे

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar40392 күн бұрын

    हा कुटाचा न्याय कारण सभापती मोहदय nilamban वाचून काय दाखवता. म्हणजे तुम्ही सर्व ठरून करता. मृणाल गोरे हा कुठाचा न्याय. हा पोटला काय बोलतो.

  • @chintamanimemane2037
    @chintamanimemane20372 күн бұрын

    प्रसाद लाडच सुद्धा निलंबन झालं पाहिजे

  • @moreshwarshelar7341
    @moreshwarshelar73412 күн бұрын

    अस किती दिवस चालणार कदी ना कदी ऍन्ड आहे

  • @dilipraut3202
    @dilipraut32022 күн бұрын

    पक्षपाती बाई, दल बदलू. अशांना अध्यक्ष पदावरून हटविले पाहिजे.

  • @SantoshJumade
    @SantoshJumade2 күн бұрын

    सरकार महायुतीचं म्हणजे भाजपचा आहे ते कोणाचाही निलंबन करू शकतात

  • @kumarmalgave7504
    @kumarmalgave75042 күн бұрын

    नाही म्हणणारे जास्त आहेत कसं काय नीलम्बन kele

  • @OmJadhav-bz5ff
    @OmJadhav-bz5ff2 күн бұрын

    विचारवंताच्या सभागृहात एवढी पण कायदेपंडित झालेत यांना ऊस तोडणी साठी पाठवा

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal22072 күн бұрын

    बिजीफी नेते किती महिला बद्दल चांगले वागतात हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे

  • @kisanchalke2898
    @kisanchalke28982 күн бұрын

    अहो पाटील साहेब आपण ज्योतीबा फुले यांचा अपमाण केला तेंव्हा कार्यवाही का झाली नाही.हा तर सत्तेचा माज दुसर काय.

  • @kiranramchandramagar966
    @kiranramchandramagar966Күн бұрын

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मला अभिमान आहे शिवसेना जिंदाबाद यांना हीच भाषा कळते

  • @ravilingayat6627
    @ravilingayat66272 күн бұрын

    म्हणजे लाड ने केलेले कृत्य योग्य वाटते का सभागृह अध्यक्ष यांना -?

  • @user-bi5do4ur2y
    @user-bi5do4ur2y2 күн бұрын

    काकी काकी तुमच्या मनासारखं झालं का आता

  • @saiviews5596
    @saiviews55962 күн бұрын

    जर हे आमदार संसदेत सभ्यता पाळत नाही तर बाहेर तर काय करत असतील कठोर कारवाई करावी

  • @sampatpawar9998
    @sampatpawar99982 күн бұрын

    फक्त विरोधकावर कारवाई करण्यात पटाईत आहे. केंद्रात असे करुन भाजप ने बांबू घालून घेतलाय.

  • @javedtamboli675
    @javedtamboli6752 күн бұрын

    काही ही साध्य होणार नाही BJP ने कितीही प्लानिंग केले तरी तो बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे जय महाराष्ट्र ❤

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad52652 күн бұрын

    सभापती दुसरं काय करणार फडणवीस सांगतील ते

  • @GaneshPatil-ew8pk
    @GaneshPatil-ew8pk2 күн бұрын

    अरे ती सोलापूर ची निर्मला यादव केस च काय झाल मोठे आले चरीत्र संपन्न

  • @rajendradeole3578
    @rajendradeole35782 күн бұрын

    शिव्या देऊन योग्य नाही.

  • @wwetrendhindi
    @wwetrendhindi2 күн бұрын

    फडणवीससारखा कपटी नारदमुनी लवकरच राजकारणातुन ऊठावा हिच आईजगदंबेचरणी प्रार्थना.

  • @gamma406

    @gamma406

    8 сағат бұрын

    आई नालायकांची प्रार्थना ऐकत नाही. काळजी नसावी😂😂😂😂

  • @arunsurve3118
    @arunsurve3118Күн бұрын

    महायुतीच हे शेवटच अधिवेशन आहे, यापुढे परत बिवडून येणार्व नाहीत

  • @Pratik4518

    @Pratik4518

    Күн бұрын

    😂😂

  • @anandgade6095
    @anandgade60952 күн бұрын

    मला तर वाटत दोघांना ही निलंबित केलं पाहिजे होत. कायदा समान असतो. मॅडम

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude78142 күн бұрын

    अश्या माजलेल्या ओलादी वेळीच ठेचल्या पाहिजेत .

  • @raushwadhe2559
    @raushwadhe25592 күн бұрын

    मी तर वाट बघतोय निवडणुकीचे....... नाही जनतेने तुम्हाला घरी पाठवले तर म्हणा

  • @user-jt1cg5kb7u
    @user-jt1cg5kb7u2 күн бұрын

    त्या लाडला पण निलंबित करायला पाहिजे

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare742 күн бұрын

    एकतर्फी निर्णय घेतलाय सरकारने,सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी काय प्रतिष्ठा वाढवली आहे सदनाची? हुकूमशाही पद्धतीने सरकार वागत आहे.

  • @ulhasghanekar7269
    @ulhasghanekar7269Күн бұрын

    हो म्हटलं आणि लगेच निलंबन झालं.. अरे पण किती लोकांनी हो म्हटलं आणि किती लोकांनी नाही म्हटलं..हे बघितले पण नाही..

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz2 күн бұрын

    अंबादास दानवे साहेबाचं काहीही चुकलेलं नाही ते योग्य ठिकाणी आहेत योग्य बोलते

  • @rajendrasonawane8221
    @rajendrasonawane8221Күн бұрын

    दोघांनाही निलंबित केले पाहिजे होते दोन्ही कडून शिवीगाळ झाली एकावरच अन्याय करू नका समान न्याय दिला पाहिजे

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre99012 күн бұрын

    हा विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे सरकारचा धिक्कार असो

  • @satvik7589
    @satvik75892 күн бұрын

    BJP काहीच करत नाहीत का BJP राज्यातून जाणार

  • @nileshvadje1294
    @nileshvadje12942 күн бұрын

    आई घाली आहे नीलम गोऱ्हे ऐकून पण घेतं नाही

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat96082 күн бұрын

    प्रसाद लाड यांनी लोकसभेत चे भांड ते विधानसभेत का विषय काढला खाजुन खपली काढयची सवय झाली निलंबनाचे समर्थ नाही

  • @mahadevgore7835
    @mahadevgore78352 күн бұрын

    हे बरोबर नाही

  • @ganeshpakhare7345
    @ganeshpakhare73452 күн бұрын

    मनोमनी कारभार चालू आहे सगळा भाजप अन महायुतीचा सगळे सभापती हे चुकीचे निर्णय घेतात तर यांच्या खुर्चीचा उपयोगच काय आहे. निर्णय कोणालाच विश्वासात न घेता करायचा असेल तर विरोधी पक्ष्याला बोलवतात च कशाला. सगळे नियमबाह्य काम चालू आहे

  • @AtulPatil-hx2oi
    @AtulPatil-hx2oiКүн бұрын

    या भाजप चे 28 चे 9 झाले तरी यांची हुकुमशाही सुरू च आहे.. वास्तविक पाहता लाड यांनी अंबादास दानवे यांच्या कडे बोट दाखवत बोलणे उचीत नव्हते

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav35572 күн бұрын

    निलम गोऱ्हे या खुरचीपर्यंत कुणामुळे पोहोचला जाणं आणि जाणीव आहे काय?

  • @shirishpatil5144
    @shirishpatil5144Күн бұрын

    विधानसभा लोकसभेतील अशिक्षित आमदार खासदार काढून या ठिकाणी उच्चशिक्षित आयएएस आयपीएस सारख्या लोकांना संधी द्या ज्या देशाच्या हिताचा राज्याच्या हिताचे काम करतील

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute97152 күн бұрын

    उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने विधानपरिषदेवर गेलेल्या व उपसभापती झालेल्या नीलम गोरे यांनी निलंबनाचा निर्णय घेताना, आपण कोणामुळे इथपर्यंत आलोत याचा विचार करायला हवा.

  • @user-hm7fo5yp5v
    @user-hm7fo5yp5vКүн бұрын

    विधान सभा अध्यक्ष नियमाची पायमल्ली केली त्याला पाय उतार करा त्याला पाय उतार करा अगोदर त्याला ऐक न्याय आणि अंबादास दानवे जी यांना ऐक न्याय हे बरोबर नाही

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886Күн бұрын

    यौग्य निर्णय अशी शिवीगाळ कराला लोकं निवडून देत नाहीत कायम स्वरुपी निलंबन करायला पाहिजे

  • @yogeshgaikwad3158
    @yogeshgaikwad3158Күн бұрын

    तुम्हाला काय कारवाई करायची ती करा,,विधानसभा जवळ आहे,, जय महाराष्ट्र

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nwКүн бұрын

    सत्तार,सारखे बोलतात तेव्हा सरकार कडे नियमाची पुस्तिका सापडली नाही

  • @bhoslevasantrao720
    @bhoslevasantrao7202 күн бұрын

    पुढच्या विधानसभेत आमदार विधानसभेत आमदार मंत्री राहणार

  • @pravinutekar1770
    @pravinutekar1770Күн бұрын

    विधानपरिषद मध्ये शिव्या नाही चालत आणी लोकांच्या समोर शिव्या दिलेल्या चालतात का?

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977Күн бұрын

    सभापतीपदचालवतायेतनसेलतरराजीनामाद्यावाजाशिवसेनेठाकरेंचीयांनीसेनेचेपददिलीत्याचीहीपरतफेडकेलीअहोजेस्वर्गियसाहेबांनीतुम्हालामुलीप्रमाणेवागणुकदिलीजाताटातखाल्लेत्याताटाचाअपमानकरूनओकणेशोभतनाहियापुढीलस्वप्ननबघुनयेप्रसादलाडकायनवसाचेआहेतकात्यांनानिलंबीतकरानाहीकरूशकत😢😢अश्रुंचाबांधफुटेलजनतेनेबघितलेराज्यकसेचालतयनिषेधमराठासमाजाकडुन😅😊😮😂नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188Күн бұрын

    मा.अध्यक्ष महोदय आपण मोठ्या पदावर असून आपणाकडून पक्षपात व्हायला नको असे वाट ते न्याय सर्वांना सारखा द्यावा .ही अपेक्षा.जय हिंद.

  • @mangeshthorat1478
    @mangeshthorat1478Күн бұрын

    शिवीगाळीचे समर्थन होणार नाही आणि ती आपली संस्कृती नाही.. पण निलंबणाची कारवाई एकाच व्यक्तीवर का? हे असे पक्षपाती पणाने वागणे योग्य नाही सभापती महोदया....

  • @user-hm7fo5yp5v
    @user-hm7fo5yp5vКүн бұрын

    थोडी तरी लाज वाटत असेल ना तर पहिले की तुम्ही करता ते बरोबर आणि दुसऱ्यांनी केलं ते चुकीचं आता पर्यंत ताई तुम्ही तर निर्णय चुकीचा दिला हे बरोबर नही

  • @user-ej9cz2zi3z
    @user-ej9cz2zi3zКүн бұрын

    अशी शिवराळ भाषा शिवसेना च्या संस्कारात तच आहे. मग ती शिवसेना उद्धव किवा एकनाथ ची का असेना . निलंबन बरोबर आहे . पूर्ण अधिवेशन कालावधी करिता निलंबन पाहिजे होते. जय भीम

  • @ombhandare5188
    @ombhandare51882 күн бұрын

    डर होन चाहिये🎉जय दानवे साहेब

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare58822 күн бұрын

    Gopaya la kel nahi

  • @user-du7ps2dd9l
    @user-du7ps2dd9lКүн бұрын

    नाव गोरे काम काळे निलम काळे गोरेचा जाहीर निषेध

  • @marutisanap1638
    @marutisanap1638Күн бұрын

    अशी दादागिरी संपली पाहिजे सभगरहात सन्मानाची भाषा पाहिजे

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678Күн бұрын

    सभापती मोहदया चांगला निर्णय घेतला.

  • @rohitbune981
    @rohitbune9812 күн бұрын

    नारायण राणे ला याच गोष्टी साठी पाळले अहेसा त्याचं काय

  • @thesouloflife6938
    @thesouloflife6938Күн бұрын

    लाडचे लाड कमी करा याचा हिशेब विधान सभेत दिसेल

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711Күн бұрын

    दानवे हे खरे सेनेचे सच्चे वाघ आहेत.... वाघ हा वाघच असतो. निलंबन च करतील दुसरं काय करणार.... जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam26612 күн бұрын

    हे घटना बाह्य नंफुसक महाकपटी गोलमाल सरकार आहे हेच करणार

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375Күн бұрын

    विरोधकांना शिक्षा, मात्र सत्ताधाऱ्यांच्या गंभीर गुन्ह्यांनाही माफी. ही काय पद्धत आहे ? काय चाललंय महाराष्ट्रात !

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal29662 күн бұрын

    या ठरावावर विधानसभेला जनता एकदम बरोबर चर्चा करेल फडणवीस साहेब, पायाखालची वाळू सरकली वाटतात आत्ताच

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad9482 күн бұрын

    दानवे साहेब जय महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिक अभिनंदन ह्याचा कार्यक्रम योग्य केला आहे

  • @amittambe3486
    @amittambe3486Күн бұрын

    *प्रसाद लाडला पण निलंबित करा..!!*

  • @shivnathpadekar6933
    @shivnathpadekar69332 күн бұрын

    उद्धव साहेबांची गाडी चा पण तिकडे गेली नीलम गोरे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448Күн бұрын

    भागृहाचे नियम हे पाळणे बंधनकारक आहे ! कार्यवाही योग्य आहे ,! ❤❤

  • @balajishinde6573
    @balajishinde6573Күн бұрын

    सर्वांना विनंती आहे की यांचे राहीलेले दिवस काढुदा पुन्हा उभा राहुदा वा गंभीर दखल चांगली येती कि घेतला महाराष्ट्र विसरनार नाही

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901Күн бұрын

    पुढे जेव्हा महाविकास आघाडी चे सरकार येईल त्या वेळी हया गोष्टीचा अर्थ कळेल

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk2 күн бұрын

    निलंबन झालं, काही फरक पडणार नाही,चिल्लर गोष्ट आहे,🚩

  • @balajisontakke4301
    @balajisontakke43012 күн бұрын

    जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @aruningle1901
    @aruningle1901Күн бұрын

    परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार पात्र शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले त्यांना तातडीने लाभ मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @Ravi_Labade
    @Ravi_LabadeКүн бұрын

    खूप चांगला निर्णय एका आमदाराने हात केला तर हे शिव्या देतात. सामान्य नागरिकांना काय किंमत देत असतील...

  • @aabhi...7697
    @aabhi...76972 күн бұрын

    संसदेत शिवी देणे चुकीचे....

  • @balasahebbhosle7170

    @balasahebbhosle7170

    2 күн бұрын

    Savidhanachi shapat gheun ghotala karne yogy

  • @sampatshendage7341

    @sampatshendage7341

    Күн бұрын

    संसद आणि विधानपरिषद फरक कळतो का आधी

  • @Pratik4518

    @Pratik4518

    Күн бұрын

    ​@@sampatshendage7341फरक असला तरी शिवी देणे चुकीचे आहे.

Келесі