अमेरिकेतील मराठी संमेलनात राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत.

अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या BMM2024 संमेलनात सॅन होजे, कॅलिफोर्निया येथे मा. राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत झाली.
मराठी संमेलन | मराठी | Marathi in America | Marathis in USA | California Marathi | San Francisco Marathi | San Jose Marathi | Raj Thackeray In USA | Raj Thackeray in America

Пікірлер: 52

  • @SandipRane-uw9jx
    @SandipRane-uw9jx5 күн бұрын

    रेल्वे इंजिन व आमचे राजसाहेब ठाकरे.जय मनसे जय महाराष्ट्र

  • @Vishwas935
    @Vishwas9355 күн бұрын

    Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂

  • @-xv8rq
    @-xv8rq5 күн бұрын

    साहेबांनी डोक्याची दारे उघडली ऐकावी अशी मुलाखत❤ 👌🏻👌🏻😮

  • @akky6398
    @akky63985 күн бұрын

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩

  • @firojmns9
    @firojmns95 күн бұрын

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @balkrushnaghadi7498
    @balkrushnaghadi74985 күн бұрын

    जय मनसे

  • @marotiubale639
    @marotiubale6395 күн бұрын

    खरं बोलणारा हा माणूस आहे जे बोलाच ते सिद्ध बोलाच मानीय राज साहेब यांना माझं मत आहे

  • @tusharmohite5365
    @tusharmohite53655 күн бұрын

    जय मनसे❤ फक्त राज साहेब ठाकरे❤

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar45625 күн бұрын

    ❤ राज समर्थक ❤

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises705 күн бұрын

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑

  • @akashlawate6530
    @akashlawate65305 күн бұрын

    आमी एक ना एक दिवस साहेबाना जिकवून आणार

  • @ashvinthakare5521
    @ashvinthakare55215 күн бұрын

  • @Ramesh-sc6dg
    @Ramesh-sc6dg5 күн бұрын

    फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे

  • @RajPatil-ul4su
    @RajPatil-ul4su5 күн бұрын

    मनसे राज साहेब ठाकरे, किंगमकेर महाराष्ट्र देश

  • @hemantmore1343
    @hemantmore13435 күн бұрын

    मराठी माणसानं आत्ता तरी राज साहेबांना दिली पाहिजे

  • @maharashtrasainik601
    @maharashtrasainik6015 күн бұрын

    Thanks for 7k subscribers ✌️

  • @ravihandva
    @ravihandva5 күн бұрын

    राज साहेब ❤️❤️❤️🙏🙏

  • @user-vs8wj9gs4d
    @user-vs8wj9gs4d5 күн бұрын

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @akshaytupe9101
    @akshaytupe91015 күн бұрын

    Only raj saheb ❤

  • @mandardeshmukh5343
    @mandardeshmukh53435 күн бұрын

    All time Fav..Umedwar konihi aso ya mNsa sathi..nehmi MNS la mattdaan krto.. Raj Thakray haech bhavishyatle srvaat mothe nete hotil.. Baaaki Uddhav yanchi ashi ekhi mulakhat nasel

  • @savitadixit2338
    @savitadixit23385 күн бұрын

    हा राज साहेबांचा सन्मान तर आहेच सोबत मराठीचा सुद्धा सन्मान आहे

  • @rahuldiwate6181
    @rahuldiwate61815 күн бұрын

    Raj saheb only

  • @NileshPatil47338
    @NileshPatil473383 күн бұрын

    येणारा काळ राज साहेबांचा असेल 🚩💪🏻 # हिंदुत्व 🚩

  • @salujainderjit5342
    @salujainderjit53424 күн бұрын

    जय महाराष्ट्र . साहेब , येणारा काळ मनसेचाच हे नक्की .

  • @uttamkokate4510
    @uttamkokate45104 күн бұрын

    खूप खूप छान साहेब

  • @HarshadaBichakate
    @HarshadaBichakate4 күн бұрын

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे पाहिजेत ❤❤❤

  • @musicstudio6298
    @musicstudio62984 күн бұрын

    ❤राज साहेब ❤

  • @shindeshubham513
    @shindeshubham5134 күн бұрын

    ❤️🚩

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    भारतात राष्ट्रपती हे पद फक्त नावाला आहे.

  • @narayangore6562
    @narayangore65625 күн бұрын

    राज ठाकरे यांना इकडे काही करायला उरलेले नाही हेच खरे.

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    जो पर्यंत राज ठाकरे यांना सर्व जण मतदान करणार नाही तोपर्यंत मराठी माणूस, शेतकरी सुखी होणार नाही. फक्त मनसेने स्वतंत्र निवडणूक लढली पाहिजे.

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    एक एक एक👍

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    वरण ❤👍

  • @satishthorat909
    @satishthorat9093 күн бұрын

    मराठी साहित्य संमेलन तेही अमेरिकेत यांना महाराष्ट्र दिसला नाही का

  • @sujanshigwan6580
    @sujanshigwan65803 күн бұрын

    Jay manse

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    आमदारांचा पराभव झाला ते सोडून नाही गेले असते कट्टर असते तर आज चित्र वेगळ असत.

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    भारतात Corruption भ्रष्टाचार हा व्येवसाच झाला आहे.

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    भारतात कचरा नियोजन नाही.

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    कोकणात रिफायनरी ला विरोध झाला पाहिजे. निसर्ग वाचला पाहिजे. दुसरी रिफायनरी पण गुजरातला होऊ शकते.

  • @sanjaysakhalkar3813

    @sanjaysakhalkar3813

    3 күн бұрын

    तुम्ही रिफायनरी मद्ये काम केले आहे का? कोकणातली बेकारी कशी दूर होईल?

  • @kalpesharekar6251

    @kalpesharekar6251

    2 күн бұрын

    @@sanjaysakhalkar3813 इतर पण रोजगार आहेत. Liquid food factory टाकू शकतात. Fish product factory टाका. शिक्षण, प्रशिक्षण दिलं तर फळ बाग, मसाले, rubber, bamboo लावू शकतात.

  • @kalpesharekar6251

    @kalpesharekar6251

    2 күн бұрын

    @@sanjaysakhalkar3813 पर्यटन मध्ये रोजगार आहे पण सरकार वाढवत नाही. राज ठाकरे पण बोलले होते पर्यटन वर काही देश राज्य चालत आहेत.

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar62513 күн бұрын

    विचाराने शिक्षित नाही झाली लोक.

  • @mandarjadhavyt1603
    @mandarjadhavyt16034 күн бұрын

    Andya inglecha tond bagun koana konala andyachi aathvan zali

  • @umavinayak
    @umavinayakКүн бұрын

    प्रश्न विचारणारेच जास्त बोलत होते

  • @mandarjadhavyt1603
    @mandarjadhavyt16034 күн бұрын

    Andya eingle

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod544716 сағат бұрын

    राज ठाकरे 😢 पडीक जमीन 😢 आटलू पालटू 😮 धर सोड 😢 घर का ना घाट का 😢😢

  • @deepaksurve7837
    @deepaksurve78375 күн бұрын

    जय मनसे

  • @saishahare3747
    @saishahare37474 күн бұрын

  • @HemantMare
    @HemantMare5 күн бұрын

    जय मनसे

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake71993 күн бұрын

    जय मनसे

Келесі