अलंकापुरी श्रीहरी किर्तन भाग-२ प्रेममुर्ती डॉ ह.भ.प.नारायण महाराज जाधव यांच्या अमृतमय वाणीतून.

आद्य जगतगुरू श्रीमद शंकराचार्य वारकरी प्रतिष्ठान आणि राधेश्याम परीवार आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ श्री श्रेत्र अलंकापुरी १९/०५/१८ते २६/०५/१८.
स्थळ-फ्रुटवाले धर्मशाळा आळंदी देवाची.

Пікірлер: 11

  • @SarlaBurhade
    @SarlaBurhade28 күн бұрын

    महाराज ह्रदयात आजुन आळंदीच आहे आणि आळंदीतील सप्ताह

  • @user-xl3sl7vf7q
    @user-xl3sl7vf7q4 жыл бұрын

    घराची आळंदी करा.खुप छान विचार.महाराज सप्ताहातले आनंदाचे क्षण आंम्हि ह्दयात साठवुन ठेवतो.हे क्षण आम्हांला नेहमी पांडुरंगाच्या सान्निध्यात ठेवतात.धन्यवाद महाराज.

  • @raghunathbhujbal9924
    @raghunathbhujbal99243 жыл бұрын

    धन्यवाद रामकृष्णहरि महाराज आपको नमस्कार

  • @shivshankarpokharkar3065
    @shivshankarpokharkar30655 жыл бұрын

    Baba..🙏

  • @ranjanawadhavane6610

    @ranjanawadhavane6610

    4 жыл бұрын

    रामकृष्ण हरी

  • @user-xl3sl7vf7q
    @user-xl3sl7vf7q4 жыл бұрын

    खुपच सुंदर हरिकिर्तन.धन्यवाद ह.भ.प.नारायण महाराज जाधव.-सौ.विजया संजय सुर्वे.

  • @pujagodse6581
    @pujagodse65815 жыл бұрын

    खरच साधुच अंतकरण आहे

  • @reshmajadhav3395
    @reshmajadhav33956 жыл бұрын

    राधे श्याम

  • @pujagodse6581
    @pujagodse65815 жыл бұрын

    सुंदर चिंतन

  • @user-rd7ei3gs7u
    @user-rd7ei3gs7u5 жыл бұрын

    दंडवत 🙏🏾 🙏🏾

  • @ShriDnyaneshwarvidyalayaJrcoll
    @ShriDnyaneshwarvidyalayaJrcoll5 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/eI5smKiYlpqogMqR.html या दिलेल्या युट्युब लिंकवर डॉ नारायण महाराज जाधव यांचे प्रवचन अवश्य ऐका.

Келесі