अक्कलकोट वटवृक्ष मंदीर दर्शन🙏२९ वर्ष लागली हा दीवस बघायला।हेच माझ्या नशिबात होतं,हे सगळं स्वामींमुळे

जेव्हा स्वामींच्या समाधीवर मी डोकं ठेवलं🙏 खुप रडली आहे ह्या दीवसा साठी...जन्मोजन्मीच सार्थक झालं • जेव्हा स्वामींच्या समा...

Пікірлер: 1 000

  • @chhayawagh4516
    @chhayawagh45162 жыл бұрын

    नशीबवान आहेस ताई तु ...तुझ्या नजरेतुन अक्कलकोट बघायला भेटल खूप छान वाटतयं.....असं वाटतय कि मी प्रत्यक्ष बघतीय....श्री स्वामी समर्थ

  • @rajishreeanil459

    @rajishreeanil459

    2 жыл бұрын

    Akkalkot lagela video pahila contact number pathwa

  • @suvrnajagtap3558

    @suvrnajagtap3558

    2 жыл бұрын

    Same me pooja

  • @durgeshmaladkar5479

    @durgeshmaladkar5479

    Жыл бұрын

    ताई मला तुझा नंबर देना कारण आम्हांला अक्कलकोटला जायचे आहे म्हणून त्याबद्दल तुझ्याशी बोलचे आहे श्री स्वामी समर्थ🙏

  • @ashushirake5677

    @ashushirake5677

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @vedashrimore4356
    @vedashrimore43562 жыл бұрын

    ताई खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला जायचे लवकर माझे स्वप्न पूर्ण करूदे ही स्वामी चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @gajananshinde6764
    @gajananshinde6764 Жыл бұрын

    अवधूतचिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ashasale119
    @ashasale1192 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🌹 ताई तुम्हाला येऊन मिठी घालणारी मी आशा साळे .. सातारा पासून पुढे SALSHINGE गाव आहे माझा . ती माझी फॅमिल.मी मुंबई (ठाणे) ला राहते.. खरचं ताई तुला नाही सांगू शकत तुला भेटून मला किती आनंद झाला होता.त्या आनंदात मी तुला डायरेक्ट मिठी घातली. मी विचार पण नाही केला की ताई तू मला भेटशील.. खरचं ताई तुला भेटून खूप खूप आनंद झाला..तुला समोरून बागण्याच भाग्य मला लाभलं...मी सबदात नाही सांगू शकत सर्व .पण ताई तुझ्या मुळे मला खूप काहिशिकाय भेटलं..6months पासुन सेवा चालू केली आणि मला परचीती भेटत गेली आणि ..6months made मला स्वामींचे दर्शन पण घडले...खरचं ताई तुझ्या ही सर्व इच्छा पूर्ण होऊ..तू सर्वा साठी येवढं करतेस स्वामी तुला कादीच काही पडू देणार नाहीत ...ताई तू KZread var या व्हिडिओ मदे माझ्या फॅमिली चा फोटो टाकलास खरचं खुप छान वाटलं... खरचं ताई मना पासून तुझे आभार.. तुझ्या बद्दल खूप काही बोलायचं आहे but जास्त लिहू शकत नाही ...पण तू नक्की समजू घेशील...🌹🙏श्री स्वामी समर्थ

  • @swamiswarup1759
    @swamiswarup17592 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻..... मनाला खूप बर वाटल स्वामीचे दर्शन ताई तुमच्या मूळे भेटले.... आणि खरच मन भरून आलं आणि डोळ्यातुन पाणी आलं....सर्व स्वामींची लीला...🙏🏻🌼🌼🌼

  • @poojapatil7933
    @poojapatil79332 жыл бұрын

    ताई खुप छान वाटलं, आज स्वामी नचं दर्शन झाले , माहीत नाही मी कधी अकल्कोट ला जाणार, लवकर तो दिवस यावा, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @poojapatil7933

    @poojapatil7933

    2 жыл бұрын

    ताई हा व्हिडिओ बघून आंगात काटे आले 🙏🙏🙏🙏

  • @lalitapawar2715
    @lalitapawar27152 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ तुम्ही प्रथमच अक्कलकोटला आलात.तुमच्या बोलण्यातून स्वामींबद्दलची भक्ती माया प्रेम श्रद्धा कृतज्ञता आपुलकी भरभरून ओसंडून वाहतानि दिसत आहे.असेच छान छान अनुभव माहिती शेअर करा

  • @kanchankhapre5173
    @kanchankhapre51732 жыл бұрын

    Thank you tai ..तुमच्या मुळे स्वामी आई che दर्शन झाले मला...मी पन नाही गेलेली कधी अक्कल कोट la...iccha आहे baghu स्वामी आई कधी बोलवतात...pan aaj दर्शन झाले...खूप खूप आभार..卐ॐ卐

  • @vivekphapale8077
    @vivekphapale80772 жыл бұрын

    खूप मस्त सगळ्याचा इच्छा अशाच लवकर पूर्ण होऊ दे. सगळ्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊन महाराजांचा दर्शनाचा लाभ होऊ दे.💐

  • @bhumikakhadsare4995
    @bhumikakhadsare49952 жыл бұрын

    खुप सुंदर आहे तुमच्या मुळे आम्हाला महाराजांचे दर्शन झाले 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @samarthchoudhari8082
    @samarthchoudhari80822 жыл бұрын

    Swami om

  • @madhurikhutle6630
    @madhurikhutle66302 жыл бұрын

    ताई तू अक्कलकोटला गेली पण तुझ्याकडूनच या स्वामी दर्शनाची खरोखरच खूप वाट पहात होते तुझे मनापासुन धन्यवाद आभार 🙏🙏

  • @bhartijadhav8897
    @bhartijadhav88972 жыл бұрын

    ताई खूप छान 🙏🏻नशीबवान आहात तुम्ही 👍 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @swamisamarthgurumauli3256
    @swamisamarthgurumauli32562 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺 खुप छान ताई तुम्ही अक्कोलक्कोट गेल्या ज्या दिवसाची तुम्ही खूप वाट बघत होत्या😊💐💐💐💐

  • @kalpanachivate9511
    @kalpanachivate9511 Жыл бұрын

    खरच तूमच्या मार्फत परत एकदा अक्कलकोट चे दर्शन झाले खूप बरं वाटलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @tanujajagale4690
    @tanujajagale46902 жыл бұрын

    तुम्ही पहिल्यांदा अक्कलकोट ला गेलात आणि स्वामी बद्दल एवढी भक्ती, श्रध्दा एवढा विश्वास, तुमची स्वामीची सेवा कधी व कुठुन सुरूवात झाली

  • @dipalimohite2813
    @dipalimohite28132 жыл бұрын

    🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏

  • @ujwalaburange6731
    @ujwalaburange67312 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज🙏🙏🌺🌹

  • @snehalkumbhar1289
    @snehalkumbhar12892 жыл бұрын

    Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🌍

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari82162 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @bhartimhaismale1402
    @bhartimhaismale14022 жыл бұрын

    ,🙏💐🌺श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺🙏💐

  • @shekharvPatne
    @shekharvPatne2 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏

  • @popularvidio2287
    @popularvidio22872 жыл бұрын

    ताई तू एवढी सुशिक्षित असल्यावर तुला किती देवाबद्दल बोलण्याचा ज्ञान आहे मला तुझं बोलणं ऐकून रडू येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @swarachimojmasti4766
    @swarachimojmasti47662 жыл бұрын

    Itke chhann darshan jhal swamini tumhala evdha kahi dil tar pahilyandach akkalkotla gelat tar sadi tari nesun jaychi aapli marathi sanskriti lop pavat challi aahe. Shri Swami samarth baki sagal uttamach.

  • @minakshipatil5800
    @minakshipatil58002 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌹🌹

  • @ayushshinde206
    @ayushshinde2062 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @dhanashri_sharvi
    @dhanashri_sharvi2 жыл бұрын

    पुण्यवान जीव आहेस ताई तू.. पूर्व पुण्य आणि पूर्व जन्मीचे संचित.. म्हणून अक्कलकोट ला गेल्यावर स्वामी भक्ता न पर्यंत तू स्वामी सेवा पोहचवतेस 🙏🙏

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    2 жыл бұрын

    He sagle swami krupa🙏

  • @nikisworld2284
    @nikisworld22842 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏 खुप भाग्यवान आहेस तू तुला अक्कलकोट ला जायला मिळालं 🙏🙏 स्वामी हा सुवर्ण दिवस प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यात येवो हिच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @Manali_0087
    @Manali_00872 жыл бұрын

    Shri Swami Samarth 🌻🙇Thank you for posting this vlog tai , tujhya mule swami maharajanch darshan jhala ❤

  • @artiaher4120

    @artiaher4120

    2 жыл бұрын

    Thankyou Tai 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹❤🙏🏻❤🙏🏻

  • @siddharajtipe2159
    @siddharajtipe21592 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @sairajshelar9271
    @sairajshelar92712 жыл бұрын

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 💐🙏 ताई खूप छान खूप खूप आभार तुमचे. तुमच्या मुळे आज आम्हाला अक्कलकोट दर्शन घडले. खूप दिवस झाले अक्कलकोट ला जाऊन पण आता जाता आले नाही. तुम्ही गेलात तुमच्यामुळे मला दर्शन घडले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. ताई तुमचे खूप खूप आभार.

  • @anagharaut4763
    @anagharaut47632 жыл бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @shitalchawhan1282
    @shitalchawhan12822 жыл бұрын

    खूप अनमोल वेळ होती ती तुला स्वामी माऊलीच दर्शन झालं आणि स्वपनिल दादा ची पण भेट झाली

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 Жыл бұрын

    Kharch tujhe muly darshan jhale🙏🌹 shree Swami samartha 🌹🙏❤️

  • @kalpanabhande9387
    @kalpanabhande93872 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @vinayakmarathe2530

    @vinayakmarathe2530

    2 жыл бұрын

    Shreeswami samarth mauli

  • @kalpanabhande9387

    @kalpanabhande9387

    2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @ashwinibhasme5536
    @ashwinibhasme55362 жыл бұрын

    Sree swami samrth maharaj

  • @omsuryawanshi2348
    @omsuryawanshi23482 жыл бұрын

    Shree swami samarth jai jai swami samarth 🌹 🌹❤️🙏🙏

  • @aartimahadik8964
    @aartimahadik89642 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @dattatraybobhate265
    @dattatraybobhate2652 жыл бұрын

    धन्यवाद ताई, तुझ्या मुळे पुन्हा आज मला महाराज चे दर्शन मिळाले.🙏🙏

  • @aryamumma3345
    @aryamumma33452 жыл бұрын

    Tai maharajach tuzyamule darshan geun mala khup radayala aal mi maharajakade baghun khup radali tai thank you thank you tai swami lavkarat lavkar mala aani mazya family la darshanala bolva hich tumchya charni prathana shree swami samarth

  • @seemanaik5764
    @seemanaik57642 жыл бұрын

    ताई तुझ्यामुळे मला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले खुप छान वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏

  • @vishakhaaher8065
    @vishakhaaher80652 жыл бұрын

    Shree Swami Samarth

  • @ravipawar5754
    @ravipawar57542 жыл бұрын

    Thanks tai तुमचा मुळे स्वामी चे दर्शन आमाला झाले 🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @adhonde5335
    @adhonde53352 жыл бұрын

    🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @rajendramore3061
    @rajendramore30612 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @kiranwaydande7114
    @kiranwaydande71142 жыл бұрын

    Shree swami samarth 🙏🌺 tai Dhanyawad tai tumchya mule aamhlahi sarwana swami maulinch darshan ghadal 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @pushpajadhav8061
    @pushpajadhav8061 Жыл бұрын

    🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻

  • @jayashrihulikotali8703
    @jayashrihulikotali8703Ай бұрын

    Shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @archanamahatme1207
    @archanamahatme12072 жыл бұрын

    Thanck you tai amha bhaktansati Swami samart🙏🙏yanchekade Magane magitale Tai la pan swami chan thewa he Swami na prarthana🙏🙏🙏🙏🙏💕

  • @somanathjadhav6295
    @somanathjadhav62952 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺 🌺🙏

  • @sangitakore2924
    @sangitakore29242 жыл бұрын

    नशीबवान आहेस ताई तू तुझ्या नजरेतून अक्कलकोट दिसलं छान वाटलं खूप छान असं वाटतं की मी प्रत्यक्ष बघते श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ashwinipatil5360
    @ashwinipatil53602 жыл бұрын

    Shree Swami Samarth tai khup chan dole bharun ale

  • @shivdasdethe7247
    @shivdasdethe72472 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje6682 жыл бұрын

    Khupch chan darshan.shree swami samrth.

  • @mhparasallinone9128
    @mhparasallinone91282 жыл бұрын

    खूप छान वाटलं तुझ्यामुळे अक्कलकोटच स्वामींच दर्शन झालं मी खूप वर्षांपूर्वी अक्कलकोटला जाऊन आले आहे. पण आता खूप बदलझाला आहे. मस्तच श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @asmitakadam79
    @asmitakadam79 Жыл бұрын

    ताई खूप छान तुझामुळे मला महाराजांचं दर्शन झाले तू छान बोलतेस मला खूप आवडत श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @varshabhabad8101
    @varshabhabad81012 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🌺🙏

  • @janhavivaidy588
    @janhavivaidy5882 жыл бұрын

    Iiफक्त फक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजोबा ll 🌿🌿🙏🙏🙏🌺🌺

  • @shitalyadav5050
    @shitalyadav50502 жыл бұрын

    ताई खरंच मना पासून तुझे आभार तुझ्या मुले मला स्वामी नमाच् वेड लागलं खरंच माझं सगळं आयुष्य मि स्वामींच्या सेवेसाठी अर्पण केलंय खरच खूप खूप आभार तुझे तु माझ्या साठी एक आदर्श वेक्तिम्त्व् आहेस Thanku u so much

  • @dipashetye1562
    @dipashetye15622 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती 🙏🙏 पण आरोही ला खूप मिस करतेय आरोही miss you 😍😍😘😘😘

  • @pratibhapingle8764
    @pratibhapingle8764 Жыл бұрын

    🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anaythelittlemusician4417
    @anaythelittlemusician44172 жыл бұрын

    एक connect आहे आपण सगळ्या स्वामी भक्तांचा, माझे ही मन भरून आले व्हिडिओ बघून

  • @kailashbonde88565
    @kailashbonde885652 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @bhartijalindre4914
    @bhartijalindre49142 жыл бұрын

    Shri swami samarth jay jay swami samarth

  • @sachinbiradar5547
    @sachinbiradar55472 жыл бұрын

    हर हर महादेव जय गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @Dur125
    @Dur125 Жыл бұрын

    खूप छान ताई तुझ्या मुळे आम्हाला पण प्रत्यक्ष नाहीं पण अप्रत्य पद्धतीने स्वामींचे दर्शन झाले... भगवंता श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🥰🥰🌺🌺🙏👍

  • @sharvariswar7797
    @sharvariswar77972 жыл бұрын

    तुम्ही बोलतय पण माझ मन भरुन आलं,खुप खुप छान वाटल,

  • @dhanshreebagade9908
    @dhanshreebagade99082 жыл бұрын

    खूप छान छान ताई मस्त तुमच्यामुळे आज स्वामींचे दर्शन घडत आहे श्री स्वामी समर्थ

  • @smitashinde6914
    @smitashinde69142 жыл бұрын

    खरच खूप पुण्य लागत अक्लकोट ला जायला महाराजांना पहायला धन्य आहेस तू ताई तुझ्या नजरेने मी स्वामींचे दर्शन घेतले 🤗🤗खूप छान वाटले व्हिडिओ पाहिल्यावर मला तर रडायलाच आले🥺🥺 श्री स्वामी समर्थ 🙏❣️❣️💞💞🌷🌷

  • @kavitagosavi8433
    @kavitagosavi84332 жыл бұрын

    👃. Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 👃🌹🌹🌹🌹🌹

  • @minal..spiritualsoul1221
    @minal..spiritualsoul12212 жыл бұрын

    💐🙏🏻श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻

  • @vinoadbade3985
    @vinoadbade39852 жыл бұрын

    खूप छान ताई तुम्ही अक्कलकोटला जाऊन आलात आणि तुमचे सत्कार झाला श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @priyabhavsar7865
    @priyabhavsar78652 жыл бұрын

    🙏🌹‼️श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली‼️🌹🙏खुप सुंदर ताई

  • @harshallahamage6307
    @harshallahamage6307 Жыл бұрын

    🙏श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sunitadalavi8961
    @sunitadalavi89612 жыл бұрын

    खुप सुंदर आहे तुमच्या मुळे स्वामिचे दर्शन झाले

  • @Trp345
    @Trp3452 жыл бұрын

    अन्नछत्रा मधील जेवण खरंच खूप छान असतं जे नशीबवान भक्ताला च मिळतं

  • @poojakumavat2706
    @poojakumavat27062 жыл бұрын

    Shree Swami Samarth Tai 🌹 aplya Swami maharajanche darshan ghadun anlyabaddal dhanywad tai tula 👃shree Swami Samarth 🌺🌺🌺

  • @drxashwini3359
    @drxashwini33592 жыл бұрын

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 माझी पण खूप इच्छा आहे अक्कलकोटला जायची स्वामी महाराज ती लवकर पूर्ण करो 🙏🥰

  • @kalpak9524
    @kalpak95242 жыл бұрын

    Mast zala darshan 🤗😇 Shree Swami Samarth 🙏🙏👍 Kupach Chan

  • @avinashchandane410
    @avinashchandane4102 жыл бұрын

    श्री स्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ 🙏

  • @himanshu3433
    @himanshu3433 Жыл бұрын

    Shree swami samarth jai jai swami samarth

  • @user-vr4hu9le5u
    @user-vr4hu9le5u2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ताई मी पण खुप मोठ्या नशिबवान आहे की मी कितीतरी संकटात सापडले होते माला स्वामी समर्थ आई भेटायला गेले कितीतरी मोठ्या संकटात होते तरी पण स्वामी मला दर्शन बोलवले अशक्य हे शक्य करतील स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @suhanishirsath6853
    @suhanishirsath68532 жыл бұрын

    Thanks tai 🙏🙏 shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌼💐❤️❤️

  • @shemamore3060
    @shemamore3060 Жыл бұрын

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @surekhakorde9322
    @surekhakorde93222 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @swami_creations
    @swami_creations2 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खुप छान दर्शन झाले तुझे सगळे शब्द आईकता ना डोळ्यातून अश्रू आले ताई 🙏🌺

  • @sangitashelake9803
    @sangitashelake98032 жыл бұрын

    पूजा माझा अक्कलकोट दर्शन झालं आहे पुन्हा मी कधी दर्शनाला जाईन सांगता येत नाही पण तुझ्या व्हिडिओतून तू मला पुन्हा दर्शन घडवलं खूप खूप धन्यवाद आणि तुझी स्वामिभक्ती पाहून मी पण भारावून गेले मी पण स्वामी भक्त आहे

  • @saisapkal1755
    @saisapkal17552 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई.तुमच्या मुळे आज आम्हाला अक्कलकोट स्वामी चे Darshan झाले माझी पण खूप ईच्छा आहे स्वामी माऊली नां भेटायची. तुम्हाला २९ वर्षानंतर योग जुळून आला बघुया स्वामी माऊली कधी बोलवतात darshna ला

  • @siddheshchavhan8464
    @siddheshchavhan84642 жыл бұрын

    साई खरच खूप नशीबवान आहात तुम्ही

  • @meenapawar4943
    @meenapawar49432 жыл бұрын

    Tai tumhi khup नशीबवान आहात. २९ वर्षांनी तुमच्या नशिबात योग आला. पण स्वामींनी बोलावले तुम्हाला त्यासाठी तुम्हाला खूप प्रतीक्षा करावी लागली जितकी मोठी प्रतीक्षा होती तितकेच मोठे फळ ही मिळाले ताई . स्वामींना तुम्हाला खूप काही मोठे द्याचे होते इतका मोठा anubhav milalal tai खरेच आहे तुमचा आनंद गगनात मावेना इतका आनंद होता. ताई तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. तुम्ही नेहमीपेक्षा खूप प्रसन्न आणि खूप happy 😊 दिसत होता. सब्रका फल मीठ होता है . ताई तुम्ही अकल्कोट ला गेलात पण आम्हाला असे वाटले की तुम्ही आम्हाला सुध्दा घेऊन गेला आहे आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत स्वामींचे डोळे भरून दर्शन घेतले. ताई खूप खूप धन्यवाद आज पुन्हा एकदा साक्षात अकलकोटला जाता आले ते तुमच्या मुळे आम्ही घरी बसून स्वामींचे दर्शन घेतले. ताई तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो आणि तुमच्या barobar आमच्या ही. ताई दोन दिवस तुम्ही नाही तरी मी तुमच्या व्हिडिओची वाट बघत होते. खूप खूप प्रसन्न वाटले. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande97282 жыл бұрын

    🙏 Shri Gurudev Datt 🙏 🙏 Shri Swami Samarth 🙏

  • @shobhasomwanshi3743
    @shobhasomwanshi37432 жыл бұрын

    ताई धन्यवाद ताई तूम्ही आम्हाला स्वामी समर्थ महाराज चे.दर्शन. दीलया बद्दल धन्यवाद क्षी स्वामी समर्थ

  • @vaishalimahajan4974
    @vaishalimahajan49742 жыл бұрын

    Ho tai kharach tumhi khup bhagavan aahat😊🤗🌺🙏shree swami samarth,🌺🙏

  • @rohitpatil8494
    @rohitpatil84942 жыл бұрын

    ताई तू खरी स्वामीभक्त आहेस

  • @manjushabarde5088
    @manjushabarde50882 жыл бұрын

    तू खूप हळवी आहे स्वामी घ्या बाबतीत तुला पाहुनी ऐकून मला ही imotionalव्हायला होत

  • @anitamanoharsonavane.5729
    @anitamanoharsonavane.57292 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏ताई तुमचे मनापासून धन्यवाद .🙏आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आजच अक्कलकोटचे स्वामी दर्शन घडले. फक्त तुमच्यामुळेच महाराजांचे दर्शन झाले .धन्यवाद ताई 🙏

  • @tanayapalav7517
    @tanayapalav75172 жыл бұрын

    Tai ur so lucky n aarohi lahan panich tila swamimchya pavitra sthanacha darshan labhala tumhi sagle khup god aahat Tu mazi family sarkhi vatte 😊😍❤💕🙏shree guru dev datta shree swami samarth Jay Jay swami samarth har har mahadev om namah shivay 🙏💞

  • @manavshinde7861
    @manavshinde78612 жыл бұрын

    Avdhut Chintan Shri Gurudev Datt Shri Swami Samarth

  • @anjalibagade7250
    @anjalibagade72502 жыл бұрын

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏ताई खुप छान वाटले स्वामी चे दर्शन घेऊन.... thanks for share...

  • @pushparaut4486
    @pushparaut44862 жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ खूप छान तुमच्यामुळे स्वामींचे दर्शन झाले धन्यवाद ताई

Келесі