अक्कलकोट : नूरुद्दिन बाबांचा दर्गा भाग १, जेथे श्रींच्या अनंत लीला घडल्या

श्रीस्वामी समर्थ महाराज इथे नेहमी येत. इथे आले की त्यांची मर्जी खुशीत असत. श्रींच्या अनेक लीला इथे घडल्या आहेत.....
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
आषाढ शु. ४ शके १९४५
गुरुवार, २२ जून २०२३
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZread / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj

Пікірлер: 171

  • @shrikantdhatrak6179
    @shrikantdhatrak6179Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ अक्कलकोट परिक्रमा मधील शेखनुर दर्गा हे ख़ुप आवाडीचे ठिकान. सुंदर माहिती सांगितली.💐💐👌

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 Жыл бұрын

    आमची २ वर्षांपूर्वी ची एक या दर्ग्या संबंधी आठवण आहे. मी माझी मुलगी, माझे वडील आणि त्यांचे मित्र असे दर्ग्यामध्ये गेलो होतो. सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान.. महिलांना आत समाधी पाशी जाऊ देत नाहीत असे सांगितले तेव्हा मी पुन्हा खाली उतरून जायला निघाले तेव्हा तिथे शेखनुर बाबांच्या बहिणीच्या समाधी शेजारी एक आजोबा धूनी पेटवून बसले होते त्यांनी मला हाक मारली म्हणाले इकडे ये... बस इथे.. मी बसल्यावर माझी मुलगी वडील सगळे बसलो... त्या आजोबांनी स्वामींच्या समाधीचे वर्णन करून सांगितले,स्वामींना कसे कुठून नेण्यात आले,...वर्णन इतकं सुंदर केलं होत की अस वाटल आपण त्या वेळी तिथेच आहोत आणि आता तो प्रसंग घडत आहे ..खूप पवित्र वातावरणात त्यांनी स्वामींच्या चरित्रावर सुद्धा भाष्य केलं...त्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्यांची लग्न होत नाहीत त्यांनी इथून ५ बांगड्या न्यायच्या, लग्न झाल्यावर नेलेल्या आधीच्या ५ बांगड्या आणि तुमच्या नवीन ५ बांगड्या या समाधीला अर्पण करायच्या. आम्ही निघताना त्यांच्या पायावर डोकं ठेवत होतो, प्रत्येकाला वेगवेगळा आशिर्वाद देत होते ते..माझ्या वडिलांच्या पाठीवर जोरात हात मारून ओरडले येळकोट येळकोट जय मल्हार, खर तर माझे वडील जेजुरीच्या खंडोबाचे पुजारी आणि खंदोबावर त्यांची नितांत श्रद्धा, ते एवढंच म्हणून थांबले नाहीत तर मोठ्याने खंडोबाचं भजन करून दाखवल ते ही सुरात...म्हणाले अस भजन म्हणत जा तू... आणि माझ्या मुलीने त्यांच्या पायावर डोकं ठेवताच विठ्ठलाचा गजर केला... माझ्या मुलीचा जन्म खूप बिकट परिस्थिती ७ व्या महिन्यात झालेला तेव्हा माझे संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांचे वाचन सुरू होते आणि अत्यंत क्रिटिकल परिस्थिती आम्ही दोघी मृत्यूच्या दारात असताना जेव्हा मला कळलं आषाढी एकादशीला प्रसूती होणार आहे, अत्यानंद झाला, म्हटंल सगळ विठ्ठलावर सोपवले आहे, विठ्ठला तू सगळ सांभाळून घेशील आम्हाला काही त्रास होणार नाही.आणि माझी मुलगी premature जन्म होऊनही पांडुरंगाच्या कृपेने आणि स्वामींच्या आशिर्वादाने निरोगी व्यवस्थित झाली... आणि ही परिस्थिती फक्त माझ्या घरच्यांना माहीत असूनही त्या आजोबांनी मोठ्याने पांडुरंगाचा गजर केला, मला अंगावर शहारा आला.. कारण ते आजोबा मुस्लिम असूनही आपल्या हिंदू देवतांचे भजन करत आहेत, गजर करत आहेत, हे मला विशेष वाटत असताना ते भजन आणि गजर माझे वडील आणि मुलगी यांच्याशी सह संबंध असलेला होता.. त्या क्षणी मनोमन नतमस्तक होऊन बाहेर पडलो... ते अद्भुत क्षण मनात कायमचे घर करून राहिले आणि तिथून निघाल्यावर मनात सतत प्रश्न येत राहिले कदाचित स्वामीच तर नव्हते ना ते...😊आपल्या समोर ते होते आणि आपण ओळखू शकलो नाही असे झाले असेल का? एक अनामिक ओढ लागली त्या दर्ग्याची त्या आजोबांना भेटण्यासाठी पुन्हा गेलो अक्काकोटला गेल्यावर पण अजूनही २ वेळा जाऊन त्यांचे दर्शन झाले नाही पुन्हा... कदाचित आपल्यापैकी कुणी गेले आणि ते आजोबा जर तिथे असतील तर नक्की त्यांचे दर्शन घ्या🙏 मिलिंद सर आपल्यामुळे पुन्हा तो प्रसंग जगता आला😊 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaibhavipatekar9044

    @vaibhavipatekar9044

    10 ай бұрын

    Tumchya mukhatun Shree Swami Samarth maharajanche Mahatmya ekatach rahave ase vatate

  • @chetanphalke8426

    @chetanphalke8426

    6 ай бұрын

    हो ..दोन वेळा गेलो होतो आम्हाला पण हे बाबा भेटले होते माझ्या ही पाठीवर जोरात थाप मारली होती त्यांनी खूप प्रसन्न वाटते तिथे गेल्यावर 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mahendrajadhav3680

    @mahendrajadhav3680

    6 ай бұрын

    ❤shree swami samarth maharaj ki jay.🙏🏼🙏🏼🙏🏼malahi darshanal kayla aavadel. Mi lavajarat lavkar sarvan kutumaba sah Jaden. Swami om. Jai shree ram..35:42

  • @aratic1257

    @aratic1257

    5 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺☘️🌼🥭🍎🍇🙏🙏🙏

  • @mukul1230

    @mukul1230

    3 ай бұрын

    Swami maharaj ki jai

  • @sunilpatole5030
    @sunilpatole50302 ай бұрын

    Khupchan Dada ❤❤

  • @prasadpisal6018
    @prasadpisal60186 ай бұрын

    💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik26192 ай бұрын

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @BhagavatBarhate
    @BhagavatBarhate3 ай бұрын

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज महायोगीराज समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏❤❤❤

  • @swapnilsubhekar5381
    @swapnilsubhekar5381 Жыл бұрын

    एकदा तुम्हाला नक्कीच भेटून खूप अभिनंदन करायचंय तुमच्या कार्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏

  • @rashmichandwaskar6
    @rashmichandwaskar65 ай бұрын

    तुमच्यामुळे आम्हांला सर्व दर्शन घरबसल्या होत आहेत व सर्व माहिती कळत आहे.मी अहमदाबाद ला असते.

  • @vaibhavzagade5133
    @vaibhavzagade51338 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली गुरुदेव दत्त

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik26192 ай бұрын

    Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami

  • @anilthakur-vh9jw
    @anilthakur-vh9jw5 ай бұрын

    श्री स्वामी समरथ खुपच सुंदर माहीती सांगीतली

  • @marathi3671
    @marathi3671 Жыл бұрын

    काका गेल्यावर्षी आम्ही गेलो तेंव्हा दर्गा मध्ये 1आजोबा होते त्यांच बसन इतर गोष्टी स्वामी आई सारखेच, मी विचारले तर तेथील लोक बोले की ते इथे कधीतरी येतात आणि स्वामी समर्थ महाराजांशी बोलतात त्यांच दर्शन सहजपणे होत नाही, तुम्ही भाग्यवान आहात.🙏 स्वामी आई ❤️

  • @bhagyashreebhujbal2787

    @bhagyashreebhujbal2787

    6 ай бұрын

    आम्हाला पण त्यांचं दर्शन झालं आहे त्यानंतर दोन महिन्यातच माझा पुतन्या पोलीस भरती झाला श्री स्वामी समर्थ

  • @jayshreebhatkar5063

    @jayshreebhatkar5063

    6 ай бұрын

    Shri swami smarth jay jay swami samrth .

  • @shankarchaure5137

    @shankarchaure5137

    6 ай бұрын

    Shree Swami Samarth Maharaj ki Jay khup Chan anubhav sangitala tumhi

  • @vishnukapadi3546

    @vishnukapadi3546

    6 ай бұрын

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @iambeast8229

    @iambeast8229

    6 ай бұрын

    Shree swami samarth maharaj ki jai

  • @mayatrivedi9304
    @mayatrivedi93043 ай бұрын

    Shri swami samarth awdhut Chintan gurudev datt ashaky hi shaky karteel swami shri 🙏

  • @LearnforKnowledge1
    @LearnforKnowledge15 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @anandchavan491
    @anandchavan4916 ай бұрын

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangitadeshpande9886
    @sangitadeshpande98864 ай бұрын

    🌹🙏🌹Shri Swami Samarth 🌹🙏🌹

  • @anandchavan491
    @anandchavan4916 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-cy4wj9fm5k
    @user-cy4wj9fm5k4 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sangitadeshpande9886
    @sangitadeshpande98864 ай бұрын

    Khupch Chan 🌹🌹Shri Swami Samarth 🌹🌹

  • @harshallahamage6307
    @harshallahamage63074 ай бұрын

    🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻

  • @aratic1257
    @aratic12575 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺☘️🌼🥭🍎🍇🙏🙏🙏

  • @dipalipavane6924
    @dipalipavane69246 ай бұрын

    मी आणि वायकुळे माऊशी गेलो होतो मन तुरपुत झाले

  • @user-zu6gu7us7s
    @user-zu6gu7us7s2 ай бұрын

    मला दर्गा मजजिद मध्ये जायला अजिबात आवडत नाही मग ती दर्गा कुठल्या ही बाबा वाबा ची असो 🙁🙁

  • @vinodnaigaonkar190
    @vinodnaigaonkar190 Жыл бұрын

    Swami maharaj ki jai

  • @sumitrachatterjee6966
    @sumitrachatterjee6966 Жыл бұрын

    Shri swami samartha jai jai swami samartha 🙏🙏

  • @veenahuddar9067
    @veenahuddar906711 ай бұрын

    खुपच छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rohinichavan1536
    @rohinichavan15365 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आभार

  • @sunandakulkarni7718
    @sunandakulkarni7718 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ! अक्कलकोट चे शेखनूर, संभाजी नगरचे शहानूर आणि हाजीअली (मुंबई) आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचे संदर्भातील माहिती आपण द्यावी कारण असे म्हणतात की हाजीअली यांचे ईच्छेनुसार महाराजांच्या पादुका ह्या महालक्ष्मी मंदीराजवळ कुठेतरी स्यापन केल्या आहेत ह्या बद्दल खरी माहिती मिळावी ही विनंती!श्री स्वामी समर्थ!

  • @KomalYadav-xp2bf

    @KomalYadav-xp2bf

    6 ай бұрын

    हि माहिती तुम्हांला कुठे मिळाली?

  • @shraddhajuwekar2136

    @shraddhajuwekar2136

    5 ай бұрын

    Ho mumbaichya mahalkshmichya devlajavlch thodya antravr ek private colony aahe tithe aat madhe chotese swaminchya mandir aahet tithe paduka aahet.

  • @user-nx2jn6yo6p

    @user-nx2jn6yo6p

    2 ай бұрын

    ठाकूरद्वार गायवाडी ईथे स्वामी समर्थांच्या पादुका कमलासनामधे बसवलेल्या आहेत.खूप जूना मठ आहे.

  • @ushadhumal5158
    @ushadhumal51586 ай бұрын

    shree swami samarth❤🙏🌹🙏🌺🙏🌷🙏🌸🙏

  • @malini7639
    @malini763911 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ .दादा दर्गाचे दर्शन तर घेतले होते आता सखोल माहिती मिळाली .खुप बांगड्या लावलेल्या असलेले थडगे विचारले सुध्दा पण कोणी काही माहिती दिली नाही फक्त महाराज ईथे येवून बसत ईतकीच माहिती .दादा तुमचे पुस्तक कुठे मिळेल . अक्कलकोट ला गेल्या वर त्याचा उपयोग होईल . स्वामी महाराज लवकर बोलवतीलच . स्वामीसुतांचे लिहलेले अभंग ,पोथी लिखाण कोणते आहे व कुठे मिळेल

  • @smitabhosale4111
    @smitabhosale4111 Жыл бұрын

    🙏🏻श्रीस्वामी समर्थ खूप छान माहिती 🙏🏻

  • @varshavitukade4029
    @varshavitukade40296 ай бұрын

    Shree Swami samartha

  • @bhartidhotre100
    @bhartidhotre10011 ай бұрын

    Khup chan mahiti shree swami samarth🎉

  • @DeepaG-qt3bl
    @DeepaG-qt3bl5 ай бұрын

    K🙏 ShreeSwami Samrath 🙏 kupach chan mahithi

  • @hemapawar9087

    @hemapawar9087

    5 ай бұрын

    Shri Swami Samarth

  • @anitapawar105
    @anitapawar10511 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद तुम्ही खूपच छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ

  • @ganeshkawad5383
    @ganeshkawad5383 Жыл бұрын

    आम्ही तुमच्या एपिसोड चे आतुरतेने वाट पाहत असतो .... 🙏

  • @kalpananalgundwar8938
    @kalpananalgundwar89386 ай бұрын

    Shree swami samarth

  • @madhukarpetkar3624
    @madhukarpetkar362411 ай бұрын

    Shri Swami Samarth

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Жыл бұрын

    Shree Swami Samarth

  • @pratikshawarge8697
    @pratikshawarge8697 Жыл бұрын

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde956710 ай бұрын

    Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swaminarayan Shree Swami Samarth.

  • @DYT626
    @DYT6264 ай бұрын

    फारच छान

  • @varshaumarji9337
    @varshaumarji9337 Жыл бұрын

    फार सुंदर माहिती देता तूम्ही, तुमचे खूप खूप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ

  • @sunilbelsare2234
    @sunilbelsare223411 ай бұрын

    जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।

  • @mithileshsuki5737
    @mithileshsuki57376 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @pratibhamore546
    @pratibhamore5465 ай бұрын

    एकदम गोड

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 Жыл бұрын

    🙏🌹 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏

  • @jyotireddy3836
    @jyotireddy3836 Жыл бұрын

    Khup khup chhan vatle shreeswami Samarth 🙏

  • @Swamisevekari24...
    @Swamisevekari24...11 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @avinashpathare6308
    @avinashpathare6308 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 काका, नेहमीसारखा हाई एपिसोडे खूप छान झाला आहे, एप्रिल महिन्यात मी आता अक्कलकोट ला जाऊन आलो त्या वेळेला या दर्ग्याला भेट दिली. पण आपण जी माहिती दिली त्याने खूप समाधान वाटले. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @suvarnagaikwad1188
    @suvarnagaikwad1188 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ खूप छान मी पाहिली आहे हि दर्गा पण त्याची ऐवढी छान लिला आहे हे माहित नव्हते तुमचे खूप छन्यवाद ऐवढी छान माहिती सांगितली

  • @madhuripawar512
    @madhuripawar51211 ай бұрын

    खूप खूप छान वाटलं आम्हाला ऐकून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान सुदंर सर तुमच्या मुळे आम्हाला दर्गा दर्शन झाले व माहिती मिळाली मनापासून धन्यवाद सर🙏💐👌🏾🌹

  • @dipakwani1267
    @dipakwani1267 Жыл бұрын

    Khup chhan mahiti. Shri Swami Samarth

  • @KundbalaNevarekar
    @KundbalaNevarekar4 ай бұрын

    खूप सुंदर माहिती तुम्ही सांगता.

  • @SanjanaSankpal-xr8or
    @SanjanaSankpal-xr8or Жыл бұрын

    Shree swami samartha 🙏

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar60095 ай бұрын

    सर फार छान माहीती दिली धन्यवाद सर ..

  • @amitasawant1237
    @amitasawant1237 Жыл бұрын

    Shree Swami Samrath

  • @user-dg6ys5li4u
    @user-dg6ys5li4u6 ай бұрын

    Tumche video khup chhan astat,Shree Swami samarth 🙏🌺🙏

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud94099 ай бұрын

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 Жыл бұрын

    🙏🚩श्री स्वामी समर्थ 🌷

  • @deeparokade8553
    @deeparokade8553 Жыл бұрын

    मनापासून आभारी आहोत. छान माहिती दिली

  • @giridhargondhali7277
    @giridhargondhali727711 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय हनुमान ❤

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Жыл бұрын

    अवर्णनीय❤❤❤❤

  • @akshaysonar4617
    @akshaysonar4617 Жыл бұрын

    Shri Swami Samrth

  • @Sangram_9696
    @Sangram_9696 Жыл бұрын

    Shree swami Samarth 🙏

  • @peakashpatil4250
    @peakashpatil425010 ай бұрын

    Khoob Pehchan Sangeeta

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar94939 ай бұрын

    तुमच्या मुख वाणीतून स्वामींचे भक्ता बाबत चे प्रेम आणि त्यांच्या अगाध लीला ऐकुन पूर्ण लीन झालो आहे असेच भाव निर्माण होतात आणि ते कायमच मनात अविचल राहो ही स्वामी चरणी विनंती. प्रणाम घ्यावा .

  • @subhashsable7146
    @subhashsable71466 ай бұрын

    Shree swami samarth Very nice

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni5079 ай бұрын

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @meenakshisalunkhe5722
    @meenakshisalunkhe5722 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshgondhawane1186
    @santoshgondhawane11865 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏

  • @shobharane7505
    @shobharane7505 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykulkarni7325
    @vijaykulkarni732511 ай бұрын

    1973. My 1st visit. 2005. 18 th time last visit. All seen in akkalkot. Shree swami Shankar samarth maharaj akkalkot prasanna. 27. 6. 23. Vk. Thanks.

  • @prasadnaique-ze7kq

    @prasadnaique-ze7kq

    7 ай бұрын

    After going to Swami mutt I visited this durgah somebody told me that he Sheikh Noor & Swami Samarth were close friends.No Internet connection then.

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx7 ай бұрын

    🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🌺👏 समर्थ

  • @laxmanghulep02
    @laxmanghulep02 Жыл бұрын

    माऊली, रामाचार्य आणि सुमुख बद्दल एपीसोड करा हो, प्लीज. निव्वळ सास बहुच्या पातळीवर नेऊन ठेवलंय हो या सिरियल ला. श्रीस्वामी समर्थ। 🙏🏻🙏🏻

  • @ajaymonde9821
    @ajaymonde98218 ай бұрын

    Khup chan episode

  • @ashtami3
    @ashtami3 Жыл бұрын

    Kharach khup chan dada🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Жыл бұрын

    आभारी आहोत..खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏

  • @bharatjadhav5229
    @bharatjadhav522911 ай бұрын

    Jay swami samarth

  • @sharmiladeshmukh303
    @sharmiladeshmukh303 Жыл бұрын

    Lovely information.❤❤❤

  • @seemajagtap1880
    @seemajagtap1880 Жыл бұрын

    Atishay sunder mahiti. Shree swami samarth. Jay swami sut.

  • @pirapadhanagar4076
    @pirapadhanagar40766 ай бұрын

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad70737 ай бұрын

    ShreeSwami Samarth 🙏🙏

  • @user-ip9hp8bs2w
    @user-ip9hp8bs2w11 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ खुप खुप छान मन तृप्त झाले

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan37105 ай бұрын

    🌺🕉🌺🙏🌹

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Жыл бұрын

    Shree swmi samrth

  • @bharatjadhav5229
    @bharatjadhav522911 ай бұрын

    1 number Dil se

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Жыл бұрын

    Shreeswami Samarth , Dada khup Chan mahiti dilit🙏🙏

  • @sriswamisamarth274
    @sriswamisamarth27411 ай бұрын

    खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ

  • @bebigondhali9078
    @bebigondhali90787 ай бұрын

    🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi331011 ай бұрын

    Shree swami samarth 🌷🌹🙏🙏

  • @ashwinishirke323
    @ashwinishirke3235 ай бұрын

    Shree Swami samartha 🙏

  • @prabhakarpatil3119
    @prabhakarpatil31196 ай бұрын

    II SHREE SWAMI SAMARTH II 🙏🙏🙏🙏🙏

  • @anilmunj5466
    @anilmunj54668 ай бұрын

    Shree sadaguroo Swami Samarth 🙏🙏

  • @Swamibhakta10828
    @Swamibhakta108286 ай бұрын

    Kaka,basappa chi goshta tumhi Swami charitra saramrut peksha faar vegala sangital

  • @ShardaChavan-vt6jn
    @ShardaChavan-vt6jn4 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ नाना रेखी यांच्यावर एक व्हिडिओ बनवा दादा स्वामींची पत्रिका ज्यांनी लिहिली ते

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 Жыл бұрын

    Khup sundar mahit milali ...

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 Жыл бұрын

    🙏🙏

Келесі