अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मराठी कलाकारांना Raj Thackeray यांच्या कानपिचक्या

#RajThackeray #MNS
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवडमध्ये पार पडतंय.
अखिल भारतीय नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची "नाटक आणि मी " या विषयावर खास मुलाखत आयोजित करण्यात आली होती.
दीपक करंजीकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली.
यावेळी राज ठाकरे यांनी मराठी तरुणाई, मराठी कलाकार आणि राजकारण या विषयावर भाष्य केलं.
मराठी कलाकारांचे राज ठाकरेंनी यावेळी कान टोचले.
तुम्ही जर तुमचा मान राखला नाही तर लोक तुम्हाला मान का देतील? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
मराठी कलाकारांनी एकमेकांशी आदरानं बोलणं आवश्यक असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 1 700

  • @santoshkambli2543
    @santoshkambli25436 ай бұрын

    This is what actually all marathi stars need to do 😊

  • @sachindeshpande1

    @sachindeshpande1

    6 ай бұрын

    Why stars, it is applicable to all of us.

  • @prashantprabhudesai5980

    @prashantprabhudesai5980

    6 ай бұрын

    U r right sir

  • @aumkartarkar2272

    @aumkartarkar2272

    6 ай бұрын

    पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @sumitbhoilkar9132
    @sumitbhoilkar91326 ай бұрын

    खरच काय मुद्दा मांडला राजसाहेबांनी ☺️☺️विचार करण्यासारखी गोष्ट आहे ❤️

  • @bhagwandasm7654

    @bhagwandasm7654

    6 ай бұрын

    Great observation .lakh manus

  • @rajshreesawant6521

    @rajshreesawant6521

    6 ай бұрын

    Right..absolutly right..🙏🙏

  • @mangalagokhale1239

    @mangalagokhale1239

    6 ай бұрын

    एखाद्या समारंभात,मराठी कलाकार कसे हसतात, कसे हातपाय पसरून बसतात....हे अनेकांना खटकत,..आवडत नाही पण हे ज्याने,त्याने समजून वागायला हवे..

  • @jyotichaulkar1908

    @jyotichaulkar1908

    6 ай бұрын

    अगदी खरंआहे. खूप खटकण्यासारखं वागतात , नको तेव्हढी सलगी "दाखवतात....."​@@mangalagokhale1239

  • @Ramalkhuna

    @Ramalkhuna

    6 ай бұрын

    ​@@mangalagokhale1239अगदी खरे आहे. आपला आब राखून वागत नाहीत बरेच जण. अपवाद शुभांगी गोखले, अशोक आणि निवेदिता सराफ, कविता मेढेकर, उदय टिकेकर, मृणाल कुलकर्णी

  • @miteshsupriyagurunathangan143
    @miteshsupriyagurunathangan1436 ай бұрын

    अगदी खरं आहे हे... आणि राज साहेबांचा हा टोमणा "हास्यजत्रेतील कलाकारांना घेऊन होता" कारण तिथेच टोपणनावाचा जास्त वापर होतो

  • @Rohanpanchal209

    @Rohanpanchal209

    5 ай бұрын

    हा तो झाटू आजचा प्रसाद त्या अरुण सरांना अर्ण्या बोलतो जसा काय हा त्यांचा बारशालाच गेला होता..? ती सई ताम्हणकर तरी अरूण सर म्हणते. पहिले स्वतःला शहाणे समजणारे नट हाकलले पाहिजे Industry मधून एक दोन चित्रपट Hit काय झाले स्वतःला रजनीकांत समजतात..! म्हणून माझ्या सारखा प्रेक्षक वर्ग अश्या कलाकारांचे चित्रपट बघत नाही म्हणून मराठी चित्रभुमी वर येत नाही. आणि काहीही फालतू चित्रपट बनवतात चेहेरा नाही गोष्ट नाही..

  • @jidneshsshinde
    @jidneshsshinde6 ай бұрын

    ठाकरे शैली फक्त दोघांकडेच होती आणि राहील एक म्हणजे हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे आणि मा. श्री राज साहेब ठाकरे. जे बोलतात ते इतके रोख ठोक आणि मोजके असते की शब्द वार कसे करू शकतात ह्याची अनुभूती येते. खूप छान आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला. ❤❤

  • @anuragdalvi792
    @anuragdalvi7926 ай бұрын

    एकदम बरोबर... नॅशनल अवॉर्ड जिंकलेले उपेंद्र लिमये त्यांना अरे उप्या, प्रवीण तरडेला अरे पव्या, अंकुश चौधरीचा अंक्या, स्वप्नील जोशीचा स्वप्न्या, जितेंद्र जोशी जित्या....वर्गातल्या लहान मुलांसारखे वागतात हे सर्व कलावंत

  • @vikranttuljapurkar8703

    @vikranttuljapurkar8703

    6 ай бұрын

    Te sagle tyach laykiche ahet

  • @anitakulkarni8024

    @anitakulkarni8024

    6 ай бұрын

    Hmmm.. Prem aapulki dakhawali tari ti char bhintichya aat hawi, kuthe kadhi kas wagaw he kalal pahije..

  • @BlokeBritish

    @BlokeBritish

    6 ай бұрын

    ​@@vikranttuljapurkar8703 kadwa sach kaise bol diya tune yaar 🤣

  • @om_namh224

    @om_namh224

    6 ай бұрын

    Karan te srva bamhan ahet 😅

  • @TheTejasRaje

    @TheTejasRaje

    6 ай бұрын

    मी आमच्या मैत्रीत बोलतो असं त्यांना पण पब्लिकमध्ये कधीच बोलत नाही

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare8936 ай бұрын

    हे अस सांगणारा कोणी भेटणार नाही नशीब समजा राज साहेब आपल्या महाराष्ट्राला लाभलेत

  • @maheshbhagat6505
    @maheshbhagat65056 ай бұрын

    एकमेव राजकारणी जो लोकांना त्यांच्या चुका बजावून सांगतो फेस टू फेस. कोणत्याही मतांची फिकीर न करता.❤

  • @shreeganesh3182

    @shreeganesh3182

    6 ай бұрын

    स्वतःचे कार्यकर्ते नेत्याना समजवा पहले त्याने किती घाण बोलतात

  • @aumkartarkar2272

    @aumkartarkar2272

    6 ай бұрын

    पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @ameetsvshah
    @ameetsvshah6 ай бұрын

    Great point by Raj Sir, Marathi films can surpass all Regional and Bollywood.

  • @SanG-tc3gb

    @SanG-tc3gb

    6 ай бұрын

    Sir mhAnayache ani lath ghLalaychi..

  • @aumkartarkar2272

    @aumkartarkar2272

    6 ай бұрын

    पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @abs5894
    @abs58946 ай бұрын

    हा माणूस महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे...अधून मधून त्यांची अप्रतिम निदर्शन मराठी लोकांसाठी झणझणीत अंजन असते

  • @bobfaam5215

    @bobfaam5215

    6 ай бұрын

    Ho pan Raj Thackeray khup Daaru 🥃 🍺 🍻 peeto aani Roj sakadi 1 vaajta paryant zopto . 😂😂 . Raj Thackeray khup aalshi aahe . Jast mehnat Nahi karat .

  • @omkardeshpande395

    @omkardeshpande395

    6 ай бұрын

    ​@bobfaam5215 tu nokar ahes ka re tyacha? Ka tumche gharche sambandha ahet

  • @vaibhavjoshi3543

    @vaibhavjoshi3543

    6 ай бұрын

    ​@@omkardeshpande395op reply 😂😂😂😂

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    6 ай бұрын

    ​@@bobfaam5215 तु त्यांच्या घरी जाऊन पाहिले का कधी उठतात, कधी झोपतात

  • @arjunrawool711

    @arjunrawool711

    6 ай бұрын

    सेटलमेंट करून हफ्ते गोळा करायला 😂

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi73846 ай бұрын

    मी राजजींच्या मताशी १००%सहमत आहे...

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer47786 ай бұрын

    अगदी माझ्या मनातलं बोललात राज साहेब. अतिशय महत्वाचं हेरून कान उघडणी केलीत..

  • @darkseid79
    @darkseid796 ай бұрын

    हिच वेळ आहे regional सिनेमा सोबत मराठी कला सृष्टी च्या पुढे जायची...जेव्हा बॉलिवूड सिनेमांचा बँड वाजत आहे

  • @samip3124
    @samip31246 ай бұрын

    अगदी बरोबर बोल्लात साहेब मराठी कलाकार स्वतःला इज्जत देत नाहीत आणि कधी भेटले तर हॉलिवूड स्टार सारखा अटीट्युड देतात 😂😂😂

  • @anantmungal2559
    @anantmungal25596 ай бұрын

    दक्षिणेतील लोकांनी खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपली आहे

  • @sagarw4197
    @sagarw41976 ай бұрын

    मराठी कलासृष्टी ही मुख्यत्वे “हसीमजाक” सृष्टी बनून राहीली आहे.

  • @pramodjadhav8256

    @pramodjadhav8256

    6 ай бұрын

    आणि हा नो सेन्स ओन्ली ऐन्टरटेनमेन्ट राज ठाकरे मजाक नाही वाटत का

  • @ABHITAKFUNNYNEWS
    @ABHITAKFUNNYNEWS6 ай бұрын

    आम्ही इथे राजस्थानमध्ये राहतोय मागच्या चार वर्षापासून इथे प्रत्येक जण एकमेकांना भेटल्यावर हात जोडून नमस्कार करतो लहान मुले प्रत्येक वेळेस भेटल्यावर मोठ्या माणसांना नमस्कार करतात मोठी माणसे ही एकमेकांना भेटल्यावर हात जोडून नमस्ते करतात मोठी माणसे ही छोट्या मुलांना आप म्हणतात खूपच आदब आहे इथे प्रत्येकाच्या वागण्यामध्ये मागच्या वर्षी महाराष्ट्रात आले होते तेव्हा एक अनोळखी काका एकदम समोर आले लिफ्ट मधून बाहेर मग मी त्यांना इथल्या सवयीनुसार नमस्कार केले तर ते मला म्हणाले आयुष्यात पहिल्यांदा असे संस्कार बघितलेत

  • @x80sir
    @x80sir6 ай бұрын

    Raj sahab is absolutely right! Little things matters a lot!!

  • @aumkartarkar2272

    @aumkartarkar2272

    6 ай бұрын

    पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @nilabhbhosale6709
    @nilabhbhosale67096 ай бұрын

    हे मात्र खरं आहे की जर आपणच आपल्या लोकांना आदर नाही दिला तर दुसरे पण देत नाही 💯

  • @archanapanchal5655
    @archanapanchal56556 ай бұрын

    खरंच राज साहेब हे खूप महत्त्वाचं होत या मराठी कलाकारांना सांगणं इतर कोणी सांगण्यापेक्षा तुम्ही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं हे खूप चांगल केलात 🎉

  • @ravihandva
    @ravihandva6 ай бұрын

    राज साहेब,तुम्ही जे बोललात,अख्या महाराष्ट्राला पटलं,साहेब तुमच्यासारखे विचार आपल्या एकही नेत्याकडे नाहीत.❤❤🙏🙏

  • @rupalishinde9631
    @rupalishinde96316 ай бұрын

    महाराष्ट्राची हास्य जत्रा..... मध्ये तर असच असत सम्या, पश्या, गवऱ्या, सिद्धया , वणी..... 😏😏 बर झाल यांचे कान टोचले ते .

  • @mangeshtawde8376

    @mangeshtawde8376

    6 ай бұрын

    To chutya Prasad ok nak vaklela toch bolto.saglyanna...

  • @surajkumbhar7773

    @surajkumbhar7773

    6 ай бұрын

    Are te skit madhe aste

  • @KataKirrrr_restaurant

    @KataKirrrr_restaurant

    6 ай бұрын

    Sai Kaku pan asach boltat….

  • @vijayadhamdhere7944

    @vijayadhamdhere7944

    6 ай бұрын

    सारेगमपा लिटिल चॅम्पस कार्यक्रमात तर ती देशपांडीन संगीतकार सलील कुलकर्णींना चक्क सलील म्हणायची..तेही एकेरी... नशीब वाडकरांना सुरेश नाही म्हणाली... देवा रे

  • @prathmeshkate6520

    @prathmeshkate6520

    6 ай бұрын

    हास्यजत्रेतल्या कलाकारांना मध्ये नाही आणायचं.

  • @sagarpawar8192
    @sagarpawar81926 ай бұрын

    किती मन जिंकणार हो....पाणी आणले डोळ्यात तुम्ही....इतकं काही मराठी माणसा साठीच बोलतात.......ते ही पूर्ण अभ्यास करून❤❤❤❤i love you राज साहेब

  • @surekhamathurai2104
    @surekhamathurai21046 ай бұрын

    राज साहेब,आमच्या महाराष्ट्राची शान आहे. मी त्यांचे भाषण नेहमी ऐकत असते.त्यांना उदेंड,निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना.

  • @sandeeplgupta
    @sandeeplgupta6 ай бұрын

    अगदी बरोबर.. राज ठाकरे जेव्हा ही बोलतात अगदी सोपी गोष्ट पण फार महत्वांची गोष्ट एकदम ठाम पणे बोलून जातात.. 🙏🏻

  • @user-wo9vl8jg5v
    @user-wo9vl8jg5v6 ай бұрын

    राजसाहेब, तुमच्या कार्यास मनापासून सलाम साहेब, जय महाराष्ट्र!❤🙏👍

  • @prashantmahadik8900
    @prashantmahadik89006 ай бұрын

    राज ठाकरे साहेबांनी जे सागितले ते आगदी योग्यच आहे आणि हे फक्त चित्रपट किंवा नाट्य सृष्टी पुरतच मर्यादित नसून सर्वच शेत्रात हे घडायला हवं..माणूस जो वयाने मोठा आहे आणि जो हुद्द्याने , कर्तुत्वाने मोठा आहे त्याला त्या प्रमाणे मान दिलाच पाहिजे तरच एकमेकांचा आब राखला जाईल. 🙏

  • @akdharmarajan3215
    @akdharmarajan32156 ай бұрын

    Marathi actors are really great and exceptional talented people. They need to be promoted properly

  • @aumkartarkar2272

    @aumkartarkar2272

    6 ай бұрын

    पहिले त्या येड झव्या नागराज मंजुळे ला शिकवा त्यांना खूप चरबी चडली आहे lallantop च्या interview मधे छञपती शिवाजी महाराजांना on shivaji म्हणून एकेरी उच्चारून त्यांना देखील सामान्य छोट्या शब्दांत टाकून अपमान करण्याचा प्रयत्न करतो आहे , है कसले एक दुसऱ्यांचा आदर पूर्वक उच्चार करणार ? ह्यांची लायकी bollywood वाल्यांची चाटायची आहे हे नागराज मंजुळे चाटता चाटता एवढे खाली उतरले की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उत्तर भारतीय झातू lallantop चा anchor सतत एकेरी उल्लेख करत होता मुद्दामून तरी हा त्याच्या त्या विचारला मान्य करत होता

  • @dhananjayghadge3029
    @dhananjayghadge30296 ай бұрын

    नक्कीच सर सत्य वस्तुस्थिती आहे ही मान देणे हे महाराष्ट्र संस्कृती मराठी संस्कृती आहे.

  • @subhashsanap7072
    @subhashsanap70726 ай бұрын

    मराठी माणूस ऐकमेकाचा आदर करत नाही

  • @Daredevil009

    @Daredevil009

    6 ай бұрын

    हो बरोबर

  • @vijayadhamdhere7944

    @vijayadhamdhere7944

    6 ай бұрын

    मराठी कलाकार तर मुळीच एकमेकांचा आदर करत नाहीत... उद्धट नावाने हाक मारतात.खुप राग येतो..पण आज साहेबांनी खरच कान पिळलेत.गरज होती ह्यांची खरडपट्टी काढायची.हिंदीतील कलाकारांना सर सर करतात... आणि आपल्या जेष्ठ कलाकारांना मामा, काका,दाद्या काय 😮

  • @2347162

    @2347162

    6 ай бұрын

    मराठी माणूस परप्रांतियांनाच उरावर घेतो.

  • @2347162

    @2347162

    6 ай бұрын

    मराठी माणूस परप्रांतियांनाच उरावर घेतो.

  • @HINDUSTANTTVLIVE

    @HINDUSTANTTVLIVE

    6 ай бұрын

    ​@@2347162मराठी माणूस परप्रांतीयना शिव्या देतो आणि झोपडपट्टीवाल्यांच्या मागे उभा राहतो! महाराष्ट्र म्हणजे धर्मशाळा झालीये🙏🙏🙏

  • @BirdsTeacher
    @BirdsTeacher6 ай бұрын

    ग्रेट विचार...!!! आज परत एकदा मन जिंकल..❤❤❤

  • @srinivaschaskar8281
    @srinivaschaskar82816 ай бұрын

    Absolutely correct Sir, We must respect our seniors.

  • @ed07-sssj
    @ed07-sssj6 ай бұрын

    Wow. Absolutely right. We have such great Marathi talented actors and they deserve their due respect. 👌👏👏👏👏👍🙏🌹

  • @mumkundthakur6694
    @mumkundthakur66946 ай бұрын

    अगदी बरोबर आहे राज साहेब आज तुम्ही या मराठी कलाकारांचे कान चांगले टोचले 😮😮

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise6 ай бұрын

    100% खर आहे अगदी माझ्या मनात ही गोष्ट आधीपासून होती, की मराठी कलाकार असले भुरटे धंदे करतच असतात कुठेही शो मध्ये वगैरे आणि जास्त शो ऑफ सुद्धा करतेत सिद्धार्थ जाधव सारखे तर जास्त फालतूपणा करतेत

  • @introvert_m

    @introvert_m

    6 ай бұрын

    सिद्ध्याला तर रणवीर सिंह चावलायं 😂

  • @Sssssddghjrtjnnbnjhh

    @Sssssddghjrtjnnbnjhh

    6 ай бұрын

    100%%%

  • @user-le9vi9wg6l

    @user-le9vi9wg6l

    6 ай бұрын

    ​@@introvert_m Ha re bhai

  • @kunalpunekar1370

    @kunalpunekar1370

    6 ай бұрын

    बरोबर

  • @rameshwarjoshi8632

    @rameshwarjoshi8632

    6 ай бұрын

    Siddharth Jadhav tar dokyat jato. Na akal na shakal. Swatala superstar samajto.

  • @chetanchauhan7722
    @chetanchauhan77226 ай бұрын

    अहंकारी कलाकारांचे कानटोचले, काय निरीक्षण आहे, ग्रेट राज सर ❤

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh53856 ай бұрын

    अगदीच बरोबर आहे,आपणच आपली मर्यादा ठेवायला हवी.राजसाहेब स्पष्ट व परखड बोलतात पण ते रास्तच आहे 👍🌹🌹

  • @manjushaiyer8023
    @manjushaiyer80236 ай бұрын

    Raj sir you are right.I am agree with your views.your observation is terrific. I am very proud of you.

  • @dineshnalawade8085
    @dineshnalawade80856 ай бұрын

    Absolutely great Raj saheb Thakare.

  • @drhemantbhatt2425
    @drhemantbhatt24256 ай бұрын

    Very Fitting answer from Shri Raj Thackeray it needs to be given a thought Well said Sirji 🙏🙏

  • @adyahONS
    @adyahONS6 ай бұрын

    He is absolutely correct...this applies everywhere in the Professional world as well. 👌

  • @theearth6313
    @theearth63136 ай бұрын

    हा राजकारणातला खरा हिरा आहे. खरंच एवढं मराठी कलाकारांविषयी प्रेम आपुलकी आणि त्यांना वाटणारी खंत, तळमळ ही खरीच कळावंता साठी जमेची बाजू आहे. आणि त्या विषयाला हात घातला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. राज साहेब राजकारणापलीकडे सुद्धा अत्यंत हुशार आणि गंभीर आहेत. त्यांना सलाम.

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh24326 ай бұрын

    अगदी खरी गोष्ट आहे। आदर द्या आदर घ्या । professionalism should be maintained. लडीवाळपणा घरी ठेवा ।

  • @laxmanmore7807
    @laxmanmore78076 ай бұрын

    खरं आहे सर आपण आपल्या घरात आपल्या मुलांना ज्या नावाने बोलवतो त्याच नावाने बाहेरील लोक बोलवता म्हणून म्हणतात की आपले घरातील संस्कार चांगले असले पाहिजे यासाठी तुम्ही जे सांगितला इज्जत देणे आणि इज्जत घेणे हे मराठी कलाकारांना शिकवण फार गरजेचं होतं❤

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane36496 ай бұрын

    खरंच राज साहेब तुम्ही अतिशय सुंदर मुद्दा मांडला आहे.आपण आपल्या माणसाला मान देत नसेल तर दुसरे कसे मान देतील.मान्य आहे आपले घरच्या सारखे जरी संबंध असले तरी चार चौघात किंवा कुठल्याही कार्यक्रमात आदराने बोलले पाहिजे.

  • @abhishekpawar-zk6bq
    @abhishekpawar-zk6bq6 ай бұрын

    गुरुवर्य श्री राज साहेब ठाकरे यांचा विजय असो ' म न से ' 🚩💪 || जय महाराष्ट्र || साहेब🚩

  • @MNS928
    @MNS9286 ай бұрын

    Raj Thackeray is good mentor what he Speak is very important and learn

  • @bhaktikrishna369
    @bhaktikrishna3696 ай бұрын

    हे फक्त राज साहेब बोलू शकतात, कारण ते आपलेपणाने, जीव तोडून सांगत आहे... फार मस्त.. धन्यवाद.. ❤️❤️👍🙏 सगळ्यांना शिकता येईल ही गोष्ट. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @amitn6434
    @amitn64346 ай бұрын

    Absolute Truth by Gold man Raj Sir.Inspired and amazed by his Wisdom.

  • @dipakpatil3378
    @dipakpatil33786 ай бұрын

    Aajpasun 'Gaurya' nahi,'Gaurav More Sir' mhanayach 👍👍👍

  • @-hk1qf

    @-hk1qf

    6 ай бұрын

    Bhava aapan bolu shakato ,te kalakaranchya ekmekankana Kas bolale pahije tyabaddal boltat

  • @anand1311

    @anand1311

    6 ай бұрын

    ​@@-hk1qfRight.. लई चिल्लर चाळे करतात मराठी कलाकार

  • @mangeshtawde8376

    @mangeshtawde8376

    6 ай бұрын

    Barobar bolla tu ...to I ghalya Prasad ok kahihi bolto konalapan...on screen ....chutya

  • @abhijeetb5745

    @abhijeetb5745

    6 ай бұрын

    Te khup varsha kam kelelya kalavantana aap aplyat sir mhna asa mhnt ahet mhnje lo ka pn kimmat thevtil

  • @kp-fh1pv

    @kp-fh1pv

    6 ай бұрын

    सर ही ब्रिटिशांची पद्धत आहे

  • @maheshpadwal19
    @maheshpadwal196 ай бұрын

    सर शिव्या देणारी पण वेब सिरीज काढली आहे ह्या मराठी अ‍ॅक्टरनि,सरळ शिव्या देताय त याचा इफेक्ट असा की यांना कोणी भाव देत नाही त्या मध्ये संतोष जुवेकर, आणि कुशल badrike पण आहे...ह्या लोकांनी मराठीची लख्तर वेशिवर टांगली आहेत....

  • @user-is3qj6si4c
    @user-is3qj6si4c6 ай бұрын

    राज सर जी ने बिलकुल सही कहा है।मेरे हिसाब से सिर्फ नेता या अभिनेता ही नहीं सभी को अपने पद ही नहीं उम्र और ज्ञान के हिसाब से मान सम्मान देना चाहिए।....जय हिंद मित्रो।

  • @santoshnair-ub6ok
    @santoshnair-ub6ok6 ай бұрын

    Raj Thackerey's most Golden Speech gave me 1 inch Goose Bumps, upto mark, reality and Honestly the Ultimate Truth. My Standing Salute to Chatrapati Raj Saheb. Marathi Manus Jagaa

  • @PremShinde-vk3wm
    @PremShinde-vk3wm6 ай бұрын

    अगदी योग्य बोललात राज सर❤❤❤❤❤

  • @omkar3674
    @omkar36746 ай бұрын

    साहेब तुम्ही अगदी आमच्या मनातले बोललात कारण मराठी सिनेसृष्टीत एक ही सुपरस्टार नट नाही 😞❤

  • @rohitjadhav540

    @rohitjadhav540

    6 ай бұрын

    Kase astil "down to earth" cha navakhali hey sarras open public madhe firtat

  • @user-lf7qp4et8p
    @user-lf7qp4et8p6 ай бұрын

    खूप छान आणि अगदी योग्य विषय मांडलात राज साहेब आपण, आपले उत्कृष्ट असे मराठी कलावंत फक्त बॅक स्टेज पुरतेच काम करताना दिसतात आणि जिथे reallity shows होतात ते कॉमेडी असो किवा कोणताही कार्यक्रम त्यात आपण उल्लेख केल्या नुसार कामगिरी करताना दिसतात, जर आपले विचार जर कलाकारांनी 10% जरी अंमलात आणले तर नक्कीच आपल्या हक्काच्या मराठी कलाकारांची नक्कीच मान उंचावेल

  • @suryakantgd
    @suryakantgd6 ай бұрын

    खरच बोलले राज साहेब , मराठी कलाकारांनि स्वाभिमानी आणी आदरपूर्वक राहिले पाहिजे आणी पहिले ते bolloywood ची तळी उचलणे आणी हाजी हाजी करने बंद केले पाहिजे

  • @sumitpatil4760
    @sumitpatil47606 ай бұрын

    सर्व पक्षांनी सत्ता भोगली खरंच आता एक टर्न राज ठाकरें यांन पाहिजे राव

  • @tejasvaidya8464

    @tejasvaidya8464

    6 ай бұрын

    त्यासाठी पक्ष संघटना मजबूत पाहिजे. स्वतः राज ठाकरे मुंबई सोडून फिरताना दिसत नाही. मनोज जंरागे पाटील जेवढा दिवसात फिरत असेल तेवढ राज ठाकरे वर्षेत फिरत असेल.

  • @shivajipatilmukdam9193

    @shivajipatilmukdam9193

    6 ай бұрын

    गे सुपारी ऊठ दुपारी

  • @jagdishb6994

    @jagdishb6994

    6 ай бұрын

    बरोबर

  • @Sushant-um9wf

    @Sushant-um9wf

    6 ай бұрын

    🏚🐓😂😂😂😂​@@shivajipatilmukdam9193

  • @avanindramadhavi2529

    @avanindramadhavi2529

    6 ай бұрын

    नाशिक मध्ये संधी दिली होती

  • @kalavishkaarcom
    @kalavishkaarcom6 ай бұрын

    अत्यंत परखड विचार. बरोबर बोलले आहेत.

  • @KSYTC
    @KSYTC6 ай бұрын

    जबरदस्त कानउघाडणी केलीत, आपण, राज ठाकरे साहेब! आणि हे काम करण्याची धमक फक्त तुमच्याकडेच आहे. अगदी, तळमळीने हा संदेश आपण पोहोचवलात. रिजनल (खासकरून दाक्षिणात्य) चित्रपट कलाकरांचे उदाहरण अगदी समर्पक होते. उगीच अशीच त्यांनी गगनभरारी घेतलेली नाही. छान संदेश. 🙏

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar42936 ай бұрын

    अगदी बरोबर आहे राजसाहेब... आणि विशेष म्हणजे अगदी काल परवा इंडस्ट्रीत आलेले कलाकार सुद्धा जुन्या आणि जेष्ठ कलावंतांना अरेतुरे करताना दिसतात. खूप छान मुद्दा मांडला आहे.

  • @rameshgade6740
    @rameshgade67406 ай бұрын

    Great observation and suggestion Raj sir

  • @kishormali847
    @kishormali8476 ай бұрын

    साहेबांचं एक च वाक्य मराठी कलाकारांसाठी खरं आहे... की... मराठी फिल्म इंडस्ट्रीत star ⭐ ✨ नाही.

  • @impi5707
    @impi57076 ай бұрын

    धन्यवाद धन्यवाद राजसाहेब ठाकरे आपल्या मतांचा विचार करायला हवा च अगदी बरोबर बोललात धन्यवाद

  • @prashantrodi3493
    @prashantrodi34936 ай бұрын

    अगदी योग्य आहे,नवीन पण महत्वाचे मुद्दा आहे ही गोष्ट राजकारणात सुद्धा सहकाऱ्यां बद्दल असावी

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade19986 ай бұрын

    Great Raj saheb 🥰🙏🌹🚩

  • @nikhilsaryam4722
    @nikhilsaryam47226 ай бұрын

    मला वाटते टोला हा सिद्धार्थ जाधव ला होता 😂😂😂

  • @prashantrotkar2732

    @prashantrotkar2732

    6 ай бұрын

    सिद्धार्थ जाधव हाच खराब आहे स्वतःला शहाणा समजतो माकड

  • @arunsawant1234

    @arunsawant1234

    6 ай бұрын

    😂

  • @DeepakYadav-dt5tq

    @DeepakYadav-dt5tq

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @vinayk3277

    @vinayk3277

    5 ай бұрын

    Nana patekar may be

  • @shirlystephen342
    @shirlystephen3426 ай бұрын

    Awesome Good Sahi baat hai Great Jai Maharashtra 🌹🙏

  • @girijathakur8859
    @girijathakur88596 ай бұрын

    Really true. Sir. Great observation and great opinion.. Agree with you

  • @silife750
    @silife7506 ай бұрын

    Apan Mangeshkar family kadun ase manners shiku shakto. They are very good. They've maintained a good public image. Either call sir / madam or 'ji'

  • @rajeevdatar4362
    @rajeevdatar43626 ай бұрын

    राज साहेब खूप छान संगीतलत . 👍👍🙏

  • @akashpoul9089
    @akashpoul90896 ай бұрын

    विचार करण्या ची क्षमता वेगळी या व्यक्ती ची.. असे भरपूर गोष्टी राज साहेब ठाकरे यांच्या तोंडून बोलल्या गेल्या त्या त्या गोष्टी खऱ्या झाल्या आहेत

  • @pawansalvevlogs7886
    @pawansalvevlogs78866 ай бұрын

    अप्रतिम सर. खूप मोलाचे मार्गदर्शन केले 🤝🤝👌👌

  • @sudhirmistry3048
    @sudhirmistry30486 ай бұрын

    Right एकदम बरोबर, त्या मुळे हिंदी लोक पण मान देईल

  • @hemantpatkar18
    @hemantpatkar186 ай бұрын

    Wow … what a suggestion…too good 👍👏🏻…. Marathi actors ne ek mekanna maan dene kharokharach garjeche aahe👍

  • @shobhahire2145
    @shobhahire21456 ай бұрын

    सर खूप वर्षांनी. तुम्ही. चांगले काही तरी बोललात. छान वाटले 👌👌

  • @user-uy8wb8sd3n
    @user-uy8wb8sd3n6 ай бұрын

    खूप महत्वाचा मुदा आहे सर अगदी बरोबर बोललात

  • @shrikantchaudhari8650
    @shrikantchaudhari86506 ай бұрын

    एकदम बरोबर राजसाहेब.

  • @sanjaykanoje36
    @sanjaykanoje366 ай бұрын

    Very true.... it is most needed.

  • @Shankar-H
    @Shankar-H6 ай бұрын

    Perfect point put in a very straight forward way..

  • @xyzzzjjb
    @xyzzzjjb6 ай бұрын

    he is very intelligent, his vision is next level ❤️

  • @rohitmokashe
    @rohitmokashe6 ай бұрын

    एकदम बरोबर.. 👍🏻👍🏻

  • @akshayvankudre323
    @akshayvankudre3236 ай бұрын

    मुळात काही मराठी कलाकार पडद्यावर एक आणि माघारी वेगळे आहेत. प्रचंड अहंकारी आहेत. माघारी इतर कलाकारां बद्दल मत खुप घाणेरडे आहेत. सामान्य प्रेक्षक लोक यांना तर किंमत पण देत नाहीत.

  • @vijaykhandare2090
    @vijaykhandare20906 ай бұрын

    सर आपण दिलेली शिकवण प्रत्येक वेक्ती च्या आयुष्यात महत्वाचा उद्देश असेल ❤

  • @mumbaiactor
    @mumbaiactor6 ай бұрын

    बरोबर बोलले साहेब. पण फक्त लक्ष्मिकांत बेर्डे सर यांच्या लक्ष्या नावामधे पण तोच आदर आहे 🎉🙏

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar59126 ай бұрын

    Khatarnak observation only raj. Saheb ❤❤

  • @sunilsavalkar83
    @sunilsavalkar836 ай бұрын

    Absolutely right sir...not only on stage but also in real life. Life lessons....

  • @masoomdil4506
    @masoomdil45064 ай бұрын

    Izzat ek aisi cheez hain ,jeetna doge utni Milegi Very Nice talk about DISCIPLINE I APPRECIATE SIR

  • @jayantkulkarni7615
    @jayantkulkarni76156 ай бұрын

    Give Respect & Take Respect is the Best Policy ❤ Mast... RAJ SIR 👏🏻👏🏻👏🏻

  • @nagindaskirtikar3884
    @nagindaskirtikar38846 ай бұрын

    राज साहेबांनी सर मराठी माणसाला मोलाचा संदेश दिला आहे आज घेतला नाही तर आपण संस्कार काय शिकलो असे म्हणावे लागेल 🎉🎉🎉

  • @kharatavinash4620
    @kharatavinash46206 ай бұрын

    एकदम बरोबर विधान

  • @user-in8kx3vi7o
    @user-in8kx3vi7o6 ай бұрын

    अगदी खरं आहे बरोबर 100% सलाम राज ठाकरे तुम्हांस

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil6 ай бұрын

    अगदी योग्य. खरं पाहायला गेलं तर हे असे नाव घेणे म्हणजे आपल्यातल्या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या नात्याला व्यक्त करने. हे संपूर्ण महाराष्ट्राभर म्हटलं जातं जस विजय च - ए विज्या, मनीष च ए मन्या पण राज साहेब बोलले खरं की त्याला काळ वेळ असतो. इतरांसमोर आपल्या व्यक्तीला सन्मानानेच बोललं पाहिजे. 💯💯

  • @vinodtonge3347
    @vinodtonge33476 ай бұрын

    👍👍👍👍👍 खर बोल त आहे

  • @user-gv1mv6tq4p
    @user-gv1mv6tq4p6 ай бұрын

    Very important things spoken….❤👍🏻

  • @sujiyasu8501
    @sujiyasu85016 ай бұрын

    Yes Sir tell them 🙏 Barobar bollat. I agree with him.

  • @necrashroudpublications604
    @necrashroudpublications6046 ай бұрын

    Excellent what a point , his words are worth appreciation

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb6 ай бұрын

    सत्य वचन.आदर मान राखला पाहिजे.धन्यवाद. आभारी आहोत.

  • @atulpatil5638
    @atulpatil56386 ай бұрын

    It's reality Saheb, ani direct front to front bolnaara ekmev neta mhanje Saheb, ❤️❤️

  • @swapnildhande16
    @swapnildhande166 ай бұрын

    Superb. So right and we'll said.

  • @AtheisRational8813
    @AtheisRational88136 ай бұрын

    Very True❤❤Jai Maharashtra❤❤Jaihind❤❤

Келесі