No video

अजित पवारांचे किती आमदार शरद पवारांच्या संपर्कात, कुणाला सोबत घेणार? | Ajit Pawar's MLAs | SA4

अजित पवारांचे किती आमदार शरद पवारांच्या संपर्कात, कुणाला सोबत घेणार? | Ajit Pawar's MLAs to Join Sharad Pawar's NCP | SA4
#ajitpawar #ajitdada #ajitdadapawar #ncp #sharadpawar #ncpsharadpawar
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 68

  • @nitindev8704
    @nitindev87042 ай бұрын

    नविन चिन्ह आसून एवडी मते तर मतदार किती हुशार झाली समजा राजकारणी लोकानी

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries62392 ай бұрын

    दादाला ओळख फक्त साहेबांमुळे आहे, अजून तर फार काळ जायचा , समजेन

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom48342 ай бұрын

    चेले - चपाटे तपास करा तुमचे ओ अजितदादा... 🙏🏽🙏🏽

  • @mugdhapatil1761
    @mugdhapatil17612 ай бұрын

    Only pawar saheb

  • @navnathkadam7327
    @navnathkadam73272 ай бұрын

    सिम्पती नाही शरद पवार यानी बारामती ची ओळख जगभर केली आहे बारामती चे विकास पुरुष शरद पवार आहेत

  • @machhindradoke-sl3xe
    @machhindradoke-sl3xe2 ай бұрын

    त्यांना पक्षात घ्या परंतु त्यांना पाच वर्षे त्यांच्या कडून फक्त काम करून घ्या तसेच त्यांना सांगा तुम्हाला तिकीट मिळणार नाही

  • @chandukhot4823
    @chandukhot48232 ай бұрын

    शरद पवार तो हमारी जान है. निलेश लंके.

  • @suchita1508
    @suchita15082 ай бұрын

    तीन वेळा मतमोजणी करुन किर्तिकरांना पराभूत केले गेले.

  • @samsommohite
    @samsommohite2 ай бұрын

    पवार साहेब 💪

  • @BashirKakar-yg7vi
    @BashirKakar-yg7vi2 ай бұрын

    जय महाविकास आघाड़ी

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal67472 ай бұрын

    कोणाला कुठेही जाऊ द्या, शेवटी निर्णय जनताच घेणार आहेत

  • @manikraokhode7146
    @manikraokhode71462 ай бұрын

    Simpathi वोटे नाहीत 50वर्साच काम बोलतेय

  • @laxmanmore148
    @laxmanmore1482 ай бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @UsiejNdjdjd

    @UsiejNdjdjd

    2 ай бұрын

    😅

  • @MohanMaske-gv6cb

    @MohanMaske-gv6cb

    2 ай бұрын

    शरदचंद्रजी मराठी आरक्षण मुळे

  • @kisanbokad7819

    @kisanbokad7819

    2 ай бұрын

    Kisanbokad

  • @mahadevraskar-jh7yr
    @mahadevraskar-jh7yr2 ай бұрын

    Sarad Pawar is great man

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade29552 ай бұрын

    साहेब गेलेले परत घेवू नका ते कधीच आपली होणार नाहीत

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368Ай бұрын

    बारामती येथील जनतेची कमाल आहे एवढे प्रेम आणि विश्वास मताधिक्य उपमुख्यमंत्री सरकार सहकार सत्ता

  • @suchita1508
    @suchita15082 ай бұрын

    हे मताधिक्य महाविकास आघाडी ला मिळाले आहे.

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube6472 ай бұрын

    बंद करा राजकीय चर्चा खुप कंटाळा आला आत निवडणूक झाली आहे 😢😢😢

  • @sanjayparab9077
    @sanjayparab90772 ай бұрын

    अजित पवार हे विधानसभेला पडणार

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane56572 ай бұрын

    भाजप कडुन अण्णा हजारे ला चाबी म्हणून अण्णा हजारेंनी शिखर बँक घोटाळा विषय काढला अण्णा हजारे ला भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार दिसत नाही का

  • @bapuwagh7740
    @bapuwagh77402 ай бұрын

    शरद पवार आणि उदध ठाकरे राहूल गाधी यानी गरीब महिलाना एक लाख रुपये देणार आशवासन दिले तयाची फसनूक करू नका

  • @BabasoMohite-yt4yt

    @BabasoMohite-yt4yt

    2 ай бұрын

    सरकार ऐऊदे दादा मग पुर्ण करनार

  • @rkgamingnlm4336

    @rkgamingnlm4336

    2 ай бұрын

    सरकार आल्या वर बौललेत सरकार आलें नाहीं घंटा घे

  • @ashishgawande6363

    @ashishgawande6363

    Ай бұрын

    Congress chi government 30/40 seat ne padli nahi tar sagle Aashwasan purn karat hote ,ya aadhi 72 hazar crore chi karjmafi UPA government ne Keli hoti.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368Ай бұрын

    शिंदे यांच्या बाबत आपण आपली मतं व्यक्त केली आहेत अजित पवार सुद्धा सत्ताधारी पक्ष आहे

  • @shrikrushnashingne7241
    @shrikrushnashingne72412 ай бұрын

    Dr rajendra Shingne

  • @Aaru2514
    @Aaru2514Ай бұрын

    एकमेव साहेब

  • @shivajifx2262
    @shivajifx2262Ай бұрын

    Only sharad pawar saheb

  • @eknathmore5879
    @eknathmore5879Ай бұрын

    विधानसभा निवडणुकीत केंद्रीय यंत्रणा दबाव टाकू शकते. अमित शाह यंत्रणेवर सर्व प्रकारची दडपशाही करु शकतात.

  • @narayaningawale2050
    @narayaningawale2050Ай бұрын

    चिन्हाचा पक्ष्याच्या निकाल केव्हा लागणार आहे का नाही हे जनतेला कळू द्या

  • @somnathshete8542
    @somnathshete8542Ай бұрын

    घड्याळ चिन्ह परत शरद चंद्र यांनाच मिळेल

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we2 ай бұрын

    शक्यता

  • @samratpawar4086
    @samratpawar40862 ай бұрын

    Only sharad pawar saheb.

  • @waghamodenana2323
    @waghamodenana23232 ай бұрын

    अभिभी पिच्चर बाकी आहे

  • @somnathshete8542
    @somnathshete8542Ай бұрын

    अजित गट 10_12 आमदार/ मंत्री भाजपात प्रवेश करणार. उर्वरीत घरवापसी.

  • @ashishgawande6363

    @ashishgawande6363

    Ай бұрын

    BJP madhe jayla ka hi lok pagal aahe ka.

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal67472 ай бұрын

    विकासाची पोहच पावती

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk2 ай бұрын

    😂😂😂😂😂😂आता विधानसभेला उगेन्द्र पवार निवडून येणार आहे कमीतकमी 52344 फरकाने

  • @jaydip6008
    @jaydip60082 ай бұрын

    हे तर सगळे तुमच्या पूर्वीच्या व्हिडीओ मध्ये बोलणे झाले आहे. परत त्याच का मग.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete76332 ай бұрын

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan8052 ай бұрын

    ते आमदार कोण कोण असतील

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap3542 ай бұрын

    कोणी ही आमदार साहेब गटात.जाणार नाहीत.काही ही वावड्या उठऊ नका.दादा वर आमदाराची निष्ठा आहे.

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil45002 ай бұрын

    फक्त दादा अणि शिंदें राहतील

  • @swaminathmathpati3339
    @swaminathmathpati33392 ай бұрын

    Sampark ke Modi Pradhanmantri Nako Modi Pradhanmantri Nako

  • @shivajifx2262
    @shivajifx2262Ай бұрын

    Hatat kamal kinva hatatle ghadyal chinha gheun umedwar ubhe kela pahije aata mva na

  • @shaikhekbal7998
    @shaikhekbal79982 ай бұрын

    Dupliket,khasdar,sindegat

  • @user-yc4if2ue1w
    @user-yc4if2ue1w2 ай бұрын

    Ajit pawarana gurancha gotha baramati madhe kadhun denyat yenar😂😅

  • @DnyneshwarChavan-cy5hp
    @DnyneshwarChavan-cy5hp2 ай бұрын

    😂😂😂😂 lokmat congress cha pepar chanel ahe😂😂😂😂

  • @pramodbhusare1980
    @pramodbhusare19802 ай бұрын

    तुम्ही पत्रकार म्हणून तुमचा आदर होता पण आज तुम्ही काही तरी बरळत आहेत कारण शिंदे साहेबांनी स्वतः च्याच जीवावर मिळवले आहे

  • @homegardener13
    @homegardener132 ай бұрын

    E channel chalta nhi chalanewala chahie

  • @ssk4115
    @ssk41152 ай бұрын

    शिवतारे बापू यांना तिकीट दिले पाहिजे होते... दादांची प्रतिष्ठा वाचली असती.

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar49292 ай бұрын

    काही लोक बोलण्यासारखं असतं म्हणून बोलतात,तर काही बोलायचं म्हणून बोलतात.राऊत व रोहित पवार दुसऱ्या प्रकारचे.रोज बोलतात.दोंबालाची हेडलाईन्स.

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane56572 ай бұрын

    भाजप कडुन अण्णा हजारे ला चाबी म्हणून अण्णा हजारेंनी शिखर बँक घोटाळा विषय काढला अण्णा हजारे ला भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार दिसत नाही का

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane56572 ай бұрын

    भाजप कडुन अण्णा हजारे ला चाबी म्हणून अण्णा हजारेंनी शिखर बँक घोटाळा विषय काढला अण्णा हजारे ला भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार दिसत नाही का

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane56572 ай бұрын

    भाजप कडुन अण्णा हजारे ला चाबी म्हणून अण्णा हजारेंनी शिखर बँक घोटाळा विषय काढला अण्णा हजारे ला भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार दिसत नाही का

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane56572 ай бұрын

    भाजप कडुन अण्णा हजारे ला चाबी म्हणून अण्णा हजारेंनी शिखर बँक घोटाळा विषय काढला अण्णा हजारे ला भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार दिसत नाही का

  • @deepaksonavane5657
    @deepaksonavane56572 ай бұрын

    भाजप कडुन अण्णा हजारे ला चाबी म्हणून अण्णा हजारेंनी शिखर बँक घोटाळा विषय काढला अण्णा हजारे ला भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार दिसत नाही का

Келесі