ऐसी किर्तन मर्यादा संताच्या घरची ! ह.भ.प. चांगदेव महाराज काकडे यांचे किर्तन ! Changdev Maharaj Kakde
Ойын-сауық
किर्तनकार : ह.भ.प. चांगदेव महाराज काकडे
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
Contact us : varkarikirtankar@gmail.com
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Пікірлер: 99
तुमचे वीचार मला आवडले मी तुमच्या विचारा मधे सहमत आहे . याला म्हणतात वारकरी कीर्तन बाकी कीर्तन कार विनोदी शैली मधे कीर्तन करू लागले लोकाचा बरोसा राहीला नाही कीर्तन हे पोट भरणे हे साधन झालेल आहे कीर्तनाचे भाडे घे उन कीर्तन करू लागले कीर्तनकार भागवत कार मोठमोठे गाजलेले कीर्तनकार लाक लाक रुपय फीस सागतात त्या लोकानी हे कीर्तन ऐकावे सुधारणा करावे
उत्कृष्ट निरूपण, सध्याचा काळात वारकरी कीर्तन मर्यादा विसरून स्वतःचा प्रसार प्रचार करणाऱ्या विषय सोडून मनोरंजन करणाऱ्या किर्तनकारांच्या डोळ्यात अंजन घालणारे कीर्तन. आदरणीय महाराज *नवनीताशी ना पुसे कोणी* खूपच हृदयस्पर्शी आणि वास्तववादी चिंतन
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली जयश्रीसंततुकोबाराय जयश्रीसद्गगुरू श्रीहभपचागंदेवमहाराजचरंणीदंडवत छान। गौड। चितंन
अशाच चिंतना गरज महाराज
नंबर एक गोड कीर्तन
कीर्तन रुपी झणझणीत अंजन 👀
या ला म्हणतात किर्तन जय हरी
@shivajikokane251
3 жыл бұрын
जय राम हरी
ज्ञानाचा उदबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ
अतीशय.ऊदबोधक.मार्गदर्शक.चिंतनीय.मर्यादायुक्त.किर्तन.महाराज.तुम्हाला.शतश..नमन.जय.हरी.महाराज.मला.असे.म्हणायचे.कि.आजकाल.80.टक्के.महाराज.वारकरी.किर्तन.मर्यादा.पाळत.नाही.त्यांचा.ज़ो.परमार्थ.आहे.तो.फक्त.पैसा.प्रसिद्धी.मानसन्मान.याकरीताच.चाललेला.आहे.विनोद.हसवने.याला.याला.किर्तन.म्हणत.नाही.तुकराम.महाराजांचा.जो.किर्तन.मर्यादेचा.अंभंग.आहे.त्याच.पालन.काही.मंडळी.करत.नाही.त्याची.त्यांना.लाज.वाटली.पाहीजे.
Sundar chintan mauli
@sanjaylahane8237
3 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार महाराजांनी मांडले आहे खरोखर अश्या किर्तन नाचीगरज आहे धन्यवाद महाराज 🙏🙏
खुप सुंदर किर्तन
मी देह म्हणन हा भ्रम आहे सुंदर उदाहरण
जय जय रामकृष्ण हरीं महाराज
बरोर माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏बाबा
महाराज हे कीर्तन ब्रह्म रसाचा काढा आहे असाच काढा परमार्थ करणारांनी घेतला पाहिजे. 🚩🚩🚩🚩🚩
सुंदर आणि सुंदर चिंतन जयहरी माऊली जय गजानन🚩🚩🚩🚩🚩
🙏रामकृष्णहरि🙏
Jai Hari mauli
महाराज सगळे परमार्थ शो म्हंनुन करताय
जय श्री हरी
खुप छान सुरश्रव्य मार्गदर्शक किर्तन मनाला भावल महाराजानां माझा🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
हरि ओम जी
जय हरी
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी...
@VarkariKirtankar
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
अतिसुंदर
तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा 🙏
खरे कीर्तन
राम कृष्ण हरी
@VarkariKirtankar
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
खूप छान
आता असाच प्रहार करून प्रबोधन करण्याची गरज आहे
Very good
महाराज यांचे गाव आणि मोबाईल नंबर मिळेल का?
राम कृष्ण हरि🙏🙏🙏
@VarkariKirtankar
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
हे संपूर्ण किरतन टाका👏👏
Jay hari mauli. Ram ram. Chan kirtan ahe. 👏👏
जय हरी महाराज 👏👏👏🏿👏👏🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 भगवानराव वाघमारे
एक नंबर आहे
संपूर्ण किर्तन टाका माऊली
छान
जय हरि
खूप छान महाराज...
Ram krishna hari
@VarkariKirtankar
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
Dnyanvrdhk कीर्तन केले आहे काकडे महाराजांनी खूपच
महाराज छान असे किर्तन दुधना काळेगांव येथे एकादा सेवा करण्याची वेळ द्या
Good great nice
Good
खुपचं वास्तव आहे विचारत
Chan
रामकृष्ण माउली
@VarkariKirtankar
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sahebraoubale4586
3 жыл бұрын
रामकृष्ण माऊली
धन्यवाद महाराज मी आपल्या वक्तव्याचेस्वागत करतो आज आपण खरे पाटिल साजता मी महानूभाव असून आपलेसमर्थन करतो हीच सूधारनेची भाषा राहु द्या
@ramnathkarad1542
3 жыл бұрын
खूपच सुंदर चिंतन कीर्तनकार अभंग सोडून। कीर्तन। करतात। कीर्तन मर्यादा। पाळीत। नाही। प्रायोजकअसेल त्याची। खूपच। स्तुती करतात। कीर्तनात नको त। ते विनोद। सांगतात समर्पक। दृष्टान्त। सांगा संत। प्रमाणे। शास्त्र। पुराणे। ग्रंथ प्रमाणे। द्या। तुमच्या। सारखे। स्पष्ट सांगणारे। कीर्तनकार हवेत कीर्तन। हेतू साध्य करण्यासाठी कीर्तन करा केवळ। लोकांना। हसविणे पांचट विनोद नको। त्या। साठी। दुसरी। माध्यमे। आहेत। आपणास। पारमार्थिक। वाटचालीस। हार्दिक। शुभेच्छा। आपले। अभंग। निरूपण। खूपच। अप्रतिम पांचट। किर्तनकारांना। आपण। सर्वानीच। आवर घातला। पाहिजे।
बरोबर आहे महाराज. काही लोक कीर्तन म्हणजे टाईमपास मौज, मजा, नकला गाणी, विनोद या नजरेने पहातात.भेसुर आवाजाची ओरड, टाळ मृदंग जोरात वाजवणे, ते रटाळ नाचणे. यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे
@rohitgaykvad4581
3 жыл бұрын
नं
आइशीयाचा पदर धरा तेने देव येईल घरा
सुश्राव्य किर्तन
अंहकार रूपी रावण सोडुन किर्तन सांगणारे महाराज
👍👍🙏🙏
🙏🙏🙏
कीर्तन खूप छान आहे. मला महाराजांचा नंबर मिळेल का ?
@rushrajghogre2275
3 жыл бұрын
7972881421
राम कृष्ण हरी...महाराज...🙏
@VarkariKirtankar
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sudeshshriwardhankar7998
3 жыл бұрын
सुश्राव्य किर्तन आज समाजाला खरी गरज अशा किर्त
@sudeshshriwardhankar7998
3 жыл бұрын
अशा किर्तनाची गरज आहे धन्यवाद महाराज 🙏🙏🙏🙏🙏
हरि ॐ ग्रंथभाडार गीताप्रेस च्या ज्ञानेश्वरी येथे १५ टक्के सवलत मिळेल. व ईतर ग्रंथ सुध्दा मिळेल.९४०३५३०५११.७५८८५३१३४१ .अति उत्तम किर्तन. (हरि ॐ).
याला म्हणतात कीर्तन.
महाराजांचा नंबर नाही देत कधी नंबर देत जा किंवा कीर्तन स्क्रीनवर दाखवत जाणे,,
महाराजांचा मोबाईल नंबर भेटेल का
@sugreevdube2237
3 жыл бұрын
वा छान महाराज मो नंबरप पाहीजेत
🌹💐👏👏🙏🙏
🙏🌺जय हरी विठ्ठल विठ्ठल 🌺🙏
Nambar sent kara
गजाननमहाराजयगुणगुणत आहे का ते माहित आहे का. मला पण ते काही नाही. त्यामुळे ते म्हणाले की नाही, असे मत व्यक्त केली आहे का ते माहित आहे का.
विठ्ठल विठलविठल आहे का ते. मी पण तेच जर तुम्ही म्हणता येईल का ते अगदी बरोबर आहे, पण ते. इतर मोठ्या प्रमाणात आहे का या निर्देशित पानाशी जोडले आहेत का हे माहीत आहे. पण आता मात्र, आता मी ही कथा. पण आता मात्र, आता मी ही कविता मी पण हेच खरे तर मला ते. पण आता मात्र,
श़ शे ंऔ
काही भाडखाऊ किर्तन करण्याअगोदर पैसे घेऊन टाकतात, किर्तन संपले की आलीशान गाडीत बसून पळून जातात, कोणाला विचारता किर्तनात आलेल्या शंका.
@sudamthombare2354
Жыл бұрын
त्यांला तुम्ही बोलवता कशाला खाज लोकाला ज्यादा आहे ना
@sudhakarthorat4415
Жыл бұрын
@@sudamthombare2354 हो, बरोबर आहे.
जय हरी
खूप छान
राम कृष्ण हरी
@VarkariKirtankar
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sameerjoshi2481
3 жыл бұрын
याला म्हणतात कीर्तन
@navanathlaximandhakane7388
3 жыл бұрын
@@VarkariKirtankar जय हरी।। खरे कीर्तन ।। दंडवत
@gajanankakde9813
3 жыл бұрын
i like this kirtan Maharaj jai hari 🙏
खूप छान
खुप छान
@vishnunagre7996
3 жыл бұрын
माऊली आपण म्हणता ते बरोबर आहे
खूपच छान