ऐ सनम आंखों को मेरी खूबसूरत साज दे | Marathi Gazal | Ilahi Jamadar | Gazal Nawaz Bhimrao Panchale

Музыка

भाषा भगिनींचा खूबसूरत साज ...
दोस्तहो ... आदाब , प्रणाम !
लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुसकुराती है
गज़ल मराठी में कहता हूँ ,उर्दू खुश हो जाती है
' भाषा भगिनी ' ... या नात्याची थोरवी आणि त्यातील गोडवा हा 'अमृताते पैजा जिंके ' असाच आहे .
भगिनी असल्या तरी , कोणत्याही दोन भाषांमधील शब्दसंभार , लिपी , त्यांचं व्याकरण , लिहिण्या-बोलण्याची पद्धत इत्यादी भिन्न असणं स्वाभाविकच आहे .
असं असूनही एखादा अवलिया त्यांना एकाच वेळी आपल्या रचनेत गुंफण्याची किमया करत असेल तर तो एक अजूबाच म्हणावा लागेल , खरं ना ?
हजारेक वर्षांपूर्वी हे शक्य करून दाखवलं एका अद्वितीय कलावंतानं - महान कवी आणि संगीतकार असलेल्या अमीर खुसरोनं .
अल्लाउद्दीन खिलजीच्या सल्तनतीत खूप मोठ्या ओहद्यावर कार्यरत असलेल्या या बहूआयामी फनकाराचं कवीमन हेच म्हणत असेल की ,
फार्सी जर माझी आई असेल तर खडी हिंदी माझी मावशी आहे . हे केवळ बोलून तो थांबला नाही तर या दोघींना त्यानं आपल्या एकाच रचनेत अगदी सहज आणि बेमालूमपणे एकत्र आणलं . ना कुठे शब्द अडखळले , ना व्याकरण आडवं आलं ना काफिया-रदीफची अडचण भासली ... एक अजरामर रचना जन्माला आली -
जेहाले मिस्किन मकुन तगाफुल ,
दराये नैना बनाये बतियां
न ताबे-हिजरां नदारम ऐ जां
न काहे लेवो लगाये छतियां ...
हा असा भाषा समन्वयाचा अनोखा प्रयोग इतक्या प्रचंड कालावधीनंतर आपल्या मराठी भाषेत झाला . ही खरं तर केवढी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ! पण , माझी मैफिल आणि दाद देणारे रसिक सोडले तर साहित्य क्षेत्रात याकडे कानाडोळाच झाल्याचं अनुभवास आलं . असो !
( गज़ल मराठी भाषेत रुजताना सुद्धा हीच वृत्ती दिसली होती )
जेष्ठ गज़लकार इलाही जमादार यांनी हा प्रयोग केला आणि एक मिसाल कायम केली .
शेराचा पहिला मिसरा उर्दू भाषेत तर दुसरा मराठीत -
ऐ सनम आंखों को मेरी खूबसूरत साज दे
येउनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे ...
इलाहीच्या पावलांवर पाऊल टाकत दीपक अंगेवार , राजीव कदम हे नवीन गज़लकार देखिल पुढे सरसावले आणि हा प्रयोग सुरांच्या माध्यमातून रसिकांसमोर पेश करण्याची संधी मी साधली .
मित्रांनो , आज तीच रचना तुमच्यासाठी घेऊन आलो आहे - मुलाहिजा हो !
उम्र अब ढलने लगी है,कर लू कुछ पहरे-खुदा
टाळ चिपळ्या दे 'इलाही' आणखी पखवाज दे
आपकी दाद का मोहताज ,
स्नेहांकित ,
गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
Gazal Nawaz #BhimraoPanchale
For More Updates Follow Me At -
______________________________________________________________
★ Facebook bit.ly/Bhimrao...
★ Twitter bit.ly/Bhimrao...
★ Instagram bit.ly/Bhimrao...
Subscribe To My KZread Channel -- ‪@gazalnawazbhimraopanchale6816‬

Пікірлер: 117

  • @VijayDhonge
    @VijayDhongeАй бұрын

    निसर्ग दत्त आवाज. अप्रतिम शब्दरचना. अतिशय सुंदर गजल....

  • @suhananddhok2557
    @suhananddhok25572 жыл бұрын

    कितीतरी वर्षापूर्वी टीव्ही वर ऐकली होती. मी खुपदा KZread ला शोधत होतो. आज मिळाली खूपच आनंद झाला....

  • @masudpatel400
    @masudpatel4002 жыл бұрын

    ही ग़ज़ल तर अप्रतिम आहेच यातील नवीन गझलकारांनी लिहिलेले शेरही अप्रतिमच. परंतू दादा जेव्हा तुम्ही ही गझल मैफिल मधे आपल्या जादुई आवाजात पेश करता तेव्हा स्वर्गीय सुखाची अनुभुती मिळते . आजच्या निवेदनाने तर गझलेतील गोडवा अधिक जाणवला आहे! लाजवाब दादा!

  • @tanajikamble8921

    @tanajikamble8921

    2 жыл бұрын

    .

  • @sudhakargosavi7545
    @sudhakargosavi75452 ай бұрын

    खूप छान आहे... रचना आणि सादरीकरण ...

  • @sureshkale9552
    @sureshkale95522 жыл бұрын

    खुप वर्षे वाट पाहिली तुमच्या आवाजातील हि गझल ऐकायला..!!👏👏👏☺️

  • @dhananjaymhatre5594
    @dhananjaymhatre55942 жыл бұрын

    दादा अप्रतिम !वाह क्या बात है! खूप वर्षांनी ही गज़ल ऐकली. ## भावना दे तयाला अन थोडीशी लाज दे ## खरच किती गरजेचे आहे आहे आजच्या युगात.

  • @ashokbband6473
    @ashokbband64738 күн бұрын

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉🎉🎉 धन्यवाद सरश्री वनवनववनवन बहुत धन्यवाद 🎉🎉🎉

  • @JPsTravelerDiary
    @JPsTravelerDiary2 жыл бұрын

    Gelya 20 varsha pasun bhimrao Sarana ekat aaloy, aaj chi mehfil kahi vegalich vaatli. Apratim Shabd rachna ani andaj gaynacha!!!

  • @sunilthakur5357
    @sunilthakur53572 жыл бұрын

    वाह वाह दादा क्या जबरदस्त कंपोझिशन... बेहतरीन, लाजवाब 👌🙏👌

  • @kailasshelkar1650
    @kailasshelkar16502 жыл бұрын

    गझल कोणाची ही असो पण तुम्ही म्हणत असाल तर ती एकदा एकूण मन शांत होत नाही सर great sir👍👍🙏🙏🙏

  • @alkamainkar497
    @alkamainkar4972 жыл бұрын

    खुप खुप सुंदर इलाही जामदर ह्यांची गझल आणि गायलात पण खूप सुंदर दादा 👌👌👌

  • @ravitribhuwanofficial3476
    @ravitribhuwanofficial34762 жыл бұрын

    मराठी गझल सम्राट आदरणीय दादा आपल्या या सादरीकरणाने सर्व सांगितीक रेकॉर्ड ब्रेक केले. मानाचा मुजरा 🙏

  • @sureshingle3459
    @sureshingle34592 ай бұрын

    या साठी मरावे लागत नाही… भिमराव भाऊंना सहज भेटता येते…!!!

  • @manisharakhunde4978
    @manisharakhunde49782 жыл бұрын

    साहेब मरता मरता एकदा तरी भेटावे तुम्हाला ही ईच्छा आहे

  • @muzammilshah5761

    @muzammilshah5761

    Жыл бұрын

    Bheta 30 march La Amravati la

  • @Manodhara-ro1sl

    @Manodhara-ro1sl

    Жыл бұрын

    भेटा कीं मग

  • @jadhavrupeshster

    @jadhavrupeshster

    Жыл бұрын

    Kon marata marata..??

  • @krishnaswaminednurwar3710

    @krishnaswaminednurwar3710

    Жыл бұрын

    माझी आपणास प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा आमच्या गावातील ( गडचिरोली) कार्यक्रमात पूर्ण झाली........ धन्यवाद दादा

  • @MrShukra2000

    @MrShukra2000

    6 ай бұрын

    ​@@jadhavrupeshster😂😂

  • @sandipurkude3027
    @sandipurkude30272 ай бұрын

    खूप खूप छान 🎉दादा

  • @sayadrasul8420
    @sayadrasul8420 Жыл бұрын

    गंध दे मजला फुलांचा आसवे निर्व्याज दे...ऐ सनम..🙏🌹 दिलं के मरीज की दवा है यह गजल.🌴🌹 माणुसकी

  • @vijaykude6161
    @vijaykude61612 жыл бұрын

    लाजवाब...क्या बात है...बेहतरीन शेर...और पेशकश

  • @satishdeshpande3308
    @satishdeshpande3308 Жыл бұрын

    दादा, 1990-91 सावली शिवाजी महाविद्यालय अकोला येथील रात्रभर आपल्या महफिललीची धुंदी होती. आणि खरं सांगायचं म्हणजे अद्याप ती धुंदी ताजी आहे. काही शब्द विस्मरणात गेले असतील पण स्वर कायम आहे. जिवन धन्य झाले

  • @quizmilind
    @quizmilind2 жыл бұрын

    ही गझल पहिल्यांदा गझल नवाजांच्या आवाजात दीक्षाभूमी नागपूर ला ऐकली होती. तेव्हापासून परत ऐकण्याची वाट बघत होतो.

  • @sandeshfalke2684

    @sandeshfalke2684

    2 жыл бұрын

    Mi 2 diwasani roj aikto

  • @anuragjogdand9776
    @anuragjogdand97763 ай бұрын

    बहोत खूब

  • @educationalactivities4781
    @educationalactivities47813 ай бұрын

    अप्रतिम

  • @shubhangikulkarni7419
    @shubhangikulkarni74192 жыл бұрын

    वाह.... अप्रतिम प्रयोग ... प्रत्येक शेर जबरदस्त... सुंदर संगम. आणि दादा आपल्या आवजात ती अजून अप्रतिम झाली.

  • @sardarpatil6050
    @sardarpatil60502 жыл бұрын

    अप्रतिम..... आज पहिल्यांदाच ऐकलं सर जी... लै भारी... 😘😘😘😘👏👏👏

  • @deepsonawane3624
    @deepsonawane36242 ай бұрын

    Waah waah

  • @shekharkinjavdekar1475
    @shekharkinjavdekar14752 жыл бұрын

    फारच सुंदर.. गझल आणि पंडितजींनी नेहेमीच अप्रतिम गायली..

  • @krishnatjadhav8036
    @krishnatjadhav8036 Жыл бұрын

    बाप माणूस...👌

  • @chandantagde8577
    @chandantagde857711 ай бұрын

    Superb sir

  • @gajananshinde1349
    @gajananshinde1349 Жыл бұрын

    दंडवत भाऊ

  • @gajananshinde1349

    @gajananshinde1349

    Жыл бұрын

    खूप छान

  • @vedantbhagwat9297
    @vedantbhagwat92978 ай бұрын

    I am a big fan of Bhimrao Pachale ji. Aawaj Ani meaning is mind blowing

  • @nileshrambhaumore9315
    @nileshrambhaumore9315 Жыл бұрын

    Wahhhhh...... इलाही जमादार आणि..भीमराव दादा...अजब मिश्रण....

  • @pratimabansod5820
    @pratimabansod5820 Жыл бұрын

    Bhau I am not lucky yet to attend any of your gazal programmes but whatever i am listening 🎧 you online and personaly luckily got chance to hear you twice on our 10days trip..wow that was miracle..to Hear your miraculous magical voice and gajal..also impressed by your simplicity and ground to earth..your impressive words and personality

  • @AtmaNJ
    @AtmaNJ2 жыл бұрын

    खूपच सुंदर दादा...👌👌💐💐💐

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Жыл бұрын

    या गुणी गायकावर मिडियाने अन्यथा केला तरीही रसिकांनी डोक्यावर घेऊन कौतुक केले! प्रत्येक गद्य शब्दाचे पद्यात, सुरेल पद्यात परिवर्तन करण्याचे सांगितीक सामर्थ्य भीमरावांकडे आहे!

  • @onkarlokhande8571
    @onkarlokhande8571 Жыл бұрын

    The greatest artists of Maharashtra. Proud of Maharashtrian

  • @Mahi.Tembhurne17
    @Mahi.Tembhurne172 жыл бұрын

    Kal pasun continue aiykat ahe sir khu p chaan 🙏🙏🙏

  • @vilassherki3534
    @vilassherki35342 жыл бұрын

    बहोत बढिया गझल सर.

  • @sandeepushire8208
    @sandeepushire8208 Жыл бұрын

    खूपच सुंदर.. भाषेचा सुंदर मिलाप...

  • @aimthakre
    @aimthakre2 жыл бұрын

    वा अप्रतिम सादरीकरण दादा

  • @robinghodke8128
    @robinghodke81282 жыл бұрын

    Wah bohot badhiya sher ka andaj hai Tarif e kabil 💐💐👌👌👍👍

  • @chandrakantkakde2532
    @chandrakantkakde25322 жыл бұрын

    kya bat hai 👌Shabdanchi jabbar dust jugalbandi impression voice👈 la jawaab 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @balasaheb68
    @balasaheb682 жыл бұрын

    तीर्थयात्रा आत कर वाह

  • @happykids5761
    @happykids5761 Жыл бұрын

    No word's.. Love for Next Best...

  • @sandeshfalke2684
    @sandeshfalke26842 жыл бұрын

    क्या गजल क्या आवाज हर लब्ज रईस हर Saaj रईस

  • @harshad24
    @harshad242 жыл бұрын

    क्या बात है 👌👍

  • @santoshchamkure4582
    @santoshchamkure4582 Жыл бұрын

    गझल नवाज भिमराव पांचाळे सर, नमस्कार आपण युटूबवर नवनवीन गझल टाकताय प्रत्यक्ष कार्यक्रम असल्याचे वाटते,ता.लोहा जि. नांदेड येथे आपणास मी प्रत्यक्ष पाहिले अनुभवले गायकी च्या कार्यक्रम, माध्यमातून.... नवनवीन गझल प्रयोग करत आहात याचा खूप आनंद होतो, माझी एक इच्छा आहे की आपणही माझी एक स्वलिखित गझल सादरीकरण करावी... आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली तर याचे खूप समाधान मिळेल आणि अधिक प्रेरणा ही....

  • @avinashtitirmare7711
    @avinashtitirmare77112 жыл бұрын

    दिल खुश हो गया मान्यवर!

  • @maheshdalvi3782
    @maheshdalvi3782 Жыл бұрын

    Highly underrated superstar👌👍🙏💐💐💐 Love you sir💔❤️💔

  • @rajshrid1352
    @rajshrid13522 жыл бұрын

    खुपच छान गजल अप्रतिम आवाज 🙏

  • @sureshkale9552
    @sureshkale95522 жыл бұрын

    वाह वाह वाह..!!!!

  • @savitakale5180
    @savitakale51806 ай бұрын

    वाह

  • @iamranjeetingle
    @iamranjeetingle2 жыл бұрын

    क्या बात है सर,

  • @vikaspathe3913
    @vikaspathe39135 ай бұрын

    ❤❤❤

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi10702 жыл бұрын

    Waah!!!

  • @mesejal725
    @mesejal725 Жыл бұрын

    खुप सुंदर स्वर आणि सादरीकरण 👌👌🙏🙏

  • @happykids5761
    @happykids5761 Жыл бұрын

    Dil Bag Bag Ho Gaya...Mast

  • @virendraparashare3941
    @virendraparashare3941 Жыл бұрын

    एक नंबर 👍👌

  • @vivlogging7550
    @vivlogging75502 жыл бұрын

    सुंदर👌

  • @avinashswami5517
    @avinashswami551711 ай бұрын

    Vah khup Chan sir

  • @sushilakhobragade1744
    @sushilakhobragade1744 Жыл бұрын

    हाताचा पंजाने सूर्य झाकन्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय मनुवादी मिडीया ला माहीत नाही, प्रज्ञासूर्याची आम्ही लेकर

  • @balasaheb68
    @balasaheb682 жыл бұрын

    वाह क्या बात

  • @balasahebshinde6830
    @balasahebshinde68302 жыл бұрын

    बहोत खूब गझल ❤️❤️

  • @satishdhumane8328
    @satishdhumane83282 жыл бұрын

    वाहवा क्या बात है.

  • @apanagancuber1706
    @apanagancuber1706 Жыл бұрын

    बहोत बढीया💐 🙏

  • @kalpakArts
    @kalpakArts2 жыл бұрын

    अप्रतिम सर जी 💯🎵👌👍🎤💖

  • @atuldeshmukh7425
    @atuldeshmukh7425 Жыл бұрын

    मस्त 💞👌🏻

  • @paragpethe1808
    @paragpethe18082 жыл бұрын

    आफ्रि👌👌👌👌👌

  • @vinodmankar4428
    @vinodmankar4428 Жыл бұрын

    अप्रतिम....

  • @rajumeshram2182
    @rajumeshram2182 Жыл бұрын

    I am proud of you Sir ❤️

  • @dnyanudbs
    @dnyanudbs Жыл бұрын

    तबला वादक अप्रतिम

  • @srgamingyt9789
    @srgamingyt9789 Жыл бұрын

    Khupach chan

  • @pradeepsurwade3354
    @pradeepsurwade3354 Жыл бұрын

    Very Good singer no word's for him to prase

  • @shilawantdongare1072
    @shilawantdongare1072 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर....

  • @abcdv1844
    @abcdv1844 Жыл бұрын

    एवढा जबरदस्त कलाकाराला प्रसिद्धी का मिळाली नाही यार???? बऱ्याच लोकांना भीमराव पांचाळ माहीत नाहीय...

  • @bhagwatgheware
    @bhagwatgheware2 жыл бұрын

    सुंदर

  • @poetmadhusudan4933
    @poetmadhusudan4933 Жыл бұрын

    I met Ilahi sir in Pune..Spend two days with and had discussion on poetry, gazals etc.Was inborn poet..He was Kalidas of modern India..Very few poets try this , he was one of the best..And Panchale sir has glorified his words ..great..

  • @yashchourpagar7557
    @yashchourpagar7557 Жыл бұрын

    वाह! दादा खूपछान आप ल्या gzl ला जोडचं नाही वा अप्रतिम;

  • @anilkoshe9994
    @anilkoshe99942 жыл бұрын

    दादा🙏🙏🙏🙏

  • @ramabagde7794
    @ramabagde7794 Жыл бұрын

    दादा , कितीही वेळा ऐकली तरी ही गझल नेहमी ऐकाविशी वाटते , पुन्हा नव्याने

  • @anwarmomin2517
    @anwarmomin25172 жыл бұрын

    🌹جناب بھیم راو جی بہت ہی خوبصورت سندر آواز بھی کلام بھی ۔🌹20

  • @roshniwalke3
    @roshniwalke3 Жыл бұрын

    Apratim...

  • @Devkala70
    @Devkala70 Жыл бұрын

    Dada thane Kdmc khup vrsh zale. Asel ka show

  • @vishwanathjoshi4538
    @vishwanathjoshi45389 ай бұрын

    Kya andaj pesh Karneka lajavab

  • @kishortatekar5581
    @kishortatekar5581 Жыл бұрын

    वा ऽऽ क्या बात है गझल मृदु हास्य बालकाचे, आनंद ईश्वराचा आयुष्य सप्तरंगी, आनंद जीवनाचा ती भैरवी सकाळी,सारंग तो दुपारी रात्रीस मालकौंस,आनंद संगिताचा अंगाइ बालकाला,तरुणास प्रेमगीते वृद्धास भजन संध्या, आनंद तो गितांचा तो गंध मोगऱ्याचा, सौंदर्य गुलाबाचे झेंडू सजावटीला, आनंद तो फुलांचा फागून रंगिला तो,श्रावण निसर्ग राजा अश्विन सणासुदिंचा, आनंद विविधतेचा दिन लाभले सुखाचे, होतेच नशीबाचे सोसून हास्य फुलले,स्वानंद तो यशाचा किशोर तातेकर 9075260043

  • @prakashparkhedkar3264
    @prakashparkhedkar32647 ай бұрын

    Me khamgaon cha ahe. Akola ethe bhetnyachi eccha ahe. Kay awaj aahe rao

  • @chetantayade6655
    @chetantayade6655 Жыл бұрын

    grt

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 Жыл бұрын

    Wah

  • @lavekarkrishna7832
    @lavekarkrishna78322 жыл бұрын

    👌👌👍

  • @archanakharole9590
    @archanakharole9590 Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 Жыл бұрын

    Apratim

  • @wasudeotapre7907
    @wasudeotapre79072 жыл бұрын

    Very good

  • @kishorchahande4536
    @kishorchahande45362 жыл бұрын

    व्वाह...

  • @asst.prof.rohitnikam729
    @asst.prof.rohitnikam729 Жыл бұрын

    Maharashtra t kuthehi programme asel tar sanga please..please

  • @ganeshbedse503
    @ganeshbedse503 Жыл бұрын

    माला गुरुजींचा नंबर भेटेल का किंवा त्यांच निवास ठिकान कुठे हे कळेल का कृपया करुन कोणाला माहीत असेल तर सांगा 🙏🏻

  • @pravinchate1607
    @pravinchate16072 жыл бұрын

    Ghazalnwaz,,bimrao,panchale,mrathi,beat,,goal,

  • @paragpethe1808
    @paragpethe18082 жыл бұрын

    ह्या स्वरुपाची आणखीन कोणती ग़ज़ल आहे का. साहेब,,, कृपया सांगावे,,, 🙏🏻🙏🏻

  • @paragpethe1808
    @paragpethe18082 жыл бұрын

    असे काव्य कुठे ऐकायला मिळेल? अथवा वाचायला मिळेल??? कृपया सांगू शकाल का?

  • @iftekharkhan7565
    @iftekharkhan75652 жыл бұрын

    ए खुदा........ आणि थोडी लाज दे धर्म संसद की तरफ इशारा है कया

  • @asst.prof.rohitnikam729
    @asst.prof.rohitnikam729 Жыл бұрын

    Dada apan hindi ghazal mhanavyat

  • @shrimanyogiyogeshsankhe4997
    @shrimanyogiyogeshsankhe4997 Жыл бұрын

    दादा, अफलातून रचना...

  • @pravinchate1607
    @pravinchate16072 жыл бұрын

    Pravin Chate

Келесі