No video

शहर vs Village Part 4 - Marathi Web Series Love Story

marathi web series Shahar vs village part 3 web series marathi comedy
गाव प्रेम कथा गावातील सुंदर प्रेम गावाकडच्या गावरान गोष्टी
#MarathiWebSeries #ShaharVsVillage
Which Camera Gears & Equipment's We Used
Amazon Paid Links
GoPro Camera - amzn.to/3FDXXtC
GoPro Camera Accessories Kit - amzn.to/3nGSTie
Memory Card 128GB - amzn.to/3qXldi6
sony mirrorless camera - amzn.to/3nUOW9M
Sony 50mm Lens - amzn.to/30UFTMR
Gorilla Tripod - amzn.to/3laXRC6
rode mic - amzn.to/3o81IBI
ZoomHandy Recorder - amzn.to/31enCdw
Light Reflector - amzn.to/318E2UN

Пікірлер: 926

  • @TanishkaFilms
    @TanishkaFilms5 жыл бұрын

    *Follow* *Us* *On* facebook.com/dhananjay.sapkal

  • @rohitkhadke9977

    @rohitkhadke9977

    5 жыл бұрын

    7058623174 mla kraychy tumchya film mde kam

  • @anildone3182

    @anildone3182

    5 жыл бұрын

    hoo my name is anushka I am from maharashtra ( sangli ) 7058990704 please answer me

  • @dadasoraje1519
    @dadasoraje15195 жыл бұрын

    आता तर जागे व्हा रे शहरातल्या लोकानो आणि चला गावाकडं आपली मानस आपली माती जय शेतकरी जय शिवराय🚩🚩

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @rahulbujad6949

    @rahulbujad6949

    4 жыл бұрын

    Dada's take. 1year ago

  • @AmolPawar-wj1bk
    @AmolPawar-wj1bk5 жыл бұрын

    खरंच डोळ्यातून पाणी काढलं राव .. खूप छान

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @narendrakumarrathod3954

    @narendrakumarrathod3954

    5 жыл бұрын

    खरच डोळ्यातून पाणी आल राव

  • @hiralalkalaskar3604
    @hiralalkalaskar36045 жыл бұрын

    तुमच्या कथा सैराट च्या कथेसारख्या आहेत...सुरुवात खूप गॉड असते...पण शेवट मनाला चटका लावून जातो...आणि विचार करायला भाग पाडतो....खूप छान...

  • @dr.khatake_Tatyasaheb_1991
    @dr.khatake_Tatyasaheb_19915 жыл бұрын

    गाव माझं एक नंबर आंण्णा एक नंबर बरका बाप हा बाप असतो त्याची किंमत कोणाला ही करता येणार नाही

  • @jayantpatil8363

    @jayantpatil8363

    5 жыл бұрын

    oo

  • @sachinandhale5502
    @sachinandhale55025 жыл бұрын

    खूपच मनाला भावणारा विषय तुम्ही मांडला शेतकऱ्याची अवस्था खूपच बिकट आहे। ऊस कांदा टोमॅटो ह्या गोष्टींना शहरात खूप किंमत आहे। पण त्याचा फायदा मोबदला शेतकर्यांना मिळत नाही ह्या गोष्टीच खूप वाईट वाटत।

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद From Director Dhananjay Sapkal

  • @utkarshmali317
    @utkarshmali3175 жыл бұрын

    हि वेबसिरीज खरच फॅमिलीला सुद्धा पाहण्यासारखी आहे .अन हि फक्त मनोरंजनाचा भाग नसून हि परिस्तिथी चालू परिस्तिथी आहे . यातून खूप काही शिकण्याजोग आहे . मनापासून अन त्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे . खुपच छान , amazing I like series👌👌👌

  • @chetan2954
    @chetan29545 жыл бұрын

    या देशात पावभाजी 100/- ₹ ला मिळते तर शेतकऱ्याची कांद्याची गोण 60-/₹ ला विकते या देशात टोमॅटो कॅचप 100/-₹ ला मिळतं तर शेतकऱ्याची टोमॅटो ची जाळी 20₹/- ला विकते.

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @ashwinichaugule7834

    @ashwinichaugule7834

    5 жыл бұрын

    Kharay shetakri swata upashi rahun dusaryach pot bharat ahe

  • @sangeethagounder6332
    @sangeethagounder63325 жыл бұрын

    Heart touching video and It is the reality about the farmers ...

  • @surwasegs

    @surwasegs

    5 жыл бұрын

    मी पण शेतकरी च आहे पण मला एक गोष्ट समजत नाही आपण शेतकरी लोक business सुरु करायचा कोणता पण छोटा मोठा जर ते नाही जमलं तर स्पर्धा परीक्षा द्याची आणि छोटा मोठा जॉब तर लागतेच ना आपल्याला आपण only शेती करत असतो ,,, जरा जगाच्या बाहेर या शेतकरी लोकांन नुसतं शेती वर अवलंबून राहू नका आणि plz..... ते imotional रडणे आणि दुसऱ्याला पण रडविणे थांबवा यामुळे बाकीच्या लोकांचा confidance कमी करू नका तुमि serial वाले खरं आहे पण सत्य आहे जरा positive VDO बनवा जेणेकरून ईतर लोकांना त्याचा फायदा होईल ,, आणि त्यांना तुमाला पाहून काहीतरी करायची शक्ती मिळेल असं काहीतरी VDO बनवत जा ,,

  • @anilkotame8464
    @anilkotame84645 жыл бұрын

    सर्व एपिसोड मिळुन चित्रपट बनवा खरच रेकाॅड ब्रेक होईल

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @anilkotame8464

    @anilkotame8464

    5 жыл бұрын

    @@TanishkaFilms बनवुन तर बघा

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    नक्कीच सर 🙏👍

  • @jyotishinde5879

    @jyotishinde5879

    5 жыл бұрын

    Ho movie banva

  • @bharti2560

    @bharti2560

    4 жыл бұрын

    Barobar mhtl tumhi

  • @shubham_Tupkari
    @shubham_Tupkari5 жыл бұрын

    खूप दिवस वाट बघितली..👍👍👍👍

  • @gokulsurase6301
    @gokulsurase63014 жыл бұрын

    आण्णा एकच नंबर आहे तरी लोकांना पटत नही तरी लोक शेतकर्याच्या मुलाला मुलगी देत नाहीत आनी शेतकर्याची मुलगी नोकरीवाला पैसे देवुन नेतात शेतकरी पैसे द्यायला तयार झाला तरी देत नाहीत आण्णा खरच मनापासुन सांगतो तम्ही जे बनवलाय आॅपीसोड तो खराच आहे आणी या जगात चालयच तस धन्यवाद आण्णा🙏🙏

  • @ramdasbhandare3396
    @ramdasbhandare33965 жыл бұрын

    Dada 1 no 👌😣😣

  • @frankeyrodrigues8954
    @frankeyrodrigues89545 жыл бұрын

    शहरी,जीवनाची खरी परीस्थीथी खुप छान होता एपीसोड.👍👌

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @sachinspatil16
    @sachinspatil165 жыл бұрын

    या सिरीज मधली मुलगी खूपच गोड आणि सुंदर आहे. तिला पाहताच प्रेमात पडावं वाटतं... 😀😀

  • @abhinarke3584

    @abhinarke3584

    3 жыл бұрын

    Tumhala porgich laglay .. ani shetkryanchi Bhavna kdi smaznar.

  • @sachinspatil16

    @sachinspatil16

    3 жыл бұрын

    @@abhinarke3584 bhava mi pn shetkrich ah

  • @abhinarke3584

    @abhinarke3584

    3 жыл бұрын

    @@sachinspatil16 sorry bhava

  • @mahavirdive1104

    @mahavirdive1104

    3 жыл бұрын

    तुज्या भावना अनावर झाल्या लेका सावर स्वतःला

  • @pravinkanavade7562
    @pravinkanavade75623 жыл бұрын

    अण्णा खूप मस्त आता तरी शहरातील लोक समजून घ्या

  • @pramodmastud231
    @pramodmastud2315 жыл бұрын

    खुप उशीर झाला मी सगळ्या टीमच अभिनंदन करतो खुप छान

  • @sandhaytiwari6491
    @sandhaytiwari64915 жыл бұрын

    खरी कथा ।।।।पण लोक जागे झाले पाहिजे,,,,,,

  • @surwasegs

    @surwasegs

    5 жыл бұрын

    मी पण शेतकरी च आहे पण मला एक गोष्ट समजत नाही आपण शेतकरी लोक business सुरु करायचा कोणता पण छोटा मोठा जर ते नाही जमलं तर स्पर्धा परीक्षा द्याची आणि छोटा मोठा जॉब तर लागतेच ना आपल्याला आपण only शेती करत असतो ,,, जरा जगाच्या बाहेर या शेतकरी लोकांन नुसतं शेती वर अवलंबून राहू नका आणि plz..... ते imotional रडणे आणि दुसऱ्याला पण रडविणे थांबवा यामुळे बाकीच्या लोकांचा confidance कमी करू नका तुमि serial वाले खरं आहे पण सत्य आहे जरा positive VDO बनवा जेणेकरून ईतर लोकांना त्याचा फायदा होईल ,, आणि त्यांना तुमाला पाहून काहीतरी करायची शक्ती मिळेल असं काहीतरी VDO बनवत जा ,,

  • @balukalu2484

    @balukalu2484

    5 жыл бұрын

    Hoy

  • @ashokdoke1751
    @ashokdoke17515 жыл бұрын

    Kiti diwas zale wait krt hoto ...thanks bhava upload kelat lavkr..😍👍👍👍

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @user-vb2zk2gn5i
    @user-vb2zk2gn5i4 жыл бұрын

    आणा डोळे भरून आले राव ,,,,खर आहे राव तुझं

  • @SP-bn6qg
    @SP-bn6qg5 жыл бұрын

    Waa khup sunder abhinay kela sarv actor actress ni ... heart touching reality about our Indian farmers Anndata .... dole panavle ... now speechless. .. sarkarne sarv farmers la tyachya pikanchi aajchya mahagaaichya drushtikonatun bajarbhav dyava ... an aapan sarv bhartatil lokanni asle mall madhil packet shetatil product gheuu nye .. direct bajaratun or shetkaryanjvdun ghyave ..... nice shahar vs village reality story .

  • @bensunvarghese628
    @bensunvarghese6284 жыл бұрын

    Thank you for making such video.. Appreciated

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    2 жыл бұрын

    शहर Vs Village नवीन सीजन चा पहिला भाग आलेला आहे - कृपया चॅनेल वर जाऊन लेटेस्ट विडिओ पहा - व मांडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न कसा वाटला व त्यावर आपले मत काय ते नक्की कमेंट करून सांगा... धन्यवाद

  • @yusufsayed09
    @yusufsayed095 жыл бұрын

    One off the best video on the you tube til the date Anna's act was to heart touching.... keep going gd bless u all

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @aruuike416
    @aruuike4165 жыл бұрын

    खुप् ‌‌‌छान ...खूप वाट बघितली तुमची

  • @ascreators1999
    @ascreators19995 жыл бұрын

    डोळ्यात पाणीच आलं

  • @nirajsuryakant5516
    @nirajsuryakant55165 жыл бұрын

    अमित,अण्णा अप्रतिम अभिनय.संपूर्ण टीमने छान काम केलंय.लवकरात लवकर पुढचा एपिसोड पोस्ट करा..💐

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @rekhagiri4006

    @rekhagiri4006

    5 жыл бұрын

    खूप छान शेतकरेसाठि मूदा आहे आता तरि जागी हो सारे

  • @PRASHANTPANSARE
    @PRASHANTPANSARE5 жыл бұрын

    डोळ्यात पाणी आणला राव।।😥

  • @ankitakadam8758
    @ankitakadam87585 жыл бұрын

    Aannas acting is very gud ha Aanna keep it up Khup chan acting krta tumhi

  • @sushant_katap
    @sushant_katap5 жыл бұрын

    पाणी काढलं राव तुम्ही डोळ्यातून, 1 नंबर

  • @kmkingmanornjan
    @kmkingmanornjan5 жыл бұрын

    आयशपत तूमचा विडियो बगून माझ समाधान झाल राव हे मी दाकवना होततो पन तूमी थोरला भाऊ समजून ऊदेश पूरा केला अस वाटल मला पन कल यूगात पन हत्याची जान करू देन गरजेच आहे हो मी इतका मोटा नाही पन माझा कडून या सीरीयल ला 🇮🇳⚘🇮🇳 फूल आनी आपन स सलाम

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @lakshmichandne3188

    @lakshmichandne3188

    5 жыл бұрын

    Sar mala pan 1 chanse dy na tumchy ypisode mady kame karayla mala tumcha ypisod kupe awedto ok by Sar

  • @vidyachaudhari2502

    @vidyachaudhari2502

    4 жыл бұрын

    @@TanishkaFilms ekch no.

  • @namdevpokle6677
    @namdevpokle66775 жыл бұрын

    भाऊ तुम्ही भारी एकटीन केली खूप आवडली मला त्यामुळे तुम्हाला माझा सलाम मी पण एक शेतकरी चा मुलगा आहे मला जाणीव आहे की ही सध्याची खरी परिस्थिती आहे

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @sharu.v4369
    @sharu.v43695 жыл бұрын

    Khup Sundar ...chan mandala ahai Shahar ani village cha vichar

  • @rohanyadavdombivli5196
    @rohanyadavdombivli51965 жыл бұрын

    Web series खरंच खूप छान आहे... शेवट चा सिन पाहून खरंच डोल्यातुन पाणी आले राव

  • @ajaykharat4038

    @ajaykharat4038

    5 жыл бұрын

    खरच खुप छान आहे .... शेवटचा सिन पाहुन खरच डोल्यातुन पाणी आल राव ...... Nice Video .. भावांनो.....

  • @amolbakal4735
    @amolbakal47355 жыл бұрын

    या शहरी लोकांना काय माहित गावा कडच

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @roshanjadhav106

    @roshanjadhav106

    5 жыл бұрын

    Nice

  • @SoftMotivationalCorner
    @SoftMotivationalCorner5 жыл бұрын

    Heart touching story 👌👍u guys are doing suburb work... 👍😊

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @divyapawar2519
    @divyapawar25192 жыл бұрын

    Kharch khupch chan hota video 👌

  • @amolkamble2490
    @amolkamble24905 жыл бұрын

    anna is best👌.. ending khup emotional hoti😞

  • @sagardatir3789
    @sagardatir37895 жыл бұрын

    खुप मार्मिक पणे शेतकऱ्यांची व्यथा मांडली मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मी हे जे शेतकऱ्याची परिस्थितीत जवळुन पाहली आणि पाहत च आहे भाऊ नकळत पणे डोळे पाणावले ............

  • @sumitnachare4466

    @sumitnachare4466

    5 жыл бұрын

    Nice

  • @satishbalve3893
    @satishbalve38935 жыл бұрын

    Kharach yaar aana tu kharach radvals

  • @sunilkoli7605
    @sunilkoli76055 жыл бұрын

    छान अभीनय,खूप छान विडीयो.very emotional video.खरी परीस्थीती.

  • @satishjadhav6436
    @satishjadhav64365 жыл бұрын

    अण्णा खरच अप्रतिम नादखुळा तरी पण जगाचा पोशींदा बळी-राजा शेवट झकास 👌👌🙏💐

  • @vijaylilake7320
    @vijaylilake73205 жыл бұрын

    खरंच भाऊ एक नंबर कलाकार आहेत तूम्ही

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @nandugokshe6247

    @nandugokshe6247

    5 жыл бұрын

    Nice Story radala ala rav

  • @mukeshdhuldhar2228

    @mukeshdhuldhar2228

    5 жыл бұрын

    Mast ahe yarrr

  • @shripathmore7565
    @shripathmore75655 жыл бұрын

    Acting was superb.....keep it up👌👍

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @rameshwarpawar6966
    @rameshwarpawar69665 жыл бұрын

    Nice yar bhavanno khup chap chtrapati shjvaji maharaj thodya divas aste tar shetkaryan var ase divas aale naste jay jijau jay shivaray Nice story

  • @santoshpatil5057
    @santoshpatil50575 жыл бұрын

    खुप छान ; गडया आपला गावच बरा

  • @rohitsakate7478

    @rohitsakate7478

    5 жыл бұрын

    khup chan

  • @smdhangar
    @smdhangar5 жыл бұрын

    रडू आलं यारं 😣 Waiting part 5 Keep it up guyzz 👌👍❤🙏

  • @yogeshthote8687
    @yogeshthote86875 жыл бұрын

    tanishka films che abhar shetkryanchi khari paristithi jagasamor dakhvlyabaddal .

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @jahangirshaikh7640

    @jahangirshaikh7640

    5 жыл бұрын

    Mop

  • @musashaikh210
    @musashaikh2105 жыл бұрын

    खरच हा भाग शेतकऱ्यांच्या बदल जो तुम्ही सरवानी कैला मला खुप आवडल असेच काहीतरी शेतकऱ्यांच्या साठी नवीन तुमचे भाग तयार कर राहा

  • @krishnapawar3442
    @krishnapawar34425 жыл бұрын

    Ekch no bar re bhava nusta radach khatarnak I love you Meri jaan ky acting kelish ani khup khar bolash

  • @sharadpatil1943
    @sharadpatil19435 жыл бұрын

    Aajparyant anek video pahile pan taniska films che video he hrudaysprshi aahet. Great teamwork &best luck for all of your team.really great work.

  • @Nikhilrider7970

    @Nikhilrider7970

    5 жыл бұрын

    👆🤟👍🙏 nice video

  • @patilpatil2842

    @patilpatil2842

    5 жыл бұрын

    Kop mast

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs92805 жыл бұрын

    खूप भारी काम चालू आहे तुमचे

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @sunilpatilvlogs9280

    @sunilpatilvlogs9280

    5 жыл бұрын

    @@TanishkaFilms पुणे mde shott होणार aael tr plz coll करा 8888587654

  • @ravindraaher7485
    @ravindraaher74855 жыл бұрын

    खंरच राव डोळयात तुन पाणी काढले तुम्ही

  • @shivpatilmhaske001
    @shivpatilmhaske0015 жыл бұрын

    खरच खुप छान व्हिडिओ डोळे ओले केले राव , उघडा डोळे बघा नीट

  • @vinodyadav0007
    @vinodyadav00075 жыл бұрын

    रडवल राव .......जय जवान .....जय किसान

  • @dr.hanumantphad3877
    @dr.hanumantphad38775 жыл бұрын

    Anemia nahire insomnia 😁😁📌

  • @gyanbakamble4843
    @gyanbakamble48434 ай бұрын

    एकदम खरी सत्य परिस्थिती मांडली आहे

  • @poojadive7259
    @poojadive72595 жыл бұрын

    bapre are kharch khup bhari concept aahe kharch dolyat pani aal aani aanna salam tuzya acting la

  • @poojapatil7215

    @poojapatil7215

    5 жыл бұрын

    radavlat kharach

  • @surwasegs

    @surwasegs

    5 жыл бұрын

    मी पण शेतकरी च आहे पण मला एक गोष्ट समजत नाही आपण शेतकरी लोक business सुरु करायचा कोणता पण छोटा मोठा जर ते नाही जमलं तर स्पर्धा परीक्षा द्याची आणि छोटा मोठा जॉब तर लागतेच ना आपल्याला आपण only शेती करत असतो ,,, जरा जगाच्या बाहेर या शेतकरी लोकांन नुसतं शेती वर अवलंबून राहू नका आणि plz..... ते imotional रडणे आणि दुसऱ्याला पण रडविणे थांबवा यामुळे बाकीच्या लोकांचा confidance कमी करू नका तुमि serial वाले खरं आहे पण सत्य आहे जरा positive VDO बनवा जेणेकरून ईतर लोकांना त्याचा फायदा होईल ,, आणि त्यांना तुमाला पाहून काहीतरी करायची शक्ती मिळेल असं काहीतरी VDO बनवत जा ,,

  • @omkarnaik202
    @omkarnaik2025 жыл бұрын

    Khari gost Ahe Shetakaryacha malala kimmatch naay rao Tumhaala sangto bharat ha asaa desh Ahe Jit Chapla dukanat Aani Aplyasarkya shetkaryaach #Bhaji-pala Rastyavr vikla jato Hit dukanatlyaa vastu bargening n kartaa vikat ghetat ka tr braded mhanun Ani shetkaryacha taja mal ghetana lagech Bargening

  • @pramiladoke8419

    @pramiladoke8419

    5 жыл бұрын

    Absolutely right..

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @pranikatayade6800
    @pranikatayade68005 жыл бұрын

    Osm boss chan khup. Mast 😊😊😊😊 god job guess ☺☺☺☺☺

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @pallaviirlewad7648
    @pallaviirlewad76485 жыл бұрын

    show reality of life ......heart touching video👍

  • @sarikasangale1662
    @sarikasangale16625 жыл бұрын

    khup sundar padhatine shetkari mansachi stithi sangitali sarva Tim la majyakadun shubhecha v Salam s aaalam👎👍💗👍story

  • @saurabhshinde7433
    @saurabhshinde74335 жыл бұрын

    Nice video

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @jotiramronge6137
    @jotiramronge61375 жыл бұрын

    अगदी शेतकऱ्यांच्या मनातलं बोललात मित्रांनो. मला पण पुण्याला जायची इच्छा होती. मी शास्त्रीय संगीत शिकतो. पण आमच्या पंढरपुरी आमचे गुरू मला फुकट शिकवतात. तरीही मी पुण्याला जायचं विचार करत होतो, मला एक job offer आलेली होती. जाईन संगीतामध्ये विशारद पूर्ण झाल्यावर. तो पर्यंत इथेच शिकणार. तुमच्या मुळे मी पुण्याला जायचा विचार पुढे ढकलला आहे. धन्यवाद. मला तुम्हाला भेटायला मिळल तर लय भरी होईल. :)

  • @nileshgade1228

    @nileshgade1228

    5 жыл бұрын

    Upen Patil Arr Pandharpur madhe classic music classes yessssssss Sarancha Naav aani number Dena Dada , please please

  • @jotiramronge6137

    @jotiramronge6137

    5 жыл бұрын

    @@nileshgade1228 Ramdas Ronge Sir Shri Sitaram Maharaj Sangeet vidyalay, Pandharpur 413304. Contact number- 9096989526

  • @jotiramronge6137

    @jotiramronge6137

    5 жыл бұрын

    Address- Sant Rohidas math, near bhakti marg.

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @amolmankar2559

    @amolmankar2559

    5 жыл бұрын

    @@TanishkaFilms gud work guys ,u r just amazing

  • @thegreatpython9100
    @thegreatpython91003 жыл бұрын

    So Emotional yaar ,, kharch Lokana samsayala ajun hi ved ahe Shetkari ahe ya jagacha poshinda,,, Jage vha mitrano

  • @sandipsikku3972
    @sandipsikku39725 жыл бұрын

    Awesome bhava😃😃😃😃

  • @vikasgawari8838
    @vikasgawari88385 жыл бұрын

    मनापासुन धन्यवाद भावांनो...

  • @manojware8540
    @manojware85405 жыл бұрын

    रडु आल राव

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @anandkhiradkarkabaddi1343
    @anandkhiradkarkabaddi13435 жыл бұрын

    खूप छान आहे लय भारी आहे राव तुम्ही खूप आवडल

  • @sudhirjadhav372
    @sudhirjadhav3725 жыл бұрын

    खूप छान आहे मालिका ह्यातून शहरातल्या लोकांना खूप काही शिकण्यासारखे आहे. आतातरी जागे व्हा,आणि शेतकऱ्याच्या बरोबर उभे रहा

  • @sushant7197
    @sushant71975 жыл бұрын

    Dislike करणाऱ्या अवलादी शहरातील असतील बघा 😠

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @sushant7197

    @sushant7197

    5 жыл бұрын

    @@TanishkaFilms Thnxx for reply.. Khup mast webseries aahe..I Love& Like it 💟👍 Reality दाखवण्याचे खुप मस्त विचार आहेत ..तुमच्या विचारांना माझा सलाम🙏 ..धन्यवाद

  • @surwasegs
    @surwasegs5 жыл бұрын

    मी पण शेतकरी च आहे पण मला एक गोष्ट समजत नाही आपण शेतकरी लोक business सुरु करायचा कोणता पण छोटा मोठा जर ते नाही जमलं तर स्पर्धा परीक्षा द्याची आणि छोटा मोठा जॉब तर लागतेच ना आपल्याला आपण only शेती करत असतो ,,, जरा जगाच्या बाहेर या शेतकरी लोकांन नुसतं शेती वर अवलंबून राहू नका आणि plz..... ते imotional रडणे आणि दुसऱ्याला पण रडविणे थांबवा यामुळे बाकीच्या लोकांचा confidance कमी करू नका तुमि serial वाले खरं आहे पण सत्य आहे जरा positive VDO बनवा जेणेकरून ईतर लोकांना त्याचा फायदा होईल ,,

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    नक्कीच आधी आपण सुरुवातीला शेतकर्‍यांची सत्य परिस्थिती दाखवत आहोत ती सर्व जगाला कळावी म्हणुन. अणि पुढच्या काही एपिसोड नंतर आपण शेतकर्‍यां मध्ये उत्साह निर्माण होईल अशा गोष्टी आपण दाखवू तो पर्यंत तुमचे प्रेम असेच राहुद्या 🙏🙏🙏 From Director - dhananjay sapkal 🙏👍

  • @ashokdoke1751

    @ashokdoke1751

    5 жыл бұрын

    40 rs ch sugar cane vikale jate hey jast konala mahitiy sanga ..sir Tumi mant ahat te brobr ahe pn sglyna mahit phije shetkarychi real paristiti

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    बरोबर.. अशोक सर

  • @surwasegs

    @surwasegs

    5 жыл бұрын

    @@ashokdoke1751 मित्रा शेती पण करा पण त्यावरती अवलंबून राहू नका आणि थोडाफार business कडे पण लक्ष द्या कारण कि शेती पावसावर अवलंबून आहे आणि पाऊ स आला नाही की काय होते ते सगळ्याला माहिती आहे त्यामुळे थोडा फार side business पण करत जा ...लोकांना रडणारे confidance कमी करणारे VDO नको ,,, शेतकरी मी पण आहे पण इथे भावनेला किंमत नाही आहे

  • @surwasegs

    @surwasegs

    5 жыл бұрын

    @@TanishkaFilms शेतकरी मी पण आहे पण शेतकरी लोकांची परिस्तिथी मला पण माहिती आहे पण हे खूप वर्षपासून असाच चालू आहे आत्ता हे दाखहुन काय परिस्थी ती बदलणार नाही आहे

  • @nishakokate6303
    @nishakokate63035 жыл бұрын

    khup Chan ahe video n khup khra pn👍 real sister real Fakta

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil2854 жыл бұрын

    शेतकऱ्याची व्यथा समाजाला समजेल अशी मांडली छान वाटला विडिओ👌👌 सर्व शेतकऱ्यांची हिच अवस्था आहे👏👏

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    2 жыл бұрын

    नवीन सीजन चा पहिला भाग आलेला आहे - कृपया चॅनेल वर जाऊन लेटेस्ट विडिओ पहा - व मांडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न कसा वाटला व त्यावर आपले मत काय ते नक्की कमेंट करून सांगा... धन्यवाद

  • @nitinghogare6076
    @nitinghogare60765 жыл бұрын

    शेतकऱ्याचे लई अवघड झालं मला माहित आहे हे अवघड कशामुळे जाते हे सरकार दोषी आहे याला आता यापुढे खरंच लाच मतदान द्या माझा नंबर 92 84 41 29 98 तुम्हाला काही विचारायचे असले तुम्हाला फोन करा

  • @sagarsahane2925
    @sagarsahane29255 жыл бұрын

    रडवल भावा तु शेतकरी आत्महत्या करतात त्याला हेच कारण आहे

  • @TanishkaFilms

    @TanishkaFilms

    5 жыл бұрын

    धन्यवाद.. From Director - Dhananjay Sapkal

  • @vidhyaphadtare2083

    @vidhyaphadtare2083

    5 жыл бұрын

    खर आहे भावा

  • @maheshmahtre7727
    @maheshmahtre77274 жыл бұрын

    खरचं खूप हृदयस्पर्शी आहे .

  • @girishkadam6382
    @girishkadam63825 жыл бұрын

    खुप छान, हृदयस्पर्शी

  • @sachinspatil16
    @sachinspatil165 жыл бұрын

    तुमच्या एक्टिंग ला दाद द्यावी तेवढी कमी आहे. तुमच्या अभिनयाचा दर्जा खूपच चांगला आहे, ही सीरिज पाहताना काही क्षणांसाठी हरवून जाऊन असे वाटते की नेटफ्लिक्सवर आपण पाहत आहे. दिग्दर्शक व कलाकारांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे

  • @lifetravel5305
    @lifetravel53055 жыл бұрын

    Khup chan sangatl tumi......

  • @sanjaygaikwad4364
    @sanjaygaikwad43645 жыл бұрын

    Suparb bhavano ha episode pahun aashru anavr zhale

  • @onlylove7378
    @onlylove73785 жыл бұрын

    Bhau ekdam kadakkk I am waiting for part 5 plz upload quick as soon as possible Super all team 👌👌

  • @yogikamble8568
    @yogikamble85685 жыл бұрын

    गाव,,, गावच असतं... राव आण्णा.....

  • @ganeshghuge8349
    @ganeshghuge83495 жыл бұрын

    Aanaa tumchi kahani kupch rdvnari aahe

  • @poonamkokare364
    @poonamkokare3645 жыл бұрын

    Kharach khup Chan story aahe😇😇😇

  • @pankajjadhav1
    @pankajjadhav15 жыл бұрын

    khup chan yaar, concept chan ahe. 😷😷😷

  • @akshayjadhav3362
    @akshayjadhav33624 жыл бұрын

    Nice vidio pani nigal dolytun rav kharh ekdam nice vidio

  • @monikamore4688
    @monikamore46885 жыл бұрын

    It's real fact ,very heart touching video 👌👌✌✌

  • @adityabhosle9373
    @adityabhosle93735 жыл бұрын

    Vary nice sir kadak ............

  • @prashant1thite156

    @prashant1thite156

    5 жыл бұрын

    Khup chan

  • @aniruddhakasbe7122
    @aniruddhakasbe71224 жыл бұрын

    खरच खुप आवडल शेवटला रडलो बघुन

  • @ranjanalabanaranjana5966
    @ranjanalabanaranjana59665 жыл бұрын

    kharach radu aal khupach chan. sagle khar sangta tumhi. Chan

  • @yadavindrajeet2551
    @yadavindrajeet25515 жыл бұрын

    लईच भयानक राव खुप अावडले ....

  • @dattatrayjagdhane2259
    @dattatrayjagdhane22595 жыл бұрын

    खरोखर अशीच परिस्तिथी आहे

  • @prakashdhaware3020
    @prakashdhaware30204 жыл бұрын

    Me khup exited ahe pudhche video phanya sathi

  • @vaishaligiri8299
    @vaishaligiri82995 жыл бұрын

    Khup chan massage ahe hy episode madhe ani satya pan tevdhach ahe...manala bhidala

  • @mkvmusic3955
    @mkvmusic39555 жыл бұрын

    अप्रतिम आहे खुपच सुंदर .......

  • @RohanBhosale22
    @RohanBhosale225 жыл бұрын

    Khup chaan...

  • @snehalkulkarni6207
    @snehalkulkarni62075 жыл бұрын

    Nice anup mama khup mast

  • @ganeshranshing4402
    @ganeshranshing44025 жыл бұрын

    Kdkkkkk 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👏 👍 👍 👌

  • @rajpatil749
    @rajpatil7494 жыл бұрын

    खरचं खुप चांगला विषय मांडला तुम्ही डोळ्यात पाणी आलं...👌👌🚩🚩 🚩🚩जय जवान जय किसान🚩🚩

  • @amitwayal8788
    @amitwayal87882 жыл бұрын

    अंगावर काटा उभारला अण्णा तुम्ही, खरंच वास्तविक भूमिका मांडली आहे, माझ्या आई, बाबांनी हे अनुभवलं आहे 😔😔

Келесі