शहाजी राजांच्या बिरुदावल्या आम्हाला द्या | historical speech by | ninadrao bedekar | part 5
निनादराव बेडेकर केवळ एक इतिहासतज्ञ नव्हते. त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवनच अभ्यासले होते. शिवाजी महाराजांच्या युद्धाभ्यास आणि न्यायशास्त्राचे डावे-उजवे काळीज निनादराव सहज मांडायचे, निनादरावांचा मोडी आणि समकालीन पत्रांचा दांडगा अभ्यास होता हे त्यांच्या या व्याख्यानातून दिसून येते .
या आणि अश्या अन्य ऐतिहासिक भाषणांचा आणि व्याख्यानाचा उपयोग आपण समर्थांच्या "रघुनाथ भजनी लागावे" या ओळी नुसार या रघुकुळातील "श्रीशिवप्रभू भजनी लागावे"
एवढ्या साठीच हा अट्टाहास।
चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा.
आणि पुढील व्हिडिओ करता नोटिफिकेशन बेल आताच सुरु करून ठेवा.
इन्स्टाग्राम लिंक : lokajagran?utm_...
फेसबुक लिंक :
profile.php?...
#विराट_नगरी
#गडकोट_मोहीम
#निनादराव_बेडेकर
भाग १ : • we forgot to shivaji-श...
भाग २ : • he is giving example o...
भाग ३ : • त्या क्रूरकर्म्याच्या ...
भाग ४ : • Just three weeks shiva...
भाग ५ : • शहाजी राजांच्या बिरुदा...
Пікірлер: 80
आमचे नशीब कमी पडले त्यामूळे बेडेकरां सारखा अभ्यासू, मराठी भाषेवर पकड असणारा आणि आमच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करुन टाकणारा प्रचंड ताकदीचा व्याख्याता आम्हांला सोडुन गेला. निनाद सर, तुम्हांला मनापासुन नमन.
@nileshjamdade1203
Жыл бұрын
Right
शिवाजी महाराजांबाबत बोलावे ते फक्त निनाद बेडेकर साहेबांनीच. इतके अन्य कोणीही नाही. जबरदस्त एकमेव वक्ता. झाले बहू वक्ते. होतील बहू. परी शिवाजी महाराजांबाबत बोलणारा हाच एकमेव . पण सध्या ते आमच्यात नाही. हे दुर्दैव.
हरहरमहादेव जयभवानी जयहिंद जयशिवराय.
निनाद बेडेकर यांना त्रिवार मानाचा मुजरा अभूतपूर्व अभ्यास असणारे व्यक्तिमत्त्व आज निनाद बेडेकर हवे होते त्यांचा कडून इतिहास शिकलो असतो
16.28 "आम्हास बिरुदांची काय गरज , आमची बिरुदे अष्टदिशास लागली आहेत " काटा आला अंगावर !!
यह सब निनाद बेडेकर जी की आवाज से सुनकर ऐसा लगा जैसे एक देव पुरुष छत्रपति शिवाजी महाराज के बारे में बोल रहा हूं 🙏🙏🙏 एकूण खूब छान वाटल
सरस्वती पुत्र निनादजी.
मनाचा ठाव घेणारा आवाज 🚩🚩🙏
तुम्ही हवे होता.. 🙏🚩 प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.
बेडेकर जी अद्धभुत वक्ता हैँ, शायद स्वतंत्रता भारत में ओशो, अटल बिहारी बाजपेयी जैसे महावक्ताओं से कम नहीं हैँ
वाह काय वक्तव्य आहे.......अगदी गंगेच्या पाण्यात न्हाऊन गेल्यासारखे वाटतेय...... अप्रतिम ज्ञान
असा अभ्यासक होणे नाही🙏🚩
आपल्या आवाजातून साक्षात देव बोलतोय जणू असा भास होतो आणि हे आपल बोलण कधीच थांबू नये असं वाटत 🙏
🚩🚩🚩🙏🙏🙏 निनाद सरांना शत शत प्रणाम 🙏🙏🙏 आपला ज्वलंत इतिहास जिवंत आणि प्रखर तेवत ठेवणारे योगी🙏
अप्रतिम 🚩🚩🚩🚩
धन्यवाद शिवप्रेमींचा सुंदर मेळा आणि त्यात अस उत्तम व्याख्यान किती सुंदर दिन आणि योग्य धन्य शिवप्रभु ज्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत
Amache ajoba asech boltat same knowledge is infinite ..ata age jhl ahe pn same like ....jay shivray
खूप खूप धन्यवाद सर पूर्न समाधान झाल आपल्याला ऐकूण
ही माहीती काळाची गरज जय शिवराय🩸⚔️🩸
तुमच्या कडून खुप शिकण्यासारख आहे।👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@maheshkarpe1649
Жыл бұрын
Thank u ...
Khup chan kaka aikt rahaws watey
💯⛳#जय_जिजाऊ⛳🔥 🔥#जय_शिवराय⛳💯⛳
Ninadji....🙏🙏
खुप छाण
Kasala bhari study ahe guruji Cha .
Ninad Kaka sarkhi bhashanchi yogyata avghya Bharat deyshyat kuthech nahi . Ashay Parvati putras mazey manapasun abivadan
Hats of sirji
Please Ninad Badekar siranche sarv Video ani Audio clip Dyana KZread var phar Chan etihas sangtat.
Ninad Kaka. Tumhi great ahat
डोळ्यांमध्ये पाणी उभे राहते अक्षरशः
खूप सुंदर
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
👍👍👍👍great sir🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
Great.
👍🙏
😊
मंत्रमुग्ध झालो🙏
🙏🙏🙏
🙏🚩
🇮🇳🇮🇳🙏🙏
Best speech
आम्ही भाग्यवंत
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
मुग्ध होतो माणूस
Excellent. Pls guide and adv., How to apply Chatrapati Shivaji Maharaj strategy in today's financial World, where Gujarati, Marwadis , Jain , sindhis are ruling the world.
Lokasathi Mandal ghayalaya visarle ayojak, Asta tar lokani adhik man lavun akle aste.jai shivrai.
आमची शाळा Dravid Highschool Wai....
श्रीकृष्ण चे कुळ हे छत्रपति शिवाजीमहाराज यांचे मामकुळ असल्यानेच हे सर्व सहज होत होत , यादवांचे राज्यातील देवगिरी चा गड होता आणी सिंदखेड राजा पर्यत त्यांची राज्य सिमा होती , पुढे विदर्भ राज्य आहेच ।।
Why Chatrapati Shivaji Maharaj not worship lord Krishna ?
Pudcha bhagh taka
@rohitraotambe6418
5 жыл бұрын
उपलब्ध आहे
@akshaythakar8174
5 жыл бұрын
Link dya
@akshaythakar8174
5 жыл бұрын
@@rohitraotambe6418 link dya
@upendraunde9716
4 жыл бұрын
Part 6 chi link dya disat nahj
If Shivaji Maharaj was fair, they how come his lineage are having dusky complexion .🙏🏻
@BillionDollerDream
2 жыл бұрын
Whatever ninadji said is absolutely true...because Henry Oxenden also described the same
@himanshukale3035
2 жыл бұрын
Todays descendants are adopted.
maharaja cha ituhas ekeva tr ninad bedekar siranchya vanitun ch
16:30
शिवाजी महाराजांचा रंग सावळाच होता,कारण आता त्यांचा प्रत्यक्ष चित्रच उपलब्ध झाले आहे . इतिहास आणि पुराणात असतो हे लक्षात ठेवा.
Bedekar bhashnacha mudda visarle kothe bhashan challe tumche chukta aahe
अ तू ल नी य...
Was Bhagwan Krishan aware of the neighbouring countries eg Egypt, Portugal, china, south America etc....
How was lord Krishna, killed by an ordinary hunter with a simple Arrow. ?
निम्मे लोक वैतागले आहेत.... व्हिडिओ पाहा. काम धाम नाही.... नुसते इतिहास आणि पुराण कथा काय कामाची 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sumitraskar4745
2 жыл бұрын
निम्मे ऐकतात हे पण तेवढाच महत्वाचा, इतिहास काय कामाचा म्हणाऱ्या बुद्धीची कीव येते..
@wolfrider131
Жыл бұрын
जे स्वतःचा इतिहास विसरतात त्यांच भविष्यही अंधारातच असतं...
@ParabSwapnil
Жыл бұрын
तुझ खर नाव लिह अगोदर.
@jaydipsakhalkar86
Жыл бұрын
तुला कुणी सांगितले वैतागले आहेत .तु वैतागला असशिल
Why did Rukmini went to pandharpur. ? Why is she only worshipped by Gujarati s?