अगं राधे तु हळु हळु चालना ✨️/गायिका : तनुजा शिंगोळे, गीतकार : बाळू शिंगोळे mo.no.7875108832
अगं राधे तू हळू हळू चालना
गायिका : तनुजा बाळू शिंगोळे
गीतकार : बाळू शिंगोळे
कोरस : सरिता शिंगोळे, रुषाली गायकर, संस्कृती जाधव
तबला : निकेश जाधव
ऑरगन : रमेश मगर
dj संजु खंबाळे
छाया चित्रण : अल्पेश धुमाळ, कल्पेश धुमाळ
प्लीज लाईक 👍 शेयर ✨️ सबसक्राईब ♥️
मो. नं. 7875108832 / 9763621590
#tanujashingole
Пікірлер: 2 300
खुप छान अभिप्राय गवळण पुन्हा पुन्हा ऐकावेशी वाटते सलाम त्या ताईला आणि संगीतकारांना. खुप छान म्युझीक..
मला पण हे गाणं ऐकायला खुप आवडत आहे आणि तुझ हे आवाज आणि त्याला मधुर संगीत मन भावूक होत 👌👌👌
मस्त मस्त🎉🎉❤
खुप च छान तुनूजा बाळा❤️ अप्रतीम 😊👏👏👏
या गावळणीला काय म्हणावं हेच कळत नाहीये,उत्तम,अप्रतिम,वाहह... वाहह...सुंदर आवाज आणि वादक सुद्धा उत्तम,ताई अशीच गात रहा 👍😊
@golumeshram-8256
Жыл бұрын
Ok
@prashantthakare6065
4 ай бұрын
😮@@golumeshram-8256
@Bhagyashri-je3ey
4 ай бұрын
❤
शहापूर तालुक्याची गानकोकिळा🎤🎧🎹 सुप्रसिद्ध भजन सम्राट तनुजा शिंगोळे 💥💥💥
@tanujashingole7092
2 жыл бұрын
Thank you
@user-fw7em3rk9c
2 жыл бұрын
Shahapur madhe kuthe rahatat
@harshalashingole4900
2 жыл бұрын
@@user-fw7em3rk9c At:- Madh
@ruchitavishe2421
2 жыл бұрын
Kup Chan tanuja
@saranshmatte8318
Жыл бұрын
@@tanujashingole7092 0
खुप खुप सुंदर ❤
खुप छान
हे गाणं आम्ही NSS कॅम्प ला गेलेलो असताना त्या गावात ऐकलं होतं आणि रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होण्या अगोदर लावून द्यायचे. आजही आम्ही हे गाणं ऐकलं की ते क्षण आठवतात. खूप छान आवाज👌👌🙏
@devidasnirghude7155
Жыл бұрын
Aaaaaaaaaa aaaaaaaaaaaaaaaaaaaa aaaaaaaaaa
@ushathakare3411
Жыл бұрын
.
@sandhyambdare-wz1jl
2 ай бұрын
😂🎉😢😮
बाळू सिंगर ची आठवण झाली अप्रतिम आवाज अतिशय सुरेख
Khup chaan
आमच्या गावात अखंड हरिणाम सप्ताह मध्ये हरीपटात म्हणतात हि गवळन 🎉
सुंदर गवळण❤️❤️❤️ त्याला अप्रतिम आवाज❤️❤️❤️ आणि तशीच वादकाची साथ❤️❤️❤️ खूप छान❤️❤️❤️
@vinayakshivgan2817
Жыл бұрын
❤🎉🎉
@sonaliacharya3370
Жыл бұрын
@@vinayakshivgan2817 गळ 😀
@reshmachiplunkar5813
Жыл бұрын
सुंदर गवळण त्याला अप्रतिम आवाज
@sawanbhau6170
Жыл бұрын
,@@vinayakshivgan2817
@yogeshdandekar2885
Жыл бұрын
🎉
Instrument ekach number 👌... Aani lyrics pn ekcha number 👌❤
Khup.sundr
खुप खुप छान
नाद गण मन प्रसन्न झाले जय श्री राधे
अती सुंदर आवाज
Khup Sundar Gaana 😊
अगदी सुंदर आवाज आहे😊😊🎉
( जय भिम , जय भारत ) खूप सुंदर गायन व त्याच बरोबर खूप खूप सुपर संगीत,,,,,,,,,,( सुपर सुरेख लाजवाब.) खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा.
@indradhanpatil9298
Жыл бұрын
👌👌
@aanitayengad
Жыл бұрын
@@indradhanpatil9298 r s mi
@shivmallhardairyfarm8761
3 ай бұрын
@@indradhanpatil9298😮❤. 💛. Oo
अप्रतिम भक्ती गीत..आनंद ऐवढाच आहे..नवकलाकार यांनी सुरेख गीत बनवले..
@user-vg1pt9sp4s
Жыл бұрын
T
@user-vg1pt9sp4s
Жыл бұрын
Jiryf
Radhe Radhe 🙏🙏🕉️
गाने खूप खूप छान आहे ऐकायला छान वाटले.🌺🌺🌹🌹👍👍👃👃🌺🌺🌹🌹
खुप छान गायल आणि सुरेख संगीताची साथ. पुन्हा पुन्हा ऐकावस वाटते.
ऐकत आणि ऐकतच रहावे येवढी सुंदर गवळण त्याला सुमधूर आवाजाची जोड म्हणजे दुग्ध शर्करा सुश्राव्य अशा वादनाची जोड चित्रीकरण प्राविण्य ❤❤❤❤
@sandipbhoyar6383
Жыл бұрын
Good😮
@reaganbudhe3482
Жыл бұрын
Khup chan gavln
@user-dr8bh7wv4v
4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लाजवाब खुप सुंदर गवळण गायलीस बाळा सिंगर ला श्रध्दांजली दिलिस तु ह्या गवळणीच्या रूपाने
खूपच छान गवळण आणि आवज सुद्धा छान
खूपच गोड आवाज, पुन्हा पुन्हा ऐकन्याची इच्छा होते आणि मी ऐकतच बसतो. अप्रतिम...
@sanjaypachbhai4920
Жыл бұрын
Ppppppp पप्पांची
@VishuFF-qv6ee
Жыл бұрын
Pppp
@dhandarajdhandare-fq9sj
Жыл бұрын
@@sanjaypachbhai4920 खूप चछान तनुजा
🍯🙏🌹❤ जय श्री कृष्णा ❤🌹🙏🍯 😍खूप छान गाणं रचलं आहे 👌🤗
गवळण तर छान आहेच पण गायिकेने अत्यंत मधुर आवाजात गायन केले आहे ,कोरस अप्रतिम, वादक तर नाद खुळा 🎉🎉❤❤❤
राधे राधे
तनुजा तू सुंदर भजन गातेस. वारकरी संप्रदाय तर तूझ्या वडिलांकडून मिळालेला वारसा आहे. अप्रतिम गवळण गायन........ राधे राधे 🌹🌹
@sudarshanshirke8023
2 жыл бұрын
वाद्यवृद सुंदर....... 🌹🌹
@harshalashingole4900
2 жыл бұрын
खूपच छान
@shivajiyadav3583
2 жыл бұрын
Bu by
@KedarnathKhandagle
11 ай бұрын
का जलजाधव
खूप छान गाते अतिशय गोड आवाज आहे जय राधे कृषा
अप्रतिम👌👌
खूप सुंदर गौळण आहे आणि आवाज सुद्धा खूप छान आहे 👌👌🙏🙏
@Rambro-fv3cs
Жыл бұрын
7 ch hh
अप्रतिम आवाज आणि अप्रतिम संगीत. 💐💐
@avinashlingayat6307
2 жыл бұрын
👌ताई छान आवाज आहे👌
@prakashchogale2452
2 жыл бұрын
@@avinashlingayat6307 pl l LM
@atulkarande9111
2 жыл бұрын
@@avinashlingayat6307 and tell him tomorrow plan on mail and white 1 may have Smirnoff steals lowers for u can do that in cafeteria I want you 💞 ok I want trail in cafeteria ok ok sagto I want trail and tell him tomorrow morning 🌄 and white 1 min iPhone please follow this rice sample of your life with a good day I want you can we get to send kar urgently order billing letter of your life is null hypothesis of your health is null hypothesis is null null hypothesis that you can go ahead of the world and tell you 💞😚 and send the banquet and tell you about it is null null hypothesis of your life and send the world of luck to all my sweet friend who works hard I will come and send me leke aaya he kya he par bhi radio will be staying with varsha vahinai I want trail of experience as possible and white 1 week or this weekend I want you 💞 ok ok sagto ok ok ye lavkar and white 1 may not have
@ramchandrasapkal3975
Жыл бұрын
@@prakashchogale2452 àà
ऐकावे अन् ऐकतच रहावे इतकी श्रवणीय वाणी आहे,अप्रतिम स्वर😊💐🌸🌻🌺🌹🌷🌼
खुप छान आवाजात गवळ गायली
हे song खूप वायरल झाल आहे डिअर................ Congratulation डिअर
अप्रतिम गाणं आवाज पण खुप छान 👌👌
@arsnakasrung8592
Жыл бұрын
Ganesh,khedekar
@jagdishmeshram2322
Жыл бұрын
@@arsnakasrung8592 😊
Best
खरोखर जीन गायल त्या मुलीला आलेल्या कमाईतून पेसे दया,हि विनंती 🙏
❤ अप्रतिम गायकी ❤
खुप खुप सुंदर 👌👌👌👌👌
ताई तनुजा दिदि आपले गायन कौशल्य अतिशय सुंदर , मधुर , लयबध्द , गेयतापुर्ण असे आहे मला हृदयापासून आवडले आहे.
@arkanlopes307
Жыл бұрын
My nnfrjgjg4jgg44hiùjn343r/cos ydfyyuu u u vdxvcsxf vac u have buddy ti6
@user-bt8et9zd7v
11 ай бұрын
😊
अप्रतिम आवाज नाद खुळा viju खैर दाभोळ दापोली रत्नागिरी
खूप साधी सरळ आहे ना ग तनुज्या तू....🤩🥰👀🙈♥️😘
खुप छान आवाज आहे, अशीच सुंदर गाणं गात रहा खुप खुप शुभेच्छा
तनुजा दीदी अतिशय अप्रतिम असा आवाज तुझ्या पुढ़ील वाटचालिस मनापासून शुभेच्या
@machhindrabidvesaregamapao1145
Жыл бұрын
Nai song
खूप खूप सुंदर गवळण आहे.👌✨💫💐🌹🌷🌷
Radhe Radhe
उत्तम , उत्कृष्ट गाणं गाता Mam athava Tanuja Taee Shubhecchha from S K Gawali sir
@tanujashingole7092
Жыл бұрын
Thank you🙏
अशीच नवीन गौळण आम्हाला ऐकायला मिळेल. अतिशय सुंदर 👌👌, शुभेच्छा 🌷
खूपच छान गवळण सादर केली सगळ्यांचं अभिनंदन 👍
मी रोज एेकतो १ नं गवळण पण लय भारी नादच खुळा या मुलींना १ लाईक झालीच पाहिजे चला तर सगळे मिळून १००० लाईक करु
गोड आवाज.. 👌
खुप छान गाणे आहे मी 10वेळा आईकले तरी सारखे सारखे ऐकायला आवडते
Laxman Patil ताई तुमचा आवाज गोड आहे व गवळण पण छान आहे मी रोज गवळण म्हणतो आणि गवळण पाट झाली आहे मी माझ्या बहिणीच्या मुलीला रोज गवळण म्हणतो मग ती शांतपणे झोपती आता ती दोन महिन्याची आहे
खूपच छान गवळण गायली राम कृष्ण हरी
1nambar gavlan❤👍🙏
खुप सुंदर गौळण आणि तो तब्ल्याचा आवाज मस्त 🌺🌺🌺
खूप छान आवाज सारखे ऐकले तरी छान वाटते 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आजाव खूप मस्त आहे तुझा ताई गाणा आयेकून मस्त वाटल
Apratim 👌👌👌
जय श्री कृष्ण..अप्रतिम गान..पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... जय शिवराय
@vishalmore2521
2 жыл бұрын
. खूप छान
अत्यंत सुरेख आवाज आणि सोबतच सुमधुर संगीत.!! Hats Off..!!
@kundankumbhare1323
Жыл бұрын
😊😊
@kundankumbhare1323
Жыл бұрын
P l😊
Nice 👌
Lai bhari gayan didich
खूप सुंदर गौळण आहे 🙏 खूप सुंदर मनली 🥰🥰
खुप छान आवाज आहे असेच भजन गातं रहा खुप खुप शुभकामनाएं 👌👌👌👍👍🙏
छान छान ❤🎉
अप्रतिम आवाज आणि संगीत.पुन्हा पुन्हा ऐकते
खूपच छान अशीच गाणी गात रहा... तुझा कोरस पण छान आहे....👍
खूप छान ... 👍 पूर्ण टीम ची कला आहे ही... Music , singer tr khup bhari , ani all team supported , very fantastic song .....👌👌👌
@nageshbhoir328
2 жыл бұрын
_s
@meghrajtonde6066
2 жыл бұрын
SS
@devanandkshirsagar5668
2 жыл бұрын
अःए@@meghrajtonde6066
@navnathghane6461
2 жыл бұрын
@@meghrajtonde6066 pppp
@navnathghane6461
2 жыл бұрын
P
तनुजा खूप सुंदर,अशीच सदाबहार गाणी,अभंग,गवळणी गात रहा...
Tai apratim ganh gaylas 1ch no.
मी रोज 20 वेळा ऐकतो हे गाणं खूपच छान आहे
@tanujashingole7092
9 ай бұрын
धन्यवाद..
@ushataichate5473
5 ай бұрын
❤😂😂❤q😂q😢@@tanujashingole7092to 😊😊 . Nvjiuu poplar bluff Rd ii गदर गदर गदर गदर गदर गदर गदर गदर गदर गदर 8😅😮😅😮😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@user-wm3xz5kw6h
5 ай бұрын
2:16 2:16 2:35 😮😮😢 2:48
सुंदर गवळण आणि तितकंच सुंदर गायन . आज पहिल्यांदा या गवळणीचा व्हिडिओ बघितला.या आधी जेव्हा जेव्हा ही गवळण ऐकली तेव्हा मला वाटलं होत की एखाद्या १५ १६ वर्षाच्या मुलाचा आवाज असेल .अप्रतिम गातेस तू.मराठी चित्रपटसृष्टीला तुझी गरज आहे. लवकरच तू तिथे ही येशील अशी अपेक्षा करतो.
किती ही वेळेस ऐकले तरी मन भरत नाहीं. ❤️अप्रतिम 👍🏻
Khupach Sundar ani god ge tai gani
अप्रतिम आवाज आहे सुपर गवळण
अतिसुंदर .....🥰🥰❤️❤️
khup chan gaulan aahe punna punna yekavi shi vattate thx tanuja and balu sir .................🙏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
अतिशय छान ❤❤
खूप च मनमोहक गौळण आहे आणि तनुजा तुमचा स्वर ही खूप छान आहे 👍
@Sujaldeshmukh0609
Жыл бұрын
Fefef०p😊😊😊q😊😊😊ew😊😊
@rambaddad9343
Жыл бұрын
ikjkkkkkkkkkhjkjkkikkkkiKkkikk*k8iun
राधे राधे श्याम मस्त राणी
एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही
खुप सुरेख गीत आहे तितकेच खूप छान प्रकारे गायन केलं आहे ,
अतिशय गोड आवाज. जय राधे कृष्णा.
खुप छान आवाज 👌👌 अप्रतिम गवळण 👌👌
Jai aadivasi 😍🥰 pori Tu sapnat Yena☺☺
Khup Chan tae lai bhari khup Sundar 😘😛
खूप छान आहे. मला किती वेळही ऐकावास वाटते.🌹🥰
@poonamahire5685
Жыл бұрын
99
स्वर्गवाशी बाल्याभाऊची किमया. Miss you भावा.
@santoshmhatre5983
Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
खुपच् भारी
खुप खुप छान ❤❤
अप्रतिम...गाणं ....संपूर्ण टीमचे अभिनंदन
खूपचं सुंदर आवाज आहे..
राम कृष्ण माऊली आती सुंदर