No video

अध्यक्षीय भाषण,गोरख शेंद्रे,gorakh shendre,marathi speech,वाचक संवाद,bhashan,viral,4k,

लातूरच्या उदगीर येथे विश्वविक्रमी वाचक संवाद नावाची चळवळ सुरु आहे.महिन्यातून दोन वेळा नामांकित साहित्यिक त्याला आवडणा-या साहित्यिकाच्या साहित्यकृतीवर बोलत असतो.
सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांच्या 'अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत' या गाजलेल्या काव्यसंग्रहावर सुप्रसिद्ध कवी तथा व्याख्याते प्रभाकर साळेगांवकर भरभरुन बोलले.
सोहळ्याचे अध्यक्ष तथा मसापच्या अंबाजोगाई शाखेचे सचिव कवी गोरख शेंद्रे हे होते.त्यांचे हे जसेच्या तसे अध्यक्षीय मनोगत खास आपल्यासाठी.
#marathispeech #bhshan #viral #trending #4kvideo

Пікірлер: 11

  • @prabhakarsalegaonkar5258
    @prabhakarsalegaonkar52584 ай бұрын

    खुप छान बोललात गोरख शेंद्रे सर

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t4 ай бұрын

    अप्रतिम खूप अभिनंदन🎉🎉

  • @dnyanobabhande2444
    @dnyanobabhande24444 ай бұрын

    Ati sundar

  • @drbalajisamukhrao46
    @drbalajisamukhrao464 ай бұрын

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod58354 ай бұрын

    खुपच छान😊😊

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe5334 ай бұрын

    हार्दिक अभिनंदन महोदय ! 🌹 सुंदर ! सुंदरच हो ! 🌹💐

  • @RajendraRapatwar-gj5im
    @RajendraRapatwar-gj5im4 ай бұрын

    अकस्मीत आलेली जबाबदारी भारदस्त आवाजात अभ्यासपूर्ण मांडणी केलेल हे अध्यक्षीय भाषण.आपली संवाद पकड ही कौतुकास्पदच.वाचन संस्कृतीला चिंतन,मनन आणि आचराणाचा त्रिवेणी संगमा सहित प्रवाहित करण्याचा आपला संदेश मनभावन!अभिनंदन.‌©राजेंद्र रापतवार.

  • @manoharpande5482
    @manoharpande54824 ай бұрын

    अप्रतिम

  • @chandrakantgaikwad7338
    @chandrakantgaikwad73384 ай бұрын

    Nice speech

  • @gorakhshendre8591
    @gorakhshendre85914 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद,राजेसाहेब. अतिशय सुंदर आणि क्लीअर साऊन्ड मध्ये शुटींग झाली आहे. दर्जेदार शुटींग बद्दल आपले खूप खूप अभिनंदन. दर्जेदार शुटींग करणं आपला स्थायीभावच आहे. 🌷🌹👍👍🙏🏻🙏🏻

  • @RajendraRapatwar-gj5im
    @RajendraRapatwar-gj5im4 ай бұрын

    स्व :अनुभवाचा व मराठी विषयाच्या ज्ञानदानाच्या पुण्याईचा पुरेपुर घेत अचानक मिळालेल्या संधीच सोन यथायोग्य समयसुचकता दाखवत केलेल अभ्याससंपन्न रसिक वाचक श्रोते,उपस्थित सन्माननीय कविवर्य व आयोजकाच्या प्रथम पसंदीदा भाषण.अभिनंदन अध्यक्षिय भाषणांच. © राजेंद्र राफतवार.

Келесі